नमस्कार सर जी! हे गाणं माझे खूप आवडीचं गाणे आहे, त्यामुळे नोटेशन्स पाहून आनंद झाला आणि आता प्रयत्न करते, ग्रेट अचिव्हमेंट आहे! सर जी आपल्याला विनंती करीत आहे की आपण सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले गाण्याचे नोटेशन्स हारमोनियमवर प्लीज सांगाल ना.
नमस्कार, तुमची काही पेड सर्विस आहे का ? विविध बंदिशी आणि गाणी ह्यांचे नोटेशन उपलब्ध करून देण्याची . असल्यास जरूर सांगावे .. मला आवडेल. बाकी आपण सिद्धहस्त वादक आहात , देवाची कृपा आहे आपणावर
खूप छान शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे
खुप च सुंदर अन् सोपे
आपण समजावलं धन्यवाद, नमस्कार.
खूपच सुंदर 🙏🙏
अती,सुधंर,व,सोपी,पधत,सर,शुभ,रात्री,💐🌹🙏☝👌🌹💐
खुपच छान
very nice swapnil 👌👌
Shivranjani raag bhajan❤❤❤
अतिशय सुंदर
अप्रतिम माऊली, खुप सुंदर
खूपच छान नॉटेशन
नमस्कार स्वप्नील बाळ खुप खुप सुंदर आंभग सादर केला खुप खुप धन्यवाद शुभ रात्री अनेक अनेक आशीर्वाद बाळा
फारच सोप्या भाषेत शिकवता हो तुम्ही सर, धन्यवाद,,.
जन सेवे पायी नंतर चा आलाप पाहिजे सर.फारच छान नोटेषन. आणी शीकवण
नमस्कार सर,
टाळ बोले चिपळीला हा अभंग खुप छान गायले
नोटेशन. छान दिले यामुळें मला चांगलेवाजवता येईल.
धन्यवाद सर!
अप्रतीम गायलंय व वाजवत,छान शिकवलंय....गोड अभंग....मधाळ यमन
सुंदर आणि समजण्यास सोपे छान
Thank u 🙏😇
Sir khup chan wajavlat tumhi
Khup mast
खूप छान वाटले
दादा खरच खूप छान 👌😍अगदी समजावून सांगितले आहे 👌👌👌
Thank u
❤😇🤗
Thankyou for this interesting video
Khup khup dhanyawad sir!
खूप खूप धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏
सर खूप छान शिकायला मिळाले
खुप छान
धन्यवाद.
खूप छान
🙏खुप गोड,शुरेल भक्तीरस❤धन्यवाद 🌼
खूप छान सर
🙏🙏👌👌फारच छान
Mast mauli
खूप खूप धन्यवाद छान च शिकवतात
Nice voice खूप छान 😊👍👌❤️
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari 🙏
छान
👍👍🙏
Thankyou sir
Chan
खुप छान ! पतित तू पावना म्हणविशी नारायणा---संत कान्होपात्रा अभंगाचे नोटेशन पाठवावे, ही विनंती
खूप छान
👍🙏👌👍🙏👌
खूप सुंदर....👌👌👌💐💐
Sundar
sir, very beautiful video, nicely explained and neatly written notations, very easy to copy and understand, thank you sir..God bless
शिवरणजनी राग मदला गुरू चरणी ठेविला भाव हया अभंगतील नोटेशन share करा
सर या भजनावर भजनी ठेका कसा द्यावा त्यावर व्हिडिओ बनवा
खूप छान, हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हे गीत पण एकदा सादर करावे ही विनंती!!
सुंदर आहे अभंग अभंगातील आज व रूप हे शब्द वेगळे शिकवा pl नाही वाजवता येत
Ale devajichya mana abhang noteshan patva kali 1
Sir tumi जगण्याचा देव ya bakti gitavar video banvushktaka plz 🙏
खूप छान यापुढे अशीच वेगवेगळ्या अभंगाची व गाण्याची नोटेशन पाठवा.तसेच आपला संपर्क नंबर कृपया पाठवावा
संपूर्ण अभंग टाका
नमस्कार सर जी! हे गाणं माझे खूप आवडीचं गाणे आहे, त्यामुळे नोटेशन्स पाहून आनंद झाला आणि आता प्रयत्न करते, ग्रेट अचिव्हमेंट आहे! सर जी आपल्याला विनंती करीत आहे की आपण सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले गाण्याचे नोटेशन्स हारमोनियमवर प्लीज सांगाल ना.
देह शुद्ध करोनी भजनी भजावे नोटेशन देण्यात यावे आपले सर्व noteshan छान व सोपे आहेत .तरी कृपया यमन रगवरील noteshan देण्यात यावे ही विनंती धन्यवाद
Whatsapp la link pathva
पूर्ण अभंग गाऊन दाखवा
प्रत्येक वेळी गाण्याचे नोटेशन वाजवताना त्या गाण्याचा सा कसा शोधावा हे सांगावं.धन्यवाद.
नमस्कार,
तुमची काही पेड सर्विस आहे का ? विविध बंदिशी आणि गाणी ह्यांचे नोटेशन उपलब्ध करून देण्याची .
असल्यास जरूर सांगावे .. मला आवडेल.
बाकी आपण सिद्धहस्त वादक आहात , देवाची कृपा आहे आपणावर
Thank you
Classes ahet available maze online
8208276582
आलाप taan सर पाहिजे त्याशिवाय परी पूर्ण वाटत नाही
खूपच छान 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup sunder
खुप छान
छान
खूप छान