खोल समुद्रातील "सुरमई" माश्याची मासेमारी | King Fish ( surmai) Fishing In Deep Sea
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील कृत्रिम माश्याच्या सहाय्याने केलेली "सुरमई" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#मालवणीलाईफ
#malvanilife #konkan #fishing #boating #boat #sportsfishing #lure #baitfishing #kingfish #surmai #lighthouse
For casting n trolling boat trip
Mr kiran Roge
94030 82027/7066893641
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
हर्षवर्धन जसा क्रिकेट मध्ये माहिर आहे तसा मासे मारी मध्ये ही माहिर आहे.
जय हो महाराजा तारकर्ली❤
खूप छान अँकलिंग विडिओ. पाहायला खूप मजा आली. अश्या एडवेंचर सफारीला मजा येते खूप. असे व्हिडिओ पुन्हा बघायला नक्कीच आवडेल 👍
खुप छान व्हिडिओ
Thank you 🙏
Captain Kiran and Harsha... Nice catches 🎣🤩👏
Lucky bhau.. enjoyed watching lovely video 😍👍
जबरदस्त किरण,अमितला नको देऊ मला पाठव डोंबिवलीला, लकी कांबळी खूप छान व्हिडिओ 🤝❤️❤️❤️
अतिशय छान विडियो दाखवला मालवणी लाईफ च्या माध्यमातून धन्यवाद देव बरे करो जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
दादा सलाम आहे तुझ्या मेहनतीला
कारण लक्षदिप वरून आल्या आल्या लगेच तुम्ही दुसरी व्हिडिओ बनवण्यासाठी लगेच तयार झालेत आणि आमचा साठी व्हिडिओ घेऊन आलात ❤
लकी खरच मस्त video आम्हाला बघायला वीस मिनिटे असला तरी यासाठी तुमचा सगळा खटाटोप दिवस भराचा होता .
असेच नवनवीन दाखवत जा कायम शुभेच्छा
Thank you so much 😊
कॅच अँड रिलिज का कम्पल्सरी आहे पण? मला तो मासा खाताच नाही आला तर बोटी वर जायचा फायदा काय?
अप्रतिम व्हिडिओ आहे.. आणि आमित आचरेकर. गणेशा होम स्टे.. चे मालक.. लकी दादा.. सारखे प्रेमळ माणूस तुमच्यासोबत हा व्हिडिओ बघाय मजा आली.. देव बरे करो👍👍
Ek no, mast
Bhau tujhi videos roz bagto..Mumbai cha busy life madhe tujhi videos bagitlya ki fresh vata... Malvan roz explore kelya sarka vata.....Home stay options available var plz videos banav
Ek number video bhava sairaj kde etos alyavar maz fakt nav sang ghari anun sodel dev bare karo❤
1st me ♥️ 👍my फेवरेट विडिओ म्हणजेच fishing 🎣 ❤
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Khup Chan video 👍👍
लकिदा❤❤❤
❤️❤️❤️
मस्तच.. लयभारी..देव बरा करो..
Good fishing 🎣
Mast ❤
अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙌
Mi 25 Varsha purvi Vijaydurg chya samudraat hand line ni raatri 10 te 1.30 boati tun bota paasun elbow hun motha charta kadla hota khadkaat jaam basla hota pan tight dharun thevla shevti to thakla anhi baaher aala tyachi aathvan aali 24 charte milale hote total sagle handline la amhi 10 Jana hoto boatit
Very nice sir
देव बरे करो ❤
Does anyone know the English name for Surmai or its scientific name?
I want to read about it.
We in Vidarbha don't have these fishes as I assume these are marine fish species, whereas, we have freshwater/river fishes.
king fish
@@MalvaniLife Dada, thanks for responding, just read about it online and found out that it's called Seer fish and also called as Spanish Mackerel in English.
I didn't know that we had mackerel fish in our seas. Thanks for that.
King fish
लकीदादा, लक्षद्वीप बेटावर जे मासे पकडले त्याचे तुम्ही काय केले हे सांगितले नाही.
Boat war je workers astat tyanna dile ... te wiktat