ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पाटील साहेब तुमच्या गोट्यातील पशुधन संगोपन टॉप ठेवला आहे कुठल्या ही पशुधन चे हाड दिसत नाही खाऊन पिऊन एकदम सुखी आहेत
खूप उत्कृष्ट गोठा आहे पाटील साहेब दूध धंद्या मधलं सगळ्यात मोठे यश
खुप छान आहे तुमचा नियोजन मी पन करनार
अतिशय सुंदर नियोजन दादा ❤
Prefect niyojan kele aahe sir
पाटील साहेब अतिशय छान माहिती दिल आपण
खुप खुप छान नियोजन केले आहे.
सर तुम्ही नाईलाजाने ऊसावर आलेत की जाणीवपूर्वक आलेत ते कळेल का
शेतकऱ्याला चांगली माहिती द्या.. आणि उत्कृष्ट. ब्रेड वर काम करायला सांगा.. जेणे करून आपल्याला हरियाणा ल जाण्याची गरज पडली नाही पाहिजे... पाटील सर....
लय भारी दादा . 1 नंबर नियोजन आहे
👌👌गोठा पाहण्याची इच्छा आहे.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सुपर नियोजन केले आहे
Khupach chhan ❤❤
सर तुमच्या गोठ्यातील एब्रिवो ट्रान्स्फर ivf चा रिझल्ट दाखवा
छान
२ गाई घ्यायचा विचार चालु आहे,पुर्ण विकतचा चारा घेऊन दुध व्यावसाय परवडेल का ? कृपया मार्गदर्शन द्या
Fakt donch sambhalhnar asal tr nahi parvadnar tumcha pagar pn nay nighnar
100%
Padya bhetnar ka tumcha gotyat
खुप नियोजन भारी आहे
दादा येऊ काय कामाला🙏🏻🙏🏻
Dada murghas kasa karava tyachyavar ek sakhol video banava tyat kay takave kay nhi te
विकत च्या चाऱ्यचे गणित मांडून त्यावर व्हिडिओ बनवा.
माझ्याकडे फक्त 20 गुंठेच जागा आहे हा व्यवसाय करता येईल का?
सर कुट्टी ची साइज खूप कमी म्हणजे 5mm केल्या मुळे फॅट snf वर काही विपरीत परिणाम होत नाही का सर plz उतर द्या
ट्रेनिंग फी किती आहे
4000 हजार रुपये
Ram ram
आता पुढील निवासी ट्रेनिंग कधी होईल
@@akashK1601 22/23 January
@YTPatilDairyFarmArvindPatil धन्यवाद सर. 18/19 जानेवारीचं मला जमलं नाही. 22/23 ला फिक्स येणार.
15 महिन्याच्या वघारी विकत भेटतील का काय रेट असेल
3.5 लाख
@@a.kaniketchavan2918या भावात तर म्हैस यातील 14 lt चा 2
@@a.kaniketchavan2918😂
प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट देणार का सर प्लझ सागा
Ho dada
@@YTPatilDairyFarmArvindPatil सर तुमच्या गोठ्यातील एब्रिवो ट्रान्स्फर ivf चा रिझल्ट दाखवा
🎉❤
Barlli mahethi
Hindi ma bollen sar
नायं दाखवत ...
पाटील साहेब तुमच्या गोट्यातील पशुधन संगोपन टॉप ठेवला आहे कुठल्या ही पशुधन चे हाड दिसत नाही खाऊन पिऊन एकदम सुखी आहेत
खूप उत्कृष्ट गोठा आहे पाटील साहेब दूध धंद्या मधलं सगळ्यात मोठे यश
खुप छान आहे तुमचा नियोजन मी पन करनार
अतिशय सुंदर नियोजन दादा ❤
Prefect niyojan kele aahe sir
पाटील साहेब अतिशय छान माहिती दिल आपण
खुप खुप छान नियोजन केले आहे.
सर तुम्ही नाईलाजाने ऊसावर आलेत की जाणीवपूर्वक आलेत ते कळेल का
शेतकऱ्याला चांगली माहिती द्या.. आणि उत्कृष्ट. ब्रेड वर काम करायला सांगा.. जेणे करून आपल्याला हरियाणा ल जाण्याची गरज पडली नाही पाहिजे... पाटील सर....
लय भारी दादा . 1 नंबर नियोजन आहे
👌👌गोठा पाहण्याची इच्छा आहे.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सुपर नियोजन केले आहे
Khupach chhan ❤❤
सर तुमच्या गोठ्यातील एब्रिवो ट्रान्स्फर ivf चा रिझल्ट दाखवा
छान
२ गाई घ्यायचा विचार चालु आहे,
पुर्ण विकतचा चारा घेऊन दुध व्यावसाय परवडेल का ? कृपया मार्गदर्शन द्या