गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग ८ | वस्त्रहरण, पांडव अज्ञातवास, कृष्णशिष्टाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2020
  • गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या सुप्रसिद्ध 'भगवान श्रीकृष्ण' प्रवचनमालेचे हे आठवे पुष्प ! या भागात द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा अज्ञातवास, कृष्णशिष्टाई याविषयी ऐकायला मिळेल. अनेक श्रोत्यांच्या मनात यांसंबंधी कुतुहल असते, आशंका असतात. या आशंकांचे निराकरण करून घेण्यासाठी अवश्य ऐका !!!
    प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर

ความคิดเห็น • 44

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว +2

    पू.गुरूदेव आपल्या मखातून श्रवणीय भागवत ऐकताना प्रत्यक्ष डोळ्या समोर सर्व दसत होतो

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari1081 2 ปีที่แล้ว +3

    सर्व प्रवचने ऐकत रहावी अशीच आहेत.परत परत ऐकत आहे.त्रिवार वंदन. 🙏🙏🙏

  • @hemapatki3483
    @hemapatki3483 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री क्रुष्ण।गुरुदेव खुप खुप सुंदर।आपली अत्यंत त्ऋणी आहे। आधी भागवत सात वेळ ऐकले।आता श्री क्रुष्ण।साष्टांग दंडवत।

  • @jayantkulkarni9103
    @jayantkulkarni9103 3 ปีที่แล้ว +4

    अत्यंत मधुर आवाजात रसाळ विदवत्तापूर्ण प्रासादिक भाषेत प्रवचन ,पुढील प्रत्येक भागाची उत्सुकता लागून रहाते. नमस्कार गुरूदेव. जय श्रीकृष्ण.🙏🙏🙏🌹🌹🌹..

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरुदेव🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू महाभारत सांगण्याची कृपा करावी

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว +1

    🍀🚩💫🙏🏻🌺👌धन्यवाद महोदय नमस्कार 03/23

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale4036 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर प्रवचन ikat राहावे असे.प्लीज महाभारत पण पाठवा

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 ปีที่แล้ว +2

    गुरुदेवांना त्रिवार वंदन

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +7

    जय श्रीकृष्ण!खूपच छान,सुंदर!👌💐

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 3 ปีที่แล้ว +5

    जय सदगुरू

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 ปีที่แล้ว +3

    Jai shri krishna

  • @kirtimandke8404
    @kirtimandke8404 3 ปีที่แล้ว +4

    Jay Gurudev

  • @veenavesu2119
    @veenavesu2119 3 ปีที่แล้ว +4

    Bhagwan Srikrishna pravachan khupach sunder ahe

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 2 ปีที่แล้ว +1

    गुरुवर्य चरणाप्रती प्रणाम

  • @sachinnaik6794
    @sachinnaik6794 3 ปีที่แล้ว +6

    आणि आता ह्या मरगळलेल्या समाजाला सजग आणि सावध करण्यासाठी आणि नवीन पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे, जर तुमची प्रकृती साथ देत असेल तर जरूर हा संकल्प (संपूर्ण महाभारत) पूर्ण करावा🙏❤️

    • @vedvatikulkarni7442
      @vedvatikulkarni7442 ปีที่แล้ว

      गुरुदेव,
      आपल्या तोंडून श्रीकृष्ण चरित्र ऐकणं ही महान पर्वणी आहे. अत्यंत मधुर अभ्यासपूर्ण प्रभावी आणि सहज सुंदर ओघवती भाषा, सखोल विवेचन यानं मन भारावून जातं. भरभरून
      आनंद आणि उत्तम सकारात्मक ऊर्जा मिळते.
      आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची किंवा आपले प्रवचन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी अजूनही तरी मिळाली नाही. भविष्यात ती कधीतरी मिळेल अशी आशा करते.
      यु ट्यूब वरती आपली अनेक प्रवचन मी ऐकलेली आहेत. डोळे मिटून ती ऐकत असताना तर प्रसंग साक्षात डोळ्यासमोर उभे राहतात आणि लहानपणी ऐकलेल्या कीर्तनाचा आनंद मिळतो.
      आपला अफाट व्यासंग आपल्या देशाचा इतिहास संस्कृती यांचा गाढा अभ्यास, समाजावर त्याचा उत्तम परिणाम होईल अशी डोळस पद्धतीने केलेली मांडणी सारच विलक्षण आहे.
      संपूर्ण महाभारत आपल्याकडून ऐकण्याची संधी आम्हा सर्वांनाच मिळू दे.
      परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊ दे ही त्याला प्रार्थना. ⚘⚘🙏🙏🙏

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम दृश्य उभे राहिले

  • @lilapatil6822
    @lilapatil6822 3 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट

  • @sujatadesai8118
    @sujatadesai8118 3 ปีที่แล้ว

    श्री श्री गुरूदेव, टिपण्णी जोडण्यासाठी शब्द नाहीत, हृदयातील भावना नी डोळ्यात दाटी केली आहे

  • @drvadalkar4030
    @drvadalkar4030 3 ปีที่แล้ว +4

    अनेक पैलू उलगडून दाखवले जे पूर्वी माहित नव्हते,🙏

  • @sampadaabhyankar6875
    @sampadaabhyankar6875 3 ปีที่แล้ว +6

    अत्यंत मधुर आवाजात रसाळ विदवत्तापूर्ण प्रासादिक भाषेत प्रवचन ,पुढील प्रत्येक भागाची उत्सुकता लागून रहाते.
    गुरुदेव आपण महाभरता वर प्रवचनाचा उल्लेख केलात, आपणास नम्र विनंती येणाऱ्या अधिक महिन्याच्या निमित्ताने महाभारतावर आपण प्रवचन केलेत तर आम्ही श्रोते उपकृत होऊ.

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 3 ปีที่แล้ว +5

    🌹🌹🌹🙏🙏👏🏼👏🏼👏🏼

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 2 ปีที่แล้ว

    Jay shree Krishna 💐🙏

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹..

  • @vrundadeodhar9171
    @vrundadeodhar9171 2 ปีที่แล้ว

    जय श्रीकृ ष्ण कीती सुंदर वर्णन . जसे काही आपण तिथे उपस्थित राहून ते बघतो की काय गुरुदेव धन्यवाद असे भाग ऐकावयास मिळू शकेल🙏🙏🌹👌👌

  • @neelimalimaye5579
    @neelimalimaye5579 3 ปีที่แล้ว +4

    Gurudev kiti goad awaj tumcha

  • @akshadasurve9336
    @akshadasurve9336 3 ปีที่แล้ว +2

    🙏 khup sundar. Sir amhala mahabharat detail madhe samjun ghyayla khup awdel.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +3

    जय श्रीकृष्ण!गुरुदेवांच्या वाणीतून असे प्रगट होते,की साक्षात प्रसंग डोळयांसमोर उभा राहतो.👌💐

  • @prakashmane1832
    @prakashmane1832 3 ปีที่แล้ว +5

    Jai shree ram

  • @user-df4yj2lz9o
    @user-df4yj2lz9o 10 หลายเดือนก่อน

    Namostu Vidya vacspati

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम नमस्कार गुरूदेव

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 3 ปีที่แล้ว +6

    किती सुरेख गुरुदेव.तुमच्या प्रवचनातून भगवान कृष्ण डोळ्यासमोर उभे राहतात.आपल्याला अंतःकरणा पासून नमस्कार.मला आपल्या ला भेटायची इच्छा आहे.भेटू शकते का? .

  • @sachinnaik6794
    @sachinnaik6794 3 ปีที่แล้ว +1

    काका, संपुर्ण महाभारताचा संकल्प पूर्ण करा, आम्ही आतुरतेने वाट बघतोय,,🙏🙏🌷🌷😘

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh243 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार

  • @bharatimarathe1114
    @bharatimarathe1114 3 ปีที่แล้ว +1

    Pl keep the advertisements in the starting or at the end elderlies are finding difficult to skip

  • @bharatzalte3434
    @bharatzalte3434 ปีที่แล้ว

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक शब्द अतःकरणात पोहचत होता.आता शब्चऊरले नाहीत .प्रत्यक्ष गोपाल कृष्ण महाराजांचे दर्शन आपण घडवले.

  • @rekharakshe7701
    @rekharakshe7701 3 ปีที่แล้ว

    A

    • @vishwasraosawant6985
      @vishwasraosawant6985 2 ปีที่แล้ว

      Do you have your lectures/pravachans on Mahabharata ? If so, please give details i.e. in the form of books.