रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे हा मंत्र ऐका सर्व दुःख,टेन्शन दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2022
  • Title - Swami Samarth Tarak Mantra
    Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏
    ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆

ความคิดเห็น • 2.7K

  • @Shubhangi_Kadam
    @Shubhangi_Kadam 2 หลายเดือนก่อน +115

    Mazya आईला lavkar bare kara swami samarth 🙏🙏... माझ्या आईसाठी सर्वांनी प्रार्थना करा🙏🙏

    • @sandipghorpade9445
      @sandipghorpade9445 10 วันที่ผ่านมา +3

      Shree Swami Samarth maulila bare Kara swami

    • @suwarnasalunkhe3097
      @suwarnasalunkhe3097 10 วันที่ผ่านมา +2

      Swami bless you mom

    • @sayalimahamuni5365
      @sayalimahamuni5365 9 วันที่ผ่านมา +2

      Shri swami samarth

    • @subhashhirulkar3384
      @subhashhirulkar3384 5 วันที่ผ่านมา

      A​@@sandipghorpade9445

    • @prasad435
      @prasad435 2 วันที่ผ่านมา

      Shree Swami Samarth ❤
      Bara kra matajinna 🙏🧡

  • @poonampatil5519
    @poonampatil5519 2 หลายเดือนก่อน +31

    माझ्या भावाच सगळं व्यवस्थित होऊ द्या स्वामी... श्री स्वामी समर्थ

  • @nikitautekar5730
    @nikitautekar5730 หลายเดือนก่อน +3

    Shree Swami Samarth

  • @umeshbhuruk37
    @umeshbhuruk37 4 หลายเดือนก่อน +70

    श्री स्वामी महाराज मी तुमच्या मटात येऊन, जॉब साटी प्रातना पन , दुसऱ्या दिवशी मी interview मध्ये सलेक्ट झालो, माज शिक्षण पण जास्त नाहीये,तरी मला जॉब भेटला, आणि आदी च्या जॉब करत होतो त्या पेक्षा डबल पेमेंट मिळाला, आणि माझे सर्व वेसण पण सुटले, फक्त 5 दिवसात खूप अनुभव आला ,स्वामी महाराज,😢😢 स्वामी महाराजजांचा मुळे हे सर्व झाले,, जय जय स्वामी समर्थ महाराज,💐💐🙏🙏

    • @chandrakantnachankar8925
      @chandrakantnachankar8925 9 วันที่ผ่านมา +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,

  • @gorakshkasabe3801
    @gorakshkasabe3801 5 หลายเดือนก่อน +34

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 2 ปีที่แล้ว +118

    🙏🏻स्वामी वेळ वाईट आहे
    पन तुमची माला साथ आहे
    हि ही वेळ निघुन जाईल
    हा माला विश्वास आहे
    भिऊ नकोस मितूझ्या पाठीशी आहे
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

    • @santoshkadam4225
      @santoshkadam4225 2 ปีที่แล้ว +3

      Jai shrre swami samrtha

    • @madhukarpatil5899
      @madhukarpatil5899 ปีที่แล้ว +3

      अशक्य की ही शक्य करतील स्वामी

    • @kalpnajadhav3734
      @kalpnajadhav3734 ปีที่แล้ว +2

      A

    • @pranilpatil8490
      @pranilpatil8490 ปีที่แล้ว +4

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

    • @user-mo6os3ui8j
      @user-mo6os3ui8j ปีที่แล้ว +3

      श्री स्वामी समर्थ 👏

  • @user-qf5gx3jy8z
    @user-qf5gx3jy8z 4 วันที่ผ่านมา +3

    श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्री स्वामी समर्थ आई ,माझा पूणॅ कुटुंबा चा पाठीशी राह 🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🪷🌷

  • @chandrakantnachankar8925
    @chandrakantnachankar8925 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,

  • @marotiibitdar1970
    @marotiibitdar1970 28 วันที่ผ่านมา +7

    चांगल अभ्यास करू देमाझ्या भावांच सगल चांगल होऊ दे माझ्या भावाला नोकरी लागू दे चांगल ज्ञान येऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @dhru1407
    @dhru1407 4 หลายเดือนก่อน +45

    माझी दोन्ही मुले सुकी राहोत हिच स्वामी चरणी प्रार्थना करते जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

    • @jayendrakashte7083
      @jayendrakashte7083 3 หลายเดือนก่อน

      ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वमी सैदयव पाठीशी उभे रहा.
      स्वामी चरणी प्रार्थना ❤❤

  • @namratajadhav7713
    @namratajadhav7713 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏♥️🌍श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नमः💯🙌🌸

  • @sachinkarande8366
    @sachinkarande8366 หลายเดือนก่อน +8

    स्वामी समर्थ माझे संसार सुखा समाधानाने जाऊ दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shantipriyagawali384
    @shantipriyagawali384 ปีที่แล้ว +44

    माझी दोन्ही मुले दिर्घ आयुषी आणि सुखी समाधानी निरोगी राहावेत जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @user-du4yj5ft9i
    @user-du4yj5ft9i 3 หลายเดือนก่อน +21

    सगळ्यांना सुखी राहूदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @latadesale3418
    @latadesale3418 วันที่ผ่านมา +1

    श्री .स्वामी समर्थ .💐💐माझ्या पतीचे उद्याचे आप्रेशन निर्विघ्नपणे पार पडू द्यावे .हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना ।,💐💐

  • @sandipbhore5992
    @sandipbhore5992 วันที่ผ่านมา

    🌷🌷🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌷🌷🌺🌺💐💐 ही वेळ निघून जाऊ दे,🌸 स्वामी समर्थ 🌸

  • @ashokwadkar5452
    @ashokwadkar5452 2 ปีที่แล้ว +51

    खरच स्वामी समर्थ जप नेहमी ऐकला पाहिजे मन प्रसन होऊन जाते ......
    श्री स्वामी समर्थ...

    • @sanjaypatil2455
      @sanjaypatil2455 ปีที่แล้ว +1

      O'Hare aahe

    • @nadenejaehav9533
      @nadenejaehav9533 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

    • @rohitpande6439
      @rohitpande6439 4 หลายเดือนก่อน

      Right

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 ปีที่แล้ว +23

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री

  • @user-dg1ff7os7q
    @user-dg1ff7os7q 4 หลายเดือนก่อน +31

    स्वामी तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी रहावा ❤❤

    • @sayaligawade2668
      @sayaligawade2668 21 วันที่ผ่านมา

      Mazy sati tumchi sat kaym ravudt

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 5 หลายเดือนก่อน +5

    🙏🕉️🚩🚩
    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासनी श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
    🚩🕉️🙏

  • @jagannathpatil7130
    @jagannathpatil7130 ปีที่แล้ว +35

    स्वामी तुमच्या कृपा आशिर्वादाने खूप छान आहे असाच आशिर्वाद आमच्या बरोबर असु द्या🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐

  • @bijeshamadhavi7032
    @bijeshamadhavi7032 ปีที่แล้ว +21

    अनंत कोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महराज की जय 🙏🙏

  • @madhurigogawale8916
    @madhurigogawale8916 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलीचे सर्व चांगले होवू द्या स्वामी तसेच माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवू द्या

  • @NikitaJadhav-ci1gw
    @NikitaJadhav-ci1gw 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ

  • @geetadalvi7436
    @geetadalvi7436 หลายเดือนก่อน +4

    स्वामी मला माझी परीक्षा पहिल्या प्रयत्ना मध्ये पास होवु दे...स्वामी माझ्या पाठीशी रहा...माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे..श्री स्वामी समर्थ

  • @ashnaloveaddy
    @ashnaloveaddy ปีที่แล้ว +15

    काहीच मागणे नाही स्वामी तुमच्या कडे तुम्ही सगळं देताय वेळे नुसार ❤ तुमच्या आशीर्वादाने सगळं चागलं चाल आहे ❤ अशीच कृपा दृष्टी राहुंदे ... बाकी सगळं तुमच्या हातात आहे ... जे काही लिहिलं आहे माझ्या साठी आयुष्यात ते चागलं असेल याची खात्री ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @ShivjiPower-up9el
    @ShivjiPower-up9el 3 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज माझा भावाल नोकरी लागू दया त्याच पोलीस बनायच स्वप्न पूर्ण होवु दया 🙏🙏🙏🙏🙏💐🌹

  • @madhurigogawale8916
    @madhurigogawale8916 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 ปีที่แล้ว +50

    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
    मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
    होसी त्याविण तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
    आठवी रे प्रचिती न सोडिती तया
    जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshborhade6857
    @nileshborhade6857 ปีที่แล้ว +28

    अप्रतिम!!!! खुप आनंद झाला,शांती मिलाली,पुढील वाटचाली साथी शक्ती मिलाली.स्वामी सगल्यांचे भले करो,ही प्रार्थना...|| जय जय श्री स्वामी समर्थ ||

  • @theG-spot121
    @theG-spot121 2 หลายเดือนก่อน +8

    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth

  • @digvijayshinde6799
    @digvijayshinde6799 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharaj Shree Swami Samarth 🌺🙏🌺🙏🌺♥️

  • @maulikrupa963
    @maulikrupa963 2 ปีที่แล้ว +36

    🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 बाबा आमच्या पूर्ण परिवारावर तुमची छाया असुदया बाबा ....🙏🙏🙏🙏 आम्ही मरे पर्यन्त तुमची सेवा करु स्वामी 🙏🙏🙏🙏

  • @pramodghanekar632
    @pramodghanekar632 6 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या सदैव 🙏🙏🌹🌹🌸🌸

  • @surajkorde8358
    @surajkorde8358 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वामी, माझ्या आईच्या , भावाच्या व माझ्या पाठीमागे सैदव उभे रहा . व दोन्हि भावाला सैदव यश मिळत राहो हिच प्रार्थना आहे .

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 7 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वमि यावर्षी 12 वि सायन्स ची परिक्षा देणार मला बोर्ड च्या परिक्षेत 95%घेऊन 1st यायचे आहे तुम्ही माझ्या पाठीशी रहा व माझा पूर्ण आभ्यास करून घ्या हिच प्रार्थना ❤🎉

  • @ajinkyabapte6429
    @ajinkyabapte6429 ปีที่แล้ว +16

    श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 วันที่ผ่านมา

    स्वामी जे काम आहेत‌ ते पुर्ण होऊ दे जय जय स्वामी समर्थ

  • @user-io5jx5yz8x
    @user-io5jx5yz8x 2 วันที่ผ่านมา +1

    स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते कर....मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनव...मी ही खूप प्रयन करेल...तुझा आशिर्वाद हवा आहे....

  • @vinayakpofalkar2195
    @vinayakpofalkar2195 2 ปีที่แล้ว +17

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
    ।। सद्गुरू स्वामी समर्थ माऊली की जय।। 🙏🌹🙏🌹

  • @user-fs8jl2wr5p
    @user-fs8jl2wr5p ปีที่แล้ว +32

    हे स्वामी माझ्या परिवारा वर तुझा हाथ राहु दे आणी माझ्या घरात कायम तुझा आशीर्वाद राहु दे स्वामी आमचे संगळ सप्नं पुर्ण होऊ दे जय‌ जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @prabhakargawand7980
    @prabhakargawand7980 หลายเดือนก่อน +2

    स्वामी आम्हाला सुखी राहू द्या श्री स्वामी समर्थ

  • @yogitabarkade2530
    @yogitabarkade2530 4 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth mala yek mulgi ahe ata mulga hovo hoch parthana ahe jay jay Swami Samarth 🙏🙏🙌

  • @P-132
    @P-132 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू द्या 🙏🏻🙏🏻

  • @sunitashinde4049
    @sunitashinde4049 2 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज तुमचे आर्शीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो,

  • @vaishalidhiware9623
    @vaishalidhiware9623 26 วันที่ผ่านมา +2

    ❤️🌹 श्री स्वामी समर्थ महाराज ❤️🌹

  • @chandrashekharsutar
    @chandrashekharsutar 2 ปีที่แล้ว +11

    श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏

  • @manasvikkesarekar2524
    @manasvikkesarekar2524 ปีที่แล้ว +20

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी भक्कमपणे असुदे 🙏🙏🙏🙏🙏

  • @SangitaKardiwal-qs6hx
    @SangitaKardiwal-qs6hx 12 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ महाराज मला संकटातून बाहेर काढा 🙏🌹🌹🙏

  • @prasad435
    @prasad435 2 วันที่ผ่านมา

    स्वामी आयुष्यात तुमची सेवा घडो आणि तुमचा कृपाशीर्वाद लाभो❤

  • @chandrakalamalpure2749
    @chandrakalamalpure2749 2 ปีที่แล้ว +15

    ShreeSwami Samarth Jay Jay Swami Samarth🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 4 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @mruduladesai6028
      @mruduladesai6028 4 หลายเดือนก่อน

      स्वामी आशिर्वाद द्या

    • @mruduladesai6028
      @mruduladesai6028 7 วันที่ผ่านมา

      ??

  • @user-yk6jp7er6c
    @user-yk6jp7er6c 15 วันที่ผ่านมา +1

    🌸Shree swami Samarth 🌸

  • @rajanikulkarni1296
    @rajanikulkarni1296 11 วันที่ผ่านมา +1

    माज नितीन माज कडे परत येउद्या स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @befreeexplore
    @befreeexplore 4 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ❤🙏🏻🌸 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🙏🏻🌸

    • @nanasahebjamdade1703
      @nanasahebjamdade1703 3 หลายเดือนก่อน

      mobile chat close Karna mag kiti janana nadi lavte Swami lax rahu dya ja studi kar 👍👍👍👍👌👌🙏👍👍👍

  • @vinitadesai3594
    @vinitadesai3594 7 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SavanPatil-t2y
    @SavanPatil-t2y 6 วันที่ผ่านมา

    हे स्वामी समर्था माझ्या भावाला सदबुध्दी द्या आणि त्याच्या डोक्यात उजेड पाडा क्षि स्वामी समर्था

  • @avinashnarake2338
    @avinashnarake2338 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

  • @marotiibitdar1970
    @marotiibitdar1970 28 วันที่ผ่านมา +5

    श्री स्वामी समर्थ लवकर नोकरी मिळू दे माझी इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या घरच्यांची मनोकामोना पूर्ण होऊ दे त्याची इच्छा पूर्ण होऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @madhurigogawale8916
    @madhurigogawale8916 วันที่ผ่านมา

    माझ्या आई वडिलांना निरोगी आणि सुखी आयुष्य मिलुद्या स्वामी

  • @shobhapatil7174
    @shobhapatil7174 ปีที่แล้ว +9

    स्वामी पूर्ण परिवाराला सुखी ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @sachinbhise6336
    @sachinbhise6336 4 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ 💯🙇🙌🌏

  • @udhavsurvase8201
    @udhavsurvase8201 2 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ स्वामी मला या संकटातून वाचवा मी खूप खूप संकटात आहे

  • @harshathakare6695
    @harshathakare6695 28 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कायम पाठीशी रहा स्वामी 🙏🙏

  • @OmYTVIP
    @OmYTVIP 3 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 2 ปีที่แล้ว +6

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @user-xs4ie9ox1i
    @user-xs4ie9ox1i 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏

  • @AshwiniHawaldar
    @AshwiniHawaldar 7 หลายเดือนก่อน +3

    स्वामी.समर्थ जय जय जय स्वामी.समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺💐🌺💐🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @prakashgaikwad2317
    @prakashgaikwad2317 2 ปีที่แล้ว +18

    🙏🙏🙏🌹🌹🌹
    अशक्य ही शक्य करतील स्वामी !!

    • @jayshreerokade8566
      @jayshreerokade8566 2 ปีที่แล้ว

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🌺💐💐🙏🙏🙏🙏

  • @vinayakchigare5457
    @vinayakchigare5457 ปีที่แล้ว +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाला नोकरी लागू द्या व त्याचे रक्षण करा व त्याच्या पाठीशी उभे राहा.

  • @rakhisameerpatil4122
    @rakhisameerpatil4122 4 หลายเดือนก่อน +1

    र्श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @jyotidighe2353
    @jyotidighe2353 ปีที่แล้ว +12

    🙏🌺❤️श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤️🌺

  • @JayaJain-uv3mv
    @JayaJain-uv3mv 3 หลายเดือนก่อน +2

    स्वामी आई तुमची कूपा सदैव माझ्या वर राहू द्या बस तेवढीच इच्छा आहे माझी 🙏🙏🌺🌺

  • @digvijayshinde6799
    @digvijayshinde6799 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth ♥️🌺🙏

  • @pratibhapatil8092
    @pratibhapatil8092 6 วันที่ผ่านมา

    Mazya घरतल्या प्रत्येक माणसांना संकट पासून वाचवा स्वामी कारण तुम्हीच आमचे सर्वस्व आहे तुमच्या शिवाय कोणी नाही स्वामी निर्भय होऊदे मन आमचं चिंता मुक्त करा स्वामी आमचं मन श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🙏🙏

  • @sampadakulkarni4002
    @sampadakulkarni4002 ปีที่แล้ว +6

    Aaavdhut chintan Sherri gurudev datta🙏🏻😌 aakalkot Swami Samarth mahaj ki jai 🙏🏻🌸😌🥰🙏🏻🥰

  • @GeetaJadhav-tt9wg
    @GeetaJadhav-tt9wg หลายเดือนก่อน +1

    सगळ्यांना सुखी ठेव स्वामी हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @vinodsagvekar7989
    @vinodsagvekar7989 7 หลายเดือนก่อน +3

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺

  • @rohinipatil9077
    @rohinipatil9077 10 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🌺❤️

  • @santajikashid-ee2zp
    @santajikashid-ee2zp 4 วันที่ผ่านมา

    Swami samrth mala mazhy mulgyala sukkhi theva❤

  • @prernamunankar7909
    @prernamunankar7909 2 ปีที่แล้ว +9

    Shree swami samarth jai jai swami samarth shree gurudev datt🌹❤️🌹🙏🙏

  • @bahbashebphalvr
    @bahbashebphalvr 7 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🙏shree. Swami samartha ❤❤❤

  • @LalitaDhurve-xd7tz
    @LalitaDhurve-xd7tz 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज😭😭😭 tumcha ashirvad n suk Santi milu dya 🙏🙏🙏🙏

  • @ShitalKanadje-xb9sk
    @ShitalKanadje-xb9sk 2 หลายเดือนก่อน

    अनंत कोटी ब्रह्मांडनायक योगीराज परब्रम्ह आकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐

  • @user-lj6gd9jh5q
    @user-lj6gd9jh5q ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @aapakhairnar3964
    @aapakhairnar3964 ปีที่แล้ว +38

    माझी दोन्ही मुलं सुखी राहोत असा आशिर्वाद पाठीशी राहू दया स्वामी तुमचा जय श्री स्वामी समर्थ

    • @sonalimurkute2882
      @sonalimurkute2882 3 หลายเดือนก่อน +1

      Shree swami samarth

    • @govindbhagole8897
      @govindbhagole8897 หลายเดือนก่อน

      माझ्या पाच लेकराच चांगल सुखी राहोत असा अशिर्वाद पाठीशीरा हू - दया स्वामी तुमचा जय श्री स्वामी समर्थ

  • @madhu9711
    @madhu9711 23 วันที่ผ่านมา +1

    Sree swami samarth✨✨✨✨✨
    Sree swami samarth✨✨✨✨✨
    Sree swami samarth✨✨✨✨✨

  • @kalyankhamkar1819
    @kalyankhamkar1819 5 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

  • @saishshirsat635
    @saishshirsat635 ปีที่แล้ว +8

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏तुमचा आशीर्वाद माझ्या अणि माझ्या कुटुंबावर असू दे 🙏माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा स्वामी 🙏

  • @gauravshukla6408
    @gauravshukla6408 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @dipalikakde-cj2fm
    @dipalikakde-cj2fm 16 วันที่ผ่านมา

    जयश्री स्वामी समर्थ❤ जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤

  • @pournimaparave
    @pournimaparave 11 วันที่ผ่านมา +1

    Swamii mala je hav ahe te bhetu dya...💯✨ Shree Swami samartha 🙏🙏

  • @jyotidighe2353
    @jyotidighe2353 2 ปีที่แล้ว +12

    🙏🌺 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺

  • @sumitranimbhore9527
    @sumitranimbhore9527 2 ปีที่แล้ว +6

    जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @sumitranimbhore9527
      @sumitranimbhore9527 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @smitakate6438
    @smitakate6438 หลายเดือนก่อน

    Mazya mulanana nehami tumcha aashirwad labho
    Tyachyawar aalli sankat dur kara swami jay swami samrath

  • @anitabandekar9486
    @anitabandekar9486 หลายเดือนก่อน

    Amchya var krupa drushti asunde swami. Amchya mule
    Natvandyana ashirwad dya swami hi vinanti

  • @sangeethatiwari7560
    @sangeethatiwari7560 2 ปีที่แล้ว +28

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी माऊली

    • @royel_boss5151
      @royel_boss5151 2 ปีที่แล้ว

      🙏🌺 जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @realme.7600
    @realme.7600 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏