अतिशय सुंदर निसर्गरम्य गाव कलंबिस्त आणि भारत मातेच्या शुरविरांचे गाव मित्र श्री ज्ञानेश तावडे आपले आभार खूप सुंदर गावाबद्दल आणि तेथील देवस्थाने,शाळा,बालपण .... निवेदन खूपच छान ...👌👍💪
खूप छान असेच अजुन कोकणातील छान छान जागा आणि तिथले रिती तुमच्या ह्या विडिओ मार्फत दिसून द्या दुनियेला आणि ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्यांना काढून टाकून ते ही ह्या कोकणावर आपल्याच प्रमाणे सगळेच जिव आणि प्रेम लावतील...💝💝
This travel vlog offers a delightful glimpse into the heart of Kalambist. You beautifully captured the serene ambiance of the numerous temples, showcasing their intricate architecture and rich cultural significance. The inclusion of local schools provides a fascinating insight into the educational landscape and the vibrant community spirit by showing a detailed hindu calender and important dates of the year painted with vibrant colours on School walls. The natural beauty of the region is also on full display, with stunning shots of river and streets of Kalambist. Salute to all the Matryr who sacrificed their life for the nation.The vlog's pacing is well-balanced, allowing viewers to appreciate both the spiritual and cultural aspects of the destination. A must-watch for anyone interested in exploring the hidden gems of Sindhudurg. Congratulations....Keep Vlogging and sharing Mr.Dnyanesh Tawde.
thank you You gave a very good review after watching the video with interest and attention. You liked the village temple, river, nature with all your heart, it is special that you saw the good nuances of the village school.. Thank you very much for encouraging me by watching the video and giving me heartfelt appreciation. thank you
अपार निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण, प्रत्येकाचा नजरेत असेल असा सुंदर , साजेसा कोकण, हा व्हिडिओ बघताना कोकणातील माझे गाव ही डोळ्यासमोर आले, खूप छान व्हिडिओ, मस्त
खूप सुंदर गाव आहे मित्रा तुझं तुझा गावच्या मंदिरानच दर्शन घेऊन खूप धन्य वाटलं गावातून वाहणारी नदी सगळीकडे हिरवंगार रम्य वातावरण मनाला खूप मोहून टाकणार विडिओ आम्हाला दाखवलास त्या बद्दल तुझे आभार तुझं गावच घर ही खूप सुदंर आहे तू तुझा आजोबा पजोबा बद्दल सांगितलेतेही खूप छान वाटलं 👌👌🌹
Thank you for your feedback.🙏🏻 I apologize for not showing St. Anthony's Church in the video. I noticed this and sincerely wanted to show the church. I love the church building. I will definitely do a video on the church when I go back in town. As I missed the church to show, similarly I missed to show our Tawde Vasa temple also. I shoot a video on the village two years ago, some of the videos were deleted, so I completed the video as much as was available.
हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. 1844 च्या फोंडे सावंत यांच्या बंडा वेळी या गावातील नागरिकांनी इंग्रज सैन्याशी निकराचा लढा दिला होता.या ठिकाणी दारूगोळा तयार करण्याचे केंद्र ही उघडले होते.
thank you You gave a very good review after watching the video with interest and attention. You liked the village temple, river, nature with all your heart, it is special that you saw the good nuances of the village school.. Thank you very much for encouraging me by watching the video and giving me heartfelt appreciation. thank you
खूप छान 👌👌
Nisarga Ramya gaon ase pahile ki गावची ओढ लागते गावचे चित्रीकरण व वर्णन फार सुंदर केलेले आहे ❤❤
Mi bghitlel gav 2001 mdhe firloy ithe..mstch ahe..
धन्यवाद
खुप छान,माझ्या मामाच गाव,खूप सुंदर आहे .❤❤❤❤❤
खुप छान व्हिडीओ बनवला माहेरच्या आठवणी ताज्या झाल्या,माहेर च्या देवाचं दर्शन झाल.खुप छान वाटलं.🙏🏻
धन्यवाद
अतिशय सुंदर निसर्गरम्य गाव कलंबिस्त आणि भारत मातेच्या शुरविरांचे गाव मित्र श्री ज्ञानेश तावडे आपले आभार खूप सुंदर गावाबद्दल आणि तेथील देवस्थाने,शाळा,बालपण ....
निवेदन खूपच छान ...👌👍💪
खूप सुंदर गाव आहे .. निसर्गाने नटलेला त्यात तू दिलेली उत्तम माहिती ... खूपच छान ज्ञानेश 😊
खूप छान असेच अजुन कोकणातील छान छान जागा आणि तिथले रिती तुमच्या ह्या विडिओ मार्फत दिसून द्या दुनियेला आणि ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्यांना काढून टाकून ते ही ह्या कोकणावर आपल्याच प्रमाणे सगळेच जिव आणि प्रेम लावतील...💝💝
❤❤❤ krishna p paste
खूपच छान माझ माहेर आणी हा व्हिडीओ बघून संपूर्ण गाव फीरून आले. आणी सगळया देवतांचे ही दशॅन झाले. खूप बरे वाटले. 🙏🙏🌹🌹
खूप छान 👍
खूप छान विडिओ 👌👌
अतिशय सुंदर 👌
खुप मस्त भाई 🎉🎉
अतिशय सुंदर माहिती आणि खुप छान व्हॉईस ❤❤
सुंदर सादरीकरण!, keep it up
Khup chan.. Dnyanesh.. 👍👍👍👍
लयभारी ❤😊
Good one shot video of your beautiful village and also informative with your voice.... keep it up and wating for new video
Thank you
खूप छान आहे गाव, निसर्ग सौदर्य तर किती सुंदर आहे, तुमच्या गावी एक दिवस नक्की येणार आम्ही, कोकणचे सौंदर्य पाहायला👌👌👌
काका सुंदर व्हिडिओ आणि माहिती तू दिली आहेस
खुप छान, मस्तच.
Khup Chan mahiti sangitali. Kharach gavi gelya sarakh vatal . Aaplya gav ch khup bhari aahe..
मुंबईत रवान गावक गेल्या सारख्या वाटला तुझो आवाज पण उत्तम हा गावच्या देवांची दर्शना झाली 🙏🌹
धन्यवाद
आपल्या भाषेत प्रतिक्रिया वाचून बरा वाटला.
Khup chan 1 no 🎉
मस्त असेच नवीन नवीन् ब्लॉग बनव , खरंच अप्रतिम
Mazae maher....खुप सुंदर आहे
This travel vlog offers a delightful glimpse into the heart of Kalambist. You beautifully captured the serene ambiance of the numerous temples, showcasing their intricate architecture and rich cultural significance.
The inclusion of local schools provides a fascinating insight into the educational landscape and the vibrant community spirit by showing a detailed hindu calender and important dates of the year painted with vibrant colours on School walls.
The natural beauty of the region is also on full display, with stunning shots of river and streets of Kalambist. Salute to all the Matryr who sacrificed their life for the nation.The vlog's pacing is well-balanced, allowing viewers to appreciate both the spiritual and cultural aspects of the destination. A must-watch for anyone interested in exploring the hidden gems of Sindhudurg.
Congratulations....Keep Vlogging and sharing Mr.Dnyanesh Tawde.
thank you
You gave a very good review after watching the video with interest and attention.
You liked the village temple, river, nature with all your heart, it is special that you saw the good nuances of the village school..
Thank you very much for encouraging me by watching the video and giving me heartfelt appreciation.
thank you
Ek number bhai presentation chhan aahe aani tuza awaj pan bhari aahe
भाई, लय भारी ❤ व्हिडिओ 👌👌👍👍
अपार निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण, प्रत्येकाचा नजरेत असेल असा सुंदर , साजेसा कोकण, हा व्हिडिओ बघताना कोकणातील माझे गाव ही डोळ्यासमोर आले, खूप छान व्हिडिओ, मस्त
Khupach mast mahiti.
Kalambist gavatil Athvani jagya zalya 😊khup chan😊🙏🏻👍🏼👍🏼
जबरदस्त
Sundar aase he maze gav Kalambist 😍
Khup chan 👌👌👌👌👍
ज्ञानेश तुझा सुंदर आवाजातील vdo खुबच आवडलो, गावlक जाऊन इल्या सारख्या वाटला... असेच ह्या वर्षी पण vdo करून सर्वांना गावा क फिरून हाड
खूप सुंदर गाव आहे मित्रा तुझं तुझा गावच्या मंदिरानच दर्शन घेऊन खूप धन्य वाटलं गावातून वाहणारी नदी सगळीकडे हिरवंगार रम्य वातावरण मनाला खूप मोहून टाकणार विडिओ आम्हाला दाखवलास त्या बद्दल तुझे आभार तुझं गावच घर ही खूप सुदंर आहे तू तुझा आजोबा पजोबा बद्दल सांगितलेतेही खूप छान वाटलं 👌👌🌹
आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Mastch👌👌❤️
❤❤❤😊
Village Video is Good and Nice you cover everything Village but St.Anthony Church not showing is Video
Thank you for your feedback.🙏🏻
I apologize for not showing St. Anthony's Church in the video. I noticed this and sincerely wanted to show the church. I love the church building. I will definitely do a video on the church when I go back in town. As I missed the church to show, similarly I missed to show our Tawde Vasa temple also. I shoot a video on the village two years ago, some of the videos were deleted, so I completed the video as much as was available.
Nice
Very nice ❤❤❤
Waooo❤ खूप छान सांगितले आहे गावाविषयी ❤
❤
छान आहे गाव आणि व्हिडिओ ही छानच झालाय शुभेच्छा
Khupc chan..mastt👌👌
सगळं छान कव्हर झालंय... बघताना गावात फेरफटका मारल्यासारखं वाटलं... चॅनेलसाठी मनापासून शुभेच्छा...❤🎉
Majha Gaon..majha Abhimaan ❤
Swargiy. Sundar. Konkan. 💞
Thank you 👍
अप्रतिम
खुपच छान अप्रतिम. पन तुझ घर नाही दाखवल ?
माझे घर दाखवले आहे व्हिडिओच्या शेवटी आहे.
खूप छान...
Mostly Paste families residing there.
Khup mast sunder aahe tujh gav👌👌
हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. 1844 च्या फोंडे सावंत यांच्या बंडा वेळी या गावातील नागरिकांनी इंग्रज सैन्याशी निकराचा लढा दिला होता.या ठिकाणी दारूगोळा तयार करण्याचे केंद्र ही उघडले होते.
भालचंद्रजी आपल्या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
🙏
thank you
You gave a very good review after watching the video with interest and attention.
You liked the village temple, river, nature with all your heart, it is special that you saw the good nuances of the village school..
Thank you very much for encouraging me by watching the video and giving me heartfelt appreciation.
thank you
भालचंद्रजी आपल्या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान
Khup chan mazi maitrin Vanita yeknath paste yanche gaon 👌👌
❤🎉
गाव खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤
माझे गाव ❤
खूप छान गाव आहे तुझं ज्ञानेश
Khupch chan👌👌👌👌👌👌
मस्त 👌🏼
खूपच सुंदर गाव आहे ❤
Waw khupch chan ❤❤
Barich🎉
कॅमेरा खूप वेगात वापरू नका.
आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद
Khup Chaan ❤
मुझिक ची गरज नाय रे माय..... डिय.r
Khup chaan👍
Kalambist kas Baindast...😊
हमे ये गाँव को देखन है जीवन मे एक बार
रबर plantasion करता कृपया इतर राज्यातील मधील लोकांना जमिनी विकू नका.हे सौंदर्य टिकणार नाही मग.
आपली सूचना खूप चांगली आहे, धन्यवाद
गावात 80 च्या दशकात सरकारकडून रबर लागवड झाली, त्यानंतर कोणीही आपल्या जमिनी दिल्या नाहीत.
@@dnyanesh3755 🙏
अतिशय सुंदर 👌