50 हजार अनुदान वाटप हेच शेतकरी पात्र मंत्रिमंडळ निर्णय || 50₹ Protsahan Anudan || 50 hajar Anudan ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 69

  • @gauravagale148
    @gauravagale148 ปีที่แล้ว +2

    शिंदे साहेब कीर्ति मंत्री मंडळात किती वेळ निर्णय घेतला तरी ५० हजार रुपये आलें नाहीं तरी आपल्या शेतकरी ‍सजय‌‌ मानेकर ‍तराळा जिल्हा वाशिम तरी लवकर शेतकरी चया खात्यात पैसे ट्रान्स्फर करावी ही विनंती आहे

  • @तुकारामशिदे-र1ष
    @तुकारामशिदे-र1ष 3 หลายเดือนก่อน

    मीडिया वाले भाऊ तारीख सांगा कुठल्या तारखेला निर्णय जाहीर केलेला आहे ते महाराष्ट्र सरकारने 50 हजार रुपये प्रस्थान पर रखमा रक्कम करेक्ट तारीख सांगा

  • @surekhapatil6202
    @surekhapatil6202 2 ปีที่แล้ว +1

    मंत्री साहेब द्यायचे तर लवकर द्या ना उगाच शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सांगुन मजाक उडवता काय दोन वर्षांपासून चालु आहे ही चर्चा

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 2 ปีที่แล้ว +10

    लबाडा घरचं अवातन जेवले शिवाय खरं नाही!

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      परंतु दादा नक्की मिळेल आता

    • @sunilamup7848
      @sunilamup7848 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi साहेब तुमच्या तोंडात साखर कारखाना पडो***

    • @jaikrishnagamer6570
      @jaikrishnagamer6570 2 ปีที่แล้ว

      हे लोकांचं आमंत्रण.. ताटात वाडल्या शिवाय विश्वास बसत नाही... मागिल सरकारने 2014 ते 2019, झुलवत ठेवले होते..
      आताही तेच होणारं...

  • @imrankhan-ds5dx
    @imrankhan-ds5dx 2 ปีที่แล้ว +3

    Nice mahiti

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 2 ปีที่แล้ว

    एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेत असतांनी देणार की बिजेपी पक्षात प्रवेश केल्यावर देणार

  • @atulpatil8510
    @atulpatil8510 2 ปีที่แล้ว +2

    2019 LA karz ghetle paratfed2021la keli Milel ka labh

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 2 ปีที่แล้ว +1

    बॅक मॅनेजमेंट फडणवीस अमृता....

  • @mohanbhalerao3674
    @mohanbhalerao3674 2 ปีที่แล้ว +1

    Dada amhi..nehmi karj bharto..ya veli pn uchlle ahe..Ani pudhchya varshala bhrnar ata....labh milel ka??

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      नाही पुढ्या वर्षी पाहूया काय होणार

  • @VikasKusekar
    @VikasKusekar 3 หลายเดือนก่อน

    Niymit karjfed karnare shetkari kami ahet, thakit shetkari lakanchi jevdi amount tumhi maf karat ahat tevdi amount niymit lokanchi hi karavi..

  • @ommotionpictures
    @ommotionpictures 2 ปีที่แล้ว +2

    कोणते मंत्रिमंडळ आस्तित्वात नाही.दोघांनी विकत घेतला महाराष्ट्र

  • @mohandongare1846
    @mohandongare1846 2 ปีที่แล้ว

    सगळ्या शेतकऱ्यांना टाका गोरगरिबांना काय देऊ नका असेच मरू द्या सरकार धन्यवाद

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      मिळणार दादा

    • @mohandongare1846
      @mohandongare1846 2 ปีที่แล้ว

      🙏 बीड जिल्हा

  • @laxmamdamale1173
    @laxmamdamale1173 2 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री साहेब हे 50000 रू महानगर पालीका निवडनुक झाल्यावर की निवडनुकी आगोदर देणार

  • @santoshsopanpawar6876
    @santoshsopanpawar6876 2 ปีที่แล้ว

    लबाडाचे आमंत्रण! जेवल्या शिवाय खरं नाही.

  • @vikasgahire7480
    @vikasgahire7480 6 หลายเดือนก่อน

    सर
    कसाला
    घूशमीता

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 2 ปีที่แล้ว

    2018 पर्यंत कर्ज रेगुलर होतं परंतु 19 20 21 थकीत आहे तर 50 हजार मिळेल का कृपया माहिती द्या

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा काही सांगता येत नाही बँकेची यादी एकदा पाहून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल

  • @mayurjadhav3823
    @mayurjadhav3823 2 ปีที่แล้ว +4

    कधी वाटप चालू होणार आहे, सर

    • @pandharinathpatil2233
      @pandharinathpatil2233 2 ปีที่แล้ว +1

      कधी वाटप चालू साहेब

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा लवकरच होईल माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा लवकरच होईल माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ

  • @ankoshgaikwad9577
    @ankoshgaikwad9577 2 ปีที่แล้ว

    Gr pathawa saheb

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा टेलिग्राम ग्रुप वरती किंवा व्हाट्सअप ग्रुप वरती पीडीएफ पाठवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन वाचू शकता... व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 2 ปีที่แล้ว

    अरे सरांचं वीज बिल माफ करून द्या बाकीचं काही देऊ नका

  • @piranpatil9698
    @piranpatil9698 2 ปีที่แล้ว +2

    कधी देणार ते सांगा

  • @ChetanJivrakpatil
    @ChetanJivrakpatil 2 ปีที่แล้ว

    कांद्याला सरकार कडून काही अनुदान भेटणार आहे का

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 2 ปีที่แล้ว

    मी २०-०८-२०२०मध्ये कर्ज घेतले आहे १०-०८२०२१मध्ये भरलं नंतर २०-०९-२०२१घेतले आता भरलं तर मला लाभ मिळू शकतो का ४००००रुपये आहे

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 2 ปีที่แล้ว +1

    बिगर कर्जदार शेतकय्रांना काय मिळणार

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 2 ปีที่แล้ว

    फक्त घोषणा नाही ना?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      Nahi दादा GR ahe

  • @madhurikhotele2619
    @madhurikhotele2619 2 ปีที่แล้ว +2

    वाटप केवा होणार आहे ते सांगा साहेब

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      Nakki bhau व्हिडिओ येईल

  • @sagardhane723
    @sagardhane723 2 ปีที่แล้ว +1

    सर 2020 साली कर्ज काढलेले होते प्रोत्साहन निधी मिळेल का प्लीज रिप्लाय

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      Dada ha व्हिडियो पूर्ण एखदा पाहून घ्या.....सर्व आहे या मध्ये

    • @sagardhane723
      @sagardhane723 2 ปีที่แล้ว +1

      समजले नाही म्हणुन विचारले

    • @balasahebmtalole6804
      @balasahebmtalole6804 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHaviशेतकऱ्यांनी आजुन किती वाट पाहीची ते सांगा

  • @tukaramlimbalkar3400
    @tukaramlimbalkar3400 2 ปีที่แล้ว +1

    काय देनार केळ

  • @ambhakticretaions7519
    @ambhakticretaions7519 2 ปีที่แล้ว +1

    Account made kadi yenar saheb

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      Dada येइल लवकरच माहिती मिळून जाईल आपल्या चॅनल वरती

  • @ambhakticretaions7519
    @ambhakticretaions7519 2 ปีที่แล้ว

    खूप महत्वाचा निर्णय आहे

  • @uttampawar7758
    @uttampawar7758 2 ปีที่แล้ว +1

    20 21 22 che

  • @maheshmasal2436
    @maheshmasal2436 2 ปีที่แล้ว

    Sir 2021cha mele ka

  • @balakankate4539
    @balakankate4539 2 ปีที่แล้ว

    अद्याप ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेच नाही त्यांच्यासाठी काय

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      सध्यातरी काही नाही दादा ... निघायला पाहिजे काहीतरी त्यांच्यासाठी पाहूया

  • @umeshsalunkhe3809
    @umeshsalunkhe3809 2 ปีที่แล้ว

    Pahla nirnai zal pale lab dhay nantar bola

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 2 ปีที่แล้ว

    Mantri mandal nahi tar mantrimandal nirnay Kay mahnta

  • @vitthalmorkhade7910
    @vitthalmorkhade7910 2 ปีที่แล้ว

    Khadhi milel

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      मिळेल दादा लवकरच माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ

    • @vitthalmorkhade7910
      @vitthalmorkhade7910 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi ok

  • @basavarajjawale8714
    @basavarajjawale8714 2 ปีที่แล้ว

    ,, हे