कर्म बंधनातून आपण सोडतो ज्याच्या अभावात ही भाव राहतो त्याचे नाव अभिमान आहे तो सूक्ष्म रूपाने फक्त त्याला अनुकूल वातावरणाचे गरज असते जर त्याला अनुकूल वातावरण मिळाले की तो लगेच फुलतो त्याचा विस्तार व्हावयास वेळ लागत नाही अभिमान घातक आहे ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही तर त्या वस्तूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन शुद्ध होतो वस्तू तीच असते पण अज्ञानामुळे तिचा बोध होत नाही कुठलाही कर्माचा हेतू हा आहे की कर्म करण्यातून आमच्या अंतकरणाची शुद्धी झाली पाहिजे कर्माचा परिणाम अंतकरण शुद्धीवर होत असतो कर्म असेल ज्ञान असेल भक्ती असेल त्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत कर्माचा परिणाम अंतकरणावर ,ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम आमच्या संपूर्ण जीवनावर होत असतो ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही ज्ञानाने वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो वस्तू तीच असते पण जी वस्तू आम्हाला अज्ञानामध्ये दुःख देते तीच वस्तू ज्ञानामध्ये आम्हाला तर रोजच्या आनंदाचे जाणीव करून देते फक्त ज्ञानाकडे
कर्मफळाची आसक्ती, व अहंकार हे कर्ममार्गामध्ये प्रतिबंध निर्माण करतः हे जरी खंर असेल तर माझ्या मते दैनंदिन घडणारः कर्म हे भगवतांला समर्पित केलः तर आसक्ती व अहंकार दुर होऊ शकतो का ? राम कृष्ण हरी..🙏 रमेश देवीकर.. अमरावती.
|| राम कृष्ण हरी || महाराज..सां.दं ! आपले प्रवचन ऐकणं ..म्हणजे या तुन आम्हांला सुख ,समाधान व आनंदच वाटतो ! महाराज , खरेच आपण .. या मागील व्यक्तित्व संत महात्म्याच्यरुपाने श्री ज्ञानोबा माऊली ..श्री तुकोबाराय..श्री स्वामी रामदास जी ..श्री कबीर जी व श्री स्वामी विवेकानंद जी च या श्रेष्ठ रुपाने आपण आजचे तुम्हीच आहेत ! या बाबत याची आम्हांला खुप धन्यता व आपला विशेष आनंद वाटतो !! ..आपली कृपा असावी.. स.न.वि.वी !!!🙏🙏
नम्रतेने चरणी मस्तक ठेवणे हे चिवले महाराजांना धन्यवाद धन्यवाद
महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
महाराजांच्या चरणी प्रार्थना साष्टांग नमस्कार ❤
पाच दिवसांचे प्रवचन ऐकून कान तृप्त झाले. रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
पू. महाराजांना व विशेषतःआपल्याला धन्यवाद!
महाराज तुमच्या चरणी शतदा सास्तांग नमस्कार दंडवत 🌹
येथे कर माझे जुळती महाराजांच्या चरणी नतमस्तक करतो
धन्य ते माता पिता, सद्गुरू चरणी प्रणिपात कर्माचे वर्म याचे ज्ञात झाले 👏
🌹❤️🙏🙏 माऊली 🙏🙏❤️🌹
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
मनापासून धन्यवाद
Sadguru Charni Koti Koti Pranam
ज्ञानाचा महासागर!❤❤
अत्यंत ऊत्तम उपक्रम
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
अध्यात्म शास्त्राचा अतिशय सखोल अभ्यास
कर्म बंधनातून आपण सोडतो
ज्याच्या अभावात ही भाव राहतो त्याचे नाव अभिमान आहे
तो सूक्ष्म रूपाने फक्त त्याला अनुकूल वातावरणाचे गरज असते जर त्याला अनुकूल वातावरण मिळाले की तो लगेच फुलतो त्याचा विस्तार व्हावयास वेळ लागत नाही अभिमान घातक आहे ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही तर त्या वस्तूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन शुद्ध होतो वस्तू तीच असते पण अज्ञानामुळे तिचा बोध होत नाही कुठलाही कर्माचा हेतू हा आहे की कर्म करण्यातून आमच्या अंतकरणाची शुद्धी झाली पाहिजे कर्माचा परिणाम अंतकरण शुद्धीवर होत असतो कर्म असेल ज्ञान असेल भक्ती असेल त्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत
कर्माचा परिणाम अंतकरणावर ,ज्ञानाचा परिणाम आमच्या दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम आमच्या संपूर्ण जीवनावर होत असतो
ज्ञानाने अंतकरण शुद्ध होत नाही ज्ञानाने वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो वस्तू तीच असते पण जी वस्तू आम्हाला अज्ञानामध्ये दुःख देते तीच वस्तू ज्ञानामध्ये आम्हाला तर रोजच्या आनंदाचे जाणीव करून देते फक्त ज्ञानाकडे
श्री गुरूशरणम्
Jai Ram Krishna खर भगवत भेटला.
द्विव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
पुढील भाग पाठवा खूप eeknyache ईच्छा आहे mharajache कीर्तने आणि प्रवचने एकूण मनाला खूप छान वाटते मन prsnn होते 🙏🙏🙏🙏🙏
आहे ना ,.आधीचे चार भाग..हा पाचवा शेवटचा आहे...
नीट बघाUTube वर
राम् कृष्ण हरि
पांडुरंग हरी... ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤
Ram Krishna Hari 🙏
जय सद्गुरु,राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी!
महाराजांच्या चरणी साष्टांग
चैतन्य महाराज देगलूरकर अतिशय सखोल ज्ञान आहे
रामकुण हरी😊
1:45:46
रामकृष्ण हरी
जय हरी महाराज
अलभ्य लाभ
अप्रतिम निरूपण
महाराजांना विनम्र नमस्कार
सा. नमन !
राम कृष्ण हरी....🙏🚩
खूप छान आहे ❤
रामकृष्ण हरि
Ram Ram 🚩🪔🕉️🙏👌
Jay sadguru ❤
राम कृष्ण हरी
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉🎉
कर्मफळाची आसक्ती, व अहंकार हे कर्ममार्गामध्ये प्रतिबंध निर्माण करतः हे जरी खंर असेल तर माझ्या मते दैनंदिन घडणारः कर्म हे भगवतांला समर्पित केलः तर आसक्ती व अहंकार दुर होऊ शकतो का ? राम कृष्ण हरी..🙏 रमेश देवीकर.. अमरावती.
धन्यवाद आपल्या मुळे
आम्हाला हा सत्संग लाभला.
|| राम कृष्ण हरी || महाराज..सां.दं ! आपले प्रवचन ऐकणं ..म्हणजे या तुन आम्हांला सुख ,समाधान व आनंदच वाटतो ! महाराज , खरेच आपण .. या मागील व्यक्तित्व संत महात्म्याच्यरुपाने श्री ज्ञानोबा माऊली ..श्री तुकोबाराय..श्री स्वामी रामदास जी ..श्री कबीर जी व श्री स्वामी विवेकानंद जी च या श्रेष्ठ रुपाने आपण आजचे तुम्हीच आहेत ! या बाबत याची आम्हांला खुप धन्यता व आपला विशेष आनंद वाटतो !! ..आपली कृपा असावी.. स.न.वि.वी !!!🙏🙏
साष्टांग नमस्कार
खूप छान प्रवचन झाले 🙏
सुंदर
कर्म, कर्मफळ, इतकं ओघवती निरूपण, तेही अंत्यांत बारकाईने अगदी सहज शब्दात तरीही एका विशिष्ट उंचीवरच
थक्क व्हायला होतं
तृप्त व्हायला होतं
🙏🙏
2 व 5 भागच मिळाले आहे तरी बाकीचे भाग पण शेअर करा
एकंदर पाच भाग आहेत यू टूबवर.
महाराज, वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणता घ्यावा ? अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत .राम कृष्ण हरी.
श्री नाना महाराज साखरे यांची ज्ञानेश्वरी.
6 वा दिवस उपलोड केला नाहीये का?
🙏💐
राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🌺🌺
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
राम कृष्ण हरी