ही कमेंट जी कोणी व्यक्ती वाचत असेल, आपण एकमेकांना ओळखत नाही आहोत, पण तरीही तुमच्या आयुष्यात काही टेन्शन असेल तर ते दूर व्हावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.🌼🙏🏼
खूपच छान मला तर खुप आवडली ही गोष्ट.जेव्हा चांगल्या माणसासोबत वाईट होत तेव्हा तो माणुस वाईट नसतो तर त्याची वेळ वाईट असते हा विचार मला नेहमी मनात येतो.फ्रॉम-वैष्णवी.
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
माझ्याही बाबतीत असचं घडतं हो मी नेहमी सगळ्यांशी चांगल वागते आणि प्रयत्नही करते की माझ्यामुळे कोणालाही दुःख होवू नयेत पण मला सगळे त्रासदायकचं लोकं भेटतात
*प्रामाणिकपणे कष्ट करून काम करणे हा सुद्धा देवाच्या भक्तीचाच भाग आहे.* *तुम्ही खूप पैसा कमवा, परंतू कधीही गर्व किंवा अहंकार बाळगू नका.* *ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करावेसे वाटते, चांगल्या दिवसांची सुरुवात तिथूनच सुरू होते.*
@@rakhishinde8649 *नमस्कार राखीजी,* *आपणांस थोडासा जरी वेळ मिळेल तेव्हा KETTO, Impact Guru, Milaap इत्यादी या साईट्स वर नक्की व्हिजिट करा.* *माणसाला वाटतं की आपल्याच वाट्याला का एवढे दुःख आहेत, परंतू या अशा साईट्स वर बघून खूप वाईट वाटतं, आपल्यापेक्षा कितीतरी भयानक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यांना. जणू दुःखाचे डोंगरच कोसळले आहेत त्यांच्यावर.* *धन्यवाद !*
आपण केलेले कर्म मग ते चांगले असो किंवा वाईट ते तर आपल्याला फेडावेच लागणार।।देवाला दोष देऊन काहीही फायदा नाही।।माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास आठवा।।ते तर ईश्वररुपी अवतार होतेना।।जय श्री कृष्णा।।
Are vedya Tuch sarv changal karu shakala ashata tr tu dev zala ashata tu samanya manush ahey are mothya mothya chuka hatatun ghadanar re fact ti konala trash denyasathi muddamun nahi karayachi chuka hot rahtat dev nahi tu honarach chuka fact devajawal bghun bolayach tu premal ahey mi abadnya ahey
@@siddheshsonavane2461 तू बोलत असलेले शब्द हे पाहूनच समजतंय तू कोण आहेस।।तुझं आयुष्य दुसऱ्याच्या चुका शोधण्यातच जाणार आहे।।तुझ्या बोलण्यावरूनच समजतंय तुझ्या अंगात मी पणाचा किती अहंकार आहे।।दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसल दिसतंय तुला अन स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही।।दुसऱ्यावर टीका करणे बंद कर पहले।।श्री गुरूदेव दत्त।।
Jo aaple wait karto tyala changla dhada shikwa ,jar chup chap sahan karal tar hich gost tyala protsahan dete .karan jo bhiun jagto lok tyala jagu det nahi .manun wagha sarkhe jagal tar koni aaple wait karnya aadhi 10 vela vichar karen .🐯🐯🐯🐯🐯
माणूस म्हणून जगताना आज फक्त रुपयांची गरज असते आणि ति फक्त वाईट माणूस ओळखून आहे आणि चांगला माणुस म्हणुन तो गर्वात जगतो आहे तो माणसात देव पाहतो नेमके याच गोष्टीचा वाईट माणूस चांगल्या माणसांना फसवितो देव वाईट करित नाही .
यावरून काय सिद्ध होते तर - ईमाणदार माणसाने मरे पर्यंत हाल अपेस्टा सहन करायच्या देवाला त्याची दया येत नाही.आणि चोरासाठी काय तर पैशाची दोन गाठोडी भेटली म्हणजे तो राजाच झाला.तो मरे पर्यंत कधीही दुःख अनुभवत नाही
छान माहिती रोज नवीन विडिओ टाका
उई
@@sachinrathod7532 9p 🎉🎉99 🎉🙏9
Shree Swami Samarth
@@RadhaRadha-yd4nd 42,2
@@sachinrathod7532 ww
ही कमेंट जी कोणी व्यक्ती वाचत असेल, आपण एकमेकांना ओळखत नाही आहोत, पण तरीही तुमच्या आयुष्यात काही टेन्शन असेल तर ते दूर व्हावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.🌼🙏🏼
अगदीच खरे आहे.देव जे काही करतो ते आपल्या चांगल्या साठीच करतो
खूपच छान मला तर खुप आवडली ही गोष्ट.जेव्हा चांगल्या माणसासोबत वाईट होत तेव्हा तो माणुस वाईट नसतो तर त्याची वेळ वाईट असते हा विचार मला नेहमी मनात येतो.फ्रॉम-वैष्णवी.
Sarakh sukh aal sarakh changal hot rahil tr jivanachi maja nighun jate dev apalyala purusharth (Stri and Purush = Purusharth Karane ) karayala sangato tyachi mule dubali rahileli tyala awadat nahi changalya paddhatine niyojan karun he sagal tuch kelash mhanaje purusharth bash tu premal ahesh mi abadnya ahe hi bhavana ashane bash
Barobar aahe
Radhe radhe
मि पण इतरांशी खुप चांगला वागतो त्यांचे दुःख स्वताच मानतो . तरी पण लोक माझ्या शी वाईट वागता
भगवंताणे गीतेमध्ये माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत समजावला आहे
जिवण कसे जगायचे 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
माझ्याही बाबतीत असचं घडतं हो मी नेहमी सगळ्यांशी चांगल वागते आणि प्रयत्नही करते की माझ्यामुळे कोणालाही दुःख होवू नयेत पण मला सगळे त्रासदायकचं लोकं भेटतात
Jkil.l.llllllllllllmlml llllmmlmmmmmmmmmmmmk.mmkmm mlm.lgffhbbbnbñbnvbbbbbbr,ssddssss
ही गोष्ट प्रत्येकाच्या जिवनात येते
Khupach sundar & arthapurna vichar aj bhetla parat me devala dosh denar nahi. Jai Shri Krishna.
Nice clip
*प्रामाणिकपणे कष्ट करून काम करणे हा सुद्धा देवाच्या भक्तीचाच भाग आहे.*
*तुम्ही खूप पैसा कमवा, परंतू कधीही गर्व किंवा अहंकार बाळगू नका.*
*ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करावेसे वाटते, चांगल्या दिवसांची सुरुवात तिथूनच सुरू होते.*
Ankush Tandale
Agdi barobar
....fakt kon kasa pudhe gela he n bghata. . .aaple pramanik kasht karat rhaaa pudh nkki jal
@@rakhishinde8649
🙏
@@rakhishinde8649
*नमस्कार राखीजी,*
*आपणांस थोडासा जरी वेळ मिळेल तेव्हा KETTO, Impact Guru, Milaap इत्यादी या साईट्स वर नक्की व्हिजिट करा.*
*माणसाला वाटतं की आपल्याच वाट्याला का एवढे दुःख आहेत, परंतू या अशा साईट्स वर बघून खूप वाईट वाटतं, आपल्यापेक्षा कितीतरी भयानक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यांना. जणू दुःखाचे डोंगरच कोसळले आहेत त्यांच्यावर.*
*धन्यवाद !*
Lay bhari jai jai ram Krishn hari 💘💘💘💘💘💘
Waw💕
बरोबर
👌👌 माहिती बद्दल धन्यवाद। जयश्रीकृष्ण ।।
खुप खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद
फारच छान जय हिंदुस्थानात (१)
Sanjay Jadhav ok
अतिशय सुंदर
राधा कृष्ण
Khup chhan tai
जय श्री कृष्ण
Khup chhan mam.thank u
Ekdam barobar ahe. Thanks
Jai shree krushna
Khup chan mahiti ❤️👌👌👌👌
जय श्री कृष्णा
jai Shree Krishna 🤗
Jai shri Krishna 🙏💖
खूप छान सागीतले
धन्यवाद..🙏🚩🙏
Barobar aahe
अगदी बरोबर आहे
Thank you
Nice video
Jay Shree Krishna 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खुप छान संदेश 🙏
Khoop chhan
आपण केलेले कर्म मग ते चांगले असो किंवा वाईट ते तर आपल्याला फेडावेच लागणार।।देवाला दोष देऊन काहीही फायदा नाही।।माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास आठवा।।ते तर ईश्वररुपी अवतार होतेना।।जय श्री कृष्णा।।
Are vedya Tuch sarv changal karu shakala ashata tr tu dev zala ashata tu samanya manush ahey are mothya mothya chuka hatatun ghadanar re fact ti konala trash denyasathi muddamun nahi karayachi chuka hot rahtat dev nahi tu honarach chuka fact devajawal bghun bolayach tu premal ahey mi abadnya ahey
@@siddheshsonavane2461 तू बोलत असलेले शब्द हे पाहूनच समजतंय तू कोण आहेस।।तुझं आयुष्य दुसऱ्याच्या चुका शोधण्यातच जाणार आहे।।तुझ्या बोलण्यावरूनच समजतंय तुझ्या अंगात मी पणाचा किती अहंकार आहे।।दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसल दिसतंय तुला अन स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही।।दुसऱ्यावर टीका करणे बंद कर पहले।।श्री गुरूदेव दत्त।।
Jo aaple wait karto tyala changla dhada shikwa ,jar chup chap sahan karal tar hich gost tyala protsahan dete .karan jo bhiun jagto lok tyala jagu det nahi .manun wagha sarkhe jagal tar koni aaple wait karnya aadhi 10 vela vichar karen .🐯🐯🐯🐯🐯
खुपच छान .
माणूस म्हणून जगताना आज फक्त रुपयांची गरज असते आणि ति फक्त वाईट माणूस ओळखून आहे आणि चांगला माणुस म्हणुन तो गर्वात जगतो आहे तो माणसात देव पाहतो नेमके याच गोष्टीचा वाईट माणूस चांगल्या माणसांना फसवितो देव वाईट करित नाही .
Khup chhan.
Jay shri krishn
अगदी खरं
चांगल्या लोकांन सोबत नेहमी वाईट का❓ यांत चांगलयाचाच विजय होतो वाईटाच वाईटच होत हे नेहमी सत्य 🙏🙏🙏🍀🍀
🙏🙏🙏
@@marathitips1869 देव बरोबर करते.देवावर विश्वास ठेवणे हीश्रध्दा ठेवा(एन.बी.कोठीकर)मु.पो.भिष्णुर ता.आष्टी जि.वर्धा.
जय श्री कृष्ण जी
खूप छान आहे व्हिडिओ धन्यवाद असेच आम्हाला अजून दाखवा
यावरून काय सिद्ध होते तर - ईमाणदार माणसाने मरे पर्यंत हाल अपेस्टा सहन करायच्या देवाला त्याची दया येत नाही.आणि चोरासाठी काय तर पैशाची दोन गाठोडी भेटली म्हणजे तो राजाच झाला.तो मरे पर्यंत कधीही दुःख अनुभवत नाही
Barobar bolalat
Ekdam barobar
Khar Ahe
Very nice Didi❤❤🙏🙏❤❤
Thanks a lot 😊
Hare Krishna Hare Krishna
छान आहे।
Khup chan
Jai ram Krishna hari
खूप छान
खरं आहे.
Chan
Nice👌👌
Nice.... Please keep uploading
स्वर्ग आणि नरक इथेच आहे पाप पुण्य इथेच आहेत कोण जाऊन आलं स्वर्ग आणि नरक पाहून याचे उत्तर आज पर्यंत इतिहास म्हध्ये नमूद नाही👍👍👍
Jitendra Khandagale
Nachiket
aala aahe jaun.
.Yam puri pahun....And e has written one grant....Names as" Nachiket"
Nice correct
Khup chan
👌👌👌
Agadi barobar
खर
Jay Shree Krishna
Nice
Khupp chann 🙏Ambadnya
Sneha Sakpal t
Hi
555555555555555555555555
5555555555555555555555555555555
ऐकायला छान आहे
🌹👌chan
एकदम बरोबर
छान
Pan paristhiti tar tich ahe
Thanks WG
Very nice mam
गिता हेच सर्व धर्माचे मूळ आहे (जय गीता देवी) 🙏🙏🙏
Kup chan
Jay.shri.krushna
Thank you
माझ्या सोबत पण असेच होते .दुनियेचे चागलं केले देवाण चे रोज पूजा अर्चा करतो तरी पण आपल्याला च त्रास देतो
My selude for bhagwan krishna
jo jaisa karega vaisa bharega.
मी आपली अतिशय आभारी आहे या माहितीसाठी
Chan patl mala
चांगला व्हिडिआे आहे
Thanks
!! जय श्रीकृष्ण !!
🙏🙏🙏
@@marathitips1869 jqjqnñ mi ok me
🙏 very nice 🙏
chan
Hi
Jay shri raamkrishna hari
🙏🙏🙏
Chan 👌🏻
Nice👍
Khup mst,
Be positive outlook
Best
Nice 🙂
Jai sir Krishna
Nice 👌 👌👌 👌👌 👌👌 👌
Thank you
Jay. Shree. Krishna.
होय माझ पण असच आहे
om namo Narayanay
Barobar ahe
छान आहे ऐकून छान वाटले
Ek dum barobar aahe
Thanks
चांगले कर्म करा एक ना एक दिवस आपला येईल
👌👌👌
🙏🙏🙏🙏
राधे राधे 🙏
🙏🙏🙏
Nice mam