Ativrushti Nuksan Bharpai 2022 ||Nuksan Bharpai | हेक्टरी 13,600₹ नुकसान भरपाई 3500₹ कोटी निधी मंजूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 85

  • @SukdevJadhav-j4g
    @SukdevJadhav-j4g ปีที่แล้ว +4

    कंपनीच्या फायद्यासाठी पीक विमा भरुन घेतला जातो आम्हाला आजुन एक रूपया नाही मिळाले शेतकऱ्यांना नुकसान होऊन पिक विमा वाटप करण्यात आले नाही शेतकरी ची दिशाभूल केली जात आहे

  • @ashokmore1090
    @ashokmore1090 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या जिल्हा निहाय मदत देऊन असे समजते की आपण सर्व शेतकऱ्यांना मदत देऊ शकणार नाही असे आपल्या आकडेवारीवरून समजते मदत मोठी आहे पण मदतीची रक्कम अपूर्ण आहे म्हणजे तुम्ही कोणाला मदत करणार याचा खुलासा होत नाही उत्तर महाराष्ट्र अशोक मोरे दोंडाईचा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      फाकर्याची कुरळी केसंच घे तु😀😀😀😀

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 ปีที่แล้ว +3

    काही नाही ॽ
    शेतकऱ्यांना काही मिळत नाही,
    सगळेच सारखे,
    आशी मदत किती वेळा दिली,
    विश्र्वास वाटत नाही,
    राम राम,

  • @RajPawar-wu1ew
    @RajPawar-wu1ew 2 ปีที่แล้ว +1

    Ahmadnagar jilha harvala ahe ka sir

  • @nikunjphadke6458
    @nikunjphadke6458 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarshinde5556
    @dnyaneshwarshinde5556 2 ปีที่แล้ว +2

    असे शासन पाहिजे... 🚩🚩

  • @जानूपठानपठान
    @जानूपठानपठान 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 2 ปีที่แล้ว +1

    Ahmadnagar la kiti nidhi

  • @shravanjadhav6185
    @shravanjadhav6185 2 ปีที่แล้ว

    वाशिम जिलामदे पयसे केव्हा येणार आहे हे सांगा

  • @umakantpatil6823
    @umakantpatil6823 2 ปีที่แล้ว +1

    या नुकसान भरपाईत जळगांव जिल्हयातील रावेर तालुका आहेका व नसल्यास का नाही याले उतर मुख्यमंत्यांनी द्यावे हि विनती

  • @VickyValvi25
    @VickyValvi25 2 ปีที่แล้ว

    Kontya tarkhela bhetel dada hi Nidhi plz reply dya tumcha regular viewrs ahe mi 🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      आजचा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे दादा

  • @atulgalave7217
    @atulgalave7217 2 ปีที่แล้ว

    खरं आहे का

  • @balasahebsangle278
    @balasahebsangle278 2 ปีที่แล้ว +1

    Beed la pan aahe ka sir

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 2 ปีที่แล้ว

      सरकार च्या मते बिड जिल्ह्यातील सर्व शेतकरी करोडपती आहेत म्हणून.नाहीतर यांचं पावसाने काहीच नुकसान झालेले नाही यामुळे बिड जिल्ह्या वगळला

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @vasantjadhav6581
    @vasantjadhav6581 2 ปีที่แล้ว

    Eka hectorla 13600 chi ghoshana .3 hector che zhale 40.800. Pan maia 3 hector che manjur zhalet 2170.Sarkar shetkaryana fasvat ahe

  • @namdeokadam1771
    @namdeokadam1771 3 หลายเดือนก่อน

    शासन आपल्या कोपराला गुळ लावीत आहे

  • @shafikinamdar7888
    @shafikinamdar7888 2 ปีที่แล้ว

    Inami sheti la milel ka

  • @gomajichandode519
    @gomajichandode519 2 ปีที่แล้ว +1

    नांदेड जिल्हा आहे का सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      हो आहे दादा

  • @digambarbhosale4813
    @digambarbhosale4813 2 ปีที่แล้ว

    परभणी जिल्ह्याला किती अनुदान आहे सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा पाहून घ्या या GR मध्ये

    • @gajanankadambande1681
      @gajanankadambande1681 2 ปีที่แล้ว

      @@MahitiHavi सर GR टाका ना

  • @ashokmore1090
    @ashokmore1090 2 ปีที่แล้ว

    उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका येथे कोरडा दुष्काळ असून पिण्याला पाणी नाही तर सरकार पाणी देणार की दुष्काळ मदत देणार याचा खुलासा करावा अशोक मोरे दोंडाईचा

  • @rameshwarrathod5646
    @rameshwarrathod5646 2 ปีที่แล้ว +8

    बीड साठी नाही का सर

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 2 ปีที่แล้ว +1

    येईल तवा खरं कारणं खोके सरकार फक्त जाहिरात करण्यात पैसे खर्च करतं आहे

  • @pranaylavhale9822
    @pranaylavhale9822 2 ปีที่แล้ว +1

    अकोला जिल्हा किती आहे

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 ปีที่แล้ว

    श्रीमंतकडु घ्या गरीबांना द्या हा वसा मोदी सरकार न घेतला जयश्री राम

  • @wasudeoyergude6740
    @wasudeoyergude6740 2 ปีที่แล้ว

    chandrapur distrik madat kiti ahe

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      सर्वांना सारखीच निधी आहे

  • @amolhadole1105
    @amolhadole1105 2 ปีที่แล้ว

    14 October cha kay zhal Khot

  • @sushantmankar1232
    @sushantmankar1232 2 ปีที่แล้ว

    Chandrpur district ah ka sir

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा या GR मध्ये आहे का ? पाहून घ्या...

  • @prafulgulghane2208
    @prafulgulghane2208 2 ปีที่แล้ว

    Chandrapu aahe ka sar

  • @asaramghuge7044
    @asaramghuge7044 2 ปีที่แล้ว

    Bamni mandal ahe ka

  • @vilasraomarkad7060
    @vilasraomarkad7060 2 ปีที่แล้ว +1

    Party shyaam watsp 7000 Rs aahe
    ,,,, मराठी मधून पाहिजे

  • @kashinathtithe2465
    @kashinathtithe2465 2 ปีที่แล้ว

    परभणी जिल्हा आहे जिंतूर तालुका आहे जिंतूर तालुक्यात बोरी मंडळ नाही असं का मुख्यमंत्रीसाहेब

  • @sanapkiran6391
    @sanapkiran6391 2 ปีที่แล้ว

    बीड साठी किती आहे सर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 2 ปีที่แล้ว

    अहो साहेब बीड जिल्हा झाकून ठेवला होता का पावसाळ्यात काय सरकारचं डोकं एका खोक ला आधीच तर महाराष्ट्रात बीड जिल्हा कमी शेती प्रतीचा आहे ऊस तोडणारे लोक आहेत आणि त्याला तुम्ही निधी कमी देता हे पाप तुम्हाला पडल्याशिवाय मार्ग नाही धन्यवाद

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      दादा तुमच्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे...चुकून जिल्हा यादीत आला नाही परत नाव येईल तुमचं काळजी करू नका

    • @sachinkhile4434
      @sachinkhile4434 2 ปีที่แล้ว

      Nahi kahich nahi det beed la

  • @madhurimane6105
    @madhurimane6105 2 ปีที่แล้ว +1

    Shinde saheb shetkaryana kahi tari kara

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      शिंदे साहेब पाठवलेले आहेत त्यांच्याकडे चुकी नाही जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडे चुकी आहेत

  • @vitthalmahakal3477
    @vitthalmahakal3477 2 ปีที่แล้ว

    छत्रपती संभाजीनगर धन्यवाद

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว +1

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @sirajmulani5125
    @sirajmulani5125 2 ปีที่แล้ว

    Osmanabad aahe ka

  • @dhirajingale392
    @dhirajingale392 2 ปีที่แล้ว

    वाशीम जिल्हा आहे का

  • @shyamshinde7582
    @shyamshinde7582 2 ปีที่แล้ว

    Kiti divs lagnar ahet

    • @Akshay-d7c
      @Akshay-d7c 2 ปีที่แล้ว

      Monday suravat hoil account

    • @dashrathsawant178
      @dashrathsawant178 2 ปีที่แล้ว

      Nashik Jilla Ahe Ka Sir Egatpuri

    • @dashrathsawant178
      @dashrathsawant178 2 ปีที่แล้ว

      Kadhi Paryant Vatap Hoile Sir

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      या महिन्यात पासून सुरू होईल

  • @rishikeshahire1387
    @rishikeshahire1387 2 ปีที่แล้ว +3

    नाशिक जिल्हा आहे का सर

  • @shrikrushnadhage1309
    @shrikrushnadhage1309 2 ปีที่แล้ว +1

    सरसकट आहे काय भाउ

  • @sharadnagare6310
    @sharadnagare6310 2 ปีที่แล้ว

    Beed cha tochto ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 2 ปีที่แล้ว +2

    beed sathi nahi ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @rameshwarrathod5646
    @rameshwarrathod5646 2 ปีที่แล้ว +3

    2024 मध्ये शेतकरी जागे होतील

  • @mahendrasing9patil707
    @mahendrasing9patil707 2 ปีที่แล้ว +2

    जळगाव जि़ नसेल मला माहीत होत

  • @shivajimule6525
    @shivajimule6525 2 ปีที่แล้ว

    O

  • @santoshmunde896
    @santoshmunde896 2 ปีที่แล้ว

    Beed la ka nahi 😡😡😡😡

    • @avirajechavarepatil8227
      @avirajechavarepatil8227 2 ปีที่แล้ว

      पंकजा ताई ला निवडून दिलं असतं तर भरपूर निधी दिला असता

    • @sanapkiran6391
      @sanapkiran6391 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      वेगळा GR निघेल तुमच्यासाठी दुसरा GR येईल दादा

  • @b.k8104
    @b.k8104 2 ปีที่แล้ว

    बीड जिल्हा नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      आहे चुकन आले नाही ... परत येईल तुमचे नाव काळजी करू नका

    • @sanapkiran6391
      @sanapkiran6391 2 ปีที่แล้ว

      या मध्ये नाही का

  • @ulhaswanole2584
    @ulhaswanole2584 2 ปีที่แล้ว

    Bandhuno ha lollipop 2024 sathi aahe .tumhala vinanti Bali padua naka bhajpala pada

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      तुला काळं कुत्र पण विचारत नाही.😀😀😀😀
      😀😀😀😀😀
      खतरनाक डांग जळत आहे सतरंजी उचले लाचारशेणके गुलाम व लिंब्राडुची.😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
      अशीच होरपळत राहो

  • @namdeokadam1771
    @namdeokadam1771 3 หลายเดือนก่อน

    सर्व बोगस आहे

  • @kacharupawar9401
    @kacharupawar9401 2 ปีที่แล้ว

    आरे पुढारी हो काही बोलू नका

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      Nakki yenar dada