अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आज पुन्हा आठवलं:- "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली"
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .

Anjali Tai Salute to you, Got Garibanchya pathishi rahilyabaddal, We salute to your sensitive nature and your social working style, Bharat Mata, our Society needs people like you and we are with you.
ताई बीड ते मुंबई, मुंबई ते दिल्ली,,,,, एकाच टोळीतील हे सर्व आहेत तेव्हा उद्या चा महाराष्ट्र कसा असेल हे पुर्ण जनता याची देही, ह्याची डोळा बघत आहे,,,??? जय शिवराय, जय महाराष्ट्र.
परळीत पण बारस , coffee shops , mote mote agencies , बरेच black कारोबार वाल्मीक कराडचे आहेत आणी हे त्याचे ऐकटयाचे नसुन पाटनर कोण आहे हे सांगणयाची गरज आता महाराष्ट्रा ला राहीलेली नाही ,, आणी ते सर्व उघड होईल म्हणुनच राजीनामा द्यायचा नाहीये आणी त्याला वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न चालु आहे
न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था काही शक्तिशाली राजकारणी ; पैसेवाले लोक आणि काही गॅंगस्टर्स यांच्याकडून पूर्णपणे मोडून तोडून टाकण्याच्या मार्गावर असताना ; आपण अंजलीताई दमानिया जी - समान न्याय आणि सर्वाना न्याय ; यासाठी लढा देता आहात - हि एक अतिशय प्रेरणादायी आणि धाडसी गोष्ट आहे
Tai tumhi tumcha kam chalu thevaa ani Tumcha Kamala salam tumhi kahi lapavat nahi ahey tey khar bola ani hey sagle rajkarney hyana yekmekachi sath ahey hey sagla sarkar cha dhog ahey tumcha Kamala dhanyawaad lokachi sath Tumhala ahey ani lokaana sarkare cha khara chehra samor alai Fadnavis Kai Ajit pawar kai tey Dhananjay mundhey cha pathishi ahet pun tai Tumcha kam tumhi chalu thevaa Tumcha sarkha samaj sevakachi deshala aaj garaj ahey hey sarkare raj nahi gundda raj ahey hithe jeri hey rajkarney sutale tari wer sutnare nahi hycha papa cha ghadaa yek dewas bharala shiy rahanare nahi tumcha kam tai tumhi chalu thevaa khar samor anun tumhi yek prakarey deshachi seva Kertay tumcha Kamala salam amhi tumcha sobat ahot 🙏🙏
I think CM ani HM Fadanvis Saheb should be replaced by Eknathrao Shinde Saheb as Santosh Deshmukh yanchya family la 1 mahina zala ajunahi Nyay Milat nahi, 1 aropi ajunahi farar, 1 swatahun surrender karto, police authorities baddal inaction, Ministry madhil members varti doubt, kunala vachavtay ka ? Tyamule delay hotoy ka, various doubts
ह्या सरकारची नीतिमत्ता भाजपची व संघाची मनुस्मृती सारखी आहे .इतर समाजाला न्याय मिळू नाही यात यांना मजा वाटत आहे..विचाराची लढाई विचाराने लढत नाहीत , तर ते देहाची हत्त्या करतात.बऱ्याच विचारवंतांची हत्या झाली आहे ....ताई तुम्ही पण सावध रहा .तुम्ही न्याय मिळण्या साठी लढताय .आम्ही तुमच्या बरोबर आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आज पुन्हा आठवलं:-
"ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली"
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .
True
खरच आहे
Right
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
ताई तुम्ही आपले कार्य चालू ठेवा आपला अभिमान आहे आम्हाला
एकच नंबर ताई. जय शिवराय.
समाजसेवेचा विडा आज तुम्ही घेतला आहे सलाम तुमच्या कार्याला
अजित पवार दादा धन्नजय मुडेचा राजिनाम घया
राजीनामा घ्या, आख्खा महाराष्ट्र बोलतोय, गुंडागिरी संपवा, नाही तर बीड बिहार झालाच समजा
बापरे !
अतिभयानक निघाला धन्या….😂😂😂😂
ताई आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
हे सर्व राजकीय पावरस मुळे च होत आहे ,, हे थाबण्या साठी राजीनामा घेण खुप गरजेच आहे ,
बरोबर
पापाचा घडा भरेल ताई धनंजय चा.. आशे पापी कीती गेले महाराष्ट्राला माहीत आहे...
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .
Anjali Tai Salute to you, Got Garibanchya pathishi rahilyabaddal, We salute to your sensitive nature and your social working style, Bharat Mata, our Society needs people like you and we are with you.
ताई तुमच्या सोबत आहोत आम्ही
ताई बीड ते मुंबई, मुंबई ते दिल्ली,,,,, एकाच टोळीतील हे सर्व आहेत तेव्हा उद्या चा महाराष्ट्र कसा असेल हे पुर्ण जनता याची देही, ह्याची डोळा बघत आहे,,,??? जय शिवराय, जय महाराष्ट्र.
ताई इज ग्रेट
नैतिक ता....😂😂..त्यांना हे शब्द ही माहिती नसतील...त्यांना फक्त जमिनी,पैसा आणि.....ही त्यांची भस्म भूख कशानेच भागणार नाही..
Barobar
ताई. आम्हाला तुमचा अभिमान आहेत. वाघीण, आहेत ह्या
अंजली ताई दमानिया 💯% बरोबर बोललात 🙏. पण. परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 😢😢
अजित पवार धनंजय मुंडे दोघांनी राजीनामा द्यावा
ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Right
याचा आर्था असा होतो की सरकार या लोकांना पाठीशी घालत आहे
ताई तुम्ही बरोबर बोलत आहेत
अशी लोक राजकारणात असली पहिजे
हे सगळेजण खेळ करताहेत
जनता मात्र जीव मुठीत धरून जगत आहे.
सबका हिसाब होगा बराबर होगा
जब जनता का दरबार लगेगा
सगळ थोतांड आरोपींना वाचविण्यासाठी चालली आहे..... या प्रकरणातून लक्ष्य दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न चालु आहे सगळा
सरकारचा जाहीर निषेध
नागवे झाले मुंडे बदनाम मुंडे😂😂
मुंडे भावा बहिणीला पदावरून हटवावे........... आणि बीड मधील जनतेला न्याय मिळवून द्यावा.........
सरकारच्या कार्यपद्धतीवर विस्वास उडत चालला आहे-----एक महिना झाला आहे ठोस निर्णय नाहीच
लोकांनो हे प्रकरण जाऊ देऊ नका, उद्या तुमच्या घरतल्या माणसाला मारले असते तर? लाज वाटल अशी एक्शन, राजीनामा पण सदा घेतला नाही
barobar
Barabar tai🙏
Good madam
परळीत पण बारस , coffee shops , mote mote agencies , बरेच black कारोबार वाल्मीक कराडचे आहेत आणी हे त्याचे ऐकटयाचे नसुन पाटनर कोण आहे हे सांगणयाची गरज आता महाराष्ट्रा ला राहीलेली नाही ,, आणी ते सर्व उघड होईल म्हणुनच राजीनामा द्यायचा नाहीये आणी त्याला वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न चालु आहे
मुळात सरकारच EVM फ्रॅाड करून सत्तेत आलं आहे काय अपेक्षा ठेवणार यांचेकडून?
Great work tai congratulations
ताई तुम्ही खरं बोलताय
राज्यत हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट फडनविस मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनतेला पुर्ण निवडणुका बॅलेट पेपरवर मतदान घ्या ॽ
न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था काही शक्तिशाली राजकारणी ; पैसेवाले लोक आणि काही गॅंगस्टर्स यांच्याकडून पूर्णपणे मोडून तोडून टाकण्याच्या मार्गावर असताना ; आपण अंजलीताई दमानिया जी - समान न्याय आणि सर्वाना न्याय ; यासाठी लढा देता आहात - हि एक अतिशय प्रेरणादायी आणि धाडसी गोष्ट आहे
पुरावे नष्ट करायला वेळ लागतो ना ओ मॅडम
ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे... दिल्लीत दबाव टाकावा लागेल, अमित शाह ची भेट घ्या.
अंजली ताई एवढे जीव तोडून सांगत आहे. आणि ते खरे पण आहे म हे काय आहे मुख्यमंत्री साहेब!
सरकार ल..काहीच देणं घेणं नाही .अस दिसतय..खूप ..खराब विचार आहेत..यांचे..
अण्णाभाऊ साठे यांनी म्हणलेली एक कविता या भाजपला बरोबर लागू होते रंगीन झाली सगळी रंगीन रंगीन झाली ही सगळी सरकारी दरबारी हे लोक रंगीन झाली
ताई तुमच्या सोबत आहो आम्ही
दादा पादा धरण भरायला गेलाय वाटतेय 😂
हेव सरकार मध्ये आहे तो पर्यंत काही होणार नाही ताई ,ह्याला बाहेर काढा फक्त
आगदी बरोबर बैलता ताई
Shamful.. total govt should resign
ताई तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकदा भेटून घ्या
शिव , शाहू , फुले , आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणारे आता गांजा फुकायला गेलेत का 😂
Very shameful to know that all hopeless thing happed
सलाम ताई ❤
Super
ताई एक नंबर
Tai tula sallam
Recharge 399 pack Unlimited voies 😂😂😂😂
Supreme court should interfere on it immediately
म्हने ्जे कळेल खात्यावरील दबाव दाखवत आहे
गुन्हेगाराच्या बाजूने सत्तेतील लोक.यातून
महाराष्ट्रात सामाजिक पराभव होईल.
Aanjali Tai sarkhech lokaaa haveee hyaanchaa kaaam khup chaan aaaheee
Amit shaha ne ajit pawar सोबत युती तोडावी
Meeting,sir,he Sagal show aahe,yatun kahihi honar nahi,
Aata jantenevh he hatat ghetl pahije.
राजीनामा दिला की चवकशी होईल
मी आठक होईल
Aani पक्ष बदनाम होईल
होईल असे होईल
🏴🏴shame on government 🏴🏴
Rajinama ghetla pahije DM cha
दादा शाह यांना शरद पवार यांच्या खासदारांन सत्तेत घेण्यासाठी भेटले
ताई धनंजय मुंडे यांना राजीनामा दिल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका
Sarkar purn pathishi aahe Dhanu chya khup khandani set asel mhanun
Don't Resign Dhanu Munday Not Required 😅
ताई तुमचा सोबतआहट
मंत्री पद वाचवण्यासाठी धडफड पण परमेश्वर समोर तुला कोण वाचवणार पापाचा घडा भरला आहे तुझा
नैतिकता असेल ना तर ताई
Tai khare Indian first lady
ओन्ली अंजलीताई
Tai bjp chi sath aahe tai mi nahi tar akkha maharastra tumchy sobat aahe best of luck tai
Tai kahi madat lagel mi karnara
Tai tumhi tumcha kam chalu thevaa ani Tumcha Kamala salam tumhi kahi lapavat nahi ahey tey khar bola ani hey sagle rajkarney hyana yekmekachi sath ahey hey sagla sarkar cha dhog ahey tumcha Kamala dhanyawaad lokachi sath Tumhala ahey ani lokaana sarkare cha khara chehra samor alai Fadnavis Kai Ajit pawar kai tey Dhananjay mundhey cha pathishi ahet pun tai Tumcha kam tumhi chalu thevaa Tumcha sarkha samaj sevakachi deshala aaj garaj ahey hey sarkare raj nahi gundda raj ahey hithe jeri hey rajkarney sutale tari wer sutnare nahi hycha papa cha ghadaa yek dewas bharala shiy rahanare nahi tumcha kam tai tumhi chalu thevaa khar samor anun tumhi yek prakarey deshachi seva Kertay tumcha Kamala salam amhi tumcha sobat ahot 🙏🙏
Mantrimandal barkhast hoil
Ajachya paritithit nyay magna mje avghad ahe
Munde kasa rajinama diya nahi bagucha
दबाव गृहमंत्रींवर देतात असे आपण का बोलत नाही
Tai tumhi home minister vha na
गर्जे औरंगजेबी खंजारी स्पॉटेड
Tai police kam karat nahi
Anjalitai khachun jau naka shevti vijay tumchch ahe chalat raha bolat ja janta tumche vichrsi sahmat ahe
Kahi nahi honar bai. Ghari ja tumhi. Dhananjay ne sarvat jast party fund dila aahe election chta velet. PM modi pan tyala ghabartat😂
Tv9 la kahitari shikayala hava. Ek baai mahiti kadhu shakate ani hay phakt mayik gehun khoji patrakarita karrtat .
I think CM ani HM Fadanvis Saheb should be replaced by Eknathrao Shinde Saheb as Santosh Deshmukh yanchya family la 1 mahina zala ajunahi Nyay Milat nahi, 1 aropi ajunahi farar, 1 swatahun surrender karto, police authorities baddal inaction, Ministry madhil members varti doubt, kunala vachavtay ka ? Tyamule delay hotoy ka, various doubts
ओबीसींचा विरोध करणे सोडून यांचा दुसरा सामाजिक कार्य काय
ताई खरंच अभिमान आहे तुमचा जे सरकार जो मंत्री आरोपीना पाठीशी घालतोय तरी तुम्ही न्याय मिळावाण्या साठी लडताय
DM is boss not a PM, HM, or CM
सगळे सरकारी अधिकारी काढून टाका आणि दमाणी्यांना अधिकारी बनवा आजकाल त्यांनाच जास्त महत्व देण चालू आहे
महत्वाचे मुद्दे बोलत आहेत त्या,
जे खरंतर मेडीयाने उचलले पाहीजेत
Ka त्रास होतो आहे
राजिनामा दवाचलागतो....सुपारीचे 4.5 करोड बुडेल दमयती बाईचे.नहीतर.😂😂😂😂😂😂😂😊😊😊
ह्या सरकारची नीतिमत्ता भाजपची व संघाची मनुस्मृती सारखी आहे .इतर समाजाला न्याय मिळू नाही यात यांना मजा वाटत आहे..विचाराची लढाई विचाराने लढत नाहीत , तर ते देहाची हत्त्या करतात.बऱ्याच विचारवंतांची हत्या झाली आहे ....ताई तुम्ही पण सावध रहा .तुम्ही न्याय मिळण्या साठी लढताय .आम्ही तुमच्या बरोबर आहे.
Saglya aamdar aani khasdar mat magayla aale ki aata kahi partya pahu naka he deshce broke yana chon kadne garjeche
बरोबर
Right