आजचा व्हिडिओ खूप छान थोडा इमोशनल होता माहेरची मला माझ्या मैत्रणींची खूप आठवण आली वर्षांच्या मैत्रिणींना पाहुन गावाला मस्त एन्जॉय करतात लहान मोठे सर्वच खूप सुंदर मैत्री साठी एक वाक्य पुन्हा जाग आली मैत्री च्या दिव्याने जीवनाचा अर्थ समजला नव्याने
आम्ही भोंडल्याची गाणी अशीच म्हणतो मुलीपण छान नाचल्या किती मज्जा केली सगळा शीण उतरताना दिसतो वर्षा तुझ्या आईला नकळत व्हिडिओ वर गाणी रेकॉर्ड कर खूप छान म्हणतात आणि एका वहीत लिहून ठेवले पाहिजे हा आपला ठेवा पुढे जतन व्हावा
खूप छान.मस्त मजा केलीत.आम्हाला बघतानांही खूप मजा आली.आईला खूश बघून खूप बरे वाटले.अशीच नेहमी तिची तू काळजी घे.तुझ्या सासूबाई आणि आई दोघीही नेहमी आनंदात असतात ते बघून बरे वाटते.👍❤️
गणपती बाप्पा मोरया खूप छान गावातील महिला एकत्र येऊन मजा करतात आनंदी वातावरण असते हे सर्व आपल्या लाडक्या बाप्पामुळे गाणी फुगडी खेळणे जागरण करणे शेवटी कापण सांगा सतिश भाऊ गावते गाव गावची मजा वेगळी हळूहळू लोक गावाकडे वळोत ही बाप्पाकडे प्रार्थना
माणसाच्या एकमेकांपासून असणाऱ्या अपेक्षा कमी असल्या की माणूस खूप आनंदात जगतो आणि मला असं वाटतं की हे फक्त कोकणातच घडतं नाहीतर आमचे इकडे सकाळी उठल्यापासून पैसे कमवायचे एवढी एकच गोष्ट डोक्यात असते कदाचित त्यामुळेच की काय कोकणातील शेतकरी सुद्धा कधी आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आणत नाहीत
तुझ्या माहेरचे सगळे म्हणजे अगदी मुली, बायका , वयस्कर मंडळी, मोठी मुले सगळेच कसे भान हरपून नाचतात..काय त्यांची एनर्जी. उत्साह..खरंच बघायला खूप भारी वाटतं...तुझ्या आईने पण खूप मस्त गाणी गायली..नाचत पण छान होती..छान वाटला व्हिडिओ ...गावची मजाच वेगळी....
आजी च्या डोक्यावरती पदर हिच आपली संस्कृती❤
Khara aahe
चांगली गाणी बोलतात आई 🙏👌👍
वर्षा वहिनीच्या आई खुप छान गाणी बोलल्या मजा आली. मस्त दोन तीन वेळा पाहिला मी व्हिडिओ मस्त👌👌👌👌❤ आईसाठी एक लाईक 👍👌👌🙏❤❤
इतका सुंदर वाटला पाहायला..गावी आहे असा वाटला..आजी लोक तर vhaaa❤❤❤😊
Mastch kup mahite milale
Varshachi aai sasu doghi sadhya ahet
Khup chan shree Swami samartha 🙏🌺🙏❤
आजचा व्हिडिओ खूप छान थोडा इमोशनल होता माहेरची मला माझ्या मैत्रणींची खूप आठवण आली वर्षांच्या मैत्रिणींना पाहुन गावाला मस्त एन्जॉय करतात लहान मोठे सर्वच खूप सुंदर
मैत्री साठी एक वाक्य
पुन्हा जाग आली मैत्री च्या दिव्याने
जीवनाचा अर्थ समजला नव्याने
खूप खूप सुंदर 👌👌 आपल्या कोकणात गावी खूप मस्त मजा येते.खुप सुंदर 😍
खुप एन्जॉय केली वर्षा वहिनींनी 👍👌
वर्षा आईची कमाल आहे. किती गाणी म्हटली❤❤❤😊
खूप छान सुरेख आहे नाच गणपती बाप्पा मोरया 👍
मुंबई पेक्षा गावालाच मजा येते वर्षा आई खुप छान सर्वजन छान नाचतात गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
♥️♥️
Chan mulancha sadrikaran 1 number❤
गौरीगणपतीत रंगला निखळ मैत्रीचा आनंद सोहळा. खूप खूप आनंद मिळाला. धन्यवाद वर्षा.
वर्षा तुझ्या आईने गाणी एक नंबर म्हटली.पहिल्यांदा आईला असं बघुन मस्त वाटलं.मस्त enjoy केलंय.
आम्ही भोंडल्याची गाणी अशीच म्हणतो
मुलीपण छान नाचल्या
किती मज्जा केली सगळा शीण उतरताना दिसतो
वर्षा तुझ्या आईला नकळत व्हिडिओ वर गाणी रेकॉर्ड कर खूप छान म्हणतात आणि एका वहीत लिहून ठेवले पाहिजे हा आपला ठेवा पुढे जतन व्हावा
खरचं आपल्या कोकणात गणपतीत जागरण करतात रात्री फुगडी नाच गाणी मजा येते, बस फुगडी, कोंबडा किती प्रकार आहेत खेळायला खरचं, आपल कोकण जगात भारी 🎉
. खूपच छान वाटलं. परंपरा जपतात आणि सगळ्याजणी उत्साहाने सहभागी होतात.
खूप छान.मस्त मजा केलीत.आम्हाला बघतानांही खूप मजा आली.आईला खूश बघून खूप बरे वाटले.अशीच नेहमी तिची तू काळजी घे.तुझ्या सासूबाई आणि आई दोघीही नेहमी आनंदात असतात ते बघून बरे वाटते.👍❤️
खुपच छान व्हिडीओ.मस्त वाटले बघुन
एक नंबर वर्षा खूप मज्जा आली बघून लहानपण आठवलं
छान गाणी होती गणपतीची धन्यवाद मॅडम
कोकणातील गणपतीची मजाचं वेगळी खुप भारी परंपरा आहे. नाच गाणी मस्त👌👌👌👌❤❤
पक्वाज मस्त आम्ही कोकणात होतो त्या वेळी असच खेळायच
गणपती बाप्पा मोरया खूप छान गावातील महिला एकत्र येऊन मजा करतात आनंदी वातावरण असते हे सर्व आपल्या लाडक्या बाप्पामुळे गाणी फुगडी खेळणे जागरण करणे शेवटी कापण सांगा सतिश भाऊ गावते गाव गावची मजा वेगळी हळूहळू लोक गावाकडे वळोत ही बाप्पाकडे प्रार्थना
Iajaratnsgiri
Ratnagiri
Tài aii ni khup chan gane bolya..aii sathi ak like 😘😘
गणपतीचा पारंपरिक नाच खूप छान. (दासगांव ).
माणसाच्या एकमेकांपासून असणाऱ्या अपेक्षा कमी असल्या की माणूस खूप आनंदात जगतो आणि मला असं वाटतं की हे फक्त कोकणातच घडतं नाहीतर आमचे इकडे सकाळी उठल्यापासून पैसे कमवायचे एवढी एकच गोष्ट डोक्यात असते कदाचित त्यामुळेच की काय कोकणातील शेतकरी सुद्धा कधी आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आणत नाहीत
👌👏 वास्तव मांडलं आपण
Yes
Khup chan video banwala
MAULI MUSIC VRK
(Dapoli WAVGHAR
😍❤️❤️
वर्षा सर्व गुणसंपन्न आहे जुने गाणे खेळ एक नंबर 🥰🥰👌👌👍
तुझ्या माहेरचे सगळे म्हणजे अगदी मुली, बायका , वयस्कर मंडळी, मोठी मुले सगळेच कसे भान हरपून नाचतात..काय त्यांची एनर्जी. उत्साह..खरंच बघायला खूप भारी वाटतं...तुझ्या आईने पण खूप मस्त गाणी गायली..नाचत पण छान होती..छान वाटला व्हिडिओ ...गावची मजाच वेगळी....
तुम्ही पण तुमच्या नव्या घरी बसवा गणपती😊
निसर्ग लय भारी
🚩👏 गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद वर्षा ताई खूपच सुंदर कोकण संस्कृतीचे दर्शन घडविले.आम्ही पैसा असूनही हाआनंद घेऊ शकत नाही.
👌
आमची वषाॅ वहिनी ऐकनंबर मस्त आहेच गोड आणि जबाबदार माझी वहिनी आहे. ती सगळ्यांनाच सांभाळून ठेवते छान सुंदर आहे तसा दादा तु पण छान आहेस. 👌👍💐
एकच नंबर , आई ची गाणी खूपच छान😂😂
बर्षा आई गाणी छान बोलते व नाचतेपण छान
Khup sunder gawa kadchi maza kahi weglich aaste ho. Junya aathawani aani bal panichi maja pan aathawatena.👌👌👌
छान हसुन हसुन पोट दुखलं.❤😂
😍😍😍
Very nice 👌👌
छान 👌👌👌
Khup chan 😊
खुप छान ❤
Kokanat ganapti khup mast
खूप भारी विडिओ होता
Ganpati bappa morya khup masta vatate gavatli video Ani kiti enjoy kartat sarva
Mst enjoy kela sglyani ...kokanatlya padhti khup bhari astat
Very nice
खूप छान नाच गाणे बघायला मजा कलई जुनि परंपरा
वर्षा आईला खूप छान गाणी येतात मजा आली
भारी आहे गाणे
Kokan mhanje swarga❤❤❤❤
Varsha chya aai khup chaan gaani mhanat hotya👌👌👌👌👌masta majja aali.😊
Dada amhi tumcha ekade marleshvarla aalo hoto khup chan watal marleshavar dhabadhba chan
गणपती मधील सगल्यात बेस्ट वीडियो 1नंबर वर्षा वहीणी मस्त नाचल्यात सगल्या जनी ❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup khup khup khup khup khup mast chan dupar video Tai . Aaine Gavar gajvali mast khup khup khup khup khup khup khup chan aai
Khup chan kakanat ganti enjoy mast❤ varshachi aai chan gani noltat
Nice dance 😊
वर्षा आई ला आणि सासूबाईंना छान सांभाळते, बरं वाटतं,
ह❤
😊😊
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
मस्त खरी मजा कोकणातच ❤
Very nice tai
मस्त👌🏻👌🏻 गाव आणि तिथली गाणी आठवली 👍🏻👍🏻
Very nice varsha ganpati bappa moray
आजीबाईचां गरबा खुप आवडला, खुप छान ब्लॉग 👌👏👏👏
Faket varshach chhan disat hoti😊👍👌👌👌👌
Ahhaha kai to Najara kai to Hirvagar Nisarg kharach ase Soundarya baghayla milale. Ani Bappa ani Gouri che darshan. Thanks❤🌹🙏 for sharing.
ताईच्या आई साठी माझ्याकडून 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌 खुप छान
Ganpati Bappa morya Varsha chya Aai khup chaan gaani mhanat hotya 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏👏👏👏
1.दा.भेट.दयाची❤❤
Wahh chann satish bhau Moti pann chann😊
Superb dance vahini....ye sarva konkat atach pahayala milte... wonderful
Khup chhan vatat dada tuzya video pahun
खुपच छान गाणी व नाच छान व्हिडिओ 👍👍
Aai,varshachi aai aani varsha 1no.❤
Khoop chan aai tr khoop chate gane bolte aani nachte pn chan❤ bappa bless aai❤
खूप,छान,
Khupch chan aahe kitti majja aali baghatach rahave kiti mast gani nach tar bhari madhe mdhe garba stapes pn hotya Eka surat boltat mhanun aankhi gode vatate❤❤thanks varsha❤
Tejal tai aale nahita ka tyanchya maheri .khup chhan 👌👌 video dada 👌 mast vathata tumche video baghayla.
मस्त वाटलं बघून, खूप आनंद झाला आठवण झाली गावची
या वर्षी जमलं नाही गावी जायला
दोन-चार गाण्यांचा पीडीएफ करून पाठवा ना प्लीज 🙏
😍
Ganpati madhe chhan gaani dance 🩰 kela tumchya aaine pan chhan dance kela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khoop chha nach ahe
Satish Dada che pan kautuk karave titke kamich aahe . Varsha tar bastch aahe 😊
Thank you❤️
@@SFORSATISH hu GT
जुन्या काळातील गाणी छान वाटल
गणपती त आपल्या कोकणा तच मजा येते
लई भारी ❤
are satish ratate dada majhya wadilanchya kampanitala mitra tyachi sasarwad mandangad pasun saha minute chya antaravar aahe
Khup bhari Varsha
Sundar video 👍👌🏻
मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आमच्या इकडे गणपतीला असले कार्यक्रम होत नाही. हा कार्यक्रम पाहिला खरंच खूपच आवडला.
मस्त खुप छान वाटले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा कि जय
तुमचं कुटुंब खूप छान आहे
Kup chan Vahini bara vatala baghun junya atavani jagya zhalaya.
Varsha tai ekdam bhari zhala video.
Man bharun aale jewa tumhi lahanpana pasun cya maitreeni ekatra aalya khup divsanne gathibheti zhalya khup aanand deun gelas ha skhan.ashich maitree japa.yaach lakh molacya aaplya aathavni aahet .
Khas bolayche zhale tar mami sarkhya jeshtha baykan ni khup chhan enjoy kele.bhari vatle.mast.
Aani varshatu hi mahervashin mhanun chhan aanand ghetla.asech sagle aanandat rho hi Swami charani prathan.
Ganpati bappa kiti saglyana aanand detat aani tyacya mulech aapan sagle ekatra yeto Ganpati bappa morya .
BHARI
Sagliyat jast maushiza dance aani gana yekdam mast
Khup chaan video vahini
Varsha khup chan distes aatta video khupch aavdla
पवार साकरीहा गाव आहे का
खूप छान गाणी नाच एंजॉय केला खूप हासले