ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान तुझ्या मुळे आपल्या कोळी लोकांची मेहनत काय असते ते इतर लोकांना माहीत पडते.समुद्रातील लाटांचा बोट कसा सामना करते ते दिसते व मासेमारी करणे हे सोपे काम नाही हे लोकांना माहीत पडते.जय आगरी कोळी
खुप कष्ट आहेत, रिस्क आहे, छोटे मासे परत टाकताय एक नंबर
खुप छान आहे आपलि मासेमारी मि आज पहिल्यांदाच पाहिलं मासेमारी
मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
मेहनतीला सलाम
भैय्या तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो खूप छान व्हिडिओ असतात पाहेला मज्जा एकच नंबर व्हिडिओ असतात ❤❤❤
@@jaylaxmimunjal560 धन्यवाद ❤️
मित्रा मी तुझें व्हिडिओ खुप अवडीनी बघत असतो तुझा मोबाईल नंबर मिळेल का.
Superb videos...got perfect information about fishing
Wonderful video after that big storm. Pomfret fish is the best.
Zabardast fishing bhav .... mast ❤❤❤
खूप छान किती रिस्क आहे खूप सुंदर ❤
लय भारी मित्रा पापलेट मासेमारीचा व्हिडीओ
मासेमारी काम दिसत तसे सोपे नाही खूप मेहनत आहे तुम्ही जाळे जे पण टाकता आम्ही तर खूप कन्फ्युज होतो पण खूप छान वाटते पाहीला❤❤❤
Very good brother. 1 no
Ek number aahe bhava.
तुमच्या मेहनतीला सलाम❤👌
Very very nice video....
Nice, छान. धन्यावाद.
छान व्हिडिओ
may God bless your hard work
God bless you bhavano ❤❤
Super srga 🐟❤
भावा एका डोलिला किती खर्च येतो थे पण सांगत जा खाणारांना कळाले पाहिजे
50,000 एका डोलीचा खर्च आहे
Nice video🎉❤
Bhari ekdum
I love poplet fish 🐟❤❤
I watch you're video from thane
पापलेट डिझाईन खूप भारी होते ek वेळा नकी करून पहा nice विडिओ and 🎉 पापलेट
आम्हाला पण हे जवळून पाहायचं आहे 😢 live ❤
Nice bhava🥳
खूप छान मासेमारी
दादा मासेमारी कशी करतात हे आपण प्रत्यक्ष दाखवले खुप छान अति सुंदर अप्रतिम 😅
Kachra parat paanyat taaknya peksha eka potyat bharun jaminivar alyavar proper dispose kela tar bhaari kaam hoil
Boat Cooking video love from Goa bro
@@dvnop9852 thank you very much ❤️
तुम्ही बंदरावर आल्यावर कश्या प्रकारे मासे उतरवता याचा पण एक व्हिडिओ टाका
🙏🙏👍👌
भावा नेहमी तुला असंच यश मिळू देत तुझ्या कष्टांच चीज होऊ देत. समुद्र रुपी परमेश्वराची तुझ्यावर निरंतर कृपा असू देत. आज माझा ३ रा नंबर.😊 👌👌👌👍.
फार कष्ट करावे लागतात तुम्हाला ,तरिही आनंदात आपण आपले काम करत असता हे पाहुन बरे वाटले ! पापलेट महाग का असतात ? तेही कळले !
मी तुमचे व्हिडिओ दुबई वरून पाहतो ❤. मोठे पापलेट सुरमई ह्यांची व्हिडिओ टाका ❤
Hii
Dadus kalji ghya bhava tuji ani tuja bhoti varca bhava ce khop chaan khop mahanat kartos tavha amal ya samodarca sona bhyatata dadus ak numbar
Me pn bgto khup chan mase pkdta tumhi❤
Thank you 🥰
घेऊंशी जा र ताजा ताजा, चिकना चिकना म्हवरा माझा 🐟🐟
खूप छान vedeo...कधीतरी graphics च्या मदतीने डोल मासेमारी कशी होते ते दाखवा...
Nakki ❤️
खुप छान व्हिडिओ टाकतोय तु, कसे विक्तोस वाटे कसे करतो ते पण सांग कधी तरी
Kadkk
❤❤❤❤🙏👍✌️👌
Konsa sea me fishing krrahe ho
Hi brother can you please tell me what is the size of this fishing trawler is't 40ft or 50ft which is the best for fishing
दादा कमी पापलेट मिळाले तर बोट डिझेल खर्च भागेल का आणि कामगारांचा पगार भागेल का तेवढ्या मध्य
बोट वर टॉयलेट ला कुठे जाता?
सगळ्याच बोटिंवर टॉयलेट नसतो साधारण मोरी असते तिच्यावर एका बाजूला असतो छोट्या बोटिंवर hi लोक पाठच्या बाजूला जातात काय करणार
👍👌
Mala mase kayalla ani swach karayala aadvdate
Kontya market la bhettil hi macchi.address plz
Tu khara walhayakoli ahe Samuderacha valmiki ahe Masta hero. Mumbai la pathav poplet
एका पापलेट टोपलीचे तुम्हाला साधारण किती पैसे मिळतील ? खुप मेहनत करताँ तुम्ही!
shote mase and ande wale mase parat samudrat sodle tar pude masechi vad hoel tumala haca fayda hoil
मुंबई चा कोळी चे नाव काय आहे कळेल का?
पापलेट काय किलो असतात
Bhau 1 n.m yavatmal
bhai muje bhi machali pakad ne leke jao me bhi experience karna chahta hu
किलो कशी ?
❤
Bapre kiti mehnat aahe ....hata of you
3 paplet chi price kiti hoil
500rs la 1kg त्यामध्ये 6,7 pice yetat❤️
@@mumbaichakoli7456 need to talk with you
पापलेट कमी का मिळतात भाऊ जास्त प्रमाणात का भेटत नाहीत
बाजार भाव काय आहे❓
Video accha banate ho par bhot lamba he toda chota banaya karo
जर कोणाला तुमच्या सोबत फिशिंग साठी यायचा असेल तर तुम्ही घेऊन जातात का
भावा थरमापॉल तीन बांध आणि एकच वाव बांध
🎉
Jackpot लागला पापलेट चा😂😂😂😂🎉🎉🎉
जॅकपॉट नाही, कमीच आहेत❤️
@@mumbaichakoli7456 😀
Fara avadala papalet chi masi mari bajune. Ashca video bana vite raha. Fara abhar.
मी डायरेक्ट तुझ्याकडून पापलेट विकत घेतो तू जिथे असशील तिथून घ्यायला येऊ शकतो
पापलेट मासेमारी बरोबर तुम्ही दुसरी पण मासेमारी करता का कारण बोटीमध्ये मागे दुसरी पण मच्छी दिसत होते
Ek din me bas itne hi fish aati he kya 😮😮 itne me to kharcha bhi nahi nikalata hoga 😢
Ashech video dakhav bhava
Bhava lot madhi. Machhi milel ka Regular pahije ..Tumcha contact no bhetal tar aajun bar hoil.🙏🏻
Hi bhai
दादा आम्हाला पाहिजे विकत कसे मिळतील पैसे किती लागू दे
Shree Swami Samantha.
पापलेट कमी मीळतात का
तुझा नंबर टाक ना भावा मी मुंबईला येत असतो तेव्हा मला तुला भेटायचं आहे
He Sagal mob var dakhaun aaplya potavar pay aalay koli aahes na asle video dakhau nko mehnat dakhv dada tyana son disat kolyanch pan mehnat nai disat
mobile no. De मला taja mavra bhethel
Tu ja no tak na bhav
मित्रा माझ्या नशिबात असे कधीतरी मला दोनच पापलेट खाऊशी वाटतात जे फ्रेश असतील कृपया करून तुझा नंबर शेअर करू शकतोस का
Hi, naav kay tuzha bhau? Boat kuthe lagte… Bhaucha Dhakka ki Sassoon Dock? Contact number share kar plz
❤❤❤❤❤❤
खूप छान तुझ्या मुळे आपल्या कोळी लोकांची मेहनत काय असते ते इतर लोकांना माहीत पडते.समुद्रातील लाटांचा बोट कसा सामना करते ते दिसते व मासेमारी करणे हे सोपे काम नाही हे लोकांना माहीत पडते.जय आगरी कोळी
खुप कष्ट आहेत, रिस्क आहे, छोटे मासे परत टाकताय एक नंबर
खुप छान आहे आपलि मासेमारी मि आज पहिल्यांदाच पाहिलं मासेमारी
मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
मेहनतीला सलाम
भैय्या तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो खूप छान व्हिडिओ असतात पाहेला मज्जा एकच नंबर व्हिडिओ असतात ❤❤❤
@@jaylaxmimunjal560 धन्यवाद ❤️
मित्रा मी तुझें व्हिडिओ खुप अवडीनी बघत असतो तुझा मोबाईल नंबर मिळेल का.
Superb videos...got perfect information about fishing
Wonderful video after that big storm. Pomfret fish is the best.
Zabardast fishing bhav .... mast ❤❤❤
खूप छान किती रिस्क आहे खूप सुंदर ❤
लय भारी मित्रा पापलेट मासेमारीचा व्हिडीओ
मासेमारी काम दिसत तसे सोपे नाही खूप मेहनत आहे तुम्ही जाळे जे पण टाकता आम्ही तर खूप कन्फ्युज होतो पण खूप छान वाटते पाहीला❤❤❤
Very good brother. 1 no
Ek number aahe bhava.
तुमच्या मेहनतीला सलाम❤👌
Very very nice video....
Nice, छान. धन्यावाद.
छान व्हिडिओ
may God bless your hard work
God bless you bhavano ❤❤
Super srga 🐟❤
भावा एका डोलिला किती खर्च येतो थे पण सांगत जा खाणारांना कळाले पाहिजे
50,000 एका डोलीचा खर्च आहे
Nice video🎉❤
Bhari ekdum
I love poplet fish 🐟❤❤
I watch you're video from thane
पापलेट डिझाईन खूप भारी होते ek वेळा नकी करून पहा nice विडिओ and 🎉 पापलेट
आम्हाला पण हे जवळून पाहायचं आहे 😢 live ❤
Nice bhava🥳
खूप छान मासेमारी
दादा मासेमारी कशी करतात हे आपण प्रत्यक्ष दाखवले खुप छान अति सुंदर अप्रतिम 😅
Kachra parat paanyat taaknya peksha eka potyat bharun jaminivar alyavar proper dispose kela tar bhaari kaam hoil
Boat
Cooking video love from Goa bro
@@dvnop9852 thank you very much ❤️
तुम्ही बंदरावर आल्यावर कश्या प्रकारे मासे उतरवता याचा पण एक व्हिडिओ टाका
🙏🙏👍👌
भावा नेहमी तुला असंच यश मिळू देत तुझ्या कष्टांच चीज होऊ देत. समुद्र रुपी परमेश्वराची तुझ्यावर निरंतर कृपा असू देत. आज माझा ३ रा नंबर.😊 👌👌👌👍
.
फार कष्ट करावे लागतात तुम्हाला ,तरिही आनंदात आपण आपले काम करत असता हे पाहुन बरे वाटले ! पापलेट महाग का असतात ? तेही कळले !
मी तुमचे व्हिडिओ दुबई वरून पाहतो ❤. मोठे पापलेट सुरमई ह्यांची व्हिडिओ टाका ❤
Hii
Dadus kalji ghya bhava tuji ani tuja bhoti varca bhava ce khop chaan khop mahanat kartos tavha amal ya samodarca sona bhyatata dadus ak numbar
Me pn bgto khup chan mase pkdta tumhi❤
Thank you 🥰
घेऊंशी जा र ताजा ताजा, चिकना चिकना म्हवरा माझा 🐟🐟
खूप छान vedeo...
कधीतरी graphics च्या मदतीने डोल मासेमारी कशी होते ते दाखवा...
Nakki ❤️
खुप छान व्हिडिओ टाकतोय तु, कसे विक्तोस वाटे कसे करतो ते पण सांग कधी तरी
Kadkk
❤❤❤❤🙏👍✌️👌
Konsa sea me fishing krrahe ho
Hi brother can you please tell me what is the size of this fishing trawler is't 40ft or 50ft which is the best for fishing
दादा कमी पापलेट मिळाले तर बोट डिझेल खर्च भागेल का आणि कामगारांचा पगार भागेल का तेवढ्या मध्य
बोट वर टॉयलेट ला कुठे जाता?
सगळ्याच बोटिंवर टॉयलेट नसतो साधारण मोरी असते तिच्यावर एका बाजूला असतो छोट्या बोटिंवर hi लोक पाठच्या बाजूला जातात काय करणार
👍👌
Mala mase kayalla ani swach karayala aadvdate
Kontya market la bhettil hi macchi.address plz
Tu khara walhayakoli ahe
Samuderacha valmiki ahe
Masta hero. Mumbai la pathav poplet
एका पापलेट टोपलीचे तुम्हाला साधारण किती पैसे मिळतील ? खुप मेहनत करताँ तुम्ही!
shote mase and ande wale mase parat samudrat sodle tar pude masechi vad hoel tumala haca fayda hoil
मुंबई चा कोळी चे नाव काय आहे कळेल का?
पापलेट काय किलो असतात
Bhau 1 n.m yavatmal
bhai muje bhi machali pakad ne leke jao me bhi experience karna chahta hu
किलो कशी ?
❤
Bapre kiti mehnat aahe ....hata of you
3 paplet chi price kiti hoil
500rs la 1kg त्यामध्ये 6,7 pice yetat❤️
@@mumbaichakoli7456 need to talk with you
पापलेट कमी का मिळतात भाऊ जास्त प्रमाणात का भेटत नाहीत
बाजार भाव काय आहे❓
Video accha banate ho par bhot lamba he toda chota banaya karo
जर कोणाला तुमच्या सोबत फिशिंग साठी यायचा असेल तर तुम्ही घेऊन जातात का
भावा थरमापॉल तीन बांध आणि एकच वाव बांध
🎉
Jackpot लागला पापलेट चा😂😂😂😂🎉🎉🎉
जॅकपॉट नाही, कमीच आहेत❤️
@@mumbaichakoli7456 😀
Fara avadala papalet chi masi mari bajune. Ashca video bana vite raha. Fara abhar.
मी डायरेक्ट तुझ्याकडून पापलेट विकत घेतो तू जिथे असशील तिथून घ्यायला येऊ शकतो
पापलेट मासेमारी बरोबर तुम्ही दुसरी पण मासेमारी करता का कारण बोटीमध्ये मागे दुसरी पण मच्छी दिसत होते
Ek din me bas itne hi fish aati he kya 😮😮 itne me to kharcha bhi nahi nikalata hoga 😢
Ashech video dakhav bhava
Bhava lot madhi. Machhi milel ka
Regular pahije ..
Tumcha contact no bhetal tar aajun bar hoil.🙏🏻