खुप खुप अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 गावाकडचे निसर्गरम्य परिसर पाहून हिरवगार वातावरण मन प्रसन्न झालं 🌴👌 चहा पाणी चे कार्यक्रम खुप छान पार पडला आहे लय भारी वाटलं 👌🌴👍
गावठी गुलाबी पण सुगंधी गुलाबी गुलाब फार दिवसानी दिसला ...जो आता दुर्मीळ होत आहे या जुन्या जाती जपल्या पाहीजेत...या पासूनच गुलकंद तयार करतात . टेंपो मधुन असा प्रवास करण्याची मजा त्यालाच समजत असते जे अनुभव घेतात. गावातील घरे बदलत आहेत... मस्त..वातावरण बदलत आहे. प्रमोद चे अभिनंदन ...भावा शेवटी गावातील videos जास्त मस्त असतात. घरट दाखवत असताना त्याच्या पाठीमागे घर मस्त होते .
खूप छान व्हिडिओ असतात आम्ही सोलापूर जिल्हा तालुका करमाळा येतून पाहातो
कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🥰🥰🥰
superb video lovely 😍😍 happy chaan haa lovely kokan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोकणात हुंडा घेत नाही. खूप मोठी गोष्ट आहे. आणि अभिमान वाटतो की ह्या कोकणात लग्नाचा वायफळ लग्न खर्च नाही करत❤
प्रमोदचे खुप खुप अभिनंदन! आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद
Abhinandan pramod aani manali 🌹🌹pasanticha karykram sundar aahe, mulaga-mulagi jodi 1 no aahe👌🌹🌹
धन्यवाद
खुप खुप अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 गावाकडचे निसर्गरम्य परिसर पाहून हिरवगार वातावरण मन प्रसन्न झालं 🌴👌 चहा पाणी चे कार्यक्रम खुप छान पार पडला आहे लय भारी वाटलं 👌🌴👍
Thank you so much
खूप खूप छान व्हिडिओ आणि मुलगी बगणे कार्यक्रम ❤❤
Heartiest Congratulations.
अभिनंदन प्रमोद दादा आणि तूला पूढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤
धन्यवाद
Chan bolas dada ek mekana savrun ghetat hich khashit ahe appya koknatli ❤
Khoopach chhan pratha aahe koknatli❤❤🎉
चहापाणी होत असते वेळी कोंबडीच्या पिल्यांचा आवाज एक नंबर,,, सुवर्ण कोकण आपले,,, आम्ही कणकवलीकर,,, 🎉🎉
KHUPCH CHHAN PRTHA AAHE ❤❤❤🎉🎉🎉
बापरे एवढे लोक चहा पाण्याला
Hi Aplya kokontali padhat lagna thrvachi juni padhat ahe maza yete.Nice volg.
धन्यवाद
Congratulations pamya ❤
Thank you. लग्नाला ये
@@KokankarAvinash arey lokani pn reply dilay mans bguun ky reply krto
चहा पाण्याचा कार्यक्रम मस्त,नवरा नवराही मस्त....
खूप सुंदर सरळ आणि साधी असलेली कोकणची माणसं 6:51❤
चहा पाण्याचा कार्यक्रम मस्त 🎉🎉
गावठी गुलाबी पण सुगंधी गुलाबी गुलाब फार दिवसानी दिसला ...जो आता दुर्मीळ होत आहे या जुन्या जाती जपल्या पाहीजेत...या पासूनच गुलकंद तयार करतात . टेंपो मधुन असा प्रवास करण्याची मजा त्यालाच समजत असते जे अनुभव घेतात. गावातील घरे बदलत आहेत... मस्त..वातावरण बदलत आहे. प्रमोद चे अभिनंदन ...भावा शेवटी गावातील videos जास्त मस्त असतात. घरट दाखवत असताना त्याच्या पाठीमागे घर मस्त होते .
गंगाधर खूप दिवसांनी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
❤❤❤❤ nice video Bro
Thanks 🔥
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
प्रमोद तुझे खूप खूप अभिनंदन आम्हाला बोलवा लग्न समारंभात दादा अवनी आई ताई बरे आहेत का खूप छान
हो एकदम मस्त
Khup Chan video 👌
धन्यवाद
दादा मी मुळचा नंदुरबार जिल्ह्यातील पण माझं बालपण तसेच ४ थी पर्यंत शिक्षण कळंबस्तेला झाले आहे.
❣️
Khop Chan. Devole gav
Congratulations Pramod 🎊
धन्यवाद
Congratulations Pramod 👍
धन्यवाद
Congratulations 💐
Thanks a lot
Good video dada
Nice vlong 👌👌👌
आजचा व्हिडिओ खूप छान झालाय
कार्यक्रम एकदम छान 👌..लग्नाला बोलव भावा...
मस्त 100 vela🤑🤑.. मस्त फ्रेश हो... 😂😂
Khup chan❤
Lay bhari❤
Khup chan Vlog!❤
धन्यवाद
Mast video 😊
Thanks 😊
Muliche gav kalambaste aahe pan vadi konti maze pan gav kalambaste
Mast video
Thanks 🤗
Mast vedio❤
Nice video
धन्यवाद
Congratulations ❤
धन्यवाद
Khup chan mitra. Ganpatitale video pan bagitalet👌
आपल्या कोकणात छान पध्दत आहे देणा घेण्या ची प्रथा नाही आहे ते
❣️
Hi bro
❤️❤
माझ्या मुलाला सुध्दा मुलगी हवी आहे मनमिळाऊ सुसंस्कृत असायला हवी मुलगा अमेरिकेत जाॅब करतो सात वर्ष झाली.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
टन टन आवाज कसला येतोय शेतातून येताना
No idea
लग्नासाठी मुलीचे स्थळ असेल तर सुचवा
Arrange marriage aahe ki love marriage aahe🌹
Kokaankarani संस्कृती जपली आहे
थंडी मध्ये गाव दाखव दादा
हो नक्किच
😅😅😅😅
आई दिसली नाही रे ....
aahe na....ladies madhe 4 number la basaley bgha
अविनाश ,प्रमोद हा तुझा सख्खा चुलत भाऊ आहे का?
होय. काकांचा मुलगा
जय महाराष्ट्र वडा पाव सेंटर यांचं आहेः ना संगमेश्वर येथे @@KokankarAvinash
@@vankteshgajre-cr5rf नाही.. तो माझा मित्र उमेश
मग तो म्हणाला की नाही
अस मुका ब धीर पक्षी घरटी त पिल्ल ठेवण्या साठी घर माणुस 100ट क्के करीत नाहीत