यांनी सुरजची बाहेर popularity बघून येथे त्याच्या बदल चांगला बोलतोय Bigg Boss मध्ये होता तेव्हा त्याला शिव्या घालायचा त्याच्या समोर शक्ती प्रदर्शन करायचा
Paltu Party ahe ti Ankita, Janhavi, Paddy, Dhananjay, Varsha he sagle paltu ahe fakt Nikki ani Arbaaz he toughest competitors asun ekameka var tyancha trust ahe ani tya sathi te ajun tikun ahe karan te paltu gang nahi Suraj winner hovu hich ichha
वैभवची बाजू चुकली,एका माणसाच्या संगतीमुळे वैभव आज घराच्या बाहेर आहे, आर्या छान खेळत होती, आर्याने मराठी माणसांची मने जिकली।वैभव मात्र द्विधा परिस्थितीत घरात वावरत होता।
तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी निकी बाहेर येणार नाही कारण निकी व्हिलन आहे म्हणून तुमचे आवडते सदस्य पॉजिटीव्ह दिसतात काहींना सिम्पती मिळते जर निकी गेली तर काय बघणार पिकनिक गॅंग कशी सोफ्यावर बसून एकमेकांच्या चुगल्या करत बिस्कीट फळं खातेय 😂😂 डिबेट रिव्ह्यूज करणारे काय विषयावर बोलणार वाह b टीम किती मस्त गप्पा मारत होते झालं विषय लगेच संपणार पुढे काय मेकर्स करोडो रुपये खर्च करतात ते b टीम ला पिकनिक स्पॉट उपलब्ध करून द्यायला स्वतःच नुकसान करून घ्यायला ?? वाईट असो काही असो निकेल कोसण्यात तुम्हाला विषय तरी मिळतो चघळायला
स्वतःच्या चुका नक्कीच एक्सेप्ट करा आणि सांगा तरीही बिग बॉसचा खेळ खेळत असताना तुमचा फक्त वापर केला मित्र म्हणून आणि योग्य वेळी दगा दिला .तेव्हा आता तरी किमान इंटरव्यू मध्ये सगळं काही बोला ,फक्त स्वतःची चूक म्हणू नका, खरंच ज्यांचं चुकलंय त्यांचं चुकलंय म्हणा .यापूर्वी भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला खूप वेळा सांगितलं ,तरीही तुम्ही ऐकलं नाही. त्यामुळे तुम्हाला बाहेर यावं लागलं, किमान आता तरी स्वतःचं मत मांडा. जे कोणी जबाबदार असतील त्यांची नावे घ्या.
वा वैभव काय जबरदस्त खेळलास तू...कधीच गद्दारी केली नाहीस ..नेहमी स्वतःच्या हिंमतीवर खेळलास ..तुला तो अरबाज सुद्धा टरकून असायचा..रितेश जसं धक्क्यावर तुला सांगायचे तसे बदल तू तुझ्या खेळात करायचास 😂😂😂😂😂
हाच तर गेम आहे तू मागील झालेले आपिसोड बगायला पाहिजे होते हित काय मैत्री करायला केले नाहीत भावा बिगबॉस ट्रॉफी जिकन्या साठी गेले आहेत . आर्या आणि तु एकाच बुद्धी मताचे आहे. (B-grup )मध्ये काय फरक आहे. माहित आहे का. त्याच्या grup मध्ये ऐकी आहे विश्वास आहे . भावा
खरंच तुमची ना क्यू करायची वाटते काय तुम्ही बोलता काय तुम्ही लिहित आहे तुम्ही शुद्धीवर रस्ता का लिहिताना लोकांना नाव ठेवताना तुम्ही तुमच्या आयुष्यात काय पराक्रम केलेत लोकांना बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नशीब बिग बॉस तुमचं ऐकत नाही एवढं तरी शहाणपणा असेल ना तुम्हाला की बिग बॉस तुम्हाला भाव देत नाही त्यांचे नियम त्यांचे तुम्ही तुमचं बोलणं तुम्ही किती सुशिक्षित आहात ते तर दिसते तुमच्या लिहिण्याबसा बाहेर ओरडत तुमचं
Vaibhav tu bail zala.... Arbaj Ani Nikki cha... Tyacha mule Tula prekshkani support nahi kela... Mulat tuja behaviour Chan aahe.... Tu jyana sath det hota te barobr nhavte ..
निक्की च्या नादी लागून सर्व बुडाले , पण ती नाही 😢😢😢 ...आता एक बाकी हे तो पण ह्या आठवड्यात बाहेर जाणार .जानवी मात्र हुशार ठरली तीने आत्मपरीक्षण केले आणि वेगळी झाली , त्या मुळे ती अजून टिकून आहे.
सगळे याला अरबाज २ का म्हणतात ते काही कळत नाही. अरबाज २ व्हायची याची लायकी आहे का? टास्क मध्ये हा अरबाजच्या जवळपास तरी खेळला का कधी तरी? याला फक्त अरबाजची शेपूट किंवा चमचा म्हणता येईल. नुसता त्याच्या मागे मागे करत होता. आणि टास्क मध्ये त्याच्यासाठीच जणू खेळायचा. एक तर हा प्रेमात पडलेला त्या अरबाजच्या किंवा त्याच्या विरोधात जायला ह्याची फाटत होती.
B ग्रुप मध्ये असतास तर योगिता च्या नंतर तू बाहेर आला असतास A टीम सारखी जिंकत होती अरबाज निकी मुळे म्हणून तू टिकून होतास B टीम मध्ये सुरज dp चे फॅन्स भरपूर असल्याने ते आत आहेत नाहीतर b टीम ने त्याला नोमॉनेट बऱ्याचदा केलं आहे त्यात तू कुठे बसला असतास
हे काय लाॅजिक आहे 😂😂 B ला अरबाज विरूद्ध फिजिकली स्ट्रॉंग कंटेस्टंट पाहिजे होता, हा असता तिथे तर A टिम सारखी कशी जिंकली असती??? आणि हा B मध्ये असता तर सुरज डिपीच्या फॅन्सनी नक्कीच याला वोट केले असते...
Sorry to say Arbaaz cha thod nahi Arbaaz one man Army aahe ha A madhe asun khelat navta Arbaaz nehmi task jinkaycha ani ha safe houn jaycha ha gaddar aahe baher nighalya war Arbaaz tycha mitr nahi aahe mahnnto ha nigala Teva sarvat jast Arbaaz radla tyne 1chance hi magitla yachya sathi ani atta ha asa bolat aahe ha kunachach hou nahi shakat are dosti Keli tar nibhav na darpok
यांनी सुरजची बाहेर popularity बघून येथे त्याच्या बदल चांगला बोलतोय Bigg Boss मध्ये होता तेव्हा त्याला शिव्या घालायचा त्याच्या समोर शक्ती प्रदर्शन करायचा
Naaska kon ahai he maharashtra ne dakhaun dil ahai, suraj chya virodhat jo pan asel, tyala asach baher kadha
घनश्याम पण तसच करतोय
Paltu Party ahe ti Ankita, Janhavi, Paddy, Dhananjay, Varsha he sagle paltu ahe fakt Nikki ani Arbaaz he toughest competitors asun ekameka var tyancha trust ahe ani tya sathi te ajun tikun ahe karan te paltu gang nahi Suraj winner hovu hich ichha
👍
वैभव नी बी टीमचा मोरक्या बनवून राहिला पाहिजे होते
या आठवड्यात नो एलिमिनेशन होणार ..बिग बॉस ची फेवरेट टीम आहे नॉमिनेटेड आहे ना😂😂😂😂😂😂😂
लोकमत फिल्मी ने बैला चा इंटरव्यु घेण्या पेक्षा आर्या चा घ्यायला हवा होता.
Winner ....abhijeet sawant
100% barobar
Suraj
Only suraj
Suraj ahe changla pn tyachyat winner qualities nhiye ...to top 3 madhe asu shkto pn winner fakt abhijeet ch honare💜
Suraj goligat
वैभवची बाजू चुकली,एका माणसाच्या संगतीमुळे वैभव आज घराच्या बाहेर आहे, आर्या छान खेळत होती, आर्याने मराठी माणसांची मने जिकली।वैभव मात्र द्विधा परिस्थितीत घरात वावरत होता।
वैभव तू बिग बॉस मध्येच नाही तर लाईफ मध्ये पण कॅन्फ्युज आहेस अस वाटतं, ठाम राहायला असतास तर आज बाहेर नसता.#अरबाज २
वैभव ❌ बैलभव ✅
वैभव लाख देशमुख सर पण बोलले पण हा सुधरलाच नाही अरबाज च शेपूट बनुन राहीला
याचा गेम कधी दिसला नाही. अरबाज २ हा टॅग परफेक्ट आहे. आता निक्की चा माज उतरवायला पाहिजे. तिला वोट करू नका. तिला घराबाहेर काढले पाहिजे.
Ti MG gheun aali aahe top 5 chi. Tyamule top 5 madhye janar he nakki.
तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी निकी बाहेर येणार नाही कारण निकी व्हिलन आहे म्हणून तुमचे आवडते सदस्य पॉजिटीव्ह दिसतात काहींना सिम्पती मिळते जर निकी गेली तर काय बघणार पिकनिक गॅंग कशी सोफ्यावर बसून एकमेकांच्या चुगल्या करत बिस्कीट फळं खातेय 😂😂
डिबेट रिव्ह्यूज करणारे काय विषयावर बोलणार वाह b टीम किती मस्त गप्पा मारत होते झालं विषय लगेच संपणार पुढे काय
मेकर्स करोडो रुपये खर्च करतात ते b टीम ला पिकनिक स्पॉट उपलब्ध करून द्यायला स्वतःच नुकसान करून घ्यायला ??
वाईट असो काही असो निकेल कोसण्यात तुम्हाला विषय तरी मिळतो चघळायला
वैभव भाऊ किती खोटं बोलतोस लास्ट कॅप्टन सी मधून तो सुरजला तूच बाहेर काढलं आणि आता म्हणतोस का विनर म्हणून तुला पाहायचंय काय हे?
स्वतःच्या चुका नक्कीच एक्सेप्ट करा आणि सांगा तरीही बिग बॉसचा खेळ खेळत असताना तुमचा फक्त वापर केला मित्र म्हणून आणि योग्य वेळी दगा दिला .तेव्हा आता तरी किमान इंटरव्यू मध्ये सगळं काही बोला ,फक्त स्वतःची चूक म्हणू नका, खरंच ज्यांचं चुकलंय त्यांचं चुकलंय म्हणा .यापूर्वी भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला खूप वेळा सांगितलं ,तरीही तुम्ही ऐकलं नाही. त्यामुळे तुम्हाला बाहेर यावं लागलं, किमान आता तरी स्वतःचं मत मांडा. जे कोणी जबाबदार असतील त्यांची नावे घ्या.
हे काहीच बोलणार नाही कारण हे सावली बनायला गेलेले त्यांना बाहेर काढण्यासाठी.
Aarbya se kha mhanala ke tu khaycha Ha ji ka part bajavt hota
वा वैभव काय जबरदस्त खेळलास तू...कधीच गद्दारी केली नाहीस ..नेहमी स्वतःच्या हिंमतीवर खेळलास ..तुला तो अरबाज सुद्धा टरकून असायचा..रितेश जसं धक्क्यावर तुला सांगायचे तसे बदल तू तुझ्या खेळात करायचास 😂😂😂😂😂
😂😂
😂😂
अरबाज जे बोला ते तूला बोलायचं असते तूला स्वतःचे मत नसल्यामुळे बाहेर आला अरबाज ने तूझा बळी घेतला
कारण तू B टीम बरोबर गद्दारी केली होती ,कोण तुझ्यावर विश्वास ठेवील.
अरबाजला काय बोलू नका, काय बोलायचय ते मला बोला
............. वैभव पटेल😂
😂😂😂
वैभव अरबाज पटेल
नवीन नाव 🛑🛑🛑
😂😂
सौ पण लावावा लागेल आधी 😊😅😂
Arbaaz 2...bindok
Suraj baddal che mat baher chi popularity bagun change kelis 😅😂😂😂 sahmat asel tr like kara....
👇
अरबाज चा पाळीव प्राणी आहे
Ha aryacha rag karat hota
तू आता काहीही बोलत असला तरी तूझ्यावर भरोसा कसा ठेवायचा.
ग्रुप पांढरी नाथ.सूरज अंकिता अबिजित वर्षा खूप चांगला ग्रुप आहे
वैभवी लाडकी बहिणीचा तुझा फॉर्म भरला आहे तू फक्त सही करायला ये
याचं काही ऐकू नका आर्या ला हेट करत होता आपण सर्वांनी पाहिलं की आता तीची पॉप्युलराटि बघु न बोलतोय आमचं तसं भांडण नव्हते
हो बरोबर आणि आर्या ला बोलला होता की घानेरडी..
तेव्हा पासून वैभ्याचा मला खुप राग येतो,...
कोण जिंकणार हे आधीच ठरलेले असते
बीन डोकं माणूस आहे हा
Naaska kon ahai he maharashtra ne dakhaun dil ahai, suraj chya virodhat jo pan asel, tyala asach baher kadha
बाहेर आल्यावर डोळे उघडतात 😂
बिग बाँस मध्ये सर्व कलाकार छान काम करतात फक्त अरबाज व निक्की जोडीचे भलतेच चाललेले आहे.
हाच तर गेम आहे तू मागील झालेले आपिसोड बगायला पाहिजे होते हित काय मैत्री करायला केले नाहीत भावा बिगबॉस ट्रॉफी जिकन्या साठी गेले आहेत . आर्या आणि तु एकाच बुद्धी मताचे आहे. (B-grup )मध्ये काय फरक आहे. माहित आहे का. त्याच्या grup मध्ये ऐकी आहे विश्वास आहे . भावा
😊
शाब्बास येताना पण तू अरबाज ला कॉइन देऊन पत्नी धर्म निभावला😊😊😂😂🎉
खरंच तुमची ना क्यू करायची वाटते काय तुम्ही बोलता काय तुम्ही लिहित आहे तुम्ही शुद्धीवर रस्ता का लिहिताना लोकांना नाव ठेवताना तुम्ही तुमच्या आयुष्यात काय पराक्रम केलेत लोकांना बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नशीब बिग बॉस तुमचं ऐकत नाही एवढं तरी शहाणपणा असेल ना तुम्हाला की बिग बॉस तुम्हाला भाव देत नाही त्यांचे नियम त्यांचे तुम्ही तुमचं बोलणं तुम्ही किती सुशिक्षित आहात ते तर दिसते तुमच्या लिहिण्याबसा बाहेर ओरडत तुमचं
Itna late . Anyways😂😂😂
She has been my favorite interviewer...
हा बैल आहे आता मनतो मला पूर्ण दिसल नाही कि आर्या ने मरल म्हणून मग अरबाज chya हो मध्ये हो कशाला मिळवत होता पुरा बैल आहे हा..
Life मध्ये हा गेम आणि हि संधी येणार नाही. भावा.
जर सुरज तुमचा मित्र आहे असे म्हणता तर कॉइन येताना तुम्ही सुरजला आणि जानवी ला द्यायला हवे होते
कुणाला दिले त्यानी coin..?
कुणाला दिले coins?
Arbya ani Janhavi la
Vaibhav tu bail zala.... Arbaj Ani Nikki cha... Tyacha mule Tula prekshkani support nahi kela... Mulat tuja behaviour Chan aahe.... Tu jyana sath det hota te barobr nhavte ..
बायल्या
BBM biased decision unfair eviction of aarya... Nikks doormat BBM
Vaibhav ne arbaj chya nadat Sagal. Lugdyat gamaval😂
बरोबर आहे तुझं वैभव ग्रुपच तुझा चुकला
Winners Abhijit honar 5 madhe Abhijit Ankita paidi janvi warsha
Vaibhav gharat pan ghabrata khelala and ata khar bolayla pan ghabrtoye..
Winner Abijit or Suraj
Arbazz cha pet zala hota bb madhe
Change ch झाला भाई
सतत कन्फ्युज बिनडोक, पहिल्याच आठवड्यात बाहेर निघायला पाहिजे होते.
Vaibhav ultimate king❤❤
Arbaz chi teesri begum Sau. Vaibhavi Arbaz Patel
Aarya la pn bolava interview ghya
BB मध्ये जाण्याची संधी सगळ्यांना भेटत नाही
Arbaazla ghabarla mhanun oppositla khelala nhl...
begum vaibhav
निक्की च्या नादी लागून सर्व बुडाले , पण ती नाही 😢😢😢 ...आता एक बाकी हे तो पण ह्या आठवड्यात बाहेर जाणार .जानवी मात्र हुशार ठरली तीने आत्मपरीक्षण केले आणि वेगळी झाली , त्या मुळे ती अजून टिकून आहे.
Vaibhav ek dam barobar aahe tumhi group chukicha pakdala
Disayla Rangda an vagaila handga
सगळे याला अरबाज २ का म्हणतात ते काही कळत नाही. अरबाज २ व्हायची याची लायकी आहे का? टास्क मध्ये हा अरबाजच्या जवळपास तरी खेळला का कधी तरी? याला फक्त अरबाजची शेपूट किंवा चमचा म्हणता येईल. नुसता त्याच्या मागे मागे करत होता. आणि टास्क मध्ये त्याच्यासाठीच जणू खेळायचा. एक तर हा प्रेमात पडलेला त्या अरबाजच्या किंवा त्याच्या विरोधात जायला ह्याची फाटत होती.
Ox 😂😂🐂
Nikki kdi m ?
Tu ek चांगला leadr होऊ शकला असता
Tu kasa Ahes Te disla big boss madhe
Tu khup changla aahes pan tu arbaz barobar dosti karayla nako hoti
Bigg boss la fqt nikki la jinkavaych ahe.
आता अरबाज तुला बैल बोलतोय,,, घे आता,,त्याला डोक्यावर घेऊन नाचत होतास ना.
Arbaj 2 tumch baher swagat ahe. बिनडोक ahes tu
वैभव ऐवजी अंकिता डबल ढोलकी गोड बोलून फसवणारी जायला पाहिजे होती
riya shiiiiii gvan, yz
Vaibhav big boss cha 7वा week tu गाजवला आणि 8 वा अरबाज गाजवणारा
Ary vibhav baykan sarkhy bolt hota tu an Arbya
Vaibhavla watale aaryane nikkichya kanakhali marle tr ti baher jail antyache eviction talel pn zale u
Pan Arya peksha dal hota
मला वैभव कधीच आवडला नाही. सरड्या सारखे रंग बदलत होता
Nikkiche aikle nahi tari, tichya virodhat pan bollas nahi. Confuse aahes
B team shi tu fakt gaddari kelis ....vaibhav kup chukicha vagla
Ticha Arbaz aikat hota. Ani tu Arbaz cha. Kasa kalat nahi hyala he?
Baher alyavr sudharlyas ky 😂
Ata bpblun kay fayda marathi manus vatla hota
bhava tu jar neutral hotas tar mag team A la shantatit and Team B var ordun ka bolychas he neutrality ch natak ith nako karu
Are tu swata khelala Gela hotas ki Aarbaj la madat karayla Gela hotas bindok Rites bolat hota Aarbaj 2 taritula kalal nahi
वैभव ला अरबाज ची मैत्री नडली,,, आता काही उपयोग नाही.
Yeda baiel
Adhichya comment vach baimanus ahes atta comment baghitlyavar nakkich changla manus banahil nakki😂
टिम बी मधून खेळला असता तर टॉप 5 मध्ये गेला असता वैभव.
चुकीच्या लोकांमध्ये अडकला.
Khup khota bolat ahe ha bail. Aamhi BB baghitle baila. Ata tari khare bol.
Tu kon te sang aadhi..dusatch navhta kuthe.. Mag Nikki che naav ghe Ritesh sir itke sangitle tari Arbaaz chya magech. Kadhich baher gela pahije hota
वैभव तुझं काही चुकले नाही हा खोटा खोटा खेळ आहे
कोणाच्या अपेक्षा होत्या शेवटपर्यंत टिकेल😂😂😂
😂😂😂
ज़बरदस्त खेळला वैभव.
Boycott Marathi Bigboss
Ata jaun tya Irina mhatarila jaun bhet baila (6000INR gheun ja sobat)
तुझा गेम कसा ही असो मी नेहमीच तुला वोट करत होते कारण तु मानुस म्हणून छान आहेस
B ग्रुप मध्ये असतास तर योगिता च्या नंतर तू बाहेर आला असतास
A टीम सारखी जिंकत होती अरबाज निकी मुळे म्हणून तू टिकून होतास
B टीम मध्ये सुरज dp चे फॅन्स भरपूर असल्याने ते आत आहेत नाहीतर b टीम ने त्याला नोमॉनेट बऱ्याचदा केलं आहे त्यात तू कुठे बसला असतास
हे काय लाॅजिक आहे 😂😂
B ला अरबाज विरूद्ध फिजिकली स्ट्रॉंग कंटेस्टंट पाहिजे होता, हा असता तिथे तर A टिम सारखी कशी जिंकली असती??? आणि हा B मध्ये असता तर सुरज डिपीच्या फॅन्सनी नक्कीच याला वोट केले असते...
Sorry to say Arbaaz cha thod nahi Arbaaz one man Army aahe ha A madhe asun khelat navta Arbaaz nehmi task jinkaycha ani ha safe houn jaycha ha gaddar aahe baher nighalya war Arbaaz tycha mitr nahi aahe mahnnto ha nigala Teva sarvat jast Arbaaz radla tyne 1chance hi magitla yachya sathi ani atta ha asa bolat aahe ha kunachach hou nahi shakat are dosti Keli tar nibhav na darpok
Mulatach arbaz Ani Nikki la big boss ne pathawle aahe muddam.. Ani jar te doghe naste tar ha showch Purna zhala nasta
बैला आलास का बाहेर
Chukto aahe vibhav.. Nikki best💯 tela rayla @alany.
Tya irinachya nadala Lagu nako tiche tujhya peksha changle khup astil karan tyanchya kade tas chalta tu ekhadi marathi mulgi bagh amhala pan awdel