Koliyache Bol
Koliyache Bol
  • 257
  • 908 586
|| वसईतील कोळी बांधवांची || ब्रिटिशकालीन दुर्मिळ चित्रफित ||@KoliyacheBol
|| वसईतील कोळी बांधवांची || ब्रिटिशकालीन दुर्मिळ चित्रफित ||‎@KoliyacheBol
.
.
.
.
.
.
.
.
.
มุมมอง: 2 532

วีดีโอ

|| वसईत गास गावातील भूमिपूत्राचं || जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन ||@KoliyacheBol
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
|| वसईत गास गावातील भूमिपूत्राचं || जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन ||‎@KoliyacheBol . . . . .
||कोळी बांधवांना समोरं जावं लागतंय || अभुतपूर्व बर्फ टंचाईला ||@KoliyacheBol
มุมมอง 2.3K28 วันที่ผ่านมา
||कोळी बांधवांना समोरं जावं लागतंय || अभुतपूर्व बर्फ टंचाईला ||‎@KoliyacheBol . . . . . . . .एखाद्या कोळीणीसोबत भावाची घासाघीस करताना... कोळी बांधवांना सोसाव्या लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची जाण असू द्या.. सध्या अर्नाळा गावातील कोळी बांधवांना अभूतपूर्व बर्फ टंचाईला सामोरे जावे लागत आहे.. या बर्फ टंचाईचा थेट ग्राउंड रिपोर्ट.. तसेच बर्फ कारखान्यात जाऊन घेतलेला आढावा... ... समस्या असू द्या किंवा संस्...
|| अर्नाळा गावातील घटविसर्जनाच्या सोहळ्यात कांतारा चित्रपटाची आठवण आली ||@KoliyacheBol
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
|| अर्नाळा गावातील घटविसर्जनाच्या सोहळ्यात कांतारा चित्रपटाची आठवण आली ||‎@KoliyacheBol . . . साई दर्शन बोटीचे भगवान नाखवा यांनी.. या सोहळ्यासाठी खास निमंत्रण दिलं होतं... जर या सोहळ्यात उपस्थित राहिलो नसतो तर बरच काही मिस केलं असतं... देव आहे की नाही? तो दिसतो की नाही? या चर्चेत आपण अनेक वर्षे घालवली.. आधुनिक चार्वाक तर फेसबुक व्हाट्सअपच्या फेक नेरीटिव्ह ला बळी पडतात.. त्यामुळे या व्हिडिओत दिस...
|| खोचीवडा कोळीवाड्यात पारंपारिक वेशात होते देवीची पूजाअर्चा || भवानी माता || @KoliyacheBol
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
|| खोचीवडा कोळीवाड्यात पारंपारिक वेशात होते देवीची पूजाअर्चा || भवानी माता || ‎@KoliyacheBol . . . . . . .नायगाव पश्चिमेला असलेला खोचीवडा कोळीवाडा... वसई किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.. न जाणो वसई मोहिमेत चिमाजी अप्पांचे सैन्य गोखीवर्यारुन येताना वसई किल्ल्याकडे जाताना त्यांना जी दलदल लागली.. त्या दलदळीतून जाताना या कोळीवाड्यांनी नक्कीच योगदान दिलं असेल... कारण २०५ वर्षांच्या पोर्तुगीजांच्...
|| पैठणमधून जी ६६ कुळे आली..त्याची साक्षीदार असणाऱ्या माहिमच्या महिकावती देवीचा महिमा ||
มุมมอง 7322 หลายเดือนก่อน
पैठणमधून जी ६६ कुळे आली..त्याची साक्षीदार असणाऱ्या माहिमच्या महिकावती देवीचा महिमा.. . . . .. . . मुंबई माहीम आणि पालघर येथील असलेले माहीम.. हाकेच्या अंतरावर असलेले हे दोन प्रांत एकाच नावाचे का?.. या मागे बिंबराजाच्या काळातील इतिहास दडला आहे... अहि महि राजाची राजधानी असलेली महिकावती नगरी.. या नगरीवरून या भागाला माहीम नाव पडलं... या महिकवती देवीचे लोककथेनुसार इथे प्रचलित असलेले दाखले रामायणातील ...
||अनोळखी व्हिडिओ कॉल आत्महत्येपर्यंत घेवून जाऊ शकतो ||@KoliyacheBol
มุมมอง 8272 หลายเดือนก่อน
||अनोळखी व्हिडिओ कॉल आत्महत्येपर्यंत घेवून जाऊ शकतो ||‎@KoliyacheBol . . . . . . . . फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून.. मेसेंजर द्वारे नंबर घेऊन.. व्हिडिओ कॉल करून.. बनावट अश्लील चित्रफित बनवून... आपल्या म्युच्युअल फ्रेंडला वायरल करणे... ही व्हिडिओ वायरल करायची नसेल तर लाखोंची रक्कम मागणे... नाहीतर बदनामी करू... तसेच तुमच्या नावाने दुसरा नंबर सुरू आहे... तुमच्या मागावर पोलीस आहेत... अशा फेक...
|| गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेला "टेंभीपाडा" ||@KoliyacheBol
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
|| गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेला "टेंभीपाडा" ||‎@KoliyacheBol
|| निसर्गपूजेची प्रतीक असलेली अर्नाळा कोळीवाड्यातील गौराई - तेरड्याची पूजा ||@KoliyacheBol
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
|| निसर्गपूजेची प्रतीक असलेली अर्नाळा कोळीवाड्यातील गौराई - तेरड्याची पूजा ||‎@KoliyacheBol . . . . . . . .कोळीवाड्यातील गौरी पूजेला एक वेगळं वलय असतं.. एक वेगळी अनुभूती असते.. कोळीवाड्यातील गौराई पाहिली तर तुम्हाला एखाद्या साज शृंगार केलेल्या कोळी बहिणीची आठवण येईल... अर्नाळा कोळीवाड्यातील खुर्चीवर विराजमान झालेल्या गौराई खासच... गौराईंच्या पूजेसोबत तेरड्याची पूजाही केली जाते... सनातन धर्माचे ...
|| आपल्या उत्सवांचे पावित्र्य आपणच राखूया ||@KoliyacheBol
มุมมอง 7013 หลายเดือนก่อน
|| आपल्या उत्सवांचे पावित्र्य आपणच राखूया ||@KoliyacheBol
||ऐतिहासिक वसईतील ||३०० वर्षांचा वारसा जपणारा हटकरांचा गणपतीचा कारखाना||@KoliyacheBol
มุมมอง 13K3 หลายเดือนก่อน
||ऐतिहासिक वसईतील ||३०० वर्षांचा वारसा जपणारा हटकरांचा गणपतीचा कारखाना||@KoliyacheBol
|| जीवाची मुंबई करणारा || वसईचा फुलवाला || दादर फुलमार्केट || @KoliyacheBol
มุมมอง 2.4K3 หลายเดือนก่อน
|| जीवाची मुंबई करणारा || वसईचा फुलवाला || दादर फुलमार्केट || @KoliyacheBol
||पारंपरिक बल्यावाचा बोटीपर्यंतचा प्रवासजाणून घ्या||बोटितील प्रत्येक भागाची माहिती||@KoliyacheBol
มุมมอง 2.9K3 หลายเดือนก่อน
||पारंपरिक बल्यावाचा बोटीपर्यंतचा प्रवासजाणून घ्या||बोटितील प्रत्येक भागाची माहिती||@KoliyacheBol
|| दहीहंडी मल्लखांबावरची || मराठा आरमारातील कोळी बांधवांचा वारसा सांगणारी || दहिहंडी Vlogs 2024 ||
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
|| दहीहंडी मल्लखांबावरची || मराठा आरमारातील कोळी बांधवांचा वारसा सांगणारी || दहिहंडी Vlogs 2024 ||
|| हंगामाच्या सुरुवातीलाच वादळाच्या तडाख्याने कोळी बांधवांचे करोडोंचे नुकसान ||@KoliyacheBol
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
|| हंगामाच्या सुरुवातीलाच वादळाच्या तडाख्याने कोळी बांधवांचे करोडोंचे नुकसान ||@KoliyacheBol
|| मानाच्या कलशाचे विधिवत पूजन करून दर्या राजाला श्रीफळ अर्पण || @KoliyacheBol
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
|| मानाच्या कलशाचे विधिवत पूजन करून दर्या राजाला श्रीफळ अर्पण || @KoliyacheBol
||एका दिवसात २७ जणांना चावून प्रचंड दहशत निर्माण करणारा श्वान अखेर जाळ्यात सापडला||@KoliyacheBol
มุมมอง 3.3K3 หลายเดือนก่อน
||एका दिवसात २७ जणांना चावून प्रचंड दहशत निर्माण करणारा श्वान अखेर जाळ्यात सापडला||@KoliyacheBol
||अर्नाळा गावातील कोळी बांधवांनी ९दिवस अगोदरच दर्याराजाला अर्पण केले श्रीफळ ||@KoliyacheBol
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
||अर्नाळा गावातील कोळी बांधवांनी ९दिवस अगोदरच दर्याराजाला अर्पण केले श्रीफळ ||@KoliyacheBol
|| समुद्रकिनारी जात आहात? ||तर हा व्हिडिओ अवश्य पहा ||@KoliyacheBol
มุมมอง 2.5K4 หลายเดือนก่อน
|| समुद्रकिनारी जात आहात? ||तर हा व्हिडिओ अवश्य पहा ||@KoliyacheBol
||टेनिस विश्वातील दिग्गज क्रिकेट स्पर्धेनिमित्त अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर|@KrishnaSatputeOfficial
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
||टेनिस विश्वातील दिग्गज क्रिकेट स्पर्धेनिमित्त अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर|@KrishnaSatputeOfficial
||भूमिपुत्र टिकवणे||हे आपलं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे ||@KoliyacheBol
มุมมอง 7344 หลายเดือนก่อน
||भूमिपुत्र टिकवणे||हे आपलं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे ||@KoliyacheBol
|| विवाह सोहळ्यानिमित्त अंबानी कुटुंबियाकडून मिळाली भेट ||@KoliyacheBol
มุมมอง 4.2K4 หลายเดือนก่อน
|| विवाह सोहळ्यानिमित्त अंबानी कुटुंबियाकडून मिळाली भेट ||@KoliyacheBol
|| चंद्रभागेच्या तीरावर घुमला कोळी बांधवांचा गजर || @KoliyacheBol
มุมมอง 2.8K4 หลายเดือนก่อน
|| चंद्रभागेच्या तीरावर घुमला कोळी बांधवांचा गजर || @KoliyacheBol
पंढरपूरची ही पुराणातील नावे तुम्हास ठाऊक आहेत का?
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
पंढरपूरची ही पुराणातील नावे तुम्हास ठाऊक आहेत का?
|| भेटी लागी जीवा || लागलेस आस || पंढरीची वारी||@KoliyacheBol
มุมมอง 1K4 หลายเดือนก่อน
|| भेटी लागी जीवा || लागलेस आस || पंढरीची वारी||@KoliyacheBol
||माऊलींचा रिंगण सोहळा-यानिमित्ताने झालेल्या निरनिराळ्या कोळीवाड्यातील वारकऱ्यांची भेट||
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
||माऊलींचा रिंगण सोहळा-यानिमित्ताने झालेल्या निरनिराळ्या कोळीवाड्यातील वारकऱ्यांची भेट||
||माऊलींच्या पालखीचे आगमन होताच.. गोमातेने दिला वासराला जन्म||@KoliyacheBol
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
||माऊलींच्या पालखीचे आगमन होताच.. गोमातेने दिला वासराला जन्म||@KoliyacheBol
|| अर्नाळ्यातील कोळी बांधव निघाले पंढरीच्या वारिला || @KoliyacheBol
มุมมอง 4K5 หลายเดือนก่อน
|| अर्नाळ्यातील कोळी बांधव निघाले पंढरीच्या वारिला || @KoliyacheBol
|| वय वर्ष १३ ते ९०.. हा वारीचा थक्क करणारा प्रवास पहाच ||@KoliyacheBol
มุมมอง 1.7K5 หลายเดือนก่อน
|| वय वर्ष १३ ते ९०.. हा वारीचा थक्क करणारा प्रवास पहाच ||@KoliyacheBol
||निरक्षर || आजींच्या तोंडून ऐका वेदगंगा || ही माऊलींची कृपा||@KoliyacheBol
มุมมอง 5385 หลายเดือนก่อน
||निरक्षर || आजींच्या तोंडून ऐका वेदगंगा || ही माऊलींची कृपा||@KoliyacheBol

ความคิดเห็น

  • @bharatigovari3936
    @bharatigovari3936 วันที่ผ่านมา

    निनाद, खरचं खुप खुप सुंदर चित्रफित आहे. आणि ज्या लोकांनी हा दुर्मिळ व्हिडिओ बनवला व तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवला. धन्यवाद.

  • @NareshMeher-z1e
    @NareshMeher-z1e วันที่ผ่านมา

    खूप छान 👌👌👌👌

  • @kunalaakre7045
    @kunalaakre7045 2 วันที่ผ่านมา

    बसिन नावाचा अपभ्रंश होऊन वसई झाले असेल तर वसई फार जुनी नाही.. पोर्तुगीजांनी ठाणे केल्यामुळे महत्व आले असावे.. त्यामानाने शुरपारक, बोळींज , विरार येथील उल्लेख 2000 वर्षांपूर्वीचे आढळतात..सोपारा स्तूप, चिखल डोंगरी - बोळींज येथील बंदर, विरार ला जीवदानी मंदिर येथे खोदलेली गुंफा कार्ला येथील गुफेपेक्षा जुनी आहे असे संशोधन झाले आहे, मग सरकार हे जतन का करत नाही.

  • @Gharchjeven
    @Gharchjeven 3 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @milandobra8551
    @milandobra8551 3 วันที่ผ่านมา

    जबरदस्त, अकल्पित असेच चित्रिकरण धन्यवाद खार दांडा कोळीवाडा मुंबई

  • @bhuleshwarmeher8111
    @bhuleshwarmeher8111 3 วันที่ผ่านมา

    जुन्या आठवणींना उजाळा देनारा व्हिडिओ. खूप छान 👌

  • @djbhaveshmhatre3376
    @djbhaveshmhatre3376 3 วันที่ผ่านมา

    कुणीतरी म्हंटलेलंच आहे जुनं ते सोन आणि आज ते हि चित्रफिट बघितल्यावर सिद्ध झाले. खुपच छान 👍🏻

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 วันที่ผ่านมา

    खुप छान, आम्ही चाळीस वर्षांपूर्वी नालासोपारा येथे राहत होतो त्यामुळे हे सर्व अगदी जवळून पाहिलेले मैत्रीणी होत्या शाळेतल्या त्यामुळे वस ई, निर्मळ,नाळे, वाघोली,उमराळे, येथील वैभव पाहिलेलं त्यामुळे हे प्रदर्शन पाहून खूपचं छान वाटले लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद आता कधी कधी आठवण येते माझ्या लहानपणी च्या नालासोपारा व आज

  • @sunildmello
    @sunildmello 11 วันที่ผ่านมา

    अभिमानास्पद

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 12 วันที่ผ่านมา

    साहेब हार्दिक अभिनंदन ‌शुभेच्छा.

  • @joanacrasto9337
    @joanacrasto9337 12 วันที่ผ่านมา

    Very nice God Bless You.🙏👍👍🙏👍🌺💐🌺💐🌺💐🌺

  • @veronicagonsalves2570
    @veronicagonsalves2570 12 วันที่ผ่านมา

    Ek number

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 12 วันที่ผ่านมา

    💐💐💐

  • @afeginetuscano5143
    @afeginetuscano5143 13 วันที่ผ่านมา

    Heartiest Congratulations. We r proud of you. One more feather in Vasai's(Gass) cap.

  • @atulkatdare2454
    @atulkatdare2454 13 วันที่ผ่านมา

    खुप छान! ❤

  • @ustacesequeira7989
    @ustacesequeira7989 13 วันที่ผ่านมา

    Very nice sir

  • @bharatigovari3936
    @bharatigovari3936 13 วันที่ผ่านมา

    Namaskar निनाद, खरच हे दृश्य नवे आपण स्वतः अनुभवलेले आणि स्वतः तसे जगलेले आहोत तो आनंद आहे ना तो आर्ट गॅलरीत आमची वसई अवतरली आहे. हा ठेवा हूबेहुब चित्रित करणा-या दादाला हृदयापासून धन्यवाद.🎉

  • @sunandanaik6
    @sunandanaik6 13 วันที่ผ่านมา

    खुप छान सुनिल 🎉🎉 अभिनंदन

  • @prashantmeher8887
    @prashantmeher8887 13 วันที่ผ่านมา

    मित्रा एक नंबर

  • @sunildmello
    @sunildmello 26 วันที่ผ่านมา

    ही समस्या लवकर सुटेल अशी आशा आहे...

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 28 วันที่ผ่านมา

    Arnala beach Fish Koliwada New video Karo 🎉

  • @jayvaity181
    @jayvaity181 28 วันที่ผ่านมา

    Dada mic change kar... Sound quality changli nahi yet...

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 หลายเดือนก่อน

    Arnala beach jetty fish market Koliwada video Karo 🎉 hitesh Gujarat

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      लवकरच येईल...

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 หลายเดือนก่อน

    Arnala beach fishing Koliwada video next

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 หลายเดือนก่อน

    Arnala beach fish market Koliwada jetty video Karo 🎉 next

  • @vishaltare8403
    @vishaltare8403 หลายเดือนก่อน

    किती माजल्यात? सरळ-सरळ वास्तव्याचा काळ सांगून दादागीरीची भाषा. आपण दिलेल्या समर्पक उत्तराशी सहमत.🙏🙏

  • @runalkini3751
    @runalkini3751 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @tanishagaurikar1100
    @tanishagaurikar1100 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे तुमचं सर

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 หลายเดือนก่อน

    Arnala beach fish market jetty Koliwada fish market video NXT Karo

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 หลายเดือนก่อน

    Arnna beach fish market video NXT

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे अश्या खायला घेऊन येणाऱ्या मावशीला मालनीन बोलतात. आणि पहिल्या आमच्या कडे करंजाच्या कोळणी यायच्या सुकी मच्छी घेऊन. त्या मच्छी च्या बदली भात घेयाच्या

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      हे आता सारं हरवणार आहे....

  • @vinaybavkar907
    @vinaybavkar907 หลายเดือนก่อน

    फार सुंदर पद्धतीने प्रस्तुत केलत..... पाहताना आणि ऐकताना मन भरून आलं.

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sunildmello
    @sunildmello หลายเดือนก่อน

    सुंदर व्हिडिओ

  • @romandimelo5901
    @romandimelo5901 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @mumbaikarfolksbymohitramle
    @mumbaikarfolksbymohitramle หลายเดือนก่อน

    🎉

  • @rajankoli8961
    @rajankoli8961 หลายเดือนก่อน

    निनाद दादा छान अर्नाळा गावातील घट विसर्जनाच्या सोहळा दाखवल्या बद्दल अभार आपली संस्कृती दाखवल्या बद्दल❤❤❤❤

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      धन्यवाद...आपण कुठल्या कोळीवाड्यातून आहात? हे अवश्य कळवा.. एखादा उत्सव तुमच्या गावात होत असेल... तर तेही कळवा... आपली.संस्कृती सर्वदूर पोचविण्यास आम्हास आवडेल..

  • @RaniP-l4e
    @RaniP-l4e หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏 आई एकविरा माऊली चा उदो उदो 🙏🌹🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🌹🙏

  • @Schoolbirds2024
    @Schoolbirds2024 หลายเดือนก่อน

    वा छान. आपली संस्कृती आपले रीती रिवाज नेहमीच तू आपली कोलीयाची बोली मधून प्रस्तुत करतो त्याबद्दल धन्यवाद. अशीच माहिती आपल्या लोकांना सांगून आपलं धर्मजागृतीच कार्य असेच चालू राहूदे.

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      @@Schoolbirds2024 धन्यवाद..आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी उत्साह वाढवणार्या आहेत..

  • @jalaramraut6216
    @jalaramraut6216 หลายเดือนก่อน

    आजच्या तरुण पिढीने आवर्जून अश्या उत्सवात भाग घ्यायला हवा.. आपले पारंपरिक उत्सव आपण अजून मोठ्या प्रमाणत साजरे करायला हवे. (खूप सुंदर video दर वेळी एका नविन शब्दप्रयोगाची संदर्भासहित भर पडते. thank you..... पुढच्या वेळी नक्की येईल.

  • @Gharchjeven
    @Gharchjeven หลายเดือนก่อน

    Kup kup chan ninad

    • @KoliyacheBol
      @KoliyacheBol หลายเดือนก่อน

      @@Gharchjevenधन्यवाद

  • @devyanitare8275
    @devyanitare8275 หลายเดือนก่อน

    खुप छान विडिओ. असं विसर्जन फक्त कोळी लोकांकडुन होऊ शकतं. अप्रतिम. ❤🎉

  • @bhuleshwarmeher8111
    @bhuleshwarmeher8111 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ सांस्कृतिक वारसा जपायचा असेल तर आशा व्हिडिओ नवीन पिढीने आवर्जून पाहिलेला हवेत. 👌

  • @ShriRamDevotional
    @ShriRamDevotional หลายเดือนก่อน

    छान video झाला आहे दादा...

  • @KoliyacheBol
    @KoliyacheBol หลายเดือนก่อน

    || अर्नाळा गावातील घटविसर्जनाच्या सोहळ्यात कांतारा चित्रपटाची आठवण आली ||‎@KoliyacheBol . . . साई दर्शन बोटीचे भगवान नाखवा यांनी.. या सोहळ्यासाठी खास निमंत्रण दिलं होतं... जर या सोहळ्यात उपस्थित राहिलो नसतो तर बरच काही मिस केलं असतं... देव आहे की नाही? तो दिसतो की नाही? या चर्चेत आपण अनेक वर्षे घालवली.. आधुनिक चार्वाक तर फेसबुक व्हाट्सअपच्या फेक नेरीटिव्ह ला बळी पडतात.. त्यामुळे या व्हिडिओत दिसणारे अंगात येणारे व्हिडिओ बघून.. जास्त डोकं लावू नका.. झिंग फुटल्यासारखे वागायला लागला तर त्याला आपली लायकी दाखवायला वेळ लागत नाही .. अंगात येणं ही साधारण गोष्ट आहे.. या अवस्थेत माणूस आपल्यात अलौकिक शक्तीसंचारल्यागत वावरतो. आपणास हिप्नॉटिझम हा प्रकार माहित असेल.. आपल्या अंतर्मनाला सूचना देऊन असामान्य वाटणारी गोष्ट करून घेता येऊ शकते.. .. अंगात येणं हा सेल्फ हिप्नॉटिझमचाच प्रकार झाला.. पण योगायोग म्हणा विसर्जनावेळी झालेल्या शुभशकुनामुळे बोटींनाही मच्छी पडलेली आहे... या योगा योगासमोर आपल्याला फक्त नतमस्तक व्हायचं आहे... हा व्हिडिओ तुम्हाला एक वेगळी अनुभूती देईल तसेच कोळी लोकांच्या जीवनात उत्सव परंपरा प्रथांना एक वेगळं स्थान आहे याची प्रचिती येईल.. . . . व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. . . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. . . चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. . . . . . सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा. . . . Instagram link 🖇️ instagram.com/koliyachebol फेसबुक link 🖇️ facebook.com/Koliyachebol . .. .

  • @sunildmello
    @sunildmello 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ...धन्यवाद

  • @gajanansuvare7851
    @gajanansuvare7851 2 หลายเดือนก่อน

    आपल्या समाजाबद्दल आदर अभिमान असतो त्याच वेळी आपल्या परंपरा वेश परिधान करून पुढील पिढीला प्रेरणा देणारे कृती दर्शक काम करून यांची जाणिव करून दिली तर त्याच अनुकरण नवीन पुढील काळात करतील अशी अपेक्षा ठेऊन या निमित्ताने केल जातय फार छान.

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog 2 หลายเดือนก่อน

    जय अंबे 🙏

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 2 หลายเดือนก่อน

    Arnna fishing jetty video full Koli fish market video NXT

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 2 หลายเดือนก่อน

    Arnna beach jetty fish market vlog

  • @chetenapadhye7648
    @chetenapadhye7648 2 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त.. विशेष म्हणजे आरती... मन अगदी प्रसन्न करणारी... मला सुधा या आरतीत सहभागी व्हायला नक्की आवडेल... ❤