गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग ३ | बाललीला - कालियमर्दन - कंसवध
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2020
- श्रद्धेय श्रोतेहो !!! गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या 'भगवान श्रीकृष्ण' या प्रवचनमालेचे तिसरे पुष्प! बाललीला, कालियमर्दन, कंसवध अश्या अत्यंत नाट्यमय प्रसंगांनी नटलेले हे पुष्प! जय श्रीकृष्ण !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
अवघाचि संसार हरी कीर्तन पाठविणे जय गुरुदेव
सर्व प्रसंग साक्षात जणू अनुभवले!।शतशः धन्यवाद !❤
खूप सुंदर मी मला भाग्यवान समजते कारण मला गुरुदेवांचे प्रवचन श्रवण केले
Gurudev pani suddha vahanar nahi asha prakarane pun aplya mukhatun sri krishna charitra vahate ahe koti koti pranam aaplyala
आम्ही स्वतः ला खूप भाग्यवान समजतो की घरी बसून आम्हाला हे अमृत प्राशन करायला मिळतं आहे
ग्रंथ वाचण्यापेक्षा आपल्याकडून एकण फार चांगलं.श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत आहेत.त्यामुळे ते काहीही करू शकले.अर्थात आपणही करू शकू पण सामर्थ्याची गरज आहे.नमस्कार गुरुजी
जय योगेश्वर अत्यंत मधूर वाणीत झानाच्या गंगेत नाहून निघत आहोत उत्तम वाणी
साष्टांग दंडवत
आपल्या प्रवचनाचे अत्यंत सुंदर आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
श्रीकृष्णाच्या अलौकिक लिला आपल्या मुखाने ऐकलं की वेगळाच आनंद मिळतो
By
गुरुवर्य, सादर प्रणाम. रसाळ वाणीतील अभ्यासपूर्ण प्रवचन ऐकून प्रसन्न वाटले.
खूपच सुंदर!जय श्रीकृष्ण!भगवंताचे प्रसंगानुसार गीतांची गोडी अवीट आहे.गुरुदेवांच्या वाणीतून श्रवण करण्याचा आनंद तो काय वर्णावा!👌💐
अत्यंत श्रवणीय
अत्यंत श्रवणीय जय श्री कृष्ण कथा.🙏🙏💐
जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
गुरूदेव प्रणाम खुप सुंदर प्रवचन झाले.ओम नमो भगवते वासुदेवाय.
गुरुदेव प्रणाम।अतिसुंदर।श्रवणीय चिंतनिय अत्यंत सुमधुर वाणी।साष्टांग दंडवत।
veryjood
रामकृष्ण हरी ....................🙏🙏🙏
जय श्री कृष्ण 🙏🌹🙏
अतिशय सुंदर व सुश्राव्य बोधामृतपान आहे .
Jay Shri radhe Krishna
गुरुदेव. नमस्कार . आपली वाणी पण अद्भुत आहे.
खुप खुप सुंदर गुरुदेव।अत्यंत मधुर वाणी।आपली भागवत प्रवचने सलग सात वेळा ऐकण्याचे भाग्य लाभले केवळ आपल्या मुळे।शतशः प्रणाम गुरुदेव।आपली ऋणी आहे आणि ऋणात राहु इच्छिते।साष्टांग नमस्कार।
🍀🚩💫🙏🏻🌺👌धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ...
गोपालकृष्ण महाराज की जय 🙏
जय श्री कृष्णा
अप्रतिम नमस्कार गुरुदेव रोज मेजवानी आहे
जय श्रीकृष्ण 🙏💐🌹💐💐💐💐🙏🙏
खुप छान, खुप सुंदर, शब्दच नाहीत 🙏🙏🙏
जय योगेश्वर 🙏🏻
Jai shri krishna
Farach sundar aani rasal prawachan
जय योगेश्वर अत्यन्त सुंदर
अतीशय सुंदर आणि श्रावणीय.
Khup sundar rasal vani
moksha amha ghari shankar abhyankar
गुरूदेवदा आपल्या प्रवचन श्रवण करून प्रातःकाळाचे श्रवण वर्णन भागवत आम्ही अत्यंत भावपूर्ण झालो .
सुंदर 👌 अतिशय सुंदर 🙏🙏
फार सुंदर 🙏🙏
अप्रतिम निरूपण
भगवान श्रीकृष्ण प्रवचन माला खूप छान ऐकतच रहावे असे वाटते खूप प्रसन्न वाटले आणि उत्तम मार्गदर्शन मिळाले.आपणास त्रिवार वंदन.
Namaskar Gurudev
Jai shree Krushna
Namaskar Gurudev
Khoop chaan 🙏🙏
खुपच सुंदर सांगतात
खूप सुंदर
जय श्री कृष्ण
अप्रतिम
खूप सुंदर आहे
Sadar Naman Gurudev.
जय श्रीकृष्ण
Krishna katha ramaya Gurudev achya oghavati vanitun aikatach rahave
Bhgawancharit madhuram!!!
खूप छान
खूप छान 👌
आरती खूप छान
गुरुजी आपण आम्हाला देवाचे दर्शन घडविले ।शतशः वंदन।
खूप सुंदर सर
Informative
You tube is best channel
आपल्या रसाळ, मधुर वाणीने करणेंद्रिय तृप्त झाले.
रसाळ वाणी😊☺️👌👌👌
I am feeling blessed to listen to you! Thank you 🙏
फार सुंदर आहे. घरी बसून शांतपणे परत परत ऐकता येते U Tube channel चे पण आभारी आहे. आपणास कोटी कोटी नमस्कार
हे
Aapn he sarv करू शकाल.आपल्याकडून एकने ही एक परवणीच आहे.नमस्कार आपल्याला
आपल्या मुखातून महात्मा बुद्धांचे संपूर्ण चरित्र ऐकण्याची इच्छा आहे
जय सत्गुरु!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 🌹🌹🌹🌹..
🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय श्रीकृष्ण!👌💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाग ४था उद्या ऐकणार.
Very nice
मला कृपया आदरणीय गुवरुवराचे पुढील भागवतप्रवचनाचे पुढील भाग हवे होते ३ पर्यंत ऐकलेत पुढील भाग पाठवु शकलात तर आभारी असेन -जय श्रीक्रिष्ण
Apratim
Nice
ADITYA PRATISTHAN YANCHE ABHAR TUMACHYA MADHYAMATUN ANI U TUBE CHANEL MULE HE SHAKYA AHE KHOOP CHAN
Gurudev ankhin pn CD updoad kara
Bn
Virymocr
0pq
Jahirati dakhau naye
Very. Bad
अवघाचि संसार हरी कीर्तन पाठविणे जय गुरुदेव
Jai shri krishna
अप्रतिम
खूप खूप सुंदर
अवघाचि संसार हरी कीर्तन पाठविणे जय गुरुदेव