सर्व पदार्थ तर मस्तच....पण संवादातील कोल्हापूरी टच फारच सुंदर ......... त्या डॅनिश वाल्या भाऊंचे वाक्य तर भारीच...विषयच हार्ड ..... , "डोक्यात सतत घुमत घुमत बॉर्न होतंय......"
नुसते खाल्ले म्हणजे झाले नाही. आता दहा आमदार आले आहेत भगव्या पक्षाचे! महाराजांच्या विचारांचे! जरा कोल्हापूर शहर आणि महामार्गाच्या आजूबाजूला झाडे लावण्याचे मनावर घ्या. सर्व रखरखीत आहे. बघवत नाही 😔
काही ही म्हणा पण सुकीर्थ तू जे मुझिक देलास न दे खूप छान वाटतेय . खूप खूप धन्यवाद मित्रा. तू आणि ओम्या (कदम) ढोल्या भाऊ..तुम्ही दोघेच खरे फुडी आहात.. आणि तुमचा रेविव किंवा मत एकदम खरे खुरे असते .. यात काही खोटं नाही..
@vishalshimpi8019 पेटीपाव हि आम्हां कोल्हापूर करांची शान , राजेशाही थाट आहे. त्यात एवढं टर उडवण्यासारखं काय आहे?? आम्हांला तो लादी पाव बकवास आणि फालतू वाटतो.
खूपच मस्त जे आमचे favourite spot सगळे सुमित ने दाखविले त्याबद्दल त्यांचे आभार....आणि सुकिर्त नी ते अगदी मनापासून या पदार्थांना दाद दिली त्याबद्दल आभार❤❤🎉
खूप छान पद्धतीने सर्व दाखवण्याचा प्रयत्न तुझा दिसत आहे. महाराष्ट्र खाद्य काय जर कोणी विचारले तर खरच तुझी व्हिडिओ बघितले तर सगळे कळते... खूप प्रामाणिक प्रयत्न आहे तुझे... लवकर सर्व जिल्हे आणि गावं यांची खाद्य जत्रा बघायला मिळेल... माझ्या भागातील गोष्टी दाखवल्या बद्दल तुझे आणि तुझ्या सर्व टीम चे आभार... Keep it up सुकिर्त... तुझा प्रवास अजून छान होवो.❤❤❤
Thanks a ton Sukeert to Show Veg spot from City. Am so happy to see veg places in kolhapur can also be covered unlike non veg places for which basically kolhapur is famous. But as a veg Kolhapuri I can vouch for all these above places❤ All the best for your further journey. And do visit to our beloved city again 🎉
इचलकरंजी येथे कुर्मा पुरी अक्षय हाॅटेल मध्ये,व भरपूर जेवना चे ठिकाण शाकाहारी व मांसाहारी राहुल हजारे गांधी कॅप मटन जबरदस्त,असे भरपूर ठिकाणी,व चिकोडी बेळगाव ला ही
Khup chan sukirt dada .. jagat bahri Kolhapur food yavar tumhi vlog banvla ..thank you.. Ani sagle cha sagle food na tumhi ek number chi test aahe mhanun ji complement dila .. kharch manapsun thank u.. mi Kolhapur chi aahe pn punyt rahte n Kolhapur food khup miss karte.
भावा.... माझं कोल्हापूर सुखी समाधानी आहे... इथं ले रहिवासी आणि बाहेरून येणारा प्रत्येक जण कधीच उपाशी राहत नाही.... पोट भरून खायला मिळत... आणि तेही खूप कमी पैशात... हि आई अंबाबाई ची कृपा आहे 🚩🙏
Bro started recently your channel and the quality of content and music and presentation of food is just insane just continue and keep exploring ONE❤ FOR THE PERSON WHO'S BEHIND CAMERA
कोल्हापूरात आहेस तर तु इचलकरंजी येथे सुंदर बाग येथे मिळणारी दत्तराज भेळ नाव लक्षात ठेव. "दत्तराज भेळ" खा प्लिज ❤ आणि हुपरी येथे मिळणारा मसाला वडा पाव एकदा खा.
जगात खावं तर कोल्हापूर मध्ये ....बाकी तुमचं अभिनंदन की तुम्ही authentic जागा दाखविल्या .... तस अजून खूप बाकी आहे ...जे इतरांना माहिती आहे त्यापेक्षा खर कोल्हापूर दाखवलंय खाण्याच्या बाबतीत....
बेळगांवकर here.....Veg danish आत्ताच खाऊन बघितलं...... मला आणि माझ्या family ला नाही आवडलं भावा..... बेळगाव ला ये आणि अनगोळ ह्या area मध्ये 4rth gate जवळ iyengar बेकरी आहे तिथे असाच एक पदार्थ आहे try कर बेळगावला आलास कि बाप level आहे....
Mi rajabhau chi bhel 1 rs madhe pn khalli aahe..jevha mi school madhe hote..vidyapith high school chya ground chya wall compound la gadi aasaychi...75 paise..1rs rate hota tevha,.in 1985-1990chya kalat😊
सुकिर्त भाऊ कोल्हापूर मधील तांबडा पांढरा चा चांगला स्पॉट सांग... म्हणजे तिथे जाऊन तांबडा पांढरा खाल्ला की सुफळ संपूर्ण...कोल्हापूर मध्ये खूप स्पॉट आहेत पण जो बेस्ट आणि अस्सल असेल तो एकच संगितलास तरी चालेल...
So happy that you covered the local eateries… amhi ithe khato… urmila la gheun jashil tevha please castle cha karaka sandwich try kar… jagat bhari ahe… also please do try chorge misal
खरच असतो veg डॅनिश असा पदार्थ शेप पण तसाच आहे,पूर्वी या पदार्थ मधे egg आणि meat असायचे,पण vegan पण बनवायचे,हा पदार्थ मी poland मित्रानी दिला होता तेंव्हा खाल्ला
Sukirtg....premat tr nahi na padlat... Kolhapur cha 3 ra vlog...trusha shanti chi lassi try kara...mahadwar road war...ani cocktail try kel tr sone pe suhaga
Dada mi kolhapur madhe mahalaxmi mahila bachat gat chi Veg Thali khalli hoti. Ekdum bhari hoti and tyatli basundi manje swaragch. Please te pan cover kara. Kon kolhapurkar asel tar location sanga and confirm kara ki changla ahe ka nahi toh spot.
Hehehe Danish, we bought Danish in Costco here in USA happy to know next year when we will shift back to Bharat we will have Kolhapur to eat Indian Danish ❤😁
सर्व पदार्थ तर मस्तच....पण संवादातील कोल्हापूरी टच फारच सुंदर ......... त्या डॅनिश वाल्या भाऊंचे वाक्य तर भारीच...विषयच हार्ड ..... , "डोक्यात सतत घुमत घुमत बॉर्न होतंय......"
कोल्हापूर मधल्या सगळ्या गोष्टी दाखवायला एक वर्ष पण कमी आहे ,जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🚩
✅
Khar ahe
कोल्ला पुर 😂
नुसते खाल्ले म्हणजे झाले नाही.
आता दहा आमदार आले आहेत भगव्या पक्षाचे! महाराजांच्या विचारांचे! जरा कोल्हापूर शहर आणि महामार्गाच्या आजूबाजूला झाडे लावण्याचे मनावर घ्या. सर्व रखरखीत आहे. बघवत नाही 😔
अगदी बरोबर नुसत्या बड्या बड्या bataa@@Sairaat.2906
काही ही म्हणा पण सुकीर्थ तू जे मुझिक देलास न दे खूप छान वाटतेय . खूप खूप धन्यवाद मित्रा. तू आणि ओम्या (कदम) ढोल्या भाऊ..तुम्ही दोघेच खरे फुडी आहात.. आणि तुमचा रेविव किंवा मत एकदम खरे खुरे असते .. यात काही खोटं नाही..
कोल्हापूरसारखी भेळ , मिसळ आणि दुधाचे पदार्थ पूर्ण महाराष्ट्रात कुठेच मिळत नसावेत..सुकिर्तजी.
Sanglit miltat
ani hoe, pramkhuyane MATKI BHEL sarkhe bogus prakar amchya iithe milat nahi.
@@rushikeshpatil4256 बोगस का बरं? तुम्हाला आवडलं नाही की बोगस?
Petipav sarkhe padarth tar pahunch kasa tari hota
सांगली कोल्हापूर मधले खाद्यपदार्थ
सारखेच आहेत. फक्त कोल्हापुरात मिसळ बरोबर ब्रेड स्लाईस देतात.आ@@shailagaikwad6465
कोल्हापूर ला पाहुणचार मनापासून करतात त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट मध्ये रस्सा, चटणी या गोष्टी अनलिमिटेड देतात ❤️❤️जगात भारी आम्ही कोल्हापुरी
आणिक पेटीपाऊ बी देत्या😂😂
@vishalshimpi8019 पेटीपाव हि आम्हां कोल्हापूर करांची शान , राजेशाही थाट आहे. त्यात एवढं टर उडवण्यासारखं काय आहे?? आम्हांला तो लादी पाव बकवास आणि फालतू वाटतो.
खूपच मस्त जे आमचे favourite spot सगळे सुमित ने दाखविले त्याबद्दल त्यांचे आभार....आणि सुकिर्त नी ते अगदी मनापासून या पदार्थांना दाद दिली त्याबद्दल आभार❤❤🎉
सुकीर्त दादा मी कोल्हापूरचा आहे तुझी बायको मांसाहारी आहे आणि तू शाकाहारी आहेस हे जाणून आनंद झाला.❤
Same here
प्रियदर्शनी वडा बेस्ट आहे ... आणि कधी गारगोटीला जाणचं झालं तर "क्रांती वडा जगात भारी आहे"
खूप छान पद्धतीने सर्व दाखवण्याचा प्रयत्न तुझा दिसत आहे. महाराष्ट्र खाद्य काय जर कोणी विचारले तर खरच तुझी व्हिडिओ बघितले तर सगळे कळते... खूप प्रामाणिक प्रयत्न आहे तुझे... लवकर सर्व जिल्हे आणि गावं यांची खाद्य जत्रा बघायला मिळेल...
माझ्या भागातील गोष्टी दाखवल्या बद्दल तुझे आणि तुझ्या सर्व टीम चे आभार...
Keep it up सुकिर्त... तुझा प्रवास अजून छान होवो.❤❤❤
😊🙏🏻
इचलकरंजीत या.. अक्षय हॉटेलची कुर्मा पुरी, नाट्य गृह जवळ संतोष पाटील यांची घी इडली पिझ्झा इडली जिरा इडली तटी, इडली मधुरा मिसळ, प्रसिद्ध दत्ताची भेळ राजवाड्या जवळ, वसंत जाधव घरगुती खानावळ, वडगाव बाजार जवळ शेतकरी मिसळ व कांदा भजी.
डॅनिश पेस्ट्री हा इंटरनॅशनल प्रकार आहे. फक्त तो गोड असतो कोल्हापूरमध्ये तिखट मिळते
Thanks a ton Sukeert to Show Veg spot from City. Am so happy to see veg places in kolhapur can also be covered unlike non veg places for which basically kolhapur is famous.
But as a veg Kolhapuri I can vouch for all these above places❤ All the best for your further journey. And do visit to our beloved city again 🎉
फक्त एका पेठेतच इतकं सगळं आहे... That's why जागात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
कोल्हापूरचे सगळे videos भारी ❤. तुम्ही दाखवलेल्या सगळ्या ठिकाणी जाण्या साठी किमान चार पाच दिवस तरी हवेत 😊
आपण व आपल्या टीम ने कोल्हापूर मधील hidden places दाखवलीत त्याबद्दल खूप कौतुक तुमचे. ❤
😊🙏🏻
कोल्हापूर फुड चे व्हिडिओ खूप अप्रतिम झाले आहेत..
अजुन काही व्हिडिओ आले तर छान पोट सुटेल😀
कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात जावा चव नाद खुळा मिळणार जगात भारी
कोल्हापुरचा कटवडा कुर्मापुरी नक्की ट्राय करा. .दिपक चा चिवडा , हिदुस्थान बेकरी ची पिळाची खारी 1 No. असते.
इचलकरंजी येथे कुर्मा पुरी अक्षय हाॅटेल मध्ये,व भरपूर जेवना चे ठिकाण शाकाहारी व मांसाहारी राहुल हजारे गांधी कॅप मटन जबरदस्त,असे भरपूर ठिकाणी,व चिकोडी बेळगाव ला ही
विषय हार्ड ❤
Rajabhaunchi pittashamak bhel pan ahe bhari..too good
असा लोणी डोसा बाकी कुठे होणे नाही...Best Dosa 😘🤤
Khup chan sukirt dada .. jagat bahri Kolhapur food yavar tumhi vlog banvla ..thank you.. Ani sagle cha sagle food na tumhi ek number chi test aahe mhanun ji complement dila .. kharch manapsun thank u.. mi Kolhapur chi aahe pn punyt rahte n Kolhapur food khup miss karte.
The last spot..Davangere dosa. The potato bhaaji is different than what we get in authentic one. It is yellow and og is white, mildly spiced.
Kolhapur series is one of the best!
आम्ही काढलेला असताना राजाभाऊची भेळ खात असू , तेव्हा ते भवानीमंडपात होते.❤❤
व्हिडीओ पाहताना एखादा मस्त सिनेमा पाहत असल्याचा फील येतो … दोघेही मस्त❤😊
भावा.... माझं कोल्हापूर सुखी समाधानी आहे... इथं ले रहिवासी आणि बाहेरून येणारा प्रत्येक जण कधीच उपाशी राहत नाही.... पोट भरून खायला मिळत... आणि तेही खूप कमी पैशात... हि आई अंबाबाई ची कृपा आहे 🚩🙏
Bindu chowk.... govind cha... Ek number
कोल्हापूरचे अजून iconic spots बाकी आहेत ....आत्ता बाहेर फिरून घे पुन्हा नक्कीच परत blog तुच आणशील...😊
ते iconic spotची नावे सांगा. इतर लोकांना समजतील.
दावन गिरी दोसा एक नो.❤
Kolhapur cha davangiri dosa mast😊
सुंदर एपिसोड झाला. कोल्हापूरला नक्कीच भेट देऊ तेव्हा नक्की ट्राय करणार 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️दोघांचे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
सारथी म्हणून एक हॉटेल आहे. खूप छान शाकाहारी जेवण मिळते
Will miss this kolhapur series from next Wednesday..but excited for new place and city too... Best video as always 😀
Very soon!
Nice video.. mast ekdam..
खूप च मस्त आता कोल्हापूर मध्ये नसून पण तोंडाला पाणी सुटले....
सगळ्या चवी रेंगाळतात एक नंबर
Sham cha vada try kara kolhapurat old pune bengalor highway
Visit Ichalkaranji -Hanuman dosa, Madhura misal, dattaraj bhel, Sundar bag chaupati, old Bombay ice cream.
Bro started recently your channel and the quality of content and music and presentation of food is just insane just continue and keep exploring
ONE❤ FOR THE PERSON WHO'S BEHIND CAMERA
Thank you so much 😀
जास्त दिवस कोल्हापूरला राहू नका नाहीतर ऊस तोड मजूर म्हणून ऊस तोडीला घेऊन जातील...😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
उन्हाने काळा पडला की त्यांच्यात शोभेल.
नेहमीप्रमाणे च ..मस्त 👌👌👌
Khupch mast mast spot dakhvata tumhi kolhapur che. Ajun ekhada video kara na kolhapur cha. Khupch chan series aahe kolhapur chi.
इचलकरंजी ला या दादा इथे पण मस्त दत्त भेळ आहे हनुमान डोसा, दावनगीरी लोणी डोसा, शुभम डायनींग आणि ओल्ड मुंबई च ice cream
Ichalkranhi he Kolhapur mde. Ch yet na😂
Kolhapur jilhyatch yet ooo
Pan donhi vegvegali thikan aahet kahi test vegalya aahet aani kolhapur pasun javal aahe mhanun yayala sangital tyat hasnyasarkh kay aahe
@@jyotimhetre9583इचलकरंजी मधे Panchaganghe sagale ghan pani jaty saglyat ghan pani इचलकरंजी che
जर परत एकदा कोल्हापूरला अलासा तर शाहू टोल नाक्यावर अन्नपूर्णा डोसा म्हणून हाय तिथं बी जाऊन या खतरनाक डोसा मिळतोय
कोल्हापूरात आहेस तर तु इचलकरंजी येथे सुंदर बाग येथे मिळणारी दत्तराज भेळ नाव लक्षात ठेव. "दत्तराज भेळ" खा प्लिज ❤ आणि हुपरी येथे मिळणारा मसाला वडा पाव एकदा खा.
Try
Kranti wada in Shiroli MIDC
And on the same road, uphill there is 1 more Vada wala try that too. Along with their cold coffee
Kolhapur cha side chi gave pn explore Kara plz.....hupari madhe pn khoup kahi bhetat
Danish is originally sweet n from Europe.
Kakanni khote sangitle. Tyanni fakt tyat veg puff chi bhaji ghalun kelay.
Sumit ❤ favourite! Jagaat bhaari Kolhapuri!
जगात खावं तर कोल्हापूर मध्ये ....बाकी तुमचं अभिनंदन की तुम्ही authentic जागा दाखविल्या .... तस अजून खूप बाकी आहे ...जे इतरांना माहिती आहे त्यापेक्षा खर कोल्हापूर दाखवलंय खाण्याच्या बाबतीत....
बाकी अजून कोणत्या जागा आहेत तेही सांगा.इतर भागातील लोकांना समजतील.
नाद खुळा कोल्हापूरचा नाद नाही करायचा
Kolhapur cha sagalyach goshti , mag te jewan asu de, rankala, mandir kinva manasa asude, sagalach ek no. Jagat bhari ahe❤
Wahhh wahh kya baat haiii... thank you for this amazing video 😊
बेळगांवकर here.....Veg danish आत्ताच खाऊन बघितलं...... मला आणि माझ्या family ला नाही आवडलं भावा..... बेळगाव ला ये आणि अनगोळ ह्या area मध्ये 4rth gate जवळ iyengar बेकरी आहे तिथे असाच एक पदार्थ आहे try कर बेळगावला आलास कि बाप level आहे....
इचलकरंजी मध्ये खानावळ जोरात आहेत भावा... वसंत जाधव खानावळ ला जाऊन या नक्की...लई भारी आहे ❤️
Bhavaa kolhapur cha vishaych hard astoyy ❤❤
भावा वडा पाव गंगावेश मध्ये सुवर्णा कॅफे मध्ये खाऊन बगा. .....❤❤❤❤❤एक नंबर आहे
संभा भेळ बस स्टँड जवळ एक नो आहे.
कोल्हापुरी भेळ जगात भारी. मी मुंबईत असतो. कामानिमित्त बरेच जिल्हे फिरून झाले.
Kolhaur ekdam Mast ❤❤ Pan tumi jetty jata to Address tar saanga ho manjy bary hoil 😅😂😊
Mi rajabhau chi bhel 1 rs madhe pn khalli aahe..jevha mi school madhe hote..vidyapith high school chya ground chya wall compound la gadi aasaychi...75 paise..1rs rate hota tevha,.in 1985-1990chya kalat😊
सुकिर्त भाऊ कोल्हापूर मधील तांबडा पांढरा चा चांगला स्पॉट सांग... म्हणजे तिथे जाऊन तांबडा पांढरा खाल्ला की सुफळ संपूर्ण...कोल्हापूर मध्ये खूप स्पॉट आहेत पण जो बेस्ट आणि अस्सल असेल तो एकच संगितलास तरी चालेल...
Hotel krishna delux @ uma talkies chowk, kolhapur
जगात भारी अमीही कोल्हापुरी ❤
Kolhapur manje vishay hard asto ❤❤
Subscribe kela....from Kolhapur ❤.
Ek no spots dakhwles sukirt la Sumit, college days athwle
Next कोल्हापूर व्हिडिओ मध्ये अंबाबाई मंदिराजवळ चाट मिळतो मेवाड चाट तो पण try करा.
खूप छान व्हिडिओ व माहिती
Kolhapur chi taste jagat bharich ❣️😍😍😍💯💯💯💯
So happy that you covered the local eateries… amhi ithe khato… urmila la gheun jashil tevha please castle cha karaka sandwich try kar… jagat bhari ahe… also please do try chorge misal
कोल्हापूरचा पेटीपाव आपण चहा बरोबर ही खाऊ शकतो चव छान लागते
लई भारी कोल्हापूरी
खरच असतो veg डॅनिश असा पदार्थ शेप पण तसाच आहे,पूर्वी या पदार्थ मधे egg आणि meat असायचे,पण vegan पण बनवायचे,हा पदार्थ मी poland मित्रानी दिला होता तेंव्हा खाल्ला
Best spot ghetle👍🏼
Kolhapur madhle food spot cover karayche mhntle tar ...... 6 months lagtil.
Background music mala khup Aavdat ... Pure old traditional Marathi
Bapu is awesome so was his father.....
Sukirtg....premat tr nahi na padlat... Kolhapur cha 3 ra vlog...trusha shanti chi lassi try kara...mahadwar road war...ani cocktail try kel tr sone pe suhaga
Bhava shital wada try kar nex time. Behind sidhala garden
सबसे न्यारा कोल्हापूर प्यारा
Davangiri dosa tumhi rajarampuri 1 line Dosa House madhe khup chan milato
Ky watel te....ardha shivaji putlyajawal chi davangiri best aahe
Sukirtg ji ichalkaranji la pan visiti kara
Dada mi kolhapur madhe mahalaxmi mahila bachat gat chi Veg Thali khalli hoti. Ekdum bhari hoti and tyatli basundi manje swaragch. Please te pan cover kara. Kon kolhapurkar asel tar location sanga and confirm kara ki changla ahe ka nahi toh spot.
Uttam kaka 🙏👍
Ichalkaranjit pan ek visit dya!
Kolhapur top quality mutton rassa tambda pandhra kuth miltay
भारी म्युझिक ❤
Shyamcha Vada sudha try kara.. Thanks for this vlog..Aathavni jagya zalya.. 😊
Me pn kolhapur chi ahe ranakalya jvl rhate. Khup bhari vatl ha aamch kolhapur bghun
Khup chaan vlog
शामचा वडा बेस्ट ❤❤
Apli avadchi bhaji ek number
Best concept... thanks for sharing this
Most welcome 😊
Aamch Kolhapur ❤❤❤
ओ मस्त भाऊ मी कोल्हापुर कर ❤❤❤❤ wel come to kolhapur 🤗☺️
आम्ही कोल्हापुरी ❤
Fkt eka shaharavrti videos chi series karavi asl bhari aahe KOLHAPUR
Khup mast
कोल्हापुरात original कोल्हापुरी चप्पल कुठे मिळते?
सुकिर्थ, मिसळ खायला नाशिक ला ये, पेरुची बाग,अंगारा मिसळ, मावळा मिसळ, लावणी मिसळ, डाळिंब मिसळ, ... किती व्हरायटी, ❤❤❤
Hehehe Danish, we bought Danish in Costco here in USA happy to know next year when we will shift back to Bharat we will have Kolhapur to eat Indian Danish ❤😁
Love kolhapur ❤