एकदा अश्या पद्धतीने दोडक्याची भाजी करून तर बघा नॉनव्हेज ची चव विसरून १ भाकरी खाणारे २ भाकरी खातीलअशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #bhaji
    #dodka
    #subji
    नमस्कार मंडळी...
    आपल्या चॅनल वरती रोजच्या जेवणात बनवता येईल असे सोप्पे,झटपट होणारे,तितकेच टेस्टी अश्या रेसिपी आपण दररोज अपलोड करत असतो...सोप्प्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला नक्की भेट देऊन subscribe जरूर करा.
    Instagram
    - ...
    - ...
    Facebook
    - / swadaswadkitchen
    Second Channel
    - / shivanilifestyle
    For Buisness Enquiry - shivanimorbale24@gmail.com

ความคิดเห็น • 46

  • @user-yq8mz5pn1v
    @user-yq8mz5pn1v 2 หลายเดือนก่อน +8

    छोटी ताई,
    मला दोडके खुप आवडतात.
    नेहमीच किमान आठवड्याला एकदातरी.
    ह्या रेसिपी मधील उणिवा शोधतो असे कींवा टिका नव्हे तर ताईला पुढच्या रेसिपीसाठी सुधारणा सुचवू ईच्छितो. दोडके नेहमी चपटे आणि बारीक कापायचे त्यामुळे सडलेले दोडके लक्षात येतात. भाजीत पाणी, दुध टाकायचे नाही. केवळ वाफेवर शिकवायचे. मसाले कमी टाकले की,त्यामुळे त्याची नैसर्गिक चव टिकुन राहते. झक्कास मजा येते. बाकी सेट अप खुपच छान.
    खुप खुप शुभेच्छा.

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 5 หลายเดือนก่อน +27

    स्वैपाक करताना केस बाधून घ्यावेत.

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 หลายเดือนก่อน +8

    वहा खुप छान भाजी मी आवश्यक करिण

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 6 หลายเดือนก่อน +5

    खुप छान

  • @kalpanabhise2206
    @kalpanabhise2206 4 หลายเดือนก่อน +13

    आधी केस बांधुन मगच स्वयंपाक करायला शिका. भाजीत आला तर काय करणार?चमचे मोठे वापरा. घड्याळ घालून स्वयंपाक कोणी करते का?कोवळे दोडके होते पाण्याची अजिबात गरजच नव्हती आहे त्या मसाल्यात आरामात वाफेवर शिजली असती. 😮😮

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 2 หลายเดือนก่อน +1

      Mahtvache mhanje nko ti mape kadhanyapexa receipe bagha.

    • @gajanannimkarde6317
      @gajanannimkarde6317 หลายเดือนก่อน +1

      Nice recipe

  • @shashikalashankar199
    @shashikalashankar199 2 หลายเดือนก่อน +1

    Quite a good receipe

  • @pratimajoshi6756
    @pratimajoshi6756 4 หลายเดือนก่อน +4

    Dodkych sirach chtni Chan hote

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 หลายเดือนก่อน +3

    कढि पता टाका खुप छान लागेल भाजी

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 4 หลายเดือนก่อน +6

    कोणीही मागुन खात नाही

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 2 หลายเดือนก่อน

    झक्कास रेसिपी

  • @ashachaure5389
    @ashachaure5389 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान.

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 4 หลายเดือนก่อน +2

    नॉनव्हेज हेच ग्रेट आहे का?

  • @SubhashDhumal-xh5cp
    @SubhashDhumal-xh5cp 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान वाटली ही भाजी.पाहुन खावेसे वाटले.❤😊

  • @rajendrazanpure3013
    @rajendrazanpure3013 4 หลายเดือนก่อน +9

    Bhaji nakki kharat zali asel

    • @rajashreedabke5910
      @rajashreedabke5910 3 หลายเดือนก่อน

      Nice one. शेंगदाण्या ऐवजी तिळाचं वाटण पण छान लागते. वापरून बघा.

    • @rajashreedabke5910
      @rajashreedabke5910 3 หลายเดือนก่อน

      😅 खरंय.. खूप जास्त मीठ टाकल्या गेलं असं मलाही वाटलं...

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 4 หลายเดือนก่อน +5

    नॉनव्हेज आणि भाजी ह्या ची तुलना म्हणजे साखर मीउ

  • @kashinathburange5918
    @kashinathburange5918 4 หลายเดือนก่อน +1

    Very very good 🙏🌹🌹🌹🌹🌹👍👌🆗

  • @suchitrapawar2239
    @suchitrapawar2239 2 หลายเดือนก่อน +2

    नॉनव्हेज हे नॉनवेजच असतं त्याची चव कुठल्याच भाजीला येत नसते,काहीही !

  • @swarashahane6932
    @swarashahane6932 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे ❤

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान!

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 4 หลายเดือนก่อน

    छान

  • @7minrecipes600
    @7minrecipes600 6 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @suvarnaaher5559
    @suvarnaaher5559 3 หลายเดือนก่อน

    Khupach chan❤

  • @kusumpatode5317
    @kusumpatode5317 4 หลายเดือนก่อน +1

    Bestch ahe ki g baby avdli mala udya bnvnar me.

  • @ShivaniLifestyle
    @ShivaniLifestyle 6 หลายเดือนก่อน

    👌

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 5 หลายเดือนก่อน +19

    दोडक्याच्या शिरा नाही काढल्या का?

  • @leelabangera6467
    @leelabangera6467 4 หลายเดือนก่อน +6

    Style zyada 😂...swad kam

  • @user-nf7tm8re4x
    @user-nf7tm8re4x 6 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @radhagurud8822
    @radhagurud8822 5 หลายเดือนก่อน

    Mast

  • @madhurilakhe9545
    @madhurilakhe9545 6 หลายเดือนก่อน +1

    छान कृती आहे

  • @Leelavati396
    @Leelavati396 3 หลายเดือนก่อน

    Amhi non veg khatach nahi ,dodke khato

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 2 หลายเดือนก่อน +2

    अरेरे दोडक्यात साय कोण टाकत काही पण एक वेळेस दही ठीक आहे

  • @arungurav7227
    @arungurav7227 หลายเดือนก่อน +1

    दोडक्याच्या भाजीत कोणी दुध साई टाकतका काय तर फालतुक रेसिपी दाखवू नये काय तरी झणाट अशी भाजी दाखव

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 5 หลายเดือนก่อน +1

    भाजी छान केली पण स्वयंपाक करताना घड्याळ हातात कशाला

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 2 หลายเดือนก่อน +1

      Swayampak.krtana ghadyal.ghalu naye Asa kahi Niyam aahe ka?.Kahitari nave thevaychi mhanun comment karu nka..RECEIPE mahatvachi ki baki goshti.?.

  • @user-us3om3pq9c
    @user-us3om3pq9c 3 หลายเดือนก่อน

    ❤😂😢

  • @tukarampawar2587
    @tukarampawar2587 3 หลายเดือนก่อน +2

    दोडके नाही शिराळे म्हणतात.

  • @rathnabai380
    @rathnabai380 4 หลายเดือนก่อน

    Tei ur hairs first

  • @SanjayPatil-hg5si
    @SanjayPatil-hg5si 2 หลายเดือนก่อน

    Dodka nahi shiralachi bhaji ahe

  • @poojapalkar1727
    @poojapalkar1727 4 หลายเดือนก่อน +2

    अरे केस काय घड्याळ काय.. तिने रेसिपी काय सांगितली ती बघा की.. ते सोडून बाकी कडेच लक्ष..
    छान वेगळ्या पद्धतीची भाजी सांगितली
    बाकी व्हिडिओमध्ये चेहरा पण दाखवत नाहीत. फक्त हात दाखवतात. तिथे केस सोडलेत की नाही कळतं का

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 4 หลายเดือนก่อน +1

      स्वयंपाक करताना केसाचे गुंतवळ पडू नयेत म्हणून केस बांधणे आवश्यक आहेत .
      पूर्वी आंघोळ करुन स्वयंपाक करत कारण हायजीन पाळणे व मन पण सक्षम आनंदित रहाणे महत्वाचे आहे .
      मन आनंदी असेल तर अन्नात स्वाद उतरतो व खाल्ल्यावर तृप्ती वाटते .
      आमची आमची आई तर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत असेल .
      ह्या सगळ्या गोष्टी अन्न हे पूर्णब्रह्म आहे असा ज्यांचा वीश्वास असतो ते लोक पाळतातच .

  • @user-nf7tm8re4x
    @user-nf7tm8re4x 6 หลายเดือนก่อน

    छान