केतकी तू भाग्यवान आहेस.एका महान गायकाबरोबर गायला मिळणं हे अहोभाग्य आणि पुन्हा त्यांच्याकडून जाहिर कौतुक होणं हे परमभाग्य!बेटा अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जावो ही शुभेच्छा!
केतकी...... साक्षात सुरेशजींसोबत गायला मिळणं आणि त्यांची कौतुकाची थाप.... यातच तू सर्वकाही मिळवतेयस.....गायनात तुझं एवढं नाव आहे..खरंच मला नव्हतं माहिती... अभिमानास्पद...👍👌👌
आवाजाच्या जादूगारा ने जादूमय केलेल्या वातावरणात केतकी तुझ्या सारख्या सुरेल गळ्यातून फक्त नादब्रम्ह बरसत आहे ... अत्यंत सुरेख.... अशीच गत रहा ही परमेश्वरा कडे प्रार्थना...
दिवाळीची सुंदर पहाट आणि सुंदर असे सुर दिवाळीची पहाट तेजोमय करून जाते केतकी ताई आणि सुरेश वाडकर यांचा सुरेल आवाज वातावरण नवचैतन्य निर्माण करून जाते💐 केतकीताई आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐- अनुपकुमार कुलकर्णी बार्शी
केतकीजी... खुप प्रसन्न वाटलं रामप्रहरी 🙏 सुरेशजींसारखे गुरू लाभणं आणि त्यांच्या सोबत गायला मीळणं...हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणायचा.. खरंच ह्या गुरू शिष्या जोडीला... माझे नम्र वंदन 🙏🙏❤ श्रीराम 🙏🙏
Mi he gana roaj anek velela eikte Tula ganyacha balkadu gharatach milala Aai suddha aprateem gate Babanchi hi aprateem saunwadini var sath aahe God bless you Asech chan chan video upload kar
ताई तुझे कशे आभार मानावे मला काही कळत नाही खरच किती सुंदर तुझा आवाज आहे असं वाटतं मी स्वर्गात ऐकतो,मी स्वर्ग नाही पाहिला पण स्वर्गातला अनुभव अमृततुल्य आवाज
Ketki ne ticha awaj itkya level paryant improve kelay ki tila the great Suresh Wadkaran sobat gaaychi sandhi miltey...she is really blessed but at the same time she is hardworking and talented too 😍
केतकी तू संगीताचं शिखर गाठलंस , तू खूप खूप भाग्यवान आहेस जे की आज जग प्रसिध्द गायक गुरुवर्य सुरेसजी वाडकर यांच्या सोबतीला गाण्याचा योग आला आहे ,केतकी तुला खूप खूप तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
नादातून पूजा नादब्रम्हाची
उजळली उषा ही तेजाची
सुरेल प्रार्थना सुरेशाची
साथ गोड ही केतकीची
आली दिवाळी मंगल्याची
गुरु शिष्यांना खूप खूप शुभेच्छा
सुरेश.बेकार
केतकी तू भाग्यवान आहेस.एका महान गायकाबरोबर गायला मिळणं हे अहोभाग्य आणि पुन्हा त्यांच्याकडून जाहिर कौतुक होणं हे परमभाग्य!बेटा अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जावो ही शुभेच्छा!
Koob gayeka matagaonkar.
Bahut sunder.
भगवंता बरोबर गाणं हे भाग्यच.......
आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा आवाज असणारे आमच्या गुरुजी यांचं गाणं ऐकायला मिळालं आमचं परमभाग्य👌👌👌👌
माझ्या मनातलं वाक्य बोललात तुम्ही ❤❤
मी अमेरिकेत दिवाळीत हा प्रेागराम पहात आहे. ❤️🌹🕉🇮🇳🙏
Oi kal
केतकी...... साक्षात सुरेशजींसोबत गायला मिळणं आणि त्यांची कौतुकाची थाप.... यातच तू सर्वकाही मिळवतेयस.....गायनात तुझं एवढं नाव आहे..खरंच मला नव्हतं माहिती... अभिमानास्पद...👍👌👌
खरचं भाग्यवान आहात ताई तुम्ही...
ज्यांची गाणी ऐकून आपण सर्व लहानाचे मोठे झालो अशा महान गायकाबरोबर गायला मिळालं💐💐💐
कोणी कॉपी करू शकत नाही इतकं गायला कठीण गाणं. पण कमालीचं सुरमयी गाणं.
आवाजाच्या जादूगारा ने जादूमय केलेल्या वातावरणात केतकी तुझ्या सारख्या सुरेल गळ्यातून फक्त नादब्रम्ह बरसत आहे ... अत्यंत सुरेख.... अशीच गत रहा ही परमेश्वरा कडे प्रार्थना...
व्वा व्वा वाह... सुपर, डुपर, श्रवणीय, गोड, मधुर... आवाज... अविस्मरणीय अनुभव... नक्कीच पुन्हा पुन्हा ऐकावं असं मोह लावणारं नाद ब्रम्ह हे.... तेजोमय....
बेटा केतकी खरोखरच....खुझ्या भाग्ग्याला तोड नाही.सुरेश दादांबरोबर गायन ... वा...छान.
दिवाळीची सुंदर पहाट आणि सुंदर असे सुर दिवाळीची पहाट तेजोमय करून जाते केतकी ताई आणि सुरेश वाडकर यांचा सुरेल आवाज वातावरण नवचैतन्य निर्माण करून जाते💐 केतकीताई आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐- अनुपकुमार कुलकर्णी बार्शी
ईश्वराने तुला सौंदर्याचे मधूर आवाज व गायकीचे वरदान दिले, तू भाग्यवान आहेह __आरति पै
खूप सुंदर 👍👏
हृदयस्पर्शी आवाज सुरेश वाडकर गुरुजी बरोबर गायन केतकी ताई खूपच छान
केतकीजी...
खुप प्रसन्न वाटलं रामप्रहरी 🙏
सुरेशजींसारखे गुरू लाभणं आणि त्यांच्या सोबत गायला मीळणं...हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणायचा..
खरंच ह्या गुरू शिष्या जोडीला...
माझे नम्र वंदन 🙏🙏❤
श्रीराम 🙏🙏
केतकी ने सुरेश वाडकर यांच्या वेगा सी छान जुळवून घेतले आहे!
Mi he gana roaj anek velela eikte
Tula ganyacha balkadu gharatach milala
Aai suddha aprateem gate
Babanchi hi aprateem saunwadini var sath aahe
God bless you
Asech chan chan video upload kar
Chocolate cha bangla pasun te aajparynt mla sarv gane aavdtat tumche...lahanpani chya aathvni jodlya gelyat tumchyasobat...kadachit shala movie mule....tyach veli mi 10th passout zalelo🙂....suresh siranche gaylele bhajan khup aavdtat...🙏🙏
खरंच ताई गुरुजीची तुझ्या पाठीवर थाप गुरुजी चा आशीर्वाद 100% भेटलेला आहे खरंच तू स्वराचं मंदिर बांधला आहेस गुरुजींनी त्यांच्यावर सोन्याचा कळस चढवला आहे
धन्यवाद
खुप छान अपल गायन आयकुन मन प्रसन्न झाले. मला अतिशय प्रिय सुरेश वाडकर जी आणि केतकी आपल्याला मना पासुन...राधे राधे 🙏
❤wonderful singing ❤beautiful sweet sound❤
केवळ अप्रतिम ! तुला सुरेशजीं बरोबर गायला मिळाले ! खूप आवडले. खूप खूप अभिनंदन आणी सुरेल शुभेच्छा!
वसंत देव पुणे.
Ketaki God bless you
Aprateem speechless
Mi he gana roaj 10 vela tari eikte
Tuza sureshjinni kautuk kela
Yat tuzi mehanat diste
ताई तुझे कशे आभार मानावे मला काही कळत नाही खरच किती सुंदर तुझा आवाज आहे असं वाटतं मी स्वर्गात ऐकतो,मी स्वर्ग नाही पाहिला पण स्वर्गातला अनुभव अमृततुल्य आवाज
Very soulful singing .Don't get tired of listening
अतुलनीय! ईश्वरीय स्वर सुधीरजींचे!🙏🚩
केतकी खुप छान गायलस गाणं आणि ते सुद्धा सुरेशजींबरोबर तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम केतकी आणि गुरुजी शब्दचं नाहीत ,🌹🌹🌹👍👍
Wah buva
You are very lu hy cause swayam vithoba singing with u❤
Wah,ati madhur
Khup chan song
Kamaal kamaal 👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup sunder 👏👏👏💯
Khup khup madhur
अप्रतिम गायण सुरेख संगीत साथ मन तृप्त झाले
Excellent. Very good.
अप्रतिम..सुखःद
रामकृष्ण हरी
Ketki ne ticha awaj itkya level paryant improve kelay ki tila the great Suresh Wadkaran sobat gaaychi sandhi miltey...she is really blessed but at the same time she is hardworking and talented too 😍
Khup Sundar gayalis Ketaki...
केतकी किती ग तु भाग्यवान आहेस महान गायका बरोबर गाते आहेस...
Superb singing Ketaki 👌❤🔥
Wah
OMG, Ketaki.. Devaki Pandit aiklyasarkha vatala... Superb..n dhanyavad 🙏🙏🙏
Aaaaapratim wha wha ase vatale ki sarv sukha milale . khupch sundar .👌👌👌👏👏👏👏👏🌹😊
मन प्रसन्न झाले अतिशय सुंदर
काय अप्रतिम गायलंत ताई एकूण खरच धन्य झालो
🙏🙏🙏🙏🙏🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा केतकी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan .......... Tumhi ekhad shiv Shankar cha song banva na.... Khup chan hoil...... Ketaki mam
वाह सुंदरच केतकी 👍👍
साक्षात नादब्रम्ह
गोवा। बरे गायता तू
अशेच गाय वालोर तूका🎉🎉🎉
आणखी बघायला आवडतील गाणी लवकर अपलोड कर👌👌👌
Fresh mnd
Aikun samadhi lagalyashivay rahat nahi. Shabdanchya palikade. No words.
Ketki khup Chan ,tujha aawaj madhur aahe khup pragti kar ,all the best
What a melody in Ketki's Voice.: Vijayakar
खूप सुंदर आणि अप्रतिम . 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Ketkiche bhagya Sureshji barobar gayala milane.🙏🙏
Ketaki Abhinandan.mahan gayak sureshjinchya sathine gayale ahobhagya.khup khup shubhechya beta.
Ahaa
केतकी तू संगीताचं शिखर गाठलंस , तू खूप खूप भाग्यवान आहेस जे की आज जग प्रसिध्द गायक गुरुवर्य सुरेसजी वाडकर यांच्या सोबतीला गाण्याचा योग आला आहे ,केतकी तुला खूप खूप तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Khulna chan ,Goad aavaj Ketakicha aahe.
Very. Nice
Mast ikdam 👍🏻👍🏻
Excellent, Sadar Namskar
Nice ketaki .. sweet voice
खूपच छान ! 👌👌👍👍
Wow.. beautiful 💜💜💜
अप्रतिम सुंदर केतकी 🙏🙏🙏👍
अप्रतिम...... खूप छान 👌👌👌👍🌈
Nice
केतकी ताई . ...सुरेल आवाज👍
Hi Ketaki Happy Diwali you have sung the song very nicely
सुंदर
ताई खुप छान गायन आहे
My favourite Wadkarji. Super ❤
Keep it up Ketaki, Khoop chhan awajachee denagi milali aahe tula.
Mr.Suresh wadkar and Mr.Ajit. kadkade guruvara bhau che devotees ahet.
अप्रतिम .............
Wa
वाह वाह केतकी
अप्रतिम सुपर
हृदय स्पर्शी गायन🙏💓💓💓💓
खूप खूप छान केतकी....
Aprateem surel gayki 👌👌🙏
जबरदस्त
तेजोमय👌👌👌👌
खूपचं सुंदर.
अप्रतिम.....अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan
वाह, क्या बात 👍❤️🙏
MAGIC ❤
Khup khup chan
वाह केतकी जी, आरती ताईंची कमी जाणवू दिली नाही
Khup khup chan 👌👌🌹🌹
Superb
केतकी l लय भारी
अप्रतिम
Khup sunder