Sarangi Mahajan : धनंजय मुंडेंनी जमीन बळकवल्या, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, सारंगी महाजनांचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 42

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 22 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आता ते DM बॉस वाले आले कमेंट करायला कार्यकर्ते आले तर शिव्या घाला

    • @tatya-l9s
      @tatya-l9s 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ata kas zalay mahitiy ka, yadazave 90 ml vale mhantil ti purav disha 😂😂 ya madam kon ahet mahit ahe ka tula? Ya tyach ahet jyanchya mister ne pramod mahajananna golya ghatlya hotya.

  • @abhijeetlate1111
    @abhijeetlate1111 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा सगळा प्लॅन आहे असं मला वाटतं, सरपंचाचा विषय बाजूला करायलेत😢

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मागील सर्व इतिहास काय आहे उघड पडत ahe 😂😂😂

  • @vilas_patil
    @vilas_patil 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती भयाणक प्रकार आहे . दोन्ही भाऊ बहीण सारखे आहेत .

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नातेवाईक सुद्धा यातून वाचले नाही. किती किती भयानक गोष्टी आहेत.एवढी संपत्ती कमावून हे वर घेऊन जाणार आहे का.

  • @BabanPol-yz8hn
    @BabanPol-yz8hn 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझं लोकांना आम्ही शाळा टक्केच होता आता काय त्याला झोप लागली आहे एवढे प्रकरण दिसतात अमित शहा. आता येडी कुठे गेली

  • @Nilesh_d7b
    @Nilesh_d7b 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता जाग आली का महाजन ला.तुम्ही एवढे विद्वान,हुशार असताना कोऱ्या कागदावर कशाकाय सह्या करू शकता.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आरे विश्वास टेवला नातेवाईक आहे ती

  • @vilas_patil
    @vilas_patil 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय भयानक प्रकार आहे . तरी मुख्यमंत्री झोपला आहे का

  • @ravisawant3414
    @ravisawant3414 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही मीडिया मुख्यमंत्री याचा रसजीनाम मगा

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाजन ताई तुम्ही न पाहता तुम्ही सही कशा करू शकता आणि हे प्रकरण आजच कसे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे विश्वास टेवला नातेवाईक आहे ती

  • @BabanPol-yz8hn
    @BabanPol-yz8hn 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकीचे प्रिंट होते डिलीट करा

  • @Gopinath.369
    @Gopinath.369 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एबीपी माझा. ...नेहमी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बातम्या देते....हे आम्हाला माहित आहे.....

    • @Marathame
      @Marathame 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      यांच्या करामती आहेत तश्याच

  • @shati512
    @shati512 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मायला काय अवघड आहे सगळे च कुत्रे येकायेकी जागे जाहाले येवढे दीवस कोठे गेले आसतील बर आ

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुझ्या बायको कडे गेले होते

    • @Vdev9807
      @Vdev9807 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे पण हे कुत्रे किती लुबाडतत लोकांना..चोर सले

    • @rajkumarwagmare4116
      @rajkumarwagmare4116 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चोर दिसलाय म्हणून कुत्रे जागे झालेत. आता या चोराला फाडणार म्हणजे फाडणार.

  • @Mahesh-o9j1d
    @Mahesh-o9j1d 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई घल्याना ना पहिण्या मंडलिंच पण जमीन पुरत नाय
    सांग घेऊन जायचंय का

  • @RajendraPandhare-j5w
    @RajendraPandhare-j5w 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nimanusar ahe

  • @vilas_patil
    @vilas_patil 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅😅

  • @sachinmalimali1372
    @sachinmalimali1372 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Zopli hote ka police navte ky

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आरे विश्वास टेवला नातेवाईक आहे ती

  • @ganeshdahiphale1925
    @ganeshdahiphale1925 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व चँनल ने मुंडे कुटुंबाला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे

    • @dadabhaunarsale3477
      @dadabhaunarsale3477 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते काय शास्त्री आहे काय

    • @vilas_patil
      @vilas_patil 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यात काय खोट आहे. . बीड चा बिहार दिसतो . जनता बैचेन आहे

  • @soldiers2621
    @soldiers2621 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tu ky dole zakun sahya karat hoti ka