एका म्हैस शीला 1 लिटर दुधासाठी 600 ग्राम खुराक दिलं पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही 200 ग्रा. सरकी पेंड, 100 ग्रा. मका चुनी, 100 ग्रा. हरभरा चुनी, 100 ग्रा. गहू चुनी आणि 100 ग्रा. सुग्रास दिले पाहिजे..हे 1 लिटर चे प्रमाण आहे...जेवढं लिटर दुध आहे तसे द्यायला हवे...तसेच दिवसाला 100 ग्रा मिनरल मिक्सर, आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल, गूळ देखील दिले पाहिजे..🐃🐃
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Super 👌👌
Supar
Khup chhan aajoba👏🏻👏🏻😊
❤1 number
Very nice 👌
Nice
एका मशीला सरकी कीती दीलि पाहीजे
एका म्हैस शीला 1 लिटर दुधासाठी 600 ग्राम खुराक दिलं पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही 200 ग्रा. सरकी पेंड, 100 ग्रा. मका चुनी, 100 ग्रा. हरभरा चुनी, 100 ग्रा. गहू चुनी आणि 100 ग्रा. सुग्रास दिले पाहिजे..हे 1 लिटर चे प्रमाण आहे...जेवढं लिटर दुध आहे तसे द्यायला हवे...तसेच दिवसाला 100 ग्रा मिनरल मिक्सर, आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल, गूळ देखील दिले पाहिजे..🐃🐃
Dada vikri ahe ka
एका म्हशीला किती चारा दिला जातो.
2 time mdhe 30 kg
हिरवा ,24 किलो
सुका 6 किलो
म्हशींची काळजी घ्या सगळे हाड दिसायलेत
तु सांभाळून बघ म्हशी
@@yogeshsonune637😅