👍 खुपच छान माझ्याही आयुष्यात मलाही गाढव म्हटले आहे, पण सत्संसगिती मुळे माझ्याही मुखातून " जय जय रघुवीर " शब्दाचे स्मरण होते ही परमेश्वराची कृपा आहे 🙏🏻🙏🏻
जय सद्गुरू 🙏 🙏 🙏 ज्यावेळी मनाची शक्ती वीक होते त्यावेळी अशी प्रवचने धीर देतात . गुरुदेवान्नी या प्रवचणातून जो दृष्टांत दिला किंवा प्रसंग सांगितले त्यातून परत उभारी मिळाली . त्यासाठी शतश: प्रणाम . जेंव्हा मार्ग दिसत नाही तेंव्हा सद्गूरूच दीपस्थम्भ होतात हेच खरे . जय सद्गुरु . ॥ श्री स्वामी समर्थ । सद्गुरु स्वामी समर्थ ॥ ...॥ जय श्रीराम . 🙏 🙏 🙏 🌷🌷🌷
Ti majhi asa bhav asto pan dev jane ti kaun mi hansat nahi gambheer pan sangto apnala .je bolto tyachi punyala tumhi janto mi ashudh bhavat geli nahi santachi ashirwad mandirat geli je milala tila nahi cheenti pan dewachi moorthy lanta yatch majhi uddeshya yahi sagun sewa karti .peepal vrikch kiti vishal dekhlam dhanyawad mohan bua tumhal teen ber sunato uttar mi dili nahi aaj dili.
खूप सुंदर चिंतन...माझ्याकडे शब्दच नाहीत...किती हसतमुख परमार्थ दर्शन घडवले..विषय मांडणी ही अतिशय सुंदर ..उच्चार शुद्ध व स्पष्ट 🙏खूप छान...जय जय रघूवीर समर्थ 🙏🌹🌺🙏👍👌
खूपच छान निरूपण|| पण श्रवण करणे.व ते आचरणात आणणे.मन ,बुद्दी चित्त | मन एकाग्र करणे.बुध्दीला समजले तर अतंक्रणात ते ज्ञान खोलवर जाऊन वैचारिक पातळी वाढविणे. संतपुरूषांच्या अंतर्गत परमेश्वर व्यापलेला आहे.सद्गरूच आपले जीवन सदभावाचे व आनंददायी करतात.सद्गरू भक्ती सर्व श्रेष्ठ आहे.🙏🙏🙏🙏
अत्यंत रसाळ निरूपण.प्रत्येक शब्द अमृताहूनि गोड...🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जय जय रघुवीर समर्थ तुमचे प्रवचन ऐकतच रहावे असे वाटते मी नेहमी तुमचे प्रवचन ऐकत राहते मनाला खूप समाधान वाटते जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
नमस्कार!फारच सुंदर प्रवचन.
Jay Jay Raghuvir Samarth.Namskar.🎉
खुपचं छान आनंदी वृत्ती
🙏🏻अप्रतिम 🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🌹🌹🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ सुंदर प्रवचन
Jay Jay Raghuvir Samrth
Namskar.🎉
समाधान झाले जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍 खुपच छान माझ्याही आयुष्यात मलाही गाढव म्हटले आहे, पण सत्संसगिती मुळे माझ्याही मुखातून " जय जय रघुवीर " शब्दाचे स्मरण होते ही परमेश्वराची कृपा आहे 🙏🏻🙏🏻
Jay shree sadgaru jay jay shree
जय जय रघुवीर समर्थ, सारखसार ऐककाव स वाटते, खुप समाधान वाटते, जय श्री राम 🙏🙏
Sundar nirupan.dhanywad.
Ram krushna
श्रीराम समर्थ
Jay jay raghuvir Samantha 🙏🌹🙏🌹🙏🌹
Jay sadguru shri ram Samarth
खूपच सुंदर विवेचन 👌👏 अगदी खरं आहे आम्ही सदैव गंभीर असतो. आनंद ओसंडून वाहायला पाहिजे. आम्हाला सतत आत्मपरिक्षण करायला पाहिजे. 🙏🙏🙏
जय,जय,रगवीर,समथ
Shri Ram samarth
जयरघुवीर पू.गुरूदेवांच्या मुखातून श्रवणाने चिंतन कसे करावे हे ज्ञान आम्ही पावन झालो.जय जय रघुवीर समर्थ
Sundar margdarshan vivechan
Sree ram samartha
जय सद्गुरू 🙏 🙏 🙏 ज्यावेळी मनाची शक्ती वीक होते त्यावेळी अशी प्रवचने धीर देतात . गुरुदेवान्नी या प्रवचणातून जो दृष्टांत दिला किंवा प्रसंग सांगितले त्यातून परत उभारी मिळाली . त्यासाठी शतश: प्रणाम . जेंव्हा मार्ग दिसत नाही तेंव्हा सद्गूरूच दीपस्थम्भ होतात हेच खरे . जय सद्गुरु . ॥ श्री स्वामी समर्थ । सद्गुरु स्वामी समर्थ ॥ ...॥ जय श्रीराम . 🙏 🙏 🙏 🌷🌷🌷
🙏
Sri ram samarth sri ram jay ram jay jay ram 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👏👏👏👏👏🌺🌷👌👌🥭☀️🌤🌤🌻👑🔅🍎🍎🌛🌝⭐🌞🌞🍏🌸🔆🔆🕉🔔📿🌿🌾🍎⛳🌈🌟🔔
Ti majhi asa bhav asto pan dev jane ti kaun mi hansat nahi gambheer pan sangto apnala .je bolto tyachi punyala tumhi janto mi ashudh bhavat geli nahi santachi ashirwad mandirat geli je milala tila nahi cheenti pan dewachi moorthy lanta yatch majhi uddeshya yahi sagun sewa karti .peepal vrikch kiti vishal dekhlam dhanyawad mohan bua tumhal teen ber sunato uttar mi dili nahi aaj dili.
अतिशय सुंदर, मार्मिक, रसाळ, शिकवण देणारे, स्वतः ला विचार करावयाला लागणारे प्रवचन होतें.. 🙏🙏
Satya aahe .tithe geli bas man aseech vyavhar jhala .tyvar mi kahi pahto.ani tya chhan aasto.
जय सद्गुरू बाबा, खुप खुप शिकण्यासारखे आहे या प्रवचनातून ,धन्य धन्य झालो बाबा
जय जय रघुवीर समर्थ
ह4 44
4 म4
Khupach arthapurna pravachan ekatch rahawe ase watte
Jay jay raguvir samrth 🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🌹🌹🙏🙏
तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वरीष्ठ.
कोटी कोटी प्रणाम बाबा खूप खूप सुंदर प्रवचन सेवा राम कृष्ण हरी बाबा
फार सुंदर विवेचन केले आहे.असे आचरणात आमच्यात यावे ,हीच सतत प्रार्थना.🙏🙏🙏
Shri Ram samrth mohan buva namskar
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
नामाचे सामर्थ्य अंगी बाणू दे हीच समर्थ चरणी प्रार्थना
मुखात सतत नाम असू दे सौ वंदना
खूप सुंदर चिंतन...माझ्याकडे शब्दच नाहीत...किती हसतमुख परमार्थ दर्शन घडवले..विषय मांडणी ही अतिशय सुंदर ..उच्चार शुद्ध व स्पष्ट 🙏खूप छान...जय जय रघूवीर समर्थ 🙏🌹🌺🙏👍👌
Thanks
Nice
जय सदगुरू..
खूप सुंदर निरुपण दिलंत.अगदी कान आणि मन तृप्त झाले.
!! जय जय रघुवीर समर्थ!!
🌹🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹
खुपचं सुंदर बोध आहेत जय सदगुरू
जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
परत परत ऐकावेसे आसें सुंदर !
मोहनबुवा आपलं प्रवचन खूप भक्तीपूर्ण व अभ्यास पूर्ण असते.
जय जय रघुवीर समर्थ
संत व सद्गुगुरू महत्व खूप अप्रतिम प्वचन 👏👏👏
जय श्री राम...🙏
गुरुमहाराज
जय जय रघुवीर समर्थ
Sunder pravachan
Jayjay Raghuvir Samartha
हो तु आवाजा नी दास बोध| कळतो जयजय| रघुवीर समर्थ🌞🌞🌞 सुप्रभात🙏
जय जय रघुविर समर्थ खुप छान निरूपन आहे
खुपच सुंदर निरुपण " जय श्रीराम "
श्री राम समर्थ जय जय रघुविर समर्थ
Atishay sundar nirupan🙏 jai sadguru🙏🙏🙏
सदगुरुनाथ महाराज की जय 🙏🏻
अंतर्मुख करणारे, प्रवचन आहे.अंतकरणाचा, ठाव घेणारं निरुपण आहे.
🙏🙏 Jai Sadguru 🙏🙏
जय श्रीराम
Jai Jai Raghuvir Samartha khoop Sundar Nirupan
अतिशय सुंदर निरुपण संकल्पविकल्प वृत्ती च मनात घर करुन राहतात.विवेकबुध्दीठेउनजागृत राहवत लागत.🌹🌹👌👌
Pp
खूपच छान निरूपण||
पण श्रवण करणे.व ते आचरणात आणणे.मन ,बुद्दी चित्त | मन एकाग्र करणे.बुध्दीला समजले तर अतंक्रणात ते ज्ञान खोलवर जाऊन वैचारिक पातळी वाढविणे. संतपुरूषांच्या
अंतर्गत परमेश्वर व्यापलेला आहे.सद्गरूच आपले जीवन सदभावाचे व आनंददायी करतात.सद्गरू भक्ती सर्व श्रेष्ठ आहे.🙏🙏🙏🙏
JAI JAI RAGHUVEER SAMARTH 🙏🔔🕉🔔🙏
Tumchi rasal vani aaikun man prasanna zale
🙏🙏जय सदगुरु 🙏🙏 अमृतानंदमयी
Jai jai raghuvir samrth🙏
Jai Jai Ragaveer Samarth.......
Shri Ram Samarth🙏🙏🙏🙏🙏
It's really voice of reality about Shri Ramdas Swami
Salute for such greatest spiritual speech.
Jai Sadguru🙏
खूपच सुंदर आहे, एवढा चांगला उपक्रम सुरू करून आम्हाला घरबसल्या साक्षात प. पू मोहनबुवा यांच्या कडून निरूपण ऐकता आले याबाबत मानावे तेवढे आभार कमीच आहेत
Priyanka Patil ..very true
Pradip. Patil
1month.ago
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
@@sanjaybadekar963 n🌱🍯🌱🌱🍯🌱🐝🌱
🌱🍯🌱🌱🍯🌱🌱🌱
🌱🍯🍯🍯🍯🌱🍯🌱
🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱
🌼🌱 Hi. honey! 🌱🌼
खुपच सुंदर👍👍👍
खुपच छान जय सतगुरू
Marathi par
Vv
V UGC hin
Hindipravchn
Namsmaranachi godi lagli buva tumchyamule
Jay Jay Raghuveer Samarth
🙏👣🙏👣👌
9
जय हो 🇮🇳सद्गुरू नाथा🇮🇳
जय हो 🇮🇳भारत माता🇮🇳
जय जय 🙏रघुवीर समर्थ🙏
अनिल जैन चांगळी my d
अनिल जैन चांगळी morning
I
Namaskar guruji samarthya ahe tumchaya pravachant khup bare vatale
dasbodhii ramunigeli mi... man nirmal zaale .. khoop khoop aabhar... dhanyavad.
🙏🙏 Jay Jay Raghuveer samarth 🙏🙏
Jai jai raghuvir samarth..🙏🙏😇😇.🐚💐🌸💮🌷🌼🌻🌺🌹🏵🍂🍁🍀☘🌿
🙏Jay sadguru🙏
।। श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ।।🏵🏵👏🏵🏵
श्री स्वामीनारायण संदेश
Jai jai raghuvir Samarth! 🙏🙏
जय सदगुरू. श्री राम समर्थ
खुप च सुंदर समर्थ वचने ही संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली त
जय जय रघुविर समर्थ
खरच खुपच मन परिवर्तन करणारे समर्थांंची प्रवचन किर्तन अम्हांला घरी बसुन ऐकायला मिळतात.खुप भाग्यवान आहोत आम्ही .मन प्रसन्न होत ऐकून .
Shrt Ram
ram
ram
🌹🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹
🙏श्री राम समर्थ 🙏
man shant hotay jay sadguru
Mohan buva kup chan
Shri ram jay ram jay jay ram
De
Jay jay raghuvir samarth
Jay sadgru
Koop chhan
*🌺🌺|| जय जय रघुवीर समर्थ ||🌺🌺*
vishwas malshe e
@@nitinambe8283 *मित्रा ! काय बोलायचंय आपल्याला.बोला "जय जय रघुवीर समर्थ "आपल्यावर श्रीरामाची कृपादृष्टी असो.*
खुप सोप्या पध्दतीने निरुपण छान करुन सांगीतलं.
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🌹🌹Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏
🙏
Apratiiiim...khuuupch chan nirupn dilt aapn.🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ वैष्णवाचा श्री संप्रदाय अंतर्गत रामदासी संप्रदाय आहे का हे आम्हाला समजावे
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
ANANT JOIl
Jay jay rghuvir samarth... Jay sadguru...
Jay sadguru khup sunder🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र आहे का ? आणि तो आपन जपू शकतो का ?
Ram krushan hari