हो ताई मी पण 11गुरुवार केलेत कालच पूर्ण झाले माझे खरच ताई खुप प्रभावी सेवा आहे आणि खरच मला 3गुरुवारी अनुभव आला..आणि खरच हे स्वामी न मुळेच शक्य झालं आहे .......आणि खरच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी......!! श्री स्वामी समर्थ!!
माझी पण खुप इच्छा आहे ११ गुरुवार करायची मी विचार करत होते ताई की श्रावण महिना मध्ये चालु करावे पण मी जर श्रावण मध्ये चालु केले तर मधी पितरपाठ येतात तेव्हा चालतील का गुरुवार केलेले
ताई मी केले गुरुवार मला खूप छान अनुभव आला आहे.. माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.. माझ्यावर जशी स्वामींनी कृपा केली.. तशीच सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी पण अकरा गुरुवार केले होते . आणि मला माझा अकरावा गुरुवार होता , त्याच दिवशी मला नोकरी लागली. महाराजांनी माझी ईच्छा पुर्ण केली . "शेवटी अशक्य ही शक्य करतील स्वामी ' .
११ गुरुवार च्या शेवटच्या गुरुवारच्या आधीच एक दिवस माझी इच्छा पुर्ण झाली खूप छान अनुभव होता जी गोष्ट एक वर्षा पासुन पुर्ण होत नव्हती ती पुर्ण झाली अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
मी वाचले आहेत 21 अध्याय उपवास केले न्हवते आता 11 गुरुवार करणार आहे खूप छान सांगता तुम्ही आरोही ही खूप छान आहे मला डॉक्टरांनी सांगितलं होत मला कधीच मूल होऊ शकत नाही मग माझ्या शेजारी काकी होत्या त्या स्वामींची सेवा करायच्या त्यांनीच मला सांगितलं तु स्वामी चरित्र सरामूर्त अध्याय वाच आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी स्वामींची सेवा केली आणी मला आज दोन गोंडस मूल आहेत एक मुलगी एक मुलगा खूप दिल मला स्वामींनी श्री स्वामी समर्थ ताई मी आकलकोट ला ही जाऊन आले आहे आता मला सहपरिवार जायचं आहे. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ आई 🙇🏻♀️🙏🏻 खरच ताई अकरा गुरुवार उपवास केला आणि त्याच्या आधीच माझी इच्छा पूर्ण केली स्वामी आई ने...🙇🏻♀️🙏🏻 पैसे नव्हते,जागा नव्हती,काहीच ठरलं नव्हत,पणं स्वामींना सांगितल होत हे तुमचं आहे आणि तुम्हालाच अस्तित्वात आणून सांभाळायचं आहे,तुम्ही समर्थ आहात ...आणि खरच स्वामी आई ने पूर्ण केलं माझं स्वप्न आणि कॅफे आमचं बाळ आहे जे ते स्वामींनी प्रत्यक्षात आणल आणि ते स्वामीच खूप मस्त चालू ठेवलं आहे...स्वामीच कॅफे आहे आणि त्यांचं अस्तित्व तिथे आहे आणि तेच चालवत आहेत खूप भारी चालू आहे....🙇🏻♀️🙏🏻 श्री स्वामी समर्थ आई अशीच पाठीशी राहा....🙇🏻♀️🙏🏻 तुझ्या चरणी,तुझ्या सेवेत जा जन्म जावा...🙇🏻♀️🙏🏻 तू जवळ आहेस,तू सगळ जाणते आणि सगळ सांभाळत आहेस हा विश्वास आहे...🙇🏻♀️🙏🏻 आई मी ज्या सेवा करण्याची इच्छा आहे आणि ज्या सेवा करत आहे त्या पूर्ण करून घे ही तुझ्या चरणी प्रार्थना...🙇🏻♀️🙏🏻
मी केले होते।।।।पण माझी अजून इच्छा पूर्ण नाही झाली।।।।पण मला विश्वास आज की माझी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील।।।।कारण त्यांनी मला खूप वाईट प्रसंगातून वाचवलं आहे।आणि तेच खूप आहे।।।।श्री स्वामी समर्थ।।।।
श्री स्वामी समर्थ समर्थ ताई मी पण अकरा गुरुवार चालू केले आहे आणि माझी इच्छा सातव्या गुरुवारी पूर्ण झाली आहे माझ्या वहिनीची खूप रिस्की डिलिव्हरी सांगितले पण सर्व काही ठीक झाले आणि त्यांना एक मुलगाही झाला आणि मी आणखी पुढे अकरा गुरुवार करणार आहे हा अनुभव खराच खुप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
ताई खूप खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी स्वामी समर्थांचे अकरा गुरूवार केले.. मला खूप चांगले अनुभव आले आणि स्वामी कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई पाठीमागे तुम्ही ११ गुरूवार बद्दल माहिती सांगितली होती ..तेव्हा मी हे व्रत सुरू केल ..माझ्या आयुष्यातील सर्वात अशक्य अशी गोष्ट होती माझ love marriage होण ..आम्ही दोघांनीही hopes सोडल्या होत्या पण स्वामी आईंनी माझी इच्छा पूर्ण केली ..कोणालाच विश्वास नाही बसणार even मलाच माझ्या लग्नादिवशी समजत नव्हत की खरचं हे सगळ घडत आहे ...माझ्या स्वामींच्या आशिर्वादाने आज माझ्या लग्नाला ५ महिने पूर्ण झालेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत 😇😇#श्री स्वामी समर्थ 🙏
तुमच्यामुळे ताई मी स्वामी ची सेवा करायला लागली आणि आता मी स्वामींना फक्त एवढेच सांगतो की स्वामी माझ्याकडून जेवढी होता होईल तेवढी सेवा करून घ्या तुमच्या सेवेत माझ्याकडून कधी खंड पडला नाही पाहिजे स्वामिनी एवढे दिले भरभरून की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही स्वामी ही अशी शक्ती आहे की तिच्यासाठी सर्व शक्य आहे ताई तुमचे खूप खूप आभारी आहे🙏🏼🙏🏼🙏🏼 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🙏🏼
Seva mhanje Kay, nust upawas karun sabudana khane he hot nhi tar je din dubale aahet tyana madat karne je bhatke paliv prani aahet tyana anna dan karne he hoy. Ashi swami sewa kara. 🌹🙏
🙏🏻 ताई सुरवातीला तुमचे आभार मनापसून खरंच माला खुप काही बोलायचे आहे स्वामीं ची सेवा फक्त मनापासून करा मी गुरु चरित्र वाचत होते .7 दिवासाचा साप्ताह करत होते त्या चा अनुभव ही खूप छान होता सप्ताह चा शेवटच्या 7 दिवशी खुपच छान अनुभव यायचा खुप मूल जेऊन जयायचे.कसे काय माहीत अचानक एकदा तुमचा व्हिडिओ पहिला मग मी 11 गुरुवार कराचे ठरवले आणी मी करायला घेतले पहिल्या गुरुवारी खुप छान वाटले 3 गुरुवारी माझे आणी माझ्या नवऱ्याचे खुप मोठे भांडण झाले. एवढे की त्यांनी माला मारहाण केली खुपच .माला कळत नव्हते हे काय झाले माझी चुकी नव्हताना माला का असे घडले .तरी ही मी त्या दिवशी माझा 3 गुरुवार केला रडत रडत केले .मनात फक्त एकच प्रश्न हे काय झाले अध्याय वाचताना रडत रडत स्वामीशी बोलत होते.फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर माला कळत नव्हते .भांडणाचा आवाज आजूबाजूला गेला .माला फक्त एकच प्रश्न मी काय केले .स्वामीं बरोबर हेच बोलणे.विचार करता करत माझ्या बाजू वाली ताई बोली काय ग काय झाले मी थाडे सांगितले माग तीने जे सांगितले ते माझ्या डोळ्यातू न पाणी आले ताई माला बोली स्वामीं तुझी परीक्षा घेतात ,तु गुरुवार कार्यें आहेस स्वामीं तुझी परीक्षा घेतील अजून खुप काही अनुभव येतील तु घाबरू नको .फक्त एवढेच शब्द माला माझ्या प्रश्नाचे उतर मिळाले🙏🏻मला कळले नवऱ्यावर राग ठेवायचा नाही सगळे काही हसत सहन करायचे .5/१/२०२३ हया तारखेला माझ्या 7 गुरुवार होत्या पण ताई त्या आधीही 3 दिवस माझ्या घरी एक माणूस आले माहीत नाही ते कोन् पण आले त्यांनी माला सांगितले आम्हाला पितृदोष आहे त्यामुळे आमचे काहि काम होत नाही .त्यांनी काही गोष्टी करायला सांगितल्या आणी बोले हे गुरुवारी कर पण एक ताई त्याच्या कडे स्वामीचे फोटो होते .त्यांनी फक्त माझ्या कडे 10 रुपये आणी 2 चपाती घेतली आणी हे सांगून ते गेले माला ते स्वामीं सारखेच वाटले जाताना मी त्यांच्या पाया पडली काय माहीत मनामथे कायम वाटत होते हे स्वामीच आहेत त्यांनी ह्यांना पाठवले जर कोणी दुसरे असते तर त्यांनी खुप पैसे घेतले असते पण हे काही बोले नाही फक्त येवढेच बोले हे तुझ्या साठी सांगतो आहे खरंच माझे स्वामीं माऊली माझ्या समोर आली .बोलतात ना देवाला आपल्या फक्ता कडे यायचे असेल तर ते कोणाच्या पण रूपात येतात .खरंच ताई मनापासून आभार तुमचे श्री स्वामीं समर्थ महाराज श्री स्वामीं समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻माझि गुरुमाऊली माझी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई आम्ही पण गुरुवार सुरु केले आहेत तु खूप छान माहिती देते आणि सोपे करून सांगते त्यामुळे खूप छान वाटतं..श्री स्वामी समर्थ ताई...खूप खूप धन्यवाद ताई इच्छा पूर्ण करा स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
Ani yaadhi pn me 11gurvacha vrat kela hota TR te purna vhaycha adhich maza gharacha Kam zala hota ..swami khup dayalu ahet tyana fakt manapasun hak maraychi te yetat dhaun aplyasati..Shree Swami Samarth 🌹🙏
मी स्वतः dr आहे माहित नाही मी कुटुन महाराजाची ओढ लागली कोणी नं सांगता मी 11 गुरवार केले, मॅडम जेव्हा तुम्ही म्हणत 11 गुरुवार करा, स्वामी सेवा करा महाराज एवढं देतील कि काही मागायची गरज पडणार नाही, याचा अनुभव मला स्वतः ला आला आहे, तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, अंगावर काटा आला, महाराजाची सेवा केल्यास कष्ट आणि प्रयत्न प्रामाणिक असेल तर सर्व इच्छा पूर्ण होतात, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Mi tumcha vedio baghitala 11 guruwwrcha ani tumcha mule mi hi 11 guruwar kele ani mla khup chagla anubhav ala swami chi Lila aprmpar ahe lwkrch majhi echha purn hoyil shree swami samarth ...Jay Jay swami samarth ..
@@shree_swamisamartha पण नवरा नाही यायचं बोलला आहे मला घरी म्हणून तर मी विचारलं की माझ्या आई कडे करू का सध्या, जर तो घेऊन गेला तर मी परत करेन ११गुरुवार.
माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी पण स्वामी चरित्राचे ११गुरूवारचे पारायण करतेय स्वामी ची कृपा सदैव पाठीशी रहावी हीच इच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹
स्वामी समर्थ ताई, अगदी योग्य वेळी तू व्हिडिओ अपलोड केला आहेस, मी उद्या पासून सुरवात करणार आहे, त्यासाठी तुझे आधीचे 11 गुरुवार चे व्हिडिओ बघत होते, तेवढ्यात तुझा व्हिडिओ आला....thank u so much tai🥰
Hello tai...shree Swami Samarth 🙏🙏🙏...mazya mister ni mazya sathi 11 Guruvar chi seva Keli hoti tai...mla khup changla job milala Swami n chya krupene...mazya apekshe peksha pn jast mla salary milalai..n khup motha namankit company t mla job milala tai ..khrch... अशक्य ही शक्य करतील स्वामी... Nantr tyani count n krtach guruvar continue kele...ata mi hi Swami n che 11 Guruvar chi seva prt ekda krtey tai...tumche pn khup aabhari ahe...asha ch seva sangat rha..khup mst vatat...shree Swami Samarth 🙏🙏🙏
ताई तू सेवा सांगत असताना असं वाटतं की खरंच तुझ्या तोंडातून स्वामीच बोलत आहेत असं वाटतं काय माहित नाही पण आज हा व्हिडिओ ऐकताना डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ
खूप प्रभावी सेवा आहे ताई. मला ३ ऱ्या गुरुवार च्या आधीच प्रचिती आली. एका company मध्ये मी interview दिलेला , माझ्या परीने १०० % दिलेला पण त्यांचा reply आला नाही, माझी खूप इच्छा होती तिथे काम करण्याची पण मी आशाच सोडून दिलेली, प्रत्येक कामात अडचणी येत होत्या म्हणून मला एकाने हे व्रत करायला सांगीतले आणि २ ऱ्या गुरुवार नंतर त्याच Company चे offer letter आले आणि चांगलं package मिळालं 😊 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ 🌼
नमस्कार ताई तुमच्या चॅनेल वर नवीन आहे मी पण अकरा गुरुवार करण्यास सुरुवात केली आहे खुप छान वाटत स्वामी सेवा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿 केल्यानंतर 🙏🏿🙏🏿🙏🏿श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
ताई💫 मी काल तुमचा हा विडिवो पहिला👀 आणि मी पण ठरवलं 👍मी सुद्धा अकरा गुरुवार करणार🙏 आणि स्वामींनी मला लगेच त्यांचा असण्याची जाणीव करून दिले🙇 माझ्या नवऱ्याला खूप मोठा काम मिळालं😻 त्या कामामुळे आमचे सर्व प्रॉब्लेम सुटतील🙏 श्री स्वामी समर्थ🙏 आणि मी नक्की अकरा गुरुवार करेल श्री स्वामी समर्थ 🙏
I love you khup jast tai❤ Ani ho me pan swami krte ani nd krt pan alet ani mala mhite ki je khi maghate swami kade sarv khi deta swami maharaj ani ho me ata jaunvary pasun 11 gururvar start kranr ahet... Mala krayche ahet fkt problem ha hota ki mhit navta khi but me kranr ani ho aj tuza ha video bghun chhan vattle shree swami samarth 🌸🌺🙏
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी अकरा गुरुवार चालू केले आहेत माझा एकच गुरुवार झाला आणि माझी इच्छा पूर्ण झाली मी अकरा गुरुवार संकल्प पूर्ण करणार आहे🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी 11 गुरुवार चा संकल्प केला आहे माझे गुरूवार सुरू आहेत. स्वामींच्या आशिर्वाद ने माझी इच्छा पूर्ण झाली. माझे 6 गुरुवार झाले आणि लगेच स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली . खरंच स्वामींची लीला अगाध आहे . 🙏❣️🌺
ताई मी पण अकरा गुरुवार चे व्रत सुरू केले आहे ..प्लीज जशी तुमची इच्छा पूर्ण झाली तशी माझीही इच्छा पूर्ण होवो अशी स्वामींना प्लीज प्रार्थना करा..श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई मी नक्की स्वामी ना प्रार्थना करेन की तुमची पण इच्छा पूर्ण होवूदे 🙏🙏 हे गुरुवार खूप मनापासून आणि भक्ती ने करा नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मी नोकरी करते मी ग्रंथ संध्याकाळी वाचलं तर चालेल का माझी सध्या नित्य सेवा चालू आहे आणि खरंतर मी खूप खचुन गेले होते आज स्वामींच्या कृपेमुळेच मला हवी तशी नोकरी मिळाली आहे 🙏 खरच ताई स्वामी आई असे आहेत की माझ्या डोळ्यात काही कारणाने पाणी आलं तर लगेच मला त्या संकटातून बाहेर काढतात
Tai. Fakt 11guruvar shree Swami Samarth namsmran karle tar chalel maja bau motya adhani t aahe Ani mala shree Swami Samarth Maharaj var khub viswas aahe ki tyani maja garat sarvann madat karel Ani maja bhavala sankat madum dur karel yavdi prathna aahe ki tumi pan maja prathna purn ho shree Swami Samarth Maharaj yacha kade Krupa karun prathna Kara 😊 mi Bengaluru made aani tumi shree Swami Samarth Maharaja cha baddal mahiti dili tyabbal thanks you so much tai shree Swami Samarth 😊
ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 माझे मिस्टर आम्हाला वेळ देत नाही.आम्हाला 2 मुले आहेत.आम्हाच्यात खूप खूप वाद झाले आहेत.माझ्या मिस्टरांच वागणं कोणालाही पटत नाही.माझ्या सासरच्या माणसाणां ही . आम्हीं दोघेही एकाच घरात राहुणही निट बोलने होत नाही.ते फक्तं मित्र आणि मित्र करतात.मला 4 महिन्याचा मुलगा आहे.मला मिस्टरांची खुप गरज आहे.आम्ही संगळे बोलून दमलो.आता तूम्हीच काहीतर उपाय सांगा.🙏 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏
🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌼🏵️🙏🚩🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🏻 श्रीस्वामी समर्थ 🙏🏻 tai me pan kele hote ekda 11 guruvar khup chhan anubhav ala & aaj tumcha video baghun as vattay ki parat chalu karave 11 guruvar nakki chalu karen me ya month madhe.
Tai swamini Tula pathvlay सगळ्यांच्या शंका दूर करायला .तू उपाय सांगते .मी उद्यापासून गुरुवार करणार होते तू vedio केला .तू सांगते ते संमजून सांगते .त्यामुळे कळत .श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई मी पण आकरा गुरुवारचे व्रत करते आहे.माझा उद्याचा सहावा गुरुवार आहे.मला ही अनुभव आला आहे.मला खुप सेवा करायच आहे.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Hello tai shree Swami Samarth 🙏🙏🙏 Tai mi tumhala sangital hot n ki mazya mister ni mazya sathi 11 Guruvar kele hote magchya comments mdhe...tyacha amhala khup motha anubhav ala tai ..n sglyat important mhnj mi 11 Guruvar chalu kele tai Aaj maza 3 ra guruvar ahe n maz ek ichha hoti..mi skali fkt Swami Aai na Sangital ki mla Swami kahi tri prachiti dya n ata thodya Vela adhich mla mazi ichha purn zali..mi nkki sangel tai gosht ky Hoti...but khrch Swami Ashyak ki shaky kartil Swami...Shree Swami Samarth 🙏🙏🙏
ताई माझे 11गुरवार पुर्ण झाले आणि गुरु चरित्राचा 2पारायण पुर्ण झाले आणि माझा हकाज घर मी विकत घेतले घेताना खुप आडचणी आल्या पन त्यातून पन मार्ग निगले लवकरच ग्रह प्रवेश करनार आहे आनी आक्क्लकोट ला जाऊन नविन आयुष्यात पहिले पाऊल टाकले श्री स्वामी समर्थ ❤
हो ताई मी पण 11गुरुवार केलेत कालच पूर्ण झाले माझे खरच ताई खुप प्रभावी सेवा आहे आणि खरच मला 3गुरुवारी अनुभव आला..आणि खरच हे स्वामी न मुळेच शक्य झालं आहे .......आणि खरच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी......!! श्री स्वामी समर्थ!!
Tai mla pn krayche ahe plz mla gide kra
w'VWV mc
माझी पण खुप इच्छा आहे ११ गुरुवार करायची मी विचार करत होते ताई की श्रावण महिना मध्ये चालु करावे पण मी जर श्रावण मध्ये चालु केले तर मधी पितरपाठ येतात तेव्हा चालतील का गुरुवार केलेले
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth🌹🌹
ताई मी केले गुरुवार मला खूप छान अनुभव आला आहे.. माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.. माझ्यावर जशी स्वामींनी कृपा केली.. तशीच सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree swami samarth
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी पण अकरा गुरुवार केले होते . आणि मला माझा अकरावा गुरुवार होता , त्याच दिवशी मला नोकरी लागली. महाराजांनी माझी ईच्छा पुर्ण केली . "शेवटी अशक्य ही शक्य करतील स्वामी ' .
११ गुरुवार च्या शेवटच्या गुरुवारच्या आधीच एक दिवस माझी इच्छा पुर्ण झाली खूप छान अनुभव होता जी गोष्ट एक वर्षा पासुन पुर्ण होत नव्हती ती पुर्ण झाली अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
मी वाचले आहेत 21 अध्याय उपवास केले न्हवते आता 11 गुरुवार करणार आहे खूप छान सांगता तुम्ही आरोही ही खूप छान आहे मला डॉक्टरांनी सांगितलं होत मला कधीच मूल होऊ शकत नाही मग माझ्या शेजारी काकी होत्या त्या स्वामींची सेवा करायच्या त्यांनीच मला सांगितलं तु स्वामी चरित्र सरामूर्त अध्याय वाच आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी स्वामींची सेवा केली आणी मला आज दोन गोंडस मूल आहेत एक मुलगी एक मुलगा खूप दिल मला स्वामींनी श्री स्वामी समर्थ ताई मी आकलकोट ला ही जाऊन आले आहे आता मला सहपरिवार जायचं आहे. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
हाय ताई.खूप छान सांगितले.करणार आहे अकरा गुरूवार. स्वामी समर्थ
Swami aei mla lavkr mulga houda
Thank you tai tumcha aanubhav share kelya baddal
Ya tai akklkotla
ताई मला गुरुचरित्र सारामृत करायच आहे
श्री.स्वामी समर्थ
ताई मला खरंच प्रचिती आली . त्या बद्दल धन्यवाद आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे हीच प्रार्थना
Shree swaami samarth
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11 वेळा रोज तारक मंत्र म्हंटला आणि मला आनंदाची बातमी कळली.तुमचे खूप खूप आभार. अशीच माहिती पोस्ट करत रहा.
श्री स्वामी समर्थ आई 🙇🏻♀️🙏🏻
खरच ताई अकरा गुरुवार उपवास केला आणि त्याच्या आधीच माझी इच्छा पूर्ण केली स्वामी आई ने...🙇🏻♀️🙏🏻
पैसे नव्हते,जागा नव्हती,काहीच ठरलं नव्हत,पणं स्वामींना सांगितल होत हे तुमचं आहे आणि तुम्हालाच अस्तित्वात आणून सांभाळायचं आहे,तुम्ही समर्थ आहात ...आणि खरच स्वामी आई ने पूर्ण केलं माझं स्वप्न आणि कॅफे आमचं बाळ आहे जे ते स्वामींनी प्रत्यक्षात आणल आणि ते स्वामीच खूप मस्त चालू ठेवलं आहे...स्वामीच कॅफे आहे आणि त्यांचं अस्तित्व तिथे आहे आणि तेच चालवत आहेत खूप भारी चालू आहे....🙇🏻♀️🙏🏻
श्री स्वामी समर्थ आई अशीच पाठीशी राहा....🙇🏻♀️🙏🏻
तुझ्या चरणी,तुझ्या सेवेत जा जन्म जावा...🙇🏻♀️🙏🏻
तू जवळ आहेस,तू सगळ जाणते आणि सगळ सांभाळत आहेस हा विश्वास आहे...🙇🏻♀️🙏🏻
आई मी ज्या सेवा करण्याची इच्छा आहे आणि ज्या सेवा करत आहे त्या पूर्ण करून घे ही तुझ्या चरणी प्रार्थना...🙇🏻♀️🙏🏻
Tai tumhi sangiltya pramane mi 11guruvar che vrat karayla survat keli..ekdum shraddhe ne vishwas theun manapasun upwas dharle,,seva keli ..Ani mala 4th guruvari ch anubhav ala .mazi ichha purna zali..ani rahilele guruvar complete karun ,udyapan kele.. thankyou so much...
💐Shri Swami Samarth 💐
मी केले होते।।।।पण माझी अजून इच्छा पूर्ण नाही झाली।।।।पण मला विश्वास आज की माझी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील।।।।कारण त्यांनी मला खूप वाईट प्रसंगातून वाचवलं आहे।आणि तेच खूप आहे।।।।श्री स्वामी समर्थ।।।।
Me sadhya aai kade aali aahe because maje and mr.che problem suru aahet tar mala 11 guruvar karayche aahe kay karu pls sanga
श्री स्वामी समर्थ समर्थ ताई मी पण अकरा गुरुवार चालू केले आहे आणि माझी इच्छा सातव्या गुरुवारी पूर्ण झाली आहे माझ्या वहिनीची खूप रिस्की डिलिव्हरी सांगितले पण सर्व काही ठीक झाले आणि त्यांना एक मुलगाही झाला आणि मी आणखी पुढे अकरा गुरुवार करणार आहे हा अनुभव खराच खुप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
ताई खूप खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी स्वामी समर्थांचे अकरा गुरूवार केले.. मला खूप चांगले अनुभव आले आणि स्वामी कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई पाठीमागे तुम्ही ११ गुरूवार बद्दल माहिती सांगितली होती ..तेव्हा मी हे व्रत सुरू केल ..माझ्या आयुष्यातील सर्वात अशक्य अशी गोष्ट होती माझ love marriage होण ..आम्ही दोघांनीही hopes सोडल्या होत्या पण स्वामी आईंनी माझी इच्छा पूर्ण केली ..कोणालाच विश्वास नाही बसणार even मलाच माझ्या लग्नादिवशी समजत नव्हत की खरचं हे सगळ घडत आहे ...माझ्या स्वामींच्या आशिर्वादाने आज माझ्या लग्नाला ५ महिने पूर्ण झालेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत 😇😇#श्री स्वामी समर्थ 🙏
god blessed you
Congratulations 🎉🎉
@@swatikamble2737 thank u 😊
Udyapavn kase kele
ताई आमच्या घरात श्री यंत्र आहे त्या श्री यंत्राच्या वरचा कोना तुटला आहे त्या काय करायचे मला सांगा
तुमच्यामुळे ताई मी स्वामी ची सेवा करायला लागली आणि आता मी स्वामींना फक्त एवढेच सांगतो की स्वामी माझ्याकडून जेवढी होता होईल तेवढी सेवा करून घ्या तुमच्या सेवेत माझ्याकडून कधी खंड पडला नाही पाहिजे स्वामिनी एवढे दिले भरभरून की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही स्वामी ही अशी शक्ती आहे की तिच्यासाठी सर्व शक्य आहे ताई तुमचे खूप खूप आभारी आहे🙏🏼🙏🏼🙏🏼 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🙏🏼
Seva mhanje Kay, nust upawas karun sabudana khane he hot nhi tar je din dubale aahet tyana madat karne je bhatke paliv prani aahet tyana anna dan karne he hoy. Ashi swami sewa kara. 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏
shree swami samarth🙏🙏🙏
आमच्या कडे स्वामी मठ नाही पण दत्ताचे दैऊळ आहै तिथे ठेवले चालेल का
🙏🏻 ताई सुरवातीला तुमचे आभार मनापसून खरंच माला खुप काही बोलायचे आहे स्वामीं ची सेवा फक्त मनापासून करा मी गुरु चरित्र वाचत होते .7 दिवासाचा साप्ताह करत होते त्या चा अनुभव ही खूप छान होता सप्ताह चा शेवटच्या 7 दिवशी खुपच छान अनुभव यायचा खुप मूल जेऊन जयायचे.कसे काय माहीत अचानक एकदा तुमचा व्हिडिओ पहिला मग मी 11 गुरुवार कराचे ठरवले आणी मी करायला घेतले पहिल्या गुरुवारी खुप छान वाटले 3 गुरुवारी माझे आणी माझ्या नवऱ्याचे खुप मोठे भांडण झाले. एवढे की त्यांनी माला मारहाण केली खुपच .माला कळत नव्हते हे काय झाले माझी चुकी नव्हताना माला का असे घडले .तरी ही मी त्या दिवशी माझा 3 गुरुवार केला रडत रडत केले .मनात फक्त एकच प्रश्न हे काय झाले अध्याय वाचताना रडत रडत स्वामीशी बोलत होते.फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर माला कळत नव्हते .भांडणाचा आवाज आजूबाजूला गेला .माला फक्त एकच प्रश्न मी काय केले .स्वामीं बरोबर हेच बोलणे.विचार करता करत माझ्या बाजू वाली ताई बोली काय ग काय झाले मी थाडे सांगितले माग तीने जे सांगितले ते माझ्या डोळ्यातू न पाणी आले ताई माला बोली स्वामीं तुझी परीक्षा घेतात ,तु गुरुवार कार्यें आहेस स्वामीं तुझी परीक्षा घेतील अजून खुप काही अनुभव येतील तु घाबरू नको .फक्त एवढेच शब्द माला माझ्या प्रश्नाचे उतर मिळाले🙏🏻मला कळले नवऱ्यावर राग ठेवायचा नाही सगळे काही हसत सहन करायचे .5/१/२०२३ हया तारखेला माझ्या 7 गुरुवार होत्या पण ताई त्या आधीही 3 दिवस माझ्या घरी एक माणूस आले माहीत नाही ते कोन् पण आले त्यांनी माला सांगितले आम्हाला पितृदोष आहे त्यामुळे आमचे काहि काम होत नाही .त्यांनी काही गोष्टी करायला सांगितल्या आणी बोले हे गुरुवारी कर पण एक ताई त्याच्या कडे स्वामीचे फोटो होते .त्यांनी फक्त माझ्या कडे 10 रुपये आणी 2 चपाती घेतली आणी हे सांगून ते गेले माला ते स्वामीं सारखेच वाटले जाताना मी त्यांच्या पाया पडली काय माहीत मनामथे कायम वाटत होते हे स्वामीच आहेत त्यांनी ह्यांना पाठवले जर कोणी दुसरे असते तर त्यांनी खुप पैसे घेतले असते पण हे काही बोले नाही फक्त येवढेच बोले हे तुझ्या साठी सांगतो आहे खरंच माझे स्वामीं माऊली माझ्या समोर आली .बोलतात ना देवाला आपल्या फक्ता कडे यायचे असेल तर ते कोणाच्या पण रूपात येतात .खरंच ताई मनापासून आभार तुमचे
श्री स्वामीं समर्थ महाराज श्री स्वामीं समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻माझि गुरुमाऊली माझी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
Udyachya guruvar maza 11va guruvar aahe sagle kahi vevaithit hovo hich pradhana
Shree Swami Samarth
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 Tai मी पण 11 गुरुवार केले आहे मला छान अनुभव आला आहे मी खूप आनंदी आहे
Etar day la nonwage khalae tr chalel ka
ताई आम्ही पण गुरुवार सुरु केले आहेत तु खूप छान माहिती देते आणि सोपे करून सांगते त्यामुळे खूप छान वाटतं..श्री स्वामी समर्थ ताई...खूप खूप धन्यवाद ताई इच्छा पूर्ण करा स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला ऐयकुन छान वाटलं 🤗स्वामी समर्थ पुस्तका बदल आज तुमच्या कडुन समजलं ❤️🙏 स्वामी समर्थ ❤️❤️
Ani yaadhi pn me 11gurvacha vrat kela hota TR te purna vhaycha adhich maza gharacha Kam zala hota ..swami khup dayalu ahet tyana fakt manapasun hak maraychi te yetat dhaun aplyasati..Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏हो ताई मी पण 11 गुरुवार पूर्ण केलेआणि स्वामिनी माझी इच्छा पूर्ण केली अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी🙏🌹🌹🙏
Mla pan khup motha anubhav ala tai khup khup prabhavshali seva ahe swami n chi.....shree swami samarth🙏
माझी पण खुप इच्छा होती महाराजाँचे 11गुरुवार करण्याची. धन्यवाद ताई
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩🌼
मी स्वतः dr आहे माहित नाही मी कुटुन महाराजाची ओढ लागली कोणी नं सांगता मी 11 गुरवार केले, मॅडम जेव्हा तुम्ही म्हणत 11 गुरुवार करा, स्वामी सेवा करा महाराज एवढं देतील कि काही मागायची गरज पडणार नाही, याचा अनुभव मला स्वतः ला आला आहे, तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, अंगावर काटा आला, महाराजाची सेवा केल्यास कष्ट आणि प्रयत्न प्रामाणिक असेल तर सर्व इच्छा पूर्ण होतात, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ,🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 ताई माझे 8 गुरूवार झालें आणि स्वामींनी माझी ईचछापुरण केली🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खुप वाट पाहत होते या व्हिडिओ ची thank you tai shree swami samarth🙏🙏
ताई मी सुद्धा 11गुरुवार केले आहे पण मला काही प्रचीती झाली नाही पन मला खुप मोठ्या संकटातून बाहेर काढले आहेत मी खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ
Mi tumcha vedio baghitala 11 guruwwrcha ani tumcha mule mi hi 11 guruwar kele ani mla khup chagla anubhav ala swami chi Lila aprmpar ahe lwkrch majhi echha purn hoyil shree swami samarth ...Jay Jay swami samarth ..
Tai tumhi sanga na mla mi karu ka he majhya maheri
@@pallavibhuvad7761 tumcha ghari kra ..Khup chan vatat... Swami aple sagle ektat
@@shree_swamisamartha पण नवरा नाही यायचं बोलला आहे मला घरी म्हणून तर मी विचारलं की माझ्या आई कडे करू का सध्या, जर तो घेऊन गेला तर मी परत करेन ११गुरुवार.
@@pallavibhuvad7761 ho kara maheri dev bhakti baghto .. Positive vichar thevaycha..Mla saga anubhav alwar...
Me mjya lagnachya babtit confuse ahe tr maj confusion dur hoil ka 11 guruwar karun
माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी पण स्वामी चरित्राचे ११गुरूवारचे पारायण करतेय स्वामी ची कृपा सदैव पाठीशी रहावी हीच इच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹
स्वामी समर्थ ताई, अगदी योग्य वेळी तू व्हिडिओ अपलोड केला आहेस, मी उद्या पासून सुरवात करणार आहे, त्यासाठी तुझे आधीचे 11 गुरुवार चे व्हिडिओ बघत होते, तेवढ्यात तुझा व्हिडिओ आला....thank u so much tai🥰
स्वामींची कृपा समजा ताई तुम्हि ही ,,
Aho mi pn udya pasun karnar ahe Ani swamina mahtch hote ki kase Karve gurvar kay naki samjt nahi toprytn ha vidio ala tai nacha
Tnx tai Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏
ताई मी पण गुरूवार केले मला खूप मोठा अनुभव आला आहे महाराज नेहमी माज्याबरोबर आहेत श्री स्वामी समर्थ
ताई मी ११ गुरुवार केले मला ४-५ गुरुवारी च चागला अनुभव आला thank you tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद ताई खूप छान माहीती दिली.🙏🌺
सौ ताई मी व माझी पत्नी आजपासून श्री रामनवमी पासून 11 गुरुवार वत्र सेवा प्रारंभ करीत आहे " जय श्री स्वामी समर्थ " 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹 उद्या पासुन सुरुवात करत आहे ११ गुरुवार ला गुरुचरित्र पारायण निर्विघ्न पार पडले खुप छान अनुभव आले ताई पारायण काळात🙏🌹
Hello tai...shree Swami Samarth 🙏🙏🙏...mazya mister ni mazya sathi 11 Guruvar chi seva Keli hoti tai...mla khup changla job milala Swami n chya krupene...mazya apekshe peksha pn jast mla salary milalai..n khup motha namankit company t mla job milala tai ..khrch... अशक्य ही शक्य करतील स्वामी... Nantr tyani count n krtach guruvar continue kele...ata mi hi Swami n che 11 Guruvar chi seva prt ekda krtey tai...tumche pn khup aabhari ahe...asha ch seva sangat rha..khup mst vatat...shree Swami Samarth 🙏🙏🙏
ताई तू सेवा सांगत असताना असं वाटतं की खरंच तुझ्या तोंडातून स्वामीच बोलत आहेत असं वाटतं काय माहित नाही पण आज हा व्हिडिओ ऐकताना डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ
मला फारच बरे वाटले माझे घराचे काम पूर्ण झाले
श्री स्वामी समर्थ महाराज
खूप प्रभावी सेवा आहे ताई. मला ३ ऱ्या गुरुवार च्या आधीच प्रचिती आली. एका company मध्ये मी interview दिलेला , माझ्या परीने १०० % दिलेला पण त्यांचा reply आला नाही, माझी खूप इच्छा होती तिथे काम करण्याची पण मी आशाच सोडून दिलेली, प्रत्येक कामात अडचणी येत होत्या म्हणून मला एकाने हे व्रत करायला सांगीतले आणि २ ऱ्या गुरुवार नंतर त्याच Company चे offer letter आले आणि चांगलं package मिळालं 😊 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ 🌼
Ty tai tumhi cha mule samjl swami seva kashi karchi shree swami samarth🙏
मी पण 11गुरुवार केले आणि स्वामींनी माझी ईच्छा पुर्ण केली 20 वर्ष मी वाट पाहत होते जय स्वामी समर्थ
Are wahhh 20 years 🤔
Please मला नंबर द्या
तुम्ही नाशिकला राहतात का
मला बोलायचं आहे please
नमस्कार ताई तुमच्या चॅनेल वर नवीन आहे मी पण अकरा गुरुवार करण्यास सुरुवात केली आहे खुप छान वाटत स्वामी सेवा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿 केल्यानंतर 🙏🏿🙏🏿🙏🏿श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
ताई💫 मी काल तुमचा हा विडिवो पहिला👀 आणि मी पण ठरवलं 👍मी सुद्धा अकरा गुरुवार करणार🙏 आणि स्वामींनी मला लगेच त्यांचा असण्याची जाणीव करून दिले🙇 माझ्या नवऱ्याला खूप मोठा काम मिळालं😻 त्या कामामुळे आमचे सर्व प्रॉब्लेम सुटतील🙏 श्री स्वामी समर्थ🙏 आणि मी नक्की अकरा गुरुवार करेल श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mipan tumch baghun aaj pasun 11guruvar chalu kele.maza 1 guruvar hota.aaj.thank you tai.
श्री स्वामी समर्थ ताई मी 11 गुरुवार केले छान अनुभव आला.
मी पण स्वामीचे अकरा गुरुवार केले ताई.छान अनुभव आला मला😊श्री स्वामी समर्थ🙏
मी non vegखात नाही घरचे खाऊ शकतातका
I love you khup jast tai❤
Ani ho me pan swami krte ani nd krt pan alet ani mala mhite ki je khi maghate swami kade sarv khi deta swami maharaj ani ho me ata jaunvary pasun 11 gururvar start kranr ahet... Mala krayche ahet fkt problem ha hota ki mhit navta khi but me kranr ani ho aj tuza ha video bghun chhan vattle shree swami samarth 🌸🌺🙏
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Such nice experience ........shree Swami Samarth......thank u...... 🙏🙏🙏🙏
ताई मी पण 11गुरुवार करते आहे आणि माझी इच्छा 3 ऱ्या गुरुवारी पूर्ण झाली तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ 🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई मी अकरा गुरुवार चालू केले आहेत माझा एकच गुरुवार झाला आणि माझी इच्छा पूर्ण झाली मी अकरा गुरुवार संकल्प पूर्ण करणार आहे🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Ky iccha hoti sanganar ka .MLA pn aala aahe anubhav
@@harshuuu11 yy
Tumche guruwar purn jhlwra konti echha purn jhali te saga aaj mla hi khup chan anubhav ala
@@shree_swamisamartha ho nakki sangel.
@@shree_swamisamartha तुमचा अनुभव सांगा ना.
ताई खुप छान आहे माहिती आणि आरोही पण खुप छान आहे मला खुप आवडते खुप गोड आहे आणि हुशार पण
खुप छान ताई . तुझं बोलणं ऐकून गुरुवार करायची ईच्छा होते. धन्यवाद किती जीव तोडून माहिती सांगते तु .
" श्री स्वामी समर्थ सिद्ध गुरुवार नमो नमः "
2ttqtļ11 9.30
Khup cha paddatine sangitle
श्री स्वामी समर्थ 💐🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी 11 गुरुवार चा संकल्प केला आहे माझे गुरूवार सुरू आहेत. स्वामींच्या आशिर्वाद ने माझी इच्छा पूर्ण झाली. माझे 6 गुरुवार झाले आणि लगेच स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली . खरंच स्वामींची लीला अगाध आहे . 🙏❣️🌺
Shree swami samarth
ताई मी पण अकरा गुरुवार चे व्रत सुरू केले आहे ..प्लीज जशी तुमची इच्छा पूर्ण झाली तशी माझीही इच्छा पूर्ण होवो अशी स्वामींना प्लीज प्रार्थना करा..श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई मी नक्की स्वामी ना प्रार्थना करेन की तुमची पण इच्छा पूर्ण होवूदे 🙏🙏 हे गुरुवार खूप मनापासून आणि भक्ती ने करा नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
@@snehapatil7104 tumhi udyapavn kase kele
Tai thumi 11 guruvar kartana 21 aadhyay purna vachat hota ka
So very beautiful✨✨ tai shri Swami samarth maharaj ki jai😊 🙏🙏😇💫
Khup chan mahiti dilit tai tumhi thank u mla karaych hotch ata me ya guruvar pasun karu shakte shree swami samarth 🙏🥰😊👍
निःशंक होई रे मना , हे स्वामींचे तारक मंत्र आहे😍🙏
🙏🏻🙏🏻🌹🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
🙏🙏🙏
Tai jar Guru vari maheri aslo tar upvas dharaycha ka
Ho nkkich mla pn khup bhari anubhav dila aahe swamini
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻
Shree swami Samarth Jai Jai swami Samarth shree gurudev Datta ❤
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻
ऐका स्वामींचे उत्तर
th-cam.com/video/7lshyeA1PLQ/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ 🙏ताई मी नोकरी करते मी ग्रंथ संध्याकाळी वाचलं तर चालेल का माझी सध्या नित्य सेवा चालू आहे आणि खरंतर मी खूप खचुन गेले होते आज स्वामींच्या कृपेमुळेच मला हवी तशी नोकरी मिळाली आहे 🙏 खरच ताई स्वामी आई असे आहेत की माझ्या डोळ्यात काही कारणाने पाणी आलं तर लगेच मला त्या संकटातून बाहेर काढतात
Thank you tai.mala man
ya 😊
Prasnache uttar Mile
ताई मी 5 महिन झाले तसे दर गुरवारी पाठ करते सारामृत चा पाठ न चुकता करते खूप काही चांगले अनुभव आले
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏
पूजा ताई खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ मी तुमची पहिल्यापासून ची जुनी सबस्क्रायबर आहे पण कमेंट करत नव्हती श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Thank u tai
Tai. Fakt 11guruvar shree Swami Samarth namsmran karle tar chalel maja bau motya adhani t aahe Ani mala shree Swami Samarth Maharaj var khub viswas aahe ki tyani maja garat sarvann madat karel Ani maja bhavala sankat madum dur karel yavdi prathna aahe ki tumi pan maja prathna purn ho shree Swami Samarth Maharaj yacha kade Krupa karun prathna Kara 😊 mi Bengaluru made aani tumi shree Swami Samarth Maharaja cha baddal mahiti dili tyabbal thanks you so much tai shree Swami Samarth 😊
ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
माझे मिस्टर आम्हाला वेळ देत नाही.आम्हाला 2 मुले आहेत.आम्हाच्यात खूप खूप वाद झाले आहेत.माझ्या मिस्टरांच वागणं कोणालाही पटत नाही.माझ्या सासरच्या माणसाणां ही . आम्हीं दोघेही एकाच घरात राहुणही निट बोलने होत नाही.ते फक्तं मित्र आणि मित्र करतात.मला 4 महिन्याचा मुलगा आहे.मला मिस्टरांची खुप गरज आहे.आम्ही संगळे बोलून दमलो.आता तूम्हीच काहीतर उपाय सांगा.🙏
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई, मला पण ११ स्वामींचे गुरूवार करायचे आहे तितक्यात तुमचा विडीओ आला धन्यवाद ताई
Sree swami samrth tai🙏
11 guruwar exact kashasathi karuv kagato
Mi tumche video roj bagte pan Aaj pavhilyandach comments kele Shri Swami samarth
🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌼🏵️🙏🚩🌹श्री स्वामी समर्थ🌹
🌹श्री स्वामी समर्थ🌹
🌹श्री स्वामी समर्थ🌹
🌹श्री स्वामी समर्थ🌹
🌹श्री स्वामी समर्थ🌹अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
धन्यवाद ताई.. आजच विचार केला आणि विडिओ आला... श्री स्वामी समर्थ... मी नक्की सेवा करणार ... ताई मी sms करेल तूम्हाला....
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙏
Shree Swami Samarth Maharaj ki jay ho 🙏💛💛💛💛🌹🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿
ऐका स्वामींचे उत्तर
th-cam.com/video/7lshyeA1PLQ/w-d-xo.html
Mla hi guruvarcha anubhav ala jya sathi me guruvar kele te kam maj purn hot aalele
Shree swami samarth
🙏🏻 श्रीस्वामी समर्थ 🙏🏻 tai me pan kele hote ekda 11 guruvar khup chhan anubhav ala & aaj tumcha video baghun as vattay ki parat chalu karave 11 guruvar nakki chalu karen me ya month madhe.
ताई तूमची मूलगी खूप खूप गोड आहे ती तूम्ही करता तशीच एक्टिंग करत आहे 😂😘 श्री स्वामी समर्थ ताई मला पण स्वामी आई चा खूप छान अनूभव आलेला आहे
Tai swamini Tula pathvlay सगळ्यांच्या शंका दूर करायला .तू उपाय सांगते .मी उद्यापासून गुरुवार करणार होते तू vedio केला .तू सांगते ते संमजून सांगते .त्यामुळे कळत .श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई मी पण आकरा गुरुवारचे व्रत करते आहे.माझा उद्याचा सहावा गुरुवार आहे.मला ही अनुभव आला आहे.मला खुप सेवा करायच आहे.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
Tai mi pan kele 11 gurvar kele mala khup chan Anubhav aale🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Tai mi he vrat suru kele ki 4-5 guruvar nantar lagech gharache ragistration zale,
Khup chan tai.... योग्य वेळी व्हिडिओ पाठवलात. Happy New year... Tai... Aaru 🎉🎉
Tai tumchya sagnyavarun me 11 guruvar kelet mala kup farak padla thanku
🌺Shree swami samarth🌺
Mazi pan eccha 11 guruwar purn honya adhich purn zali... Kharch 11 guruwar manapasun kelya ne manatali eccha purn hotech..
🌺shree swami samarth🌺
11 guruvar karte veli kiti aadhyay vachayache astat
Khup mast sangital tai aashach aaturtene jar sangnara aasel tr khup chaan watat 🙏shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
11गूरूवारची पोथी वेगळी आहे का
की स्वामी चरीत्रच वाचावे
Shree swami samrth❤
Tai kup chaan mahiti dili 🙏thank u
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺🙏🌺
खुप छान माहिती सांगितलं ताई
ताई माझ्या आईला कॅन्सर आहे plz स्वामी माऊली ला प्रार्थना करा ती लवकर बारी होऊ देत हा धोका टळू देत🙏🙏😞😞
त्यांना दिंडोरी किंवा त्रंबकेश्वरला पण घेऊन जा आणि सेवा पण करून घ्या त्यांच्याकडून
Hello tai shree Swami Samarth 🙏🙏🙏 Tai mi tumhala sangital hot n ki mazya mister ni mazya sathi 11 Guruvar kele hote magchya comments mdhe...tyacha amhala khup motha anubhav ala tai ..n sglyat important mhnj mi 11 Guruvar chalu kele tai Aaj maza 3 ra guruvar ahe n maz ek ichha hoti..mi skali fkt Swami Aai na Sangital ki mla Swami kahi tri prachiti dya n ata thodya Vela adhich mla mazi ichha purn zali..mi nkki sangel tai gosht ky Hoti...but khrch Swami Ashyak ki shaky kartil Swami...Shree Swami Samarth 🙏🙏🙏
ताई माझे 11गुरवार पुर्ण झाले आणि गुरु चरित्राचा 2पारायण पुर्ण झाले आणि माझा हकाज घर मी विकत घेतले घेताना खुप आडचणी आल्या पन त्यातून पन मार्ग निगले लवकरच ग्रह प्रवेश करनार आहे आनी आक्क्लकोट ला जाऊन नविन आयुष्यात पहिले पाऊल टाकले श्री स्वामी समर्थ ❤
Kharcha khoob Anubhav aahe swami Tai Satya hi gosht shakya kartaat Swami maza Anubhav
❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree saami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth ❤ shree swami samarth❤ shree swami samarth ❤❤