Chocolate Rawa Pudding l साधी सोपी टेस्टी सर्वांच्या आवडीची फ्युजन रेसिपी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- @potoba
#Chocolate Rawa Pudding
#pudding
#chocolate pudding
#summer special pudding
#Fusion recipe
रवा चॉकलेट पुडिंग साठी लागणारे साहित्य
तुप १ टेबलस्पून
बारीक रवा २ टेबलस्पून
एकुण दुध 300 मिली
साखर ३ टेबल स्पून
मिल्क पावडर एक टेबल स्पून
कोको पावडर एक टेबल स्पून
आवडीनुसार ड्रायफ्रुट
चॉकलेट चिप्स
चॉकलेट इसेन्स अर्धा चमचा
डेसिकेटेड कोकोनट
👌😛