दादा कितीवेळा ऐकले आणि वाजवायचा प्रयत्न केला .. निव्वळ सुंदर आहे तुमचे वादन आणि शिकवणे अजून एक कडवे शेवटी बसवून वाजवाल का? गात गात माझे .. मी पण सरावे शब्द गोठुनिया , स्वर ते उरावे आसमंती भरुनी राहे , कुसूंबी रंग देवाजीच्या दारी झाली सेवा हि निरंक
धन्यवाद. यापुढील .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा th-cam.com/users/anaahatacademy
अहो विश्वनाथराव अजून व्हिडीओ पुब्लीश झाला नाही. आणि तुम्हाला कसे काय आवडले ? आधी ऐका तरी... संध्याकाळी सात वाजता publish होणार आहे. आणि तुम्ही साडे तीन वाजता comment लिहिली आहे. Sorry.
धन्यवाद. यापुढील .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा th-cam.com/users/anaahatacademy
मला खालील नाट्यसंगीताच्या नोटेशन मिळतील का १. सोहम् हर डमरु बाजे ----- नाटक मंदार याला २. मर्म बंधातील ठेव ही----- नाटक संन्यस्त खड्ग ३. अंगणी पारिजात फुलला---- नाटक सुवर्ण तुला
खुप छान सादरीकरण, पुष्कळ भावले, माऊली
खूपच छान समजवून सांगितले आहे.वाजविण्यास सोपे आहे. धन्यवाद
खुप सुंदर शिकवता नोटेशनसह गायकी
धन्यवाद।
खूप उपयोगी आहे।
खूप सुंदर आणि सखोल माहिती देतात आपण.
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
सर खुप छान
खुप छान गायले
Khup chan
Supach chhan notation sangile aahe. Please घालीन लोटांगण che notation pan taka please
नमस्कार अतिशय उत्तम
तुमच्याकडून खूप शिकायला
मिळते. अजूनही मिळेल.
समजावून खूप छान सांगता.
Awwaj अतिशय उत्तम
तुमचा आवाज खुपचं जास्त सुंदर आहे खुप छान
Superb Bhajan
दादा कितीवेळा ऐकले आणि वाजवायचा प्रयत्न केला .. निव्वळ सुंदर आहे तुमचे वादन आणि शिकवणे
अजून एक कडवे शेवटी बसवून वाजवाल का?
गात गात माझे .. मी पण सरावे
शब्द गोठुनिया , स्वर ते उरावे
आसमंती भरुनी राहे , कुसूंबी रंग
देवाजीच्या दारी झाली सेवा हि निरंक
धन्यवाद. खूप सुंदर कडवे आहे. शेवटचे कडवे तुम्ही बसवावे हि अपेक्षा.
सुंदर पध्दतीने समजावून दिले धन्यवाद
Khupch sunder notetion sangitale
Pharach Sundar awase aani sope nóteshon sir Thank You
आवाज खूप छान सर 👌👌👍
खूप छान शिकवलं
Very good nice details
Very nice खूपच चागले सागितले धन्यवाद
अप्रतिम, खूप धन्यवाद
उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले आहे सर्वच अ-भं- ग
नमस्कार , अतिशय सुरेख , साधे आणि सोपे शिकविणे आहे आपले , हे सहजच ऐकले आणि वाजविण्याची इच्छा झाली , पेटीवर शिकतो आहे , खूप खूप आभार आणि धन्यवाद
🙏🙏जय हरी माऊली खूपच छान खूपच छान🙏🙏🚩🚩🚩
सर नमस्कार! खूप मस्तच अभंग शिकविला आहे, नोटेशन्स सहीत ग्रेट!
आपण त्याचा ताल आणि रागा बद्दल माहिती देता त्यामुळे स्वर लक्षात येतात, धन्यवाद!
धन्यवाद. यापुढील .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा
th-cam.com/users/anaahatacademy
स्वारी सर ते चुकून झाले आत्ता ऐकला आहे सुंदर सर अप्रतिम सर धन्यवाद सर
धन्यवाद
Unic presentation, that nobody has represented till today . Thanks' Lot. ...💐
अतीसुंदर. पूर्ण गाण्याचे नेाटेशन अगदी सेाप्या पध्दतीने दील्याबदृल अ ापले अ ाभार.
Khoop sundar sir. Notataions pan chaan smaztat. Dhanyavad
आपला आवाज आणि नोटेशन पाहुन मन तृप्त झाले.सरजी.आपल्याला माझे नतमस्तक.
धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप छान सुंदर माऊली काळी दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद
अति सुंदर
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
छान आहे...सर चांगभलं र चांगभल देवा जोतिबा चांगभलं हे गाण्याचे नोटेशन द्याल का
वा छान अगदी नवीन असणार्याला पण लगेच समजेल
अंभग खुपच सुंदर आहे सर खुप खुप धन्यवाद तसेच तुम्हाला माझा नमस्कार
धन्यवाद सर खूपच सुंदर गायन वादन आणि गोड आवाज त्यामुळे मन तृप्त झाले
अहो विश्वनाथराव अजून व्हिडीओ पुब्लीश झाला नाही. आणि तुम्हाला कसे काय आवडले ? आधी ऐका तरी... संध्याकाळी सात वाजता publish होणार आहे. आणि तुम्ही साडे तीन वाजता comment लिहिली आहे.
Sorry.
अत्युत्तम ❤❤
छान गायले आहे.
noteshion हर्मोनियम वादकांना व गायकांना दिसेल असे video shoot केल्याबद्दल आभारी आहे
Very excellent ly explained Thanks lot🙏🏼
खूपच छान
अतिशय सुंदर 🙏🙏
आभ़गछानसमजावला.
धन्यवाद
Khup chhan...thxx
Thanks dada 🙏
खूप छान तुम्हाला धन्यवाद .।
तुमचे नोटेशन खरे च चांगले व तुमचा आवाज तर खूप च छान ।
Khup Chan. Thanks
अतिशय सुंदर गीत गुरुजी नमस्कार.
धन्यवाद मावली💐💐 खुप छान👏✊👍 अभंग👍 नोटिशेन सहीत 🙏🙏
गाण्याचे नोटेशन दिले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद तसेच आल्याला नमस्कार
अप्रतिम 💖 धन्यवाद 🙏🏻😇💫
खूप रसाळ अभंग....छान शिकवलाय... लिखित नोटेशन चा उपयोग खूप होतोय....रागाची माहिती ही उपयुक्त.....मस्त....धन्यवाद
धन्यवाद सुहासजी
फारच छान tutorial. कण स्वर वेगळे दाखविल्यास जास्त सोईचे होईल. धन्यवाद.
अप्रतिम नोटेशन....
समजावून सांगितले आहे....
धन्यवाद सर....
धन्यवाद
Guruji फारच छान. धन्यवाद
अप्रतिम
Amazing sir.. hats of to you...
खुप छान
Excellent work very useful for person like me
नोेटेशन अप्रतिम.
Sundar notation.
धन्यवाद. यापुढील .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा
th-cam.com/users/anaahatacademy
Very good songs
खूपखूप सुंदर .अजुन विडिओ बनवा सर.
Sundar aani shikaya la sope karun sagitale
Khupach chhan thanku
खूपच सुंदर सर 👌🙏
Naskar Mauli Apratim video your teaching method is very easy and simple. I follow this video definitely. Dhanyavad.
Thanks and welcome
sir farach sunder abhang. pudhil abhang notationane shikava .far bare hoil
Very very nice teaching 👌
Very good
हैलो सर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल च नोटेशन सांगा तुम्ही खुप छान सांगता धन्यवाद
Very nice Sir. 🙏
Excellent!
सर खुपच सुदर अभग धन्यवाद विठ्ठल आवडी प्रेम अभग शिकवा
Khub chaan,🌹
Explained very fluently
मधल्या कडवेचे(हरी भजनाचे सुख मी लूटावे)नोटेशन,
जनसेवे पायी याप्रमाणे
गाणछानसमजावूनदिले
धन्यवाद
Mast
Very nice, Thank you Sir.
Thank you for giving complete song
Sir समय काय असते माफ करा नवीन शिकतोय त्यामुळे माहीत नाही
Wav thanks
Can you please put the notations in the taal form?
गुरुजी आलाप ताना शिकवा की
Apratim
धन्यवाद
सुंदर
🗣️🗣️🗣️🗣️🗣️
nice
आलाप ताण noteshion नाही सर
Scale Kay aahe for keyboard
सुरुवातीलाच दिलेले असते. पाहावे. काळी दोन लिहिले आहे.
भैया मोजता येत नाही मापान एवढ वैभव दिलय पाडुंरगांन आभगं नोटेशन द्याल का
मला हे गाणं माहित नाही.
लिंक असेल तर पाठवा
Allap
🙏🙏🌹🌹
Pls dya tya notation
गुरूजी 🙏
थकले रे नंदलाला गौळण नोटेशन टाका महाराज
गुरू जी एक विनंती आहे की एक अभग राष्ट्संत तुकडोजीचा शिकवावा हारमोनियम नोटेशन लागे की तो अभग टोकतो गुरू
कृपया अभंग सांगा. मी जरुर बनवेन
👌🙏
गुरू एक मधला जो कडव आहे त्या नोटेशन कोणत्या कडव्याचा लागतो जर अभग नोट्स असेल तर या अभगाचे नोटेशन वाटसाप कर मो 7744064222
नमस्कार.
आपण दोन्ही कडव्यांच्या चाली त्या मधल्या कडव्याला लावू शकता. मी ते कडवे जनसेवे पायी या ओळी प्रमाणे म्हटले आहे. तेच नोटेशन वापरावे.
हरीभजानाचे सुख मी लुटावे
गात गात माझे डोळे मी मिटावे
नका करु माझ्या समाधीचा भंग
माऊली ,वरील कडव्याचे नोटेशन दिले तर बरे होईल.
आधीच्या कडव्यासाराखेच वाजवावे.
@@ANAAHATSTUDIO धन्यवाद माऊली
@@ANAAHATSTUDIO माऊली आधीचे कडवे कोणते ? ते लक्षात आले नाही.कृपया ते सांगावे ही विंनती माऊली
मला खालील नाट्यसंगीताच्या नोटेशन मिळतील का
१. सोहम् हर डमरु बाजे ----- नाटक मंदार याला
२. मर्म बंधातील ठेव ही----- नाटक संन्यस्त खड्ग
३. अंगणी पारिजात फुलला---- नाटक सुवर्ण तुला
कृपया फोन करा
9623722828
Hi