|| जीवाची मुंबई करणारा || वसईचा फुलवाला || दादर फुलमार्केट || @KoliyacheBol . . . . . . . . . .मुंबईच्या डबेवाल्यावर चित्रपट डॉक्युमेंटरीही झाली.. पण त्या मानाने मुंबईचा फुलवाला कायम उपेक्षितच राहिला... दादर मार्केटला येणारी वसईची फुलं विरार वरून पहिल्या ट्रेनने पोचतात.. पंढरपूरच्या पांडुरंगाला पोचणारी तुळस... प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा आणि जास्वंदाचे फुल आमच्या वसईचा असतं... काळ परत्वे दळणवळणाची साधने वाढली.. इतर राज्यातूनही फुले येऊ लागली... हरित वसई देखील येत्या काही वर्षात काँक्रीटची वसई होणार आहे... आणि या काँक्रीटच्या गर्दीत हा फुलवालाही येत्या काही वर्षात गडप होणार आहे... "वसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीनं दारात तुमच्या आली... आली मुंबईची केळेवाली" दादा कोंडके यांच्या सुप्रसिद्ध पांडू हवालदार या चित्रपटातील या गाण्यातील हा मुखडा... या गीतातील मुंबईची केळेवाली असली तरी ती वसईची होती... आणि एकेकाळी दादरमध्ये फुल मार्केटला फुलं घेऊन येणारा मुंबईचा फुलवाला... आमच्याच वसईमधील होता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत.. तुमच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचणारा फुलांचा प्रवास थेट शेतातून, लोकल ट्रेनमधून दादरपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे.. . . . . . व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. . . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. . . चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. . . . . . सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा. . . . Instagram link 🖇️ instagram.com/koliyachebol फेसबुक link 🖇️ facebook.com/Koliyachebol . .. .
शेतकरी व्यापारी कडे जाऊन आपला शेतातली वस्तू देतो त्यापेक्षा व्यापारी आपल्या वसई मधे येऊन आपली वस्तू नेऊ शकेल असे जर शक्य झाले तर नक्कीच आपल्या वसई / विरार च नाव अजून उंचावर जाईल.... व्यापारी शेतकरी कडे आला पाहिजे शेतकरी व्यापारी कडे नाही अस धोरण सरकारने केलं पाहिजे ...कारण आपल्या वसई विरार पालघर मधे बरेच असे व्यवसाय आहेत शेतमालाचे जे फक्त आपली एथेच होतात आणि मुंबई ल पण आपणच पोचवतो . बाकी व्हिडिओ खूप छान होता 😊
|| जीवाची मुंबई करणारा || वसईचा फुलवाला || दादर फुलमार्केट || @KoliyacheBol
.
.
.
.
.
.
.
.
.
.मुंबईच्या डबेवाल्यावर चित्रपट डॉक्युमेंटरीही झाली.. पण त्या मानाने मुंबईचा फुलवाला कायम उपेक्षितच राहिला... दादर मार्केटला येणारी वसईची फुलं विरार वरून पहिल्या ट्रेनने पोचतात.. पंढरपूरच्या पांडुरंगाला पोचणारी तुळस... प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा आणि जास्वंदाचे फुल आमच्या वसईचा असतं... काळ परत्वे दळणवळणाची साधने वाढली.. इतर राज्यातूनही फुले येऊ लागली...
हरित वसई देखील येत्या काही वर्षात काँक्रीटची वसई होणार आहे... आणि या काँक्रीटच्या गर्दीत हा फुलवालाही येत्या काही वर्षात गडप होणार आहे...
"वसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीनं दारात तुमच्या आली... आली मुंबईची केळेवाली"
दादा कोंडके यांच्या सुप्रसिद्ध पांडू हवालदार या चित्रपटातील या गाण्यातील हा मुखडा...
या गीतातील मुंबईची केळेवाली असली तरी ती वसईची होती...
आणि एकेकाळी दादरमध्ये फुल मार्केटला फुलं घेऊन येणारा मुंबईचा फुलवाला... आमच्याच वसईमधील होता
या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत.. तुमच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचणारा फुलांचा प्रवास थेट शेतातून, लोकल ट्रेनमधून दादरपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे..
.
.
.
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
.
. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
.
.
चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
.
.
.
.
.
सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
.
.
.
Instagram link 🖇️
instagram.com/koliyachebol
फेसबुक link 🖇️
facebook.com/Koliyachebol
.
..
.
Khup mast video
खूप सुंदर चित्रण
Buhat khubh ❤❤
Buhat khub sir ❤❤
छान
एक no
👏👏👏
Ek number dada
शेतकरी व्यापारी कडे जाऊन आपला शेतातली वस्तू देतो त्यापेक्षा व्यापारी आपल्या वसई मधे येऊन आपली वस्तू नेऊ शकेल असे जर शक्य झाले तर नक्कीच आपल्या वसई / विरार च नाव अजून उंचावर जाईल.... व्यापारी शेतकरी कडे आला पाहिजे शेतकरी व्यापारी कडे नाही अस धोरण सरकारने केलं पाहिजे ...कारण आपल्या वसई विरार पालघर मधे बरेच असे व्यवसाय आहेत शेतमालाचे जे फक्त आपली एथेच होतात आणि मुंबई ल पण आपणच पोचवतो .
बाकी व्हिडिओ खूप छान होता 😊
Buhat khub jhale
तिथे कसे घेतात आपले कडचा माल
Buhat khubh ❤❤
Buhat khub jhale
Buhat khubh ❤❤