@@shubhamrau दादा मी ही शेतकरी आहे. मलाही माहीत आहे. मी शेतात मरून वाचलो आहे. शेतात काही मिळत नाही. म्हैस पालन पण केल आहे. तुझ्या सारखा काही वाईट बोलणार नाही. माझ्यावर ते संस्कार नाही.
आता पर्यंत खूप मुलाखत पाहिले....पण अशी मुलाखत नाही पहिली...सुपर भाऊ..... कामाचे प्रश्न विचारले भाऊ तुम्ही... नाहीतर काही रताळे जातात फार्म वर..आणि ते कामच काहीच बोलत नाही...😂😂😂😂
गणेश भाऊ अतिशय चांगला व्यक्ती आहे .खूप प्रामाणिक .स्वतः आपण यांना भेट दिली आहे फार्म वर जाऊन .खात्रीशीर आहे सर्व .
adress ?
Adress सांगा भाऊ
Mobile no mile ka .
❤❤
Address deta ka aapn
तुम्ही जे व्हिडिओ काढता त्यातील मालकांचे नाव पत्ता टाकत जा, आम्ही कधी त्या भागात गेलो तर भेट देत येईल...
भाऊ सुरवात ला दिला आहे मो.न. आणी पत्ता
बरोबर आहे
Mobile no. Nahi aaye..
😅😊
Sir ह्या मालकाचे पत्ता आणि फोन नंबर आम्हाला द्या ..आम्हाला ह्यांच्या काढून ह्या व्यायसाया बद्दल सर्व जाणून घायचे आहे
छान माहिती देताय सर मुराहा म्हैस च जास्त दिवस दुध देतेय
सर तुम्हीं जे सांगित कि स्वत ची तयारी फुल पाहीजे दुध काढण्यातत व शेण उचलण्याच एकच नंबर बोलले स धन्यवाद।
कुठलाही व्यवसाय करण्यासाठी 100% भांडवल लागतातच पण त्यापेक्षाही जास्त प्रबळ इच्छा शक्ती लागते
चांगली माहिती दिला बदल धन्यवाद ❤️
भाऊ तुम्ही मुलाखत चांगली घेतात 👏👏👍
आम्ही पाहिलेला यांचा शेड खूप छान नियोजन आहे..👌👌
त्यांच मो बाईल मिळेल का
Address kute aahe
Address kye ye
@@santoshparte9102 Solapur
Khupach chhan vatal dada mast mahiti dili baki sarv khup lok nigative sangatat
साहेब मला एक विचारायचं आहे की येवसाया साठी मुर्हा गाभण घेतलेल बरं का विलेले बरं समजत नाही सांगा ना प्लीज
आमच्या कडे दुध भाव 70रुपये लिटर आहे चोपडा जिल्हा जळगाव
Khup changli information share Keli aahe❤
Very good👍👍 video
Nice information dili mi pan dairy farm chalu karnyasathee vichar kela aahe
Kela ka nahi Dada?
Amcha pn v4 suru aahe?
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
लय भारी राव 🎉🎉🎉🎉❤❤❤
मला हा व्हिडीओ खुप आवडला
कर्ज कस व कोठून घेयच यावर एक विडिओ बनावा
Sundar mahiti dili ahe
Waw ek number bhau khaup Chan 🙏🙏🙏
❤
अगदी छान नियोजन आहे आमची इच्छा आहे तुमच्या डेअरी फॉर्म ला भेट देण्याची
खूप छान
❤
Beautiful ❤❤
Very good 👍
खुप मस्त विडिओ
या डेअरी फार्म वर 15 लिटर दूध देणाऱ्या म्हेस विक्री आहे का
#Buisness 💯💪🤙
1 nambar pharm Aahe
Mi literallay eavdhe videos pahile but ha video khupach chan hota ,bharpur mahiti milali ,ty sir cha conact number milala tar khuapch chan hoyil
Tumi hariyana madhe maish kharedila jata tithun video banava Y T Patil dairi farm vale kashi hariyana varun mashi video karatat
So super 🎉
👌🙏
दादा मला पण दूध व्यवसाय करायचा आहे... बुलढाणा जिल्हा..मला थोड gaidance पाहिजे होत
City javal asel tr doar to doar milk de dada trach parvadel
जय गजानन भाऊ.. मी खामगाव चा आहे.. जाऊ आपण दादा ला भेटायला.. मी पण विचार केलाय
मलकापुर✌️
Very nice sir..❤
नाव आणि पत्ता कुठे मिळणार
येरवडा नफा झाला असता तर टाटा, र्बिला, अंबानी. यांनी ही हा व्यवसाय सुरू केला असता. कशाला शेतकरी माणसाला फसवता
YZ तुला नाही समजणार तू कंपनी मधेच काम करून मर
@@shubhamrau दादा मी ही शेतकरी आहे. मलाही माहीत आहे. मी शेतात मरून वाचलो आहे. शेतात काही मिळत नाही. म्हैस पालन पण केल आहे. तुझ्या सारखा काही वाईट बोलणार नाही. माझ्यावर ते संस्कार नाही.
@santoshpatekar241 mitra tata birla Ambani te aplya aplya kamat shobtat
छान
आम्ही वाशिम मध्ये राहतो माहिती पाहिजे
Shetkari lookanchi dishabhul karnare videos babd kara
दिशा भूल नहीं ही प्रोत्साहित krtay तुम्ही उगाच nkoy तिथे negative बोलू nka pahile लिहायला शिका
तुम्ही फर्म च रजिस्ट्रेशन कस केलं आणि कुठे केल कागद पत्र काय काय लागतात ते सांगा
Foon Nabar kalava👌🙏🙏🙏
भेट दिल्यावर मार्गदर्शन मिळेल का सर?
आमच्या कडे 50रुपये ते 60 रुपये लिटर दूध आहे नाशिक इगतपुरी
Nahi bhau aata 70 te 80 he
अहो मालकाला ऊतर द्या लावा.की मुर्हा म्हसी गाबा गेल्या तरी गाभन रहान्याच प्रमान कमी अस बोल्र्याजात. आम्ही कंपुज आहोत.
ग्रामीण भागातील लोक स्वतः तर विकू शकत नाहीत ते डेअरीला घालतात आणी गवळी मोटा होतो...
सर मैस चे पिले विकता का
पाच म्हैसी घेऊन व्यवसाय किती येईल.
Thank you
त्याचा पत्ता सांगा ना नुसती मुलाखत कशाला घेता ...
Very nice
❤
Dairy farming madhe profit nahi
Vyaparat fayda ahe
Mhanje dada aapla mukhya vyavasay Mhashi vikaycha aahe doodh he secondary aahe .
आता पर्यंत खूप मुलाखत पाहिले....पण अशी मुलाखत नाही पहिली...सुपर भाऊ..... कामाचे प्रश्न विचारले भाऊ तुम्ही...
नाहीतर काही रताळे जातात फार्म वर..आणि ते कामच काहीच बोलत नाही...😂😂😂😂
👌👌
बारालिटरचया पाच. मुरहा व. एक कामगार. मिळेलका
सांगा🙏🏽
जिल्हा
pratek month che mahisiche dudh sanga jra
शेती किती आहे सर
विदर्भात म्हशी तुमच्या फार्म मधुन आल्या आहेत काय?
Vidarbha mein milk rate wholesale ka accha nahi milta. 46 to 45 Rs wholesale mein kharidtey hai yehi problem hai.
पैसे नाहीत लोन मागायला गेलो तर उतारा दाखवा देयच काय बॅकेला
Amcha kade sheti nahi jaga nahi bhandwal nahi pan ha bujness Karachi khup manapasun vicha ahe mala gaid kara me kasa niyojàn Karu
😂bhau tu company madhe ja 9 te 7
सर पत्ता सांगितला बर आहे
Mahiti chaglya prakare dili apan sir
जर शेती नसेल तर काय करावेत
मुर्रा म्हशीचा फॅट किती लागतो
Khadhyawr awlambun ahe dada fat
6.5
Ghotyala je sapot kele ahet..te siment che ahet ka.
Mhais palan krtana vichar krun kra karna ha vyvasay parvadt nhi karan khurak che rate khup ahe ani dudhche rate kmi .ani murha mhnais 5 mahine dudh dete tyanantr kmi krte tyanatr mhaishila fhukat palayla pahije ha vhyvsaya madhe tevd profit nhi so vichar krun konta hi nirnay gya .
सर तुम्ही सगळं बरोबर सांगत आहे पण कुठे आणि कोणत्या बँकेत घ्यायला हवं तो विडिओ बनवा
चरायला घेऊन जावे लागते का?बाधून असतात?
Saheb bolayla kahi lagat nahi, fat je tumhi sangtay na, tyacha mojun aakda sanga, SNF majun sanga aani video dakhva
मोजून कशाला प्रॅक्टिकल दाखवतो
Dada tumi dudh kutha vikta ?
Door to door ki dairy ahe swatachi
Gujrat chya mhashi konti jaat hoti ani fell ka gelya te sanga
दादा एक वेळेस मोरे dairy farm ल भेट द्या आणि म्हशींची किंमत विचार
Kute aal ha farm dada
फक्त दहा गाभन
No milal Ka Dairy Malakancha..
Hingoli जवळ भेटतील का
हिंगोली कुठे
🎉😢👌💯🙏🙏🙏
शेवटी... तुम्ही पण व्यापारी नीघालात.....
Chan
दुध कडण्याची पर्याय काय आहे
नाही परवडत रे दादा, यामधे ऐजंटच कमावतात
Sir tumhi swat jaun pn pahu shakta
kai price ahhe murra mhashich?
1 mhais kiti la bhetel
Kay bhau sagata 6litter doni time ch dud bhetate amchyakade
Ok
Adress aahe farm cha???
म्हशीची काय किमंत ह पण सांगा
Saheb murra che price pan khup ahe
सुंदर म्हैस 😂तिला काय मिस इंडिया ला उतरवायचंय का.. दिसण्यापेक्षा ती दूध किती जास्त देऊ शकेल याकडे लक्ष दिले पाहिजे
Ghav lokeshan
नाव आणि पत्ता देत जावा त्यांचा
Kiti price ahe
गाव
do you sell milk in wholesale
धुळे लां द्याल का
हनुमान डेअरी फार्म चा पत्ता व मोबाईल नो द्या सर
Location📍
Sir hindi m bat kiya kre up se hu
मला मुरा म्हशी पाहिजे विकत किंमत सांगा दादा
Sir address tak..