News Planet With Vishal Patil | मुंडे -बंधू भगिनींच्या पालकमंत्रीपदाला मराठा समाजाचा विरोध |Lokshahi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 4 ชั่วโมงที่ผ่านมา +125

    वडजे पाटील यांनी एकदम योग्य पद्धतीने उत्तरे दिली.

  • @shivajikale996
    @shivajikale996 4 ชั่วโมงที่ผ่านมา +111

    नांदेडकरांनी योग्य मागनी केली , धन्य ते नांदेडकर !

  • @sahadevbiradar-ze9lz
    @sahadevbiradar-ze9lz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +121

    हाके कायद्याला मानतो म्हणतोय आणि गुन्हेगाराच समर्थन करतोय

    • @shivbhakt8521
      @shivbhakt8521 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      100

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา +143

    हे लक्ष्मण हाके हा एक निच माणूस आहे

    • @svdorak1002
      @svdorak1002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      १००%

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pagal hage

    • @atulsangale
      @atulsangale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ty jy sarkha

    • @sambhajiharkar9894
      @sambhajiharkar9894 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      100%

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +174

    वडजे पाटिल खुप छान बोलले
    🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyanobashinde3950
    @dnyanobashinde3950 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    वडजे पाटील आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @satishdhumal3111
    @satishdhumal3111 4 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    श्याम पाटील वडजे यांनी खुप छान भुमिका मांडली आहे...

  • @maulibagal2283
    @maulibagal2283 4 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    हाकेची चांगलीच जिरवली

    • @DattaDhebe
      @DattaDhebe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नांदेड जिल्हा काय तुमच्या बापाचा आहे का रे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@DattaDhebeमग काय मुंडे आणि हाकेच्या बापाचा आहे काय?

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 48 นาทีที่ผ่านมา

      ​@@DattaDhebeनुसता जिल्हा नाय महाराष्ट्रच आमच्या बापाचा हाय...

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 5 ชั่วโมงที่ผ่านมา +152

    नांदेडला बदनाम होवू देवू नका भले पालकमंत्री नसला तरी चालेल पांच वर्षे विकास नाही झाला तरी चालेल.

  • @tukarammurkute3614
    @tukarammurkute3614 5 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    नांदेड हा बहुजनांचा बालेकिल्ला आहे

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 5 ชั่วโมงที่ผ่านมา +99

    वडजेपाटील एक नंबर

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मानसिक रुग्ण वाटतो हा हाके....आमच्या समाजाला कलंक आहे हा

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणे आम्हाला राजकारण करायचे नाही काय!
      अरेरे मूर्ख माणसा निवडणूकीत किती मते पडली तुला?
      आणि चाललाय राजकारण करायला,लाज सोडली आहे,ते ही काही पैशांच्या मोबदल्यात.

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 5 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    एक नंबर पाटील, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @abhs7242
    @abhs7242 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    वडजे पाटील जबरदस्त👍👍

  • @BhausahebDhandge-p3w
    @BhausahebDhandge-p3w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    बेवडा मटन खावुन उपोषण करत होता हा वाल्मीकी सोबत

  • @someshambekar7165
    @someshambekar7165 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मी एक OBC आहे पण शाम पाटील यांच्या विचाराशी सहमत आहे,
    हाके ने उत्तर द्यावं कोणाचा बाप काडू नये कारण ओबीसी समाजाचे नेते आहेत ते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेते असल्याने भाषा व्यवस्थित वापरावी मिडिया समोर बोलत आहात हे लक्षात ठेवावे कारण तुमच्याकडे फार मोठी ओबीसी नेते असण्याची जिम्मेदारी आहे, तुमची भाषा ओबीसी समाजाला अडचण ठरू शकते

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      याला ओबीसी समाजाची जबाबदारी दिली कोणी?

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 5 ชั่วโมงที่ผ่านมา +82

    महाराष्ट्रातील कोणाताच जिल्ह्याचा बिड बनु देऊ नका बिडचे पार्सल घरी पाठवा

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पाटील तुमच बरोबर आहे ❤

  • @Pnd2151
    @Pnd2151 5 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    नांदेड करांनो बरोबर

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    वडजे पाटील यांचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्ती ला आहे...

  • @Jlpyth
    @Jlpyth 5 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारे किंचाळत समोरच्या व्यक्तीचा बाप काढतात हे प्राध्यापक पदाला लाज आणत आहे.

  • @sanjaykurule8832
    @sanjaykurule8832 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वडजे पाटील खरं बोलले 🙏🙏🙏🙏

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 5 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    हाके हे फक्त आणि फक्त दोन समाजात काडी लावायसाठी बाहेर पडले आहे तेव्हा मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की ह्या राजकीय विषयात समाज म्हणून भुमिका मांडताना सर्व समाजाला विश्वासात घेतले पाहिजे कारण हाके हा बेलगाम आहे उगाच तेढ निर्माण करण्यासाठी कारणांच्या शोधात आहे

    • @SBclasses710
      @SBclasses710 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ekdum barobar ❤

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काडी लावणे कधीतरी अंगलट येऊन,स्वतावर सुद्धा काडी लागू शकते.

  • @gorakshdeshmukh8356
    @gorakshdeshmukh8356 5 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    लक्ष्मण हाके ला किती पैसे मिळाले धनंजय मुंडेंकडून चमचेगिरी करण्यासाठी

  • @dattatale901
    @dattatale901 4 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    हाके नि लावला मराठा ओबीसी वाद

    • @rajchopade2050
      @rajchopade2050 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      जरग्यान काय केल

    • @PrPadol-fp3lj
      @PrPadol-fp3lj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे आहे.

  • @santoshk5304
    @santoshk5304 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्व महाराष्टातील चेणल वालो अशी मानस हक्या सारखी एक दिवस महाराष्ट्र संपलं

  • @sachinghorpade9752
    @sachinghorpade9752 5 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    Hake tu किती हुशार आहेस ते माहित आहे

    • @akshayrajage5675
      @akshayrajage5675 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jarngya चपटी पेक्षा खूप गंड आहे 😂😂

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नांदेडकर म्हणतात मुंडे बंधू-भगिनी सोडून कोणताही द्या म्हणजे दुसरा वंजारी असला तरी चालेल. लक्ष्मण हाय की ओढून ताणून जातीवर आणतात.

  • @vishalkamthe9315
    @vishalkamthe9315 5 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ला कोणतंच पद देऊ नका त्यांना त्यांची चूक कळू द्या

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      तुमच दुःख आम्ही समजु शकतो पण मुंडे ला कुठलच पद देऊ नका म्हणजे
      सरकारच बनत नाही मुंडे शिवाय हे लक्षात ठेवा

    • @Marathame
      @Marathame 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😀😀😀​@@lahuandhale7092

    • @DhruvtejJadhav-ew1vb
      @DhruvtejJadhav-ew1vb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@lahuandhale7092 Bharat Ratna deun taku Mag

    • @the_achievers_
      @the_achievers_ 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      कितीही विरोध करा जातीवादी व्हा वंजारी नेहमीच पुढे.. तुम्हीं खेचत राहा निरंतर 😂😂 त्या तुझ्या नेत्याला बोलता पण येत नाही 😂😂

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      १० वर्ष एक दुसऱ्या विरोधात होते तेव्हा बर वाटत होतं आता एक झाले की दुखायला

  • @मधुकरपापुयडदुगावकर
    @मधुकरपापुयडदुगावकर 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    वडजे पाटिल बरोबर

  • @piyushase7662
    @piyushase7662 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    हाके म्हणजे जातीय तेढ निर्माण करणारा नेता आहे मराठा आंदोलन असो किंवा बीड प्रकरण असो

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Deshi king kon tuza bap aahe😂😂

    • @Sunitachavhan56
      @Sunitachavhan56 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Pavangitte443हो रे भाऊ तुमच्या मुळव्यादाच कारण आम्हीं जाणतो

    • @the_achievers_
      @the_achievers_ 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jarange बवराला होता.. धनु भाउ निवडून आल्यास.. पुन्हा बवरला मंत्री झाल्यास आता काय येडा होतोय का काय महिती पालकमंत्री झाल्यास

    • @dinkarbharekar6502
      @dinkarbharekar6502 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठ्यांनी अन्याया विरोधात जाऊन आवाज व पाऊल उचलल की हे कुत्र कुठले ना कुठले गोष्टी ओढून घेतो आणि बोंबलत बसतो

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@Pavangitte443hake tuza aahe ka😅😅

  • @laljihire7828
    @laljihire7828 5 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    ह्या हाकेला का महत्व देतात तेच कळत नाही

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      हाके अभ्यासू आहे जरांग्या सारखा अडाणी नाही

    • @babasahebnalawade4358
      @babasahebnalawade4358 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरांगे तुझा बाप आहे लक्षात असू दे अस काहीही बाजू नकोस काय माहीत आहे रे तुला वळवळ करता काहीतरी काळात असेल तर comment करत जा​@@BR-yi5ef

    • @sachinkuyate428
      @sachinkuyate428 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@BR-yi5efne ghari ghe chadhvun abhyasu tommy la

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@BR-yi5ef शिकून आणाडी

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पाटील साहेब मस्त 🎉🎉

  • @RamKale-d7t
    @RamKale-d7t 5 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    हयाना मराठवाड्यात पालकमंत्री देऊ नका

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    नांदेड जिल्ह्यातील सर्व संघटनेने भ्रष्टाचारी गुन्हेगारी मंत्री नको म्हणून निषेध करावा कारण अशा लोकांना थारा दिला तर भारताचा महाराष्ट्राचा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही

  • @santoshpathade243
    @santoshpathade243 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खाल्ल्या मटणाला जागतायत सर्वांना विनंती आहे कृपया त्यांना नाव नका ठेवू😂😂😂

  • @vinodsuryavanshi2118
    @vinodsuryavanshi2118 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या हाक्केच्या बोलण्याने तर मुंडे बंधू भगिनींना महाराष्ट्रात कुठेच पालकमंत्री देणार नाहीत 😂😂😜😜

  • @marotimore8401
    @marotimore8401 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वडजे पाटील तुम्ही खर बोलताय

  • @sachinkuyate428
    @sachinkuyate428 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हाके स्वतःला तू ज्ञानी समजतो

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    वडजे पाटील एकदम बरोबर. हया हाकया च्या नादी लागु नका.

  • @maheshvasagade3540
    @maheshvasagade3540 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हाके हुकलं आहे रोज इतके पुरावे समोर येत असताना हाके डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे

    • @Rmdkprahak
      @Rmdkprahak 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही भाऊ हा प्राध्यापक नाही जनतेचा विरोधक आहे

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    हाकेचे मानसिक संतुलन बिघडले आहे

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर.उचल भेटत नाही वाटत आत्ता.

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वडजे पाटील अतिशय योग्य बोलले.

  • @vishalkamthe9315
    @vishalkamthe9315 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    नांदेड जिल्हा तिथले आमदार खासदार त्यांना पालकमंत्री पद द्या

  • @svdorak1002
    @svdorak1002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हाकेला कळते पण वळत नाही 😂😂

  • @abbakale7834
    @abbakale7834 5 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    हाके la कशाला बोलावतात

    • @Grrrtewfviy
      @Grrrtewfviy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Tumchyavar... Bolayala

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gu khayla apla 😂

    • @rajchopade2050
      @rajchopade2050 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा जारंग्या ची लायकी नाय म्हणून😂

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरांगे ला बोलवायच का मग

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय शिवराय 🚩 वडजे पाटील खूप छान बोलले या वडा पाव ला

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा हाके पुणे जिल्ह्यातील मंत्री बदल बोलतो हा कोण आहे याच बापाची राजकारण आहे का😊

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अरे हाके अजित दादा काय कोयता गँग चालवत नाही जसे मुंडे बंधू भगिनी कराड गँग चालवतात

    • @smilingface2459
      @smilingface2459 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ॲड . अविनाश दादा धायगुडे भाऊंचा आदर्श लक्ष्मण हाकेनी घ्यावा असे वाटते .

  • @shivrajghorband6802
    @shivrajghorband6802 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    1 नंबर पाटील बोलेत

  • @pintunemane7426
    @pintunemane7426 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील एक नंबर

  • @sudhakarmagadum3299
    @sudhakarmagadum3299 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पत्रकार बंधू आपल्याला या हाके शिवाय दुसरे कोणी भेटत नाही का

    • @thefact8558
      @thefact8558 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुन्हेगाराला पाठीशी घालणारे आणि स्त्री वर अत्याचार करणारे आहेत ते . तरी हाक्या ला संत दिसतो.

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    हाके नाॅयटी चा रोजगार आहे फक्त फक्त जातीय तेढ निर्माण करणारा हाके

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जनरल वर्गाचे मुख्यमंत्री, आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. यापैकी मागासवर्गीयांना एकही पद नाही.

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ओन्ली वडजे पाटील अगदी बरोबर विचार मांडले

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    लक्षा तुला 5000मत नाही पडली लागलाय शिकवायला आधी तुझ्या मतदार संघात निवडून ये मग बोल

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके यांनी मुंडे बहीण भाऊ यांना सोलापूर जिल्हा चे पालकमंत्री करावे आणि मोर्चा काढावा

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अरे लक्ष्या हाके मुख्यामंत्री आहे का. मीडिया पण नालायक झाली ka

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निच आहे हाके किती पैसे घेऊन बोलतो

  • @amoljadhav5325
    @amoljadhav5325 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पुण्यात जर हल्ला झाला तर कोणीही पुढे येत नाही कुणी सांगत नाही ज्याने हल्ला केला तर गुन्हेगारच आहे तो जातीचा आहे किंवा याची त्याच्या सोबत फोटो आहे त्याची याच्यासोबत फोटो आहेत असे लक्ष्मण हाके सारखं कोणी सांगायला पुढे येत नाही पुण्याच्या लोकांना गुन्हेगाराला साथ द्यायला वेळच नाही

  • @Sby837
    @Sby837 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only Hake saheb❤❤❤ jay obc

  • @yogeshkandekar2681
    @yogeshkandekar2681 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏

  • @Stpsts
    @Stpsts 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Lavdya gap hakya

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hake saheb Great

  • @rushitrader
    @rushitrader 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोकशाही मराठी request आहे की hake la bolva t jau naka

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हाके साहेब फुल सपोर्ट तुम्हाला

    • @dr.3613
      @dr.3613 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      शेट्ट काढा

    • @digambarlabhde877
      @digambarlabhde877 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂 नावे लक्षात ठेवा यांची.. दहशतवाद्यांची..आंधळे.फड.मुंडे.नागरगोजे.कराड.😂😂

    • @harad5
      @harad5 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@digambarlabhde877 करेक्ट 🎉

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Labharthi toli 😂

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकमेकांशी भांडा मग गुजराती मारवाडी तुमची मागून मारती

  • @tushar7304
    @tushar7304 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लातूर जिल्ह्यातील माऊली सोट या तरुणाची क्रुरपणे हत्या झाली आहे त्याबद्दल हाके साहेब सोडता कोणीच नाही बोलले,तिथले लोकप्रतिनिधी का नाही आले

  • @nageshpawar-be1mc
    @nageshpawar-be1mc 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वडजे पाटील खूप छान

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नांदेडचा पालकमंत्री ठरवायला तुम्ही मालक नाही ते भाजप ठरवेल गेल्या लोकसभेत किती विरुध केला विधान सभेला किती विरुद केला ते भाजप ठरवेल

  • @PrashantKhade-v5e
    @PrashantKhade-v5e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Obc

  • @NitinSolanke-xl4jw
    @NitinSolanke-xl4jw 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य पाटलाचे उत्तर योग्य आहे

  • @priyankasunilkaiware6099
    @priyankasunilkaiware6099 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    योग्य व वस्तुस्थिती आहे दादा 👏

  • @digpatil3346
    @digpatil3346 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही पण नांदेड चे आहोत आम्हाला पण मुंडे बंधू भगिनी पालकमंत्री म्हणून नको बीड आमचा पण व्हायला वेळ नाही लागणार😢😢😢😢

  • @nivruttipawar6793
    @nivruttipawar6793 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान मानलं वडजे पाटील

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जळतात मुंडे बंधू भगिनीवर सगळे

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only obc

  • @nikkikumar4570
    @nikkikumar4570 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हाके साहेब fire 🔥✌️

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍👍

  • @balugalphade7077
    @balugalphade7077 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वडा पाव लाभार्थी

  • @santoshpalwe
    @santoshpalwe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only dm,pm

  • @BhausahebDhandge-p3w
    @BhausahebDhandge-p3w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरोबर भाऊ

  • @08dongaresunil11
    @08dongaresunil11 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बीड पालकमंत्री पंकजा मुंडे

  • @shrikant2274
    @shrikant2274 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेवटी काय जातीवाद करतील .. सुरेश धस ला करा मग .. ते डुक्कर आवडेल यांना

  • @babukhade132
    @babukhade132 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाके साहेब

  • @SurajBotare-v3f
    @SurajBotare-v3f 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रोहींग्ये असा शब्द आहे आणि न्यायमूर्ती हाके रोहिले बोलतात.. निघ रे उचल्या..

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाक्या ले 😂😂 उचल्या आहे की उसल्या आहे 😂😂

  • @shrikantkalyankar9824
    @shrikantkalyankar9824 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जर नांदेड मधील लोकांना मुंडे बंधू चालतील तर मग काय

  • @HariomKolheOfficial
    @HariomKolheOfficial 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांना OBC चेहरा पालकमंत्री नाही झाला पाहिजे.

    • @ni36099
      @ni36099 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      छगन भुजबळ साहेबांना पालकमंत्री नांदेडचा करा सगळ्या लोकांना चालतंय.

    • @ravishep768
      @ravishep768 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ni36099आता मंत्रीपद नाही भेटले तेव्हा म्हणतो का

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पांढरे कपडे घालायच नेता म्हणून जनतेचा मालक समजायच

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Labharthi 😂

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 jokers😂😂

  • @pandurangshinde8363
    @pandurangshinde8363 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील एकदम बरोबर बोललात

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनता ठरवत असते कोण पालकमंत्री कोण नेते कोण राजा

  • @ShrikantMunde-n1z
    @ShrikantMunde-n1z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरळ आहे जातीवाद आहे. हा काय मुख्यमंत्री नाही. चालू द्या

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पालकमंत्री मराठे decide करणार नाही 😂😂

  • @Sushil657
    @Sushil657 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    आम्ही नांदेडकर,, आमचा full support आहे पंकजा ताई मुंडे यांना,, 4-5 टवाळयांना आम्ही भीक घालत नाही.., बहुजन हिताय बहुजन सुखाय... जय ओबीसी 🎉

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Great leader Hake shaheb

  • @vinodKakade-ku4nb
    @vinodKakade-ku4nb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाराष्ट्राचा वाटोळ केलं हाकेने

  • @maskeomprakash7632
    @maskeomprakash7632 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रस्थापितांना इतर ओबीसी एस टी, एस टी यांना सोडुन पालक मंत्री हवा आहे यांना.

  • @shrikantkalyankar9824
    @shrikantkalyankar9824 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज जर नांदेड मध्ये कुणाला पालकमंत्री करायचे तर पंकजा मुंडे ला खूप मते पडतील

  • @balugalphade7077
    @balugalphade7077 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अय हाक्या उचल घेऊन बोलु नको

  • @Wisdom.inmaharastr
    @Wisdom.inmaharastr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लातुर च्या प्रकरणार पन उजाळा द्या... नंदेडकरानो....😢