- 85
- 427 225
कृषी विकास Krushi Vikass
India
เข้าร่วมเมื่อ 27 พ.ย. 2017
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेशवर व्यंकटराव पाटील डोईफोडे आपलं कृषी विकास Krushi Vikass या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो..
आपल्या चॅनलवर तुम्हाला शेती, शेतीपुरक व्यवसाय जोडधंदा आणि शासकीय योजनेच्या अपडेट मिळतील त्यासाठी कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा.🌱🙏🏻
अधिक माहितीसाठी संपर्क :- 8530921200
आपल्या चॅनलवर तुम्हाला शेती, शेतीपुरक व्यवसाय जोडधंदा आणि शासकीय योजनेच्या अपडेट मिळतील त्यासाठी कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा.🌱🙏🏻
अधिक माहितीसाठी संपर्क :- 8530921200
म्हैस पालन करताना चुका करू नका.😱| दुग्ध व्यवसाय मधून महिन्याला 60 हजार नफा | dudh vyavsay mahiti
th-cam.com/video/QDQ4EUfw37U/w-d-xo.htmlsi=Ruq2Yb9R3xXIzT3W
म्हैस पालन करताना चुका करू नका.😱| दुग्ध व्यवसाय मधून महिन्याला 60 हजार नफा | dudh vyavsay mahiti
----------------------------------------
#dairyfarming
#farming
#agriculture
#buffalo
#buffalodairyfarm
#दुग्धव्यवसाय
#दुधव्यवसाय
#म्हैस
#गायपालन
----------------------------------------
Disclaimer - इशारा
व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार राहणार नाही एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊनच सुरूवात करावी.
----------------------------------------
Videos on this channel are just for educational purposes and spreading information 'Krushi Vikass' channel are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...

มุมมอง: 6 129
วีดีโอ
एक म्हैशीपासून सुरूवात आज 50 म्हैशी | दुधव्यवसाय कशामुळे तोट्यात जातो | मुऱ्हा म्हैस पालन
มุมมอง 2.4K12 ชั่วโมงที่ผ่านมา
th-cam.com/video/xDeIrfK5QSk/w-d-xo.htmlsi=Ng5dJV8BDOUrmr0d Dairy farming success story | दुधव्यवसाय कशामुळे तोट्यात जातो.? | मुऱ्हा म्हैस पालन | dudh vyavsay #म्हैस #म्हैस_पालन #म्हैसबाजार #मुक्तगोठा #मुख्य_समाचार #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #dairyfarming #dairyfarm श्री.रवीकिरण विनायकराव डोईफोडे मु.पो.आलेगांव ता.जि.नांदेड मो.नं.9767619680 हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत पण त्यांचा जन्म एका सर्वसाम...
नोकरी पेक्षा दुग्धव्यवसाय कधीही चांगलाच.😱| मुऱ्हा म्हैस जास्त दुध देणारी कशी ओळखायची, Dairy farming
มุมมอง 7K16 ชั่วโมงที่ผ่านมา
th-cam.com/video/fS3eUodqxxM/w-d-xo.htmlsi=73vgZA3gVYLaCWml नोकरी पेक्षा दुग्धव्यवसाय कधीही चांगलाच.😱| मुऱ्हा म्हैस जास्त दुध देणारी कशी ओळखायची, Dairy farming #dairyfarming #agriculture #dairyfarm #milkdairyfarm #milk #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #म्हैस #गायपालन #गाय Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi V...
दुध व्यवसायात शेणच उरते.?😱| म्हैस पालन व्यवसाय | Dudh vavsay yashogatha
มุมมอง 7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
th-cam.com/video/EXbm7VIMMJo/w-d-xo.htmlsi=0AkRQ-g-naGnybki दुध व्यवसायात शेणच उरते.?😱| म्हैस पालन व्यवसाय | Dudh vavsay yashogatha #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #dairyfarming #farming #cow #म्हैस #गायपालन #dairyfarm #agriculture #शेती #krushivikas Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार रा...
खरंच दुधव्यवसाय परवडतो काय.?😱| नोकरी पेक्षा म्हैस पालन मध्ये दुप्पट उत्पन्न | Dairy farmer story
มุมมอง 4.6K14 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/_OFHOkhascU/w-d-xo.htmlsi=LVB9tuQFiIZEDgg7 खरंच दुधव्यवसाय परवडतो काय.?😱| नोकरी पेक्षा म्हैस पालन मध्ये दुप्पट उत्पन्न | Dairy farmer story #म्हैस #गायपालन #मुक्तगोठा #dairyfarming #dairyfarm #buffalo #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार राह...
म्हैस पालन तोट्यात का जाते.?😱| हार्डवेअर चे शाॅप बंद करून सुरू केला दुग्धव्यवसाय | dudh vyavsay
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
th-cam.com/users/liveUSkmVBoM5Y4?si=1m_B9VHCVEkb2Dac म्हैस पालन तोट्यात का जाते.?😱| हार्डवेअर चे शाॅप बंद करून सुरू केला दुग्धव्यवसाय | dudh vyavsay #शेती #शेतकरी #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #दुध #dairyfarming #dairyfarm #buffalo #cow #म्हैस Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार राहणार ...
कापड दुकान बंद करून सुरू केला दुध व्यवसाय 😱| खोट्या यशोगाथा शेतकरी फसतो | म्हैशी कशा खरेदी करावे.?
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/6i-SYfGLmms/w-d-xo.htmlsi=ftN9dv5y_ByiYuGQ कापड दुकान बंद करून सुरू केला दुध व्यवसाय 😱| खोट्या यशोगाथा शेतकरी फसतो | म्हैशी कशा खरेदी करावे.? #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #म्हैस #farming #cow #agriculture #गायपालन #मुक्तगोठा #dairyfarming #dairyfarm #शेती #शेतकरी Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी वि...
दुग्धव्यवसाय अवघड का वाटतो.?| म्हैस पालन खर्च आणि उत्पन्न किती | Dairy farming success story
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/NZphM4-aWgg/w-d-xo.htmlsi=2kQa3JDN3gBMuIDS दुग्धव्यवसाय अवघड का वाटतो.?| म्हैस पालन खर्च आणि उत्पन्न किती | Dairy farming success story #दुधव्यवसाय #दुग्धव्यवसाय #म्हैस #म्हैसबाजार #dairyfarming #dairyfarm #dairy #cow #cowvideos Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जबाबदार र...
दुधव्यवसाय मधून 3 लाख महिना उत्पन्न 😱| 2 म्हैशी पासून सुरूवात आज 70 म्हैशी | Dairy farmer story
มุมมอง 11K21 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/Xak3yQljf8M/w-d-xo.htmlsi=nS1FDsl7eaMFzQOy दुधव्यवसाय मधून 3 ला महिना उत्पन्न 😱| 2 म्हैशी पासून सुरूवात आज 70 म्हैशी | Dairy farmer story #dairyfarm #dairyfarming #agriculture #शेती #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #म्हैस #गायपालन #म्हैस_पालन Disclaimer - इशारा व्हिडिओ मध्ये सांगितली जाणारी उत्पन्न किंवा नुकसानीची आकडेवारी सत्य असेलच असे नाही त्यासाठी 'कृषी विकास Krushi Vikass' टिम जब...
पहेलवानाने सांगितले दुध व्यवसायाचे गणित 😱| दुध व्यवसाय परवडतो का.?| murha mhais palan mahiti Part 1
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/WQL_iExdecg/w-d-xo.htmlsi=U1dN2xyiMalyV-jk पहेलवानाने सांगितले दुध व्यवसायाचे गणित 😱| दुध व्यवसाय परवडतो का.?| murha mhais palan mahiti Part 1 #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #म्हैस #गायपालन #farming #agriculture #dairyfarming #dairyfarm #milkdairyfarm श्री.उध्दवराव रामराव कदम मु.पो.खडकी ता.जि.नांदेड मो.नं. 9284971747 येथील दुध व्यवसायीक त्यांच्याकडे लहान मोठी मिळून 100 च्या जवळपास ज...
Dairy business success story | कोर्टात काम करत वकील सांभाळतात 70 मुऱ्हा म्हैशी 😱| दुध व्यवसाय नफा.
มุมมอง 7K28 วันที่ผ่านมา
th-cam.com/video/53fONcqMecE/w-d-xo.htmlsi=wLpeEcoUHdNuIwqR Dairy business success story | कोर्टात काम करत वकील सांभाळतात 70 मुऱ्हा म्हैशी 😱| दुध व्यवसाय नफा. #cow #buffalo #pets #animals #dairyfarming #dairyfarm #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #म्हैस #गायपालन श्री.ॲड अमोल गोविंदराव कदम मु.पो.खडकी ता.जि.नांदेड मो.नं.9595997170 येथील दुध उत्पादक शेतकरी आहेत ते पेशाने वकील आहेत, जिल्हा व सत्र न्यायालय ...
तरूणांच दुध व्यवसायामूळे आयुष्य बदललं.😱| महिन्याला एक लाख नफा | Dudh vavsay | murha buffalo farming
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
th-cam.com/video/rMA0eSC3KIQ/w-d-xo.htmlsi=BH_6CYRnneq8Fj9d तरूणांच दुध व्यवसायामूळे आयुष्य बदललं.😱| महिन्याला 1 ला नफा | Dudh vavsay | murha buffalo farming #farming #agriculture #dairyfarming #buffalofarm #buffalodairyfarm #दुग्धव्यवसाय #म्हैस #गायपालन श्री.सोनाजी प्रभाकर कल्याणकर मु.पो.खडकी ता.जि.नांदेड मो.नं.8668790490 येथील तरूण दुध व्यवसायीक आहेत ते अगोदर पारंपरिक रित्या शेती करत करत होते...
दुध व्यवसाय गोठा कसा बांधायचा.?| म्हैशीचा गोठा कसा बांधवा, Dudh vavsay gotha | Dairy yashogatha
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
th-cam.com/video/rH-FIejwuKE/w-d-xo.htmlsi=NafwqQytKzaa9uBD दुध व्यवसाय गोठा कसा बांधायचा.?| म्हैशीचा गोठा कसा बांधवा, Dudh vavsay gotha | Dairy yashogatha #गोठा #म्हैस #गायपालन #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #दुध #dairyfarming #dairyfarm #dairy श्री.आनंद विठ्ठलराव पा.शिंदे मु.पो.भायेगांव ता.उमरी जि.नांदेड मो.नं.9503480272 येथील तरूण दुध व्यवसायीक आहेत त्यांच्याकडे 20 एकर पेक्षाही जास्त शेती आहे आणि...
शिक्षकाने नोकरी सोडून सुरू केला दुधव्यवसाय 😱| मुऱ्हा म्हैस व्यवसाय | Dairy farming success story
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
th-cam.com/video/ltm6L51zd-A/w-d-xo.htmlsi=n7B8ikcPk2EMpPfE शिक्षकाने नोकरी सोडून सुरू केला दुधव्यवसाय 😱| मुऱ्हा म्हैस व्यवसाय | Dairy farming success story #मुक्तगोठा #म्हैस_पालन #म्हैस #गायपालन #दुग्धव्यवसाय #दुधव्यवसाय #dairyfarm #dairyfarming #dairy श्री.श्रीकांत पाटील बेटकर मु.पो.वाळकी ता.लोहा जि.नांदेड मो.नं.8208908207 येथील दुध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना ते माध्यमीक शिक्षक होते चांगला प...
एका म्हैशीपासून केली सुरूवात | आज लाखांचे उत्पन्न | दुध व्यवसाय यशोगाथा | buffalo farming success
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
एका म्हैशीपासून केली सुरूवात | आज लाखांचे उत्पन्न | दुध व्यवसाय यशोगाथा | buffalo farming success
Gavran kukut palan | deshi poultry farm | गावरान कुक्कुटपालन कोंबडीपालन | गावरान ब्रुडींग कसे करावे
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
Gavran kukut palan | deshi poultry farm | गावरान कुक्कुटपालन कोंबडीपालन | गावरान ब्रुडींग कसे करावे
नोकरी पेक्षा दुप्पट कमवितो | दुधव्यवसाय मूळे तरूण झाला लखपती | दोन म्हैशी पासून सुरूवात | Dairy farm
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
नोकरी पेक्षा दुप्पट कमवितो | दुधव्यवसाय मूळे तरूण झाला लखपती | दोन म्हैशी पासून सुरूवात | Dairy farm
दुध व्यवसाय मधून तरूणाला मिळत आहे 10 लाखांचे पॅकेज | हरियाणा मुऱ्हा म्हैशी | Dairy farming | Milking
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
दुध व्यवसाय मधून तरूणाला मिळत आहे 10 लाखांचे पॅकेज | हरियाणा मुऱ्हा म्हैशी | Dairy farming | Milking
Dairy farming success story | हे करा 100% दुध व्यवसाय यशस्वी होणार 😱| मुऱ्हा म्हैस | जाफराबादी म्हैस
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
Dairy farming success story | हे करा 100% दुध व्यवसाय यशस्वी होणार 😱| मुऱ्हा म्हैस | जाफराबादी म्हैस
poultry farmer success story 😱| बॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय | कोंबडीपालन | Poultry farming | egg
มุมมอง 341หลายเดือนก่อน
poultry farmer success story 😱| बॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय | कोंबडीपालन | Poultry farming | egg
म्हैशी खरेदी करताना शेतकरी फसतो.😱| दुध व्यवसाय यशोगाथा | dudh vyavsay | Dairy farmer success story
มุมมอง 38Kหลายเดือนก่อน
म्हैशी खरेदी करताना शेतकरी फसतो.😱| दुध व्यवसाय यशोगाथा | dudh vyavsay | Dairy farmer success story
मुऱ्हा म्हैस पालन | नोकरी मिळाली नाही सुरू केला दुधव्यवसाय | dudh vavsay mahiti | Dairy farming
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
मुऱ्हा म्हैस पालन | नोकरी मिळाली नाही सुरू केला दुधव्यवसाय | dudh vavsay mahiti | Dairy farming
Poultry farming | दहा गावरान कोंबड्या पासून सुरूवात आज लोखांचे उत्पन्न.😱| गावरान कुक्कुटपालन व्यवसाय
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
Poultry farming | दहा गावरान कोंबड्या पासून सुरूवात आज लोखांचे उत्पन्न.😱| गावरान कुक्कुटपालन व्यवसाय
Dairy farmer success story | सिव्हिल कंत्राटदार ते दुध उत्पादक शेतकरी 😱| Dudh vavsay yashogatha milk
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
Dairy farmer success story | सिव्हिल कंत्राटदार ते दुध उत्पादक शेतकरी 😱| Dudh vavsay yashogatha milk
दुधव्यवसाय सत्य परिस्थिती.😱| मुऱ्हा म्हैस पालन यशोगाथा | Dairy farming success story | murha bhais
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
दुधव्यवसाय सत्य परिस्थिती.😱| मुऱ्हा म्हैस पालन यशोगाथा | Dairy farming success story | murha bhais
Goat farming | बंदिस्त शेळीपालन का यशस्वी होत नाही.😱| गावरान शेळी पालन व्यवसाय | बिटल | bital sheli
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
Goat farming | बंदिस्त शेळीपालन का यशस्वी होत नाही.😱| गावरान शेळी पालन व्यवसाय | बिटल | bital sheli
हरियाणा ते महाराष्ट्र मुऱ्हा म्हैशी कशा आणतात.😱| दुध व्यवसाय | Murha buffalo | Dairy farming
มุมมอง 2.8K2 หลายเดือนก่อน
हरियाणा ते महाराष्ट्र मुऱ्हा म्हैशी कशा आणतात.😱| दुध व्यवसाय | Murha buffalo | Dairy farming
Dairy farming | दुध व्यवसाय खोट्या यशोगाथा फसू नका.😱| मुऱ्हा म्हैस | hf cow | Dudh vavsay yashogatha
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
Dairy farming | दुध व्यवसाय खोट्या यशोगाथा फसू नका.😱| मुऱ्हा म्हैस | hf cow | Dudh vavsay yashogatha
दुध व्यवसाय का परवडत नाही.😱| हे करा 100% दुग्धव्यवसाय परवडणार | मुऱ्हा म्हैस
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
दुध व्यवसाय का परवडत नाही.😱| हे करा 100% दुग्धव्यवसाय परवडणार | मुऱ्हा म्हैस
मुऱ्हा म्हैशी दुध किती देतात.😱| हरियाणा मधील मुऱ्हा म्हैशी दुध किती देतात |murha bhais live Milking
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
मुऱ्हा म्हैशी दुध किती देतात.😱| हरियाणा मधील मुऱ्हा म्हैशी दुध किती देतात |murha bhais live Milking
❤❤❤❤
फार सुंदर माहिती दिली आहे
Thanks
असा शेड बनवायला किती खर्च येईल
35 X 75 ft. 2 Lakh All construction..
नका करू... पावसाळ्यात त्रास होतो या शेड चा
Khup chan mahiti dili babani
👌
छान मार्गदर्शन केले....❤❤❤
👍👍
🎉
यांची हार्वेस्टिंग चा वेळी interview ghya...?
🎉🎉
Nice ❤
👌🏻👌🏻👌🏻👏🏻🙌🏻
खुप निसर्गसम्य गोठा आहे . पाहूनच खूप आनंद झाला . झाडे भरपूर आहेत गोठ्याच्या कडेने .
Very nice 👌
नियोजन एक नंबर 👌👌
धन्यवाद
दै. प्रजावाणी वृतमाणपत्रचे सरव्यवस्थापक करत आहेत दुधव्यवसाय😮👌🏻👏🏻👏🏻
Thanks
सूपर
Thanks
❤❤❤
कोणाच्या पुढे हात जोडायची गरज नाही. फक्त कष्टाची तयारी पाहिजे .
कशाला हार्ड वेर सोडल मित्रा
शेतकरी दादा चां मो.नंबर द्या
शेतकरी काका खूप आनंद वाटला मुलाखत खूपच छान, चांगलीं सुरुवात
Dudhala rate kiti kute takta
किती बीगे शेती आहे
Yanna sheti kiti ahe 30 kay?
👏🏻👏🏻👏🏻👌🏻
यांची शेती किती
30
एकदम छान माहिती
Nice
एकदम बरोबर आहे...✌🏼💯👍
दुधाचा ५० ,% खर्च व50% नफा मिळतोच. फक्त, कष्टाचा व पुर्ण वेळ व्यवसाय आहे
छान माहिती दिली जे आहे ते कीलेर बोले
तेच शेण उरलेले शेतात टाक आणि चांगलं उत्पादन घे गोल्या भाई
❤❤
❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👏🏻
Bavlat kahi bolto 10 buffalo pasun 150000 rs gheto mi monthly
Hii sir mashi wishai mahiti mahije
🎉🎉👌
Super
Dudh de mala Shen thev tula
काका फार कळकळीने सांगतात
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Mi handloom band karun chalu kel
MamaShri ❤️
th-cam.com/video/CyqKGNHJJkc/w-d-xo.htmlsi=CPJryQrol9usT4st
Dada vikri ahe ka
एका मशीला सरकी कीती दीलि पाहीजे
एका म्हैस शीला 1 लिटर दुधासाठी 600 ग्राम खुराक दिलं पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही 200 ग्रा. सरकी पेंड, 100 ग्रा. मका चुनी, 100 ग्रा. हरभरा चुनी, 100 ग्रा. गहू चुनी आणि 100 ग्रा. सुग्रास दिले पाहिजे..हे 1 लिटर चे प्रमाण आहे...जेवढं लिटर दुध आहे तसे द्यायला हवे...तसेच दिवसाला 100 ग्रा मिनरल मिक्सर, आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल, गूळ देखील दिले पाहिजे..🐃🐃
Thik ahe bhawano koni mehanat karto tar wait bolu nahe swata sathi je garje che ahe titakech dnyan ghya
Nice sir
एका म्हशीला किती चारा दिला जातो.
2 time mdhe 30 kg हिरवा ,24 किलो सुका 6 किलो