सर्व बांधवाना विनंती ...आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि कोणी बघवत नाही म्हणून कोर्टात गेला तर आहेत त्या समाजांची आरक्षणाची पोलखोल आम्ही करणार......एक मराठा लाख मराठा...
मनोज दादा निस्वार्थपणे सर्वांसाठी लढत आहेत गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावे हाच त्यांचा हेतू आहे सत्यवादी राजा या कलियुगामध्ये आहे फक्त मनोज दादा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
वाढलेल्या OBC आरक्षणाला कोर्टात challenge केलं तर obc नेते कुठं पळून जातील सापडणार पण नाहीत, पण आम्हाला कुंनाच चांगलं होत असेल तर वाईट करायचं नाही, आणि obc नेत्यांनी देखील तसा प्रयत्न करू नये
सराटे सर .पाटील सर आपले मनापासून खूप खूप आभार. सर आपण सर्व मराठा समाजातील लोकांना एकत्र आणून मराठा समाज पक्ष काढावा इतर ढोंगी व खोटारड्या नेत्यांच्या पाठीमागे राहून मराठा समाजाच्या मुला मुलींचे खूपच नुकसान होत आहे .त्याबद्दल विचार व्हावा
आज पर्यंत मराठे स्वता म्हणतं होते... आम्हाला obc मधून आरक्षण नको शिवाजी महाराज यांची शिकवण आहे कोणाचे लुबाडू नये व आता काय म्हणतात आम्हाला फक्त आतां obc मधून आरक्षण हवेय... जय शिवराय
Hich tar gom ahe khari aamhi tumchya virodhat bolalo ka mirchi lagti ani aamchya virodhat kitti bolta ho tumhi aamahala kay aadhikar nahi ka aarakshan ghyaycha
Tumchya virodhat Kon boltay.. Support ahe tumhala Reservation sathi... Fakt Separate Quota ghya.. Agodarch OBC madhe itke ahe tyat tumhi yetay.. Agodar magni hoti ki Separate Quota pahije.. Aata kay zal..
@@rbmayur2682 tya cong. v tumhi 70 varhyapasun kahich kele nahit..reservation fakt railway,bus,vimanat aaste te hi full paise barun.desh ya reservation ne barbadh zhalay
तुम्ही नवीन घर बांधायला लागले आम्ही विटा वाहु लागलो पण आता तुम्ही घर न बांधता आमच्याच घरात राहायला निघाले . बघा विचार करा....आरक्षन मिळालेत तर चांगलेच पण , OBC त समावेश नाही... जय महाराष्ट्र जय श्री राम जय शिवराय जय ज्योती जय भिम
आता कुठे गेला तुमचा बहुजन समाज.शाहू, फुले, डॉ. आंबेडकर अण्णाभाऊ साठे या पैकी तुम्हाला फक्त राजश्री शाहू महाराज प्रिय बाकी सर्व फोटोला हार लावण्यापुरते दरवर्षी नामस्मरण करायचं आणि कृतीमध्ये......
Being in Democracy, Maratha is fighting legally. OBCs were not untouchables hence they don't compare themselves with BCs(SC, ST). BCs are bound to democracy.. also. They must follow constitutional norms.
सर्व बांधवाना विनंती ...आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि कोणी बघवत नाही म्हणून कोर्टात गेला तर आहेत त्या समाजांची आरक्षणाची पोलखोल आम्ही करणार......एक मराठा लाख मराठा...
सराटे साहेब आपल्या योगदानाबद्दल 4 कोटीचा मराठा समाज कायम आपल्या ऋणात राहील.
4.5 crod bhava
Sarate saheb ani vinod patil saheb aapan maratha aarakshanache khare shilpkar baki sagle rajkiy paksh matanch rajkaran karatat
4.5 crore
अगदी बरोबर Great
नक्कीच..... सदैव
खरंच आपलं कार्य खूप ग्रेट आहे सर
आरक्षण अभ्यासक मंडळी जागृत राहून आपले विचार मांडले आहेत हि अभिमानाची गोष्ट आहे.
दोन्ही वाघांनो तुम्ही फक्त लढा सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
Khup chan sir...1 maratha lakh Maratha
सराटे साहेब मराठा समाज आपला रूनी आहे..ग्रेट सर..
सराटे सर आपले खूप-खूप आभार....
आपण ज्या अभ्यासू पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढत आहात ते अभिनंदनीय आहे...
राज्यातील सर्वाची जातीनिहाय जनगनना व्हायला पाहिजे....
सगळे पक्ष गेले माय घालीत . सराटे साहेब , पाटील साहेब करा मराठा पक्षाची स्थापणा सकल मराठा आपल्या पाठीशी आहे .
सराटे सर तुम्हि खुप ग्रेट आहात. आम्हि तुमच्या पाटीशी आहोत.
सराटे साहेब तुमच्या मुळे एक विश्वास ठेवण्यालायक एक प्रामाणिक माणूस मिळाला (जय जिजाऊ, जय शिवराय ,जय संभाजी राजे)
मनोज दादा निस्वार्थपणे सर्वांसाठी लढत आहेत गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावे हाच त्यांचा हेतू आहे सत्यवादी राजा या कलियुगामध्ये आहे फक्त मनोज दादा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
वाढलेल्या OBC आरक्षणाला कोर्टात challenge केलं तर obc नेते कुठं पळून जातील सापडणार पण नाहीत, पण आम्हाला कुंनाच चांगलं होत असेल तर वाईट करायचं नाही, आणि obc नेत्यांनी देखील तसा प्रयत्न करू नये
KAR RE BINDAS "OBC RESERVATION " CHALLENGE COURT MADHE😎
JAI OBC JAI KUNBI Vidharbhatla KUNBI Samaj OBC Barobar aahe Tumcha Gandit Dam Asel Ye kara
JAI OBC JAI KUNBI
hot ny radd aarkshan gandit dam ny tymchya karaych ???
@@harishindia1808 विदर्भातला मी ओबीसी आहे, कुणबी आहे आणि मराठा आहे. कुणबी=मराठा
Sarate sir very good
Sarate sir 👌👏
याचा अर्थ obc च आरक्षणला challenge होऊ शकत...
HO
ZALAY ALREADY EKDA
"INDRA SAHANI "NE KELTA
KARA TUMHALA KARAYCHAY TAR KHUSHAL🙄
हो
सराटे साहेब आता तुम्ही लढत मराठा समाजाला तुमच्या सारख्यांची खूप गरज आहे काही मराठा समाज खूप गरीब आहे
सराटे साहेब मराठा समाज कायम आपल्या सोबत आहे आणि आपला ऋणी आहे
भारी केलं, त्यांच्या आरक्षणाला धक्का नाही लावला पण त्याना मराठा आरक्षण खपत नव्हतं obc चे नेते लई कोर्टात जाणार होते, आता जा म्हनाव.
सराटे सर समाज तुमच्या पाठीसि आहे
मराठा सगळ्यांचा विचार करतो पण बाकी समाज फक्त त्यांचाच विचार करतो.
सराटे सर .पाटील सर आपले मनापासून खूप खूप आभार.
सर आपण सर्व मराठा समाजातील लोकांना एकत्र आणून मराठा समाज पक्ष काढावा इतर ढोंगी व खोटारड्या नेत्यांच्या पाठीमागे राहून मराठा समाजाच्या मुला मुलींचे खूपच नुकसान होत आहे .त्याबद्दल विचार व्हावा
बरोबर...
GOOD
Jaydeep Patil 🚩
जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद भैय्या खूप छान बोललात मनोज दादांना अशीच सर्वांनी खंबीरपणे साथ द्यावी
Sarate saheb kharch mastch... Nashib tumchya sarkhe lok aaj pan samaja madhe ahet
Good sir
हे सरकार फसवे आहे आसवासन देते आणि दूसरीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे सराठे साहेब अभिनंदन
I support...ata obc valyachi chaddi piwali hoil....
पाटिल सर तुम्हि एकच नं बोल्ल्लात बर, मेन मुद्द्यात हात घातला.
सराटे साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे..
मराठ्यांच्या नादी लागले होते ना. घ्या आता counter attack.
👌👌
Gamini kava
सराटे सर्व मनोज दादा पाटील
यांच्या योगदानाबद्दल विचार डोक्यात आला की अंगावर काटे शहारे उभे राहतात
सराटे सर तुम्हाला खरोखर मनापासून मुजरा
Ata kalel obc netyana "swatace zhakayce ani dusryace bagayce" kelyawar ky te.
Ye lavdya
@@virat3243 ek Maratha 4.5 crore maratha
Ek no jay shivray
सराटे सर आम्ही तुमचे रुनी आहोत
6महिने भुजबळ जेल मध्ये पण अजित पवार का बाहेर सराटे सर
Te tu Fadanvis la jaun vichar😂
@@OblivionZXZ dusryachya jagya var aapla haq koni sangu shakt nahi..
Tu courtat kes kar na leka avdha kalvala ahe tr
mag 35%wala nokriwar..v 80%wala us thodayla...aas pan ka pagare sir..
Ajit pawar baap she bujbalcha cagayne adi virod kela hota
सराटे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Sarate Saheb 1 number The Great Maratha lakh Maratha !
सराटे साहेब कणखर व्यक्तीमत्व !!👍
ग्रेट सराटे सर
Jai Hari Mauli Jai A B P Ma News Veri veri Good jai jijau Jai shivray Jai Maharashtra Har har mahadev 🙏
बरोबर सर आहे जे तुम्ही महिती दिली
आज पर्यंत मराठे स्वता म्हणतं होते... आम्हाला obc मधून आरक्षण नको शिवाजी महाराज यांची शिकवण आहे कोणाचे लुबाडू नये व आता काय म्हणतात आम्हाला फक्त आतां obc मधून आरक्षण हवेय... जय शिवराय
तुम्ही सुधारत नाही ना...मानून आम्हाला वाईट व्हावं लागतेय
तुमच काय लुबाडल
जय शिवराय बाळासाहेब सराटे सर आपल्याला सर्व मराठा समाज आपल्या ताकदीने पाटीसी ऊभा आहे. परंतु वो.बी.सी.तुन आरक्षण घेतल्याशिविय राहायचे नाहि.
Ek maratha lakh Maratha ..sir ahot Amhi tumchya sobat
एकदम बरोबर सर एक मराठा लाख मराठा
Kadak speech
बरोबर
OBC आरक्षणाला विरोध आहे हे सांगून टाका ना.. स्वतंत्र वर्ग मध्ये आरक्षण टिकू शकत नाही म्हणून आता OBC मध्ये यायचय.. किती विरोधाभास...
Hich tar gom ahe khari aamhi tumchya virodhat bolalo ka mirchi lagti ani aamchya virodhat kitti bolta ho tumhi aamahala kay aadhikar nahi ka aarakshan ghyaycha
Tumchya virodhat Kon boltay.. Support ahe tumhala Reservation sathi... Fakt Separate Quota ghya.. Agodarch OBC madhe itke ahe tyat tumhi yetay.. Agodar magni hoti ki Separate Quota pahije.. Aata kay zal..
@@rbmayur2682 tya cong. v tumhi 70 varhyapasun kahich kele nahit..reservation fakt railway,bus,vimanat aaste te hi full paise barun.desh ya reservation ne barbadh zhalay
are amhi kadhi tumhala virodh kela nahi vegal arakshan dile tari bombalne chuk ahe
तू का घाबरलास
16% तेच विषय मांडला तो अगदी बरोबर आहे परंतु दर 10 वर्षाला सर्वेक्षण व्हायला पाहिजे काय झालं नाही हा ही सर्वात मोठा प्रश्न आहे
खरंच आहे
👍👍👍👍👍👍
सराटे सर तुम्ही मराठा रत्न आहेत.✌✌
धन्यवाद सराटे साहेबांना
अभ्यासु व्यक्तीमत्व समाज रत्न श्री.बाळासाहेब सराटे......
Great sir proud of you....
सराटे साहेब आपल्या योगदानाबद्दल आभारी
सराटे साहेब तुमच्या कार्याला सलाम
तुम्ही नवीन घर बांधायला लागले आम्ही विटा वाहु लागलो पण आता तुम्ही घर न बांधता आमच्याच घरात
राहायला निघाले .
बघा विचार करा....आरक्षन मिळालेत तर चांगलेच पण ,
OBC त समावेश नाही...
जय महाराष्ट्र जय श्री राम
जय शिवराय जय ज्योती जय भिम
Very nice sir.
सराटे सर काय होयचे होऊ द्या पुण॔ मराठा समाज तुमच्या पाठीसी ऊभा आहे हे चैनलवाल्याला कधी कळनार
सराटे सर....धन्यवाद
Correct ahe sir
Swethpatrika kadac manav
Sarate sir khup chan
श्वेवतपत्रिका काढाच
आता कुठे गेला तुमचा बहुजन समाज.शाहू, फुले, डॉ. आंबेडकर अण्णाभाऊ साठे या पैकी तुम्हाला फक्त राजश्री शाहू महाराज प्रिय बाकी सर्व फोटोला हार लावण्यापुरते दरवर्षी नामस्मरण करायचं आणि कृतीमध्ये......
Phar Chan sir amhi Sarva aplya barobar ahot sir Jai jijau jai shivaray
Great sir
मराठयांचा एल्गार
👌👍
Right sir
Sarate sir ur great,pl keep it up
ek maratha lakh maratha
Barobar ahe sir ekdam
मागास कोण आहेत हेच कळत नाही
Maratha in ObC and other..!
Mg tula ky kalat
jyana reservation nahi
Being in Democracy, Maratha is fighting legally. OBCs were not untouchables hence they don't compare themselves with BCs(SC, ST). BCs are bound to democracy.. also. They must follow constitutional norms.
Nice
we support u brother's
CHATRAPATHI SHIVAJI MHARAJA ki jai
मंडल कमीशन ला आता आव्हान करनार आहोत🎉🎉🎉
सराटे सर .... खूप छान
आरक्षण घेणारे सरकारचे जावई
आरक्षण बंद करा हे पूर्वी बोलणारे
आता काय म्हणतात ह ह ह हह
तुमचा प्रॉब्लेम काय आहे पगारे
Ek number sir yana asch pahije teva he shant bstil
JAI OBC JAI KUNBI
सराटे साहेब तुमच्या सोबत आहोत तुम्ही फक्त हाक द्या
Good job sir
Jay shivray Sir
Good sir
सरकारने मार्ग न सांगता
निर्णय घ्यवा
Very good sir
right sir
खरे मराठे आहेत
Kahi kel tari obc reservation madhe nhi ghushu denar....
Tumach tumhala 16 % gya kivha 40% gya 👍 👍 👍 we all support
fatli re kutryanchi..wagh kalpat yenar manun.hithech vjy aahe aamacha
Murkhano ashya fugir panat tumchya purvjani balkavlyali sari jamin vekun
aaj tumhi reservation maghnyachya parishthith aalat .....ata tari fugir pana soda
Murkha Tumhla bhevun koni support karat nhi ......
pan gavakdchya garib maratha shetkryachya mula kade baghun tyachyasathi support kartat ....
shevti aapn sare shivbachi aullad aahot
@@myindia5031 दम लागतो त्यासाठी
@@grstudypoint2916 नसत ना मग आम्ही पण कुठे कमी आहोत
very good
good
एक नंबर सराटे साहेब
. सर खूपच छान
right
Lai bhari sir....
Sarate Sir Superrrr
सराटे साहेब सलाम तुमाला
बरोबर सर..
The great sarate sahebh
Sarate saheb great maratha
Sarate Sir kdk.