दादा आता पर्यंत सर्व तुमच्या विडिओ बघितल आहे पण आई ला सोबत घेऊन फिरायला किंवा ट्रिप पूर्ण करणार याच्या मजा कुठेच नाही ❤️💯😍💐🙏✨ खुप छान एका आई चा तिच्या मुलाकडून फिरण्याचा आनंद कुठे च नाही
आई बरोबर प्रवास .... अविस्मरणीय ... बाजी अनुस्कुरा घाट , मलकापूर रस्ता सुस्थितीत असला तरी असंख्य वळणामुळे वाहन वेग राखू शकत नाही .त्यामुळे टोल ची बचत एवढाच काय या मार्गाचा उपयोग होतो
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 😢❤
दादा आता पर्यंत सर्व तुमच्या विडिओ बघितल आहे पण आई ला सोबत घेऊन फिरायला किंवा ट्रिप पूर्ण करणार याच्या मजा कुठेच नाही ❤️💯😍💐🙏✨ खुप छान एका आई चा तिच्या मुलाकडून फिरण्याचा आनंद कुठे च नाही
श्री गुरुदेव भाऊ तुम्हाला आणि आईना 🙏
आज तुमच्यामुळे आम्हाला माऊलीचा गोव्याच्या मठाचे दर्शन झाले
श्री गुरुदेव🙏
तुझे विडिओ छानच असतात पण आई ला बरोबर घेऊन अजूनच विडिओ छान झाला👌👌👍👍❤️❤️❤️
त्यादिवशी शनिवारी तुमची परवरी मध्ये गोव्यात गाडी दिसली
आसाच आईला खुश ठेवत जा विजय तुला काहि कमी पडनार नाहि
Anuskura Khup khatarnak ghata ahe 🥵
ek number.... bohot badhia vlog... 🏆
Excellent presentation
Excellent editing
Awesome sunset videography.
सुंदर विडीओ बनवला आहे विजय ऐकच नंबर ❤
Ek no vlogs❤🎉❤🎉
Pune to Satara to kagal to hamidwada to uttur to ajra to banada to goa ha mast rut ahe
Bhai tumhi Malkapur madhun gelat great bhet zali asti 😊
happy & safe journey
शेडगेवाडी वरून तुरुकवाडी करून मलकापूर ला जाणार तुम्ही
लयभारी vlog वाटला विजय भाऊ 👍👍
Go pro nahitr camera stand/stick ghe.. mhnje gadi chalvayla ajun chngla watel...
1 No. vlog विजय भावा
Mi pn chandrapur cha ya ki lavkr welcome 😊😊
8:29 nalaykaaaa 😂😂
Bhava vlogs ek number astat tujhe
Jai Maharashtra ❤
भावा श्री गुरुदेव
Nimbhore tal karmala my village,👍
Family trip ❤
Vijay bhai, gadi vr TH-cam channel name lav
Bhava best of luck your life
भाऊ तुम्हाला भाडे कुठून भेटतात
आई बरोबर प्रवास .... अविस्मरणीय ... बाजी अनुस्कुरा घाट , मलकापूर रस्ता सुस्थितीत असला तरी असंख्य वळणामुळे वाहन वेग राखू शकत नाही .त्यामुळे टोल ची बचत एवढाच काय या मार्गाचा उपयोग होतो
Aaj Bhau Khupppp Khushh Distoy Vlog Madhe 😅😅
Diehard subscriber from Nanded 🥰❤️
Vijya ekada tripod ghe. Camera mount karun shoot karat jaa. Ug eka hata madhye phone eka hata madhye steering kashyala risk gheto bhava
अमरावती ते इंदोर प्रवासकार
Dhanyawad dada amchya gavi gela baddal ( malkapur )
विजय दादा खूप छान व्हिडिओ केला आहे.दादा तु गाडी चालवत शुटींग कशी करतो?
Dusrya channel cha video send kara
3:23 goa किरकोळ 😂
Nice 👍
Bhau tu mahad,khed,chiplun ha road ekda try kr road changla ahe,aani toll pan jast nahi ahe
Amhala pan ekhadi line dya pick up sathi
Bhau me Navin driver aahe mala pune to Goa jayecha first time tumhi kaunta route mala suggest karnar
नदी नाही धरण आहे
Super vlog ❤
Very nice vijay
विजय तू माझ्या गावातून गेला आहेस घोगांव
पुंडलिकाचा अंश तुमच्यात आहे
सध्या जुने व्हिडिओ टाकता तर तस
लिहित जा. Comment box सेक्शन का बंद ठेवला आहे.
Aamchya गावातून गेलास येळवण जुगाई
Mobile stand use kr na bhai
Dada plz gadi che vlog टाकत जा
विजय भाऊ परत रिटर्न ला भाड़ा भेट तो का
❤❤❤
ड्रायव्हिंग करताना मोबाईल स्टँड वापर करत जाता म्हणजे तुला बरं होईल....
Comment off😂😂
Bhau, road chi condition kashi ahe ?
Pachal to Oni
1ch nimber
भाऊ मी बडा दोस्त i 5 घेतला आहे..
ता. जावली सातारा
Congratulations 🎉
Swapn aahe mummy sobat pravas karaych
नंबर तर ध्या ना भाऊ मी पण दोस्त प्लस घेतली आहे just
विजुभाऊ.....नमस्कार.....
❤❤❤❤❤ दिलसे.....
फोन नंबर देतात का गाडी घेण्यासाठी चर्चा करु.....
Arey videos jaatintaak tujha battery delivery cha trips che . Maja yete tujhe anubhav pahatana . Changle vait . Shikayla milte…. Taakat jaa
First comment
First comment pin please
श्री गुरुदेव🙏
श्री गुरुदेव🙏🏼
बेकार रस्ता
❤❤
❤❤❤❤❤