खाडीतील रात्रीची मासेमारी | हरीभाऊंबरोबर पकडली तांबोशी | Night Fishing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • कोकणात मासे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत. शेंडी,वान, टियानी, येंड असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे गरिने मासे पकडणे. त्याला "गरवणे" असे म्हणतात. गरी कशी असते, साव म्हणजे काय, मासे पकडण्याची वेळ काय असते, या पद्धलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत......
    #malvanilife #kokan #fishing #fishingtechniques #nightfishing #creekfishing #fishingboat #trending #traditionalfishing #viral #sindhudurg #malvan

ความคิดเห็น • 50