अरे भल्या माणसा तुझा ब्लॉग तब्बल एका महिन्यानंतर येतो आहे. कशे subscriber टिकतील? एक टीप देतो. वेळ मिळत नसेल तर कमीत कमी काय चाललंय याचे मेसेज पोस्ट टाकत जा म्हणजे कळते की चॅनल चालू आहे की बंद पडला. आणखी टेम्पो घेऊन प्रवास करणे जास्त मजेशीर आहे. धंदा होतोच. शिवाय गाडी कधीही, कुठेही थांबून ब्लॉग अजून रंगवता येतो. एसटी ब्लॉग अधून मधून आले तरी चालतील पण स्वतःची गाडी घेऊन छान आहे. बाकी सगळं मस्तच आहे राव
Maz pan tech mat aahe ki hyane Tempo che vlogs takat rahave, somnath avhad, travel with vijay he yachya nantar aalet, tari sudhha 10- 10 hajar views ahet pratyek video la.
London chi varat Punyatil gharat
😂
😁😂
Hi bhushan dada So Glad see you 🥺
मंग काय म्हणतय छोटा दोस्त . लेलन्ड❤
दादा तुम्ही निपाणीला या दर्शनाला खूप चांगलं देवस्थान आहे...
भाजप सरकार च विकास करू शकतो असा. बाकी पक्ष फक्त जातीय भेद पसरवून मत घेण्यात व्यस्त. जय महाराष्ट्र
पण मागासलेल्या भागात केला पाहिजे
@@Series1248 नक्कीच. शहरी भाग लोकसंख्या वाढीच्या ग्रस्त आहे त्यावर मार्ग काढून गावांचा विकास केलाच पाहिजे.
Mastch Jock Marla rao .😂😂😂
Viju bhau video banvat java bhari vatt video bhagitalyavr
Donach bhau ek bhushan bhau aani vijay bhau. Mast yaar.
ग्रेट भावा 😊❤😊❤ भावा एसटी बस चे ब्लॉक बनवत चल ना please प्रवासाचे तुझ्या ब्लॉक बघल्या शिवाय मला करमत नाही ना 😊❤😊❤ 😊
भाऊ vlog kadak बनवतो तू फक्त लेट येतात व्हिडिओ पण चांगले आहे ❤
Excellent awesome beautiful ❤️❤️❤️❤️❤️ great दादा
Khup chhan. 4:42 time la video madhe maza Mitra disla mala. All the best.
Bhau Ekda Please Ahmednagar to Shegaon Hirkani Bus Journey MH 14 LB 0040 kar please
धन्यवाद 234 सबस्क्राईबर केल्याबद्दल 🎉
Pune to हुबळी प्रवास kar bhava vande Bharat express
विजय भाऊ तुमच्या गाडीचे पण ब्लॉक टाकीत चला
पुणे ते नांदगाव एसटी बस ला तुम्ही एक बोर्ड देऊ शकता का
कंडक्टर सर बोलत होते
मार्गे शिर्डी लोणी संगमनेर
Dada st bus ticket booking kase karyach sanga please
विजय भाऊ मोबाइल फोन कौन्ता वापरता तुम्हीं . प्लीज सांगा 🙏🙏🙏🥰🥰🥰 क्वालिटी छान आहे.
मीभी ब्लॉग वीडियो बंवितो .
Regular video takat ja
खूप छान
पुणे ते नुसिहवाडी नवीन बस मधून प्रवास करा
Metro.ok.sir
Aamha sarvana to pahila vijay latthe baghaychay ahe to vlog taknara dada 😢
Nice video namaskar
हडपसर ते हिंजवडी कधी होईल
मी तर मॉलमध्ये पण लई घाबरतो त्या लाईटच्या जिण्यानी जायला पडल्यावर खूप लागण
Bhau vlogs khup let yetay lavkar takat ja na lhup vet karto vlog chi ST che pn nahit gariche pn nahit
Lalapari full journy return😊😊
भावा तुझं नवीन गाडीचे व्हिडिओ टाका ना
Chehra jalala aahe ka
Comments che uttar det ja ...tar lakkanshi connect rahshil ....tula garaj aahe
Mi pahil Mumbai Vachlo hoto Mi Ekdam Shook Zhalo pune to Mumbai 5 min😅
खुप दिवसांनी आज व्हिडिओ बनवला
भाऊ स्वारगेट ते पिंपरी चिंचवड किती तिकीट आहे
30
Trip cha video bnao na
❤❤❤❤❤
❤❤
कीती दिवसांनी व्हिडिओ टाकतो राव
अरे भल्या माणसा तुझा ब्लॉग तब्बल एका महिन्यानंतर येतो आहे. कशे subscriber टिकतील?
एक टीप देतो. वेळ मिळत नसेल तर कमीत कमी काय चाललंय याचे मेसेज पोस्ट टाकत जा म्हणजे कळते की चॅनल चालू आहे की बंद पडला.
आणखी टेम्पो घेऊन प्रवास करणे जास्त मजेशीर आहे. धंदा होतोच. शिवाय गाडी कधीही, कुठेही थांबून ब्लॉग अजून रंगवता येतो. एसटी ब्लॉग अधून मधून आले तरी चालतील पण स्वतःची गाडी घेऊन छान आहे.
बाकी सगळं मस्तच आहे राव
Maz pan tech mat aahe ki hyane Tempo che vlogs takat rahave, somnath avhad, travel with vijay he yachya nantar aalet, tari sudhha 10- 10 hajar views ahet pratyek video la.
कुठे हरवला होता गाड़ी घेतली आणी व्हिडेओ बंद केले गाड़ी चे मोडीफाई चे व्हिडेओ बनवा
Bus blog chi suruvat tu keli
Are tu ahe kuthe bhai.
Bhava tu ahe ka 😂
स्वारगेट च बस स्टॅन्ड बगा. समजेल विकास काय आहे तो
Kam chalu ahe Mitra. honar ahe tepan Navin.
पुण्याची तुलना लंडन शी करू नका
Are bhawa kay yenaar ahet ka nahi videos msrtc vaat baghtoy bhawa
येणार आहेत👍
कधी पासून @@vijaylatthe07
Pune kute London kute?
💩👈
खूप छान