नवीन मोबाईल 📲📳 मध्ये काय आहे सूविधा आणि कोणता पर्याय उपलब्ध आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @SunandaKamble-z5m
    @SunandaKamble-z5m 11 หลายเดือนก่อน

    संपकाळातील आहार वाटायचे आहे अहवाल द्यायचे आहे पण मानधन मिळेल का

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      तशी मागणी केली आहे 🙏🏻

  • @nirvanjanapoikar2842
    @nirvanjanapoikar2842 11 หลายเดือนก่อน

    Phile mdtnisla पदोन्नती दिली पाहिजे मागून मागून नवीन मदतनीस भरती करताय आणि 10 vrsh 12 vrsh नोकरी करून सुधा पदोन्नती कडे कोणाचं लक्ष नाही

  • @sujatadhakol9928
    @sujatadhakol9928 11 หลายเดือนก่อน

    संप काळातील मानधनाच काय झाले होणार आहे. ना तेवढी तेवढे व्हिडिओ लवकर

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      आपली शासनाकडे तशी मागणी आहे.

  • @TaybaNehar
    @TaybaNehar 11 หลายเดือนก่อน

    ताई अंगणवाडी ताई ना कधी मिळणार आहे मोबाईल

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      March end.पर्यन्त मिळतील.

  • @Happygamerneel_7
    @Happygamerneel_7 11 หลายเดือนก่อน

    ताई पण मोबाईल आपल्या काय कामाचे ते तर शासनाने आपण न सांगताही दीले असते कारण त्यावर आपण अंगणवाडीची माहिती भरतो मुख्य मागणी तर वेतन श्रेणी ची होती त्याच काय

    • @Anita_Garad
      @Anita_Garad  11 หลายเดือนก่อน

      आपले म्हणणे अगदी बरोबर आहे, आपल्या भरपूर मागण्या असतात त्यापैकी कोणत्या मागण्या मान्य करायच्या ते सरकार च्या हातात आहे 🙏🏻 धन्यवाद ताई