कराळे सर तुमचं डेरिंग भाषण देण्याची शैली अतिशय उत्कृष्ट आहे निर्भीडता कशाचे भय न ठेवता बेधडक बोलणे खरंच सर तुम्ही समाजातील सत्यता मांडता खूप खूप तुमचे अभिनंदन खरंच तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला हवा ये धडक समाजातील प्रश्न मांडण्याकरिता पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन सर
जय जवान जय किसान जय संविधान ..सर खूप खूप छान आहे आहे तुमचे भाषन.. भल्या भल्या ची वाट लागतात तुमच्या भाषनातुन ... तुमच्या सारखे लोक पाहिजे हो राजकारणात... आम्ही आहोत तुमच्या पाठीशी
कराळे सर मी धम्ममि विश्वास सावंत सातारा जिल्हा जय भिम नमोबुध्दाय कोरोना मध्ये मी थाळी लाइट आणि दीवा अजीबात लावला नाही माझवर दबाव आणला तरीपण मी विश्वास ने दीवा लावला नाही
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
❤❤❤ 1:05 वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤,
श्री गुरुदेव सर,आपले यथार्थ ज्ञान, निर्भयता आणि काम करण्याची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. प्रभू श्रीरामाचे खरे दर्शन. पावित्र्यता मन में रखो, अरु हित सबका चाहलो। बुरा किसीको मत बोलना, जगके हसीको साहलो। जो दीन है,धनहीन है, उनकी सदा सेवा करो। तो साधनाबीन रामका , घर बैठकर दर्शन करो। --- वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.
Krantikari Jay bhim nmo buddhay 🌻🌻🌻🙏🫂🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan very nice speech and news bade bhai 🙏🙏yuva majdur es bar soch samajh kar apna vote...kare aur karaye bhai
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
This person is truthful and he is talking absolute truth. Wonderful we need more and more of such personality to take this country forward and safe from the current treacherous possibilities.
पण कराळे सर हे तुमच सगळ बरोबर आहे पण ईलेक्शन हे ईव्हीएम मशिन न होणार आहे न त्यासाठी आधी ते बंद व्हायला पाहिजे न आणि ब्यालेट पेपर वर मतदान व्हायला पाहिजे न त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तर काय करायच आणि कसं करायच ते सांगा न आपण काहीही केल तरी हेच येईल तर कस करायच
आदरणीय कराळे तुम्हाला पहिल्यांदा सा.दंडवत ! आपल्या ओबीसी समाजाला गाडगेबाबा सारखा मार्गदर्शन करणारा डा.बाबासाहेब तुम्हीच आहात. ओबीसी बांधवा जातीच्या बाहेर निघा. फुले वाच आम्बेडकर वाच मनुवाद्याचे डावपेच आतातरी ओळखा. आदरणीय कराळे सरांची कळकळ ओळखा त्यांना सोबत द्या त्यांना संरक्षण द्या.हे ओबीसी वाले आपल्याले फक्त मुसलमानाची भिती दाखवते ऐसी ऐसटीची भीती आमले आम्बेडकर फूले वाचू दिले नाही. आमले आता कराळे सर भेटलेत यांचे संरक्षण करा.ही विनंती
कारले सर आपण देशाचे जागरूक नागरिक आहात.अभिनंदन सर . महाराष्ट्र चे देवेंद्र सरकारचे पराक्रम सांगतात. लॉकडाऊन मध्ये त्यांनी केलेल्या पालघर जिल्ला चींचगड येथे साधूंची हत्या कांड ची माहिती सांगा.
Karale sir,aapali lok sarkari nokri milali ki Kam nit karat nahi.tech contract basis che lok changali Kam kartat.deshyatalya lokanna ya babtithi jagrut Kara Karan he tumhi Karu shakta.jai Bhim
कराळे सर तुमचं डेरिंग भाषण देण्याची शैली अतिशय उत्कृष्ट आहे निर्भीडता कशाचे भय न ठेवता बेधडक बोलणे खरंच सर तुम्ही समाजातील सत्यता मांडता खूप खूप तुमचे अभिनंदन खरंच तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला हवा ये धडक समाजातील प्रश्न मांडण्याकरिता पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन सर
Sir jay bhim
सर तुमचं भाषण ऐकुन डोक्यात प्रकाश पडला सर, खूप खूप अभिनंदन,
जय जवान जय किसान जय संविधान
..सर खूप खूप छान आहे आहे तुमचे भाषन.. भल्या भल्या ची वाट लागतात तुमच्या भाषनातुन ... तुमच्या सारखे लोक पाहिजे हो राजकारणात... आम्ही आहोत तुमच्या पाठीशी
कराळे सरांचे भाषण अभ्यास पूर्ण असल्यामुळे ऐकायला खूप आवडते. धन्यवाद कराळे सर.
@@SwarupNagdive 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🌹🌹👪🤱🤱
या. देशात. फक्त. दोनच. नेते. असे. आहे. की. त्याची. विधान सभेत खुप गरज आहे ऐक. सुषमाताई. आणि. कराळे सर
कराळे सर मी धम्ममि विश्वास सावंत सातारा जिल्हा जय भिम नमोबुध्दाय कोरोना मध्ये मी थाळी लाइट आणि दीवा अजीबात लावला नाही माझवर दबाव आणला तरीपण मी विश्वास ने दीवा लावला नाही
एकच नंबर मास्तर अप्रतिम सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉
मास्तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे माझ्या दिवसाची सुरुवात तुमचे व्हिडिओ ऐकूनच होते" जय शिवराय"""जय भीम"जय संविधान""वंदे मातरम्
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
कराळे सर तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय उत्तम व समाज उपयोगी आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
❤❤❤ 1:05 वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤,
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
Kharch sir tumchyasarkhe loksabhet lok asle pahije sir aamhi tumchya patishi aahot
Karale sir your speach is very powerfull guideline for student so long life him thanks jay shivray chatrapati maharaj jay bhim
श्री गुरुदेव
सर,आपले यथार्थ ज्ञान, निर्भयता आणि काम करण्याची तळमळ वाखाणण्यासारखी आहे.
प्रभू श्रीरामाचे खरे दर्शन.
पावित्र्यता मन में रखो,
अरु हित सबका चाहलो।
बुरा किसीको मत बोलना,
जगके हसीको साहलो।
जो दीन है,धनहीन है,
उनकी सदा सेवा करो।
तो साधनाबीन रामका ,
घर बैठकर दर्शन करो।
--- वं.राष्ट्रसंत
श्री तुकडोजी महाराज.
Pta.karale.saranche.badiya.bhashan...aajche.yuvkani.karalesaranche.vichar.aatmasat.karave...jaybhim...wardha
मास्तर 1नंबर🎉🎉🎉
👍🏿👍🏿👍🏿 एकच साहेब फक्त बाबासाहेब. जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर नमस्कार
Virynice k. Sir ji
कराळे सर आपण संविधान अभ्यासून जे विचार करायला लावणारा विचार मांडले तुमच्या अभ्यासाला सलाम
मी आपले व्हिडिओ पहात असतो
कराळे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये यायला पाहिजे होत .सर तुमची वंचित उपेक्षित लोकांना गरज आहे संविधान वाचले पाहिजे .जयभीम ❤❤❤
वंचित मुळेच संविधान धोक्यात आहे. प्रकाश आंबेडकर आणि फडणवीस यांची आतून मिली भगत आहे.बेधडक पणे सांगतो
भाषण ऐकून मला खूप छान वाटले खर्च तुम्ही एक नेता बनायला पाहिजे असेमला वाटते
सर आपण. खरच आपल्या बांधवाना भारतीय संविधानाची.जाणिव करून देत आहोत. त्या बद्दल धन्यवाद.
कारण. आपले. बांधव. बाबासाहेब आंबेडकर. याचं. संविधान. विसरत आहेत
Krantikari Jay bhim nmo buddhay 🌻🌻🌻🙏🫂🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan very nice speech and news bade bhai 🙏🙏yuva majdur es bar soch samajh kar apna vote...kare aur karaye bhai
Sir आपल्या सारखं वक्तृत्व असणारे विधानसभेत बोलणारे हवे आहेत.
कराळे सर तुम्हीची युवा पिढीला फार गरज आहे
वंचित बहुजन आघाडी चा आधार घेणे केव्हाही चांगले
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
कराळे मास्तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये का गेला नाही खासदार नक्की झाले असते आज तुमच्या कार्याची गरज आहे
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी हा पब्लिक प्रापर्टी आहे का? ते लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचे विश्लेषण करणे ही नम्र विनंती.❤
्सर खुप खुप छान माहिती दिली सर तुम्ही ची मागासवर्गीयाना फार गरज आहे युवा पिढीला तुम्हीची फार गरज आहे❤❤❤
❤🎉खूप छान माहिती सांगत आहात
🙏👌👌अगदी बरोबर आपली माहिती महत्त्व पुर्ण आहे धन्यवाद आभार आपले
Exllent sir.... Naman tumchya karyala❤🎉
1 no. Sir speech
कराळे सर खूप छान मार्गदर्शन करता आपण
कराळे सर 👍🏻
Karale sir jindabad
This person is truthful and he is talking absolute truth. Wonderful we need more and more of such personality to take this country forward and safe from the current treacherous possibilities.
भारतीय संविधानाचा विजय असो
खूप खूप छान बोलले एकदम बरोबर
❤❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
सर तुम्ही वंचित बहुजन आघाडी च्या कडून निवडणूक लढवली तर खूप छान होईल
प़बोदन. पर भाषण... अभिनंदन
अगदि बरोबर आहे सर हे जे बोलले ते अगदी बरोबर आहे सर खूप छान मार्गदशन आहे
Best of luck sir
JayBhim jay Bharat Jay Samvidhan
एकच 1 नबर
सर खुप छान माहिती आहे
कराडे सर तुम्ही ग्रेट आहत
कराळे सर तुम्हीची युवा पिढीला फार गरज आहे❤❤❤
Sir tumache vichar khup chhan ahet. Sir tumi Raj Thakre pakshat gele tar Marathi manasanch bhal hoil, Maharashtra cha bhal hoil
छान सर 🎉🎉💐खूपच सुंदर.
काँग्रेसचा प्रचारक कराले master
Salute to your thinking.
Karare sir tum aagge badho hum tumhare sath hai
पण कराळे सर हे तुमच सगळ बरोबर आहे पण ईलेक्शन हे ईव्हीएम मशिन न होणार आहे न त्यासाठी आधी ते बंद व्हायला पाहिजे न आणि ब्यालेट पेपर वर मतदान व्हायला पाहिजे न त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तर काय करायच आणि कसं करायच ते सांगा न आपण काहीही केल तरी हेच येईल तर कस करायच
एकच साहेब बाबासाहेब जय भीम जय संविधान जय शिवराय 🎉🎉
Karale sir tumhi election ladha. Pan bharst pakshakadun ubhe rahu naka. JayBhim JaySavidhan JayShivray
कराळे सर सर्व समभाव समानता शिका संघटित करा
जय भीम बरोबर आहे 🙏🤩😂🎉
Jay bhim jay shivaray
कराळे सर
झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
Salute to your Clear - Cut information transfer
Sir namaste aap mp me aakar apne obc ke bhaeeyoko savidhan ke bare me apne sabdo me samjhao please Thanks
Jay ho
Govinda❤
❤❤Jabardast aahe sir tumhi kharch ❤❤
Sir kup chan tumhi 48 matrdarsagha made fira purn maharashtra
Khup chan sir
You are a win best of lock Jay Bheem Jay namo buddhay jay bharat Jay savidhan
खरोखर साहेब आज तुमच्या विचाराची गरज आहे आज तुमच्या कडे या विचारणे आणे मुलांना घडवण्याचे काम चालू आहे यशासनाला पाय उतर 😮😮
भावी मुख्यमंत्री कराळे मास्तर ❤❤❤👍👍👍 मास्तर तुम आगे बढो
हम तुम्हारे साथ हैं
सेवा जोहार🙏🙏🙏🙏
Great karale sir🎉
Barobar.aahe.sir.tumcha.kup.chan.sagitl.jay.bhim.sir.jay.shivray.
Jay bhim Jay mulniwasi
🙏 🙏
आदरणीय कराळे तुम्हाला पहिल्यांदा
सा.दंडवत ! आपल्या ओबीसी समाजाला गाडगेबाबा सारखा मार्गदर्शन
करणारा डा.बाबासाहेब तुम्हीच आहात.
ओबीसी बांधवा जातीच्या बाहेर निघा.
फुले वाच आम्बेडकर वाच मनुवाद्याचे
डावपेच आतातरी ओळखा. आदरणीय
कराळे सरांची कळकळ ओळखा त्यांना
सोबत द्या त्यांना संरक्षण द्या.हे ओबीसी वाले आपल्याले फक्त मुसलमानाची भिती दाखवते ऐसी ऐसटीची भीती
आमले आम्बेडकर फूले वाचू दिले नाही. आमले आता कराळे सर भेटलेत
यांचे संरक्षण करा.ही विनंती
बहुत बढिया जी सर.
खूप छान सर
जयभीम🙏
Sir,namaste mp aakar pane obc bhaeeyonko sanvidhan ke bare samjhao aapki bhasha se yeha log samjhenge Thanks 😮
कराळे सर तुम्ही एव्हीएम च्या विरोधात आंदोलन उभारा ईव्हीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाव लोकशाही बचाव किसान बचाओ माझ्या शेतकरी मित्रांनो सावध व्हा
सर छान 👌🙏
कारले सर आपण देशाचे जागरूक नागरिक आहात.अभिनंदन सर .
महाराष्ट्र चे देवेंद्र सरकारचे पराक्रम सांगतात.
लॉकडाऊन मध्ये त्यांनी केलेल्या पालघर जिल्ला चींचगड येथे साधूंची हत्या कांड ची माहिती सांगा.
Govinda Govinda
Karade sir Sundar jagruti johar jindabad jay savidhan
Karale sir,aapali lok sarkari nokri milali ki Kam nit karat nahi.tech contract basis che lok changali Kam kartat.deshyatalya lokanna ya babtithi jagrut Kara Karan he tumhi Karu shakta.jai Bhim
Sar.ok.ahe
Karale sirana maza manacha mujra jaisanvidhn
सर तुमच्या सारखे मीळाले तर जयभीम 👍🙏🏻💙
गुरुजी तुमच भाषण बोध घेण्यालैक असतात ❤ जय भीम
Karale sir tumchi garaj aahe samanya lokana
Apratim anmol sr ji
तुमच्या सारखी मणस आशी गावागावात घडती पाहिजेत ❤🙏🙏🙏
Ase bhashan denare khubh zale pratyakshat karun dakhvnare alagach aste sir
Vanchitbahijan. Bahujan. Partit. Jayala. Pahije. Jaybhim jaysavidhan jayshivaray jaymulnivasi jayobc Jaybharat jaybaujan eakata zindabad
Ekdam sahi sirji
Very nice 👍
Absolutely right sir 👌👍🙏