खूपच छान सुंदर गायन आहे आपल केतकी, खूपच छान वाटत आपल गान एकूण, खूप मन प्रसन्न होत, असेच सुंदर गायन करत रहा, आपण गायलेले अभंग असो अथवा दुसरी गाणी खूप छान वाटत ऐकायला, आपणास यश मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, आपला प्रेक्षक प्रकाश बैकर
मना लागली हरी दर्शनाची ओढ ❤️🙏🙏🙏जय हरी विठ्ठल माऊली ❤️या एकदा अकोला आपण कुठे असता???🙏 मी सरीता जोशी 🙏 अकोला येथे ....आपला सुमधुर ❤️ गीता चा कार्यक्रम ❤️🙏🙏🙏अकोला येथे .....करावा असे मनापासून वाटते 🙏खूप मस्त कान अगदी तृप्त 🙏 झालेत माऊली वात बघतेय 🙏या नक्की❤️🙏🙏🙏💕💕
साई से लगन कठिन है भाई। जैसे पपीहा प्यासा बूंद का, पिया पिया रट लाई। प्यासे प्राण तरफै दिनराती, और नीर ना भाई।। जैसे सती चढ़ी सत-ऊपर, पिया की राह मन भाई। पावक देखि डरै वह नाहीं, हंसते बैठे सदा माई।। जैसे मिरगा सब्द-सनेही, सब्द सुनन को जाई। सब्द सुने और सत-प्राणदान दे, तनिको नाहिं डराई।। छोड़ो तन अपने का आसा, निर्भय हवे गुन गाई। कहत कबीर सुनो भाई साधो, नाहिं तो जन्म नसाई।।
बोलावा विठ्ठल ✅ हरी दर्शनाची ओढ ✅ 👆हे गाणे ऐकताना वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटतं, मन.. विचार.. टेंशन...डोकं सगळे शांत होऊन जाते. तुझा आवाज अप्रतिम आहे 👌. Thank u for making this morning spiritual playlist.
तुझं निखळ सौंदर्य आणि तुझा तरल, मुलायम, मंत्रमुग्धं करणारा सुंदर आवाज ह्यात अधिक सुंदर काय आहे हे ठरवणं खरच कठीण आहे इतकं अचंबित करणारं अफलातून मिश्रण परमेश्वराने निर्माण केलेलं आहे.
Khup kamich ase nikhal sangit aikayla bhetat
Kai aawaj .
Wow
Best playback music.
Bhimsen joshiji athawatat.
बेटा, तू अप्रतिम गातेस.ही सर्व गाणी आजपर्यंत मी रोज ऐकतोय.असेच आणखी अभंग तयार कर ना.खूप ऐकायची इच्छा आहे.please...तुला खूप खूप आशीर्वाद!
मी नास्तीक आहे अभक्त आहे पण कीर्तीच्या आवाजतलं माधुर्य माझ्या अंतरमनाला भीडतं.
ध्यानस्त होतो मी तीच्या आवाजात.
Manapasun abhar🙏😇💜
बहोत बढ़िया केतकी जी शान्ति मिलती है आपको हम तह दिल से शुक्रिया करते हैं
शब्द अपुरे. क्या बात है. ईश्वर सदैव तुझ्या पाठीशी उभा रहावा ही सदिच्छा 🙏🙏🙏
Beautiful ❤️
Tukaram was such wonderful person.
Vittala Murty is actually Buddha
Ketaki khup god gates tuzi sagali gani mala khup avadtat
अशीच गात रहा. 👍
ईश्वरी देणगी आहे, आणखी काय बोलणार 🙏
जे थेट ह्रदयाला भिडते ते ईश्वरीयच असते, तुझ्या गाण्यातली सहजता फार भावते, आशीर्वाद आहेत आमचे तुला,
Very very nice
Manapasun abhar😇🙏💜
@@ketakeemateygaonkarll 24:22
Hi, Good morning Ketki, ya album madhil sarv abhang apratim gayalis. God bless you, ashich pragati hot jao tuzi 👍🙏🎉
Keep singing ketaki want to hear more from you
Wait for every Tuesday !!
तुझ्या सारखं गाण कोणीच म्हणू शकत नाही ❤
अती सुंदर,मन मोहक
❤like this Song
खुप खुप आभार खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक कृष्णा स्वामीजी पुजारी आणि सहपरिवार पुणे
Super se uper ketaki ji
अप्रतिम केतकी..असंच गात रहा..
केतकी बोलावा विठ्ठल... हा अभंग तू खूप सुंदर गायली आहेस ऐकताना मी हरवून गेलो डोळ्यातून पाणी आले. Sister Really you are great
समाधी लागली........ सुरात खूप शक्ती ❤️आहे🙏🙏🙏😘☺️☺️👍👍👍
अप्रतिम ,दैवी आहे गायन ❤
Loved your voice amazing....🎉🎉🎉
Jai Jai vithoba Rakhumai
Jai Jai vithoba Rakhumai
Jai Jai vithoba Rakhumai
Jai Jai vithoba Rakhumai
Jai Jai vithoba Rakhumai
🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🌼🌼🌷🌼
खुप छान
Madam tumhi khup apratim Ani bhavpurna gata majhe❤ agadi bharun aale
रम्य सकाळ अजून गोड आवाजाने रमणीय होईल👍🙏
अप्रतिम आवाज, अशीच गात रहा. खुप खुप शुभेच्छा. आयुष्यमान भवः
अंनंता तुला❤️🙏🙏🙏 कोण पाहू शके🙏🙏🙏अनंता❤️🙏☺️👍👍
❣️❣️💝💝ताई खूप च सुंदर गायन आहे तुमचे💝💝❣️❣️
जेवढ्या सुंदर दिसतात ना त्या पेक्षा पण सुंदर गायन आहे तुमचे🚩🚩🎉🎉 I love you💝💝🎉🎉
All excellent renditions
Khup chyan ❤
Khupach shan
खूप गोड गायन, शुभेच्छा आणि आशीर्वाद
Farach sunder
खूपच छान सुंदर गायन आहे आपल केतकी, खूपच छान वाटत आपल गान एकूण, खूप मन प्रसन्न होत, असेच सुंदर गायन करत रहा, आपण गायलेले अभंग असो अथवा दुसरी गाणी खूप छान वाटत ऐकायला, आपणास यश मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, आपला प्रेक्षक प्रकाश बैकर
Manapasun abhar tumche 😇🙏
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Superb Ketki
अप्रतिम.
दैवी देणगी, साधना सर्व उत्तम
.. खूप आवडली गाणी सुरेल आवाज आहे मनाला भिडली
विठ्ठल....... हे गतानी तुझ्या तच विठ्ठल प्रगट झाला असा भास होतो
||जय श्री गजानना||
Khup mothi compliment dilit. Khup khup abhar 😇🙏💜
खुप सुंदर गोड अवाज आहे. केतकीताई.
Khupaach छान
Khup chhan swarsadhna apratim gayki ketki g shubh sakalhi
वा वा.. अप्रतीम! I am out of words.
Simply Super 🙏🙏👌🙏
तुझी सर्व गाणी ऐकत आहे खुपच सुंदर मन प्रसन्न होते
Best morning meditation bhajan beautiful girl Ketaki. Lots of Love and Blessing.. USA
Thanks k m... वारकरी खुष झाला
मना लागली हरी दर्शनाची ओढ ❤️🙏🙏🙏जय हरी विठ्ठल माऊली ❤️या एकदा अकोला आपण कुठे असता???🙏 मी सरीता जोशी 🙏 अकोला येथे ....आपला सुमधुर ❤️ गीता चा कार्यक्रम ❤️🙏🙏🙏अकोला येथे .....करावा असे मनापासून वाटते 🙏खूप मस्त कान अगदी तृप्त 🙏 झालेत माऊली वात बघतेय 🙏या नक्की❤️🙏🙏🙏💕💕
Thank you sarita ji !!! Mala khup awdel !! 😇🙏💜
Mazya Instagram war contact information aahe.
साई से लगन कठिन है भाई।
जैसे पपीहा प्यासा बूंद का, पिया पिया रट लाई।
प्यासे प्राण तरफै दिनराती, और नीर ना भाई।।
जैसे सती चढ़ी सत-ऊपर, पिया की राह मन भाई।
पावक देखि डरै वह नाहीं, हंसते बैठे सदा माई।।
जैसे मिरगा सब्द-सनेही, सब्द सुनन को जाई।
सब्द सुने और सत-प्राणदान दे, तनिको नाहिं डराई।।
छोड़ो तन अपने का आसा, निर्भय हवे गुन गाई।
कहत कबीर सुनो भाई साधो, नाहिं तो जन्म नसाई।।
Kya baat hain Ketaki 👌
Thank you Milind dada :-)
@@ketakeemateygaonkar भैरवी ऐकव
Khup chan gates beta.
Thankyou😇🙏
खूप छान गातेस. परत परत ऐकावं वाटते 👌👌
गुरु एक जगी त्राता 🙏🙏अप्रतिम छान 🚩🙏🙏
जय हरी विठ्ठल ❤️🙏 माऊली❤️🙏
खूप घोटीव स्वर , मनाला सुख देणारा
अभंग छान गायिले स ,ऐकत राहावंसं वाटते अशीच छान गात राहा
Excellent. Ketaki
Ketaki is ketaki
A class rendition. Melodious. शुभकामनाएँ.
खूप मस्त गात आहेस 🙏🙏🙏बाळा😘😘🙏🙏☺️👍👍❤️😘🙏तुझ्या तील कलाकाराला🙏🙏🙏 🙏श त श हा❤️ प्रणाम 💕 आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा नमस्कार 🙏❤️
Nothing but excellent and excellent only
बोलावा विठ्ठल ✅
हरी दर्शनाची ओढ ✅
👆हे गाणे ऐकताना वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटतं, मन.. विचार.. टेंशन...डोकं सगळे शांत होऊन जाते.
तुझा आवाज अप्रतिम आहे 👌. Thank u for making this morning spiritual playlist.
अप्रतिम।।।
खुप खुप छान 🙏👌👌👌 सुरेल 💕👍👍
किती सुंदर. दिसतेस
Excellent mind blowing prastuti wah with this spiritual bhakti geet,Hari Darshanachi odhi nakich basali surekh awaj surekh geet surekh Sangeeth surekh podcast with surekh surprise 🎉🎉👌👌
Ketki khup Chan gaylis g Tu ,God bless you
Melodious ,
Very Nice 👌
Nice very good
Appreciate the concept of Playlist.
Thankyou 😇🙏
Apratim song sunder voice
तुझं निखळ सौंदर्य आणि तुझा तरल, मुलायम, मंत्रमुग्धं करणारा सुंदर आवाज ह्यात अधिक सुंदर काय आहे हे ठरवणं खरच कठीण आहे इतकं अचंबित करणारं अफलातून मिश्रण परमेश्वराने निर्माण केलेलं आहे.
Gajab Ram Krishna Hari
अप्रतिम, सतत ऐकावेसे वाटणारे
Hi ketki ❤️ your voice ❤️
Love from whole Maharashtra 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
अप्रतिम gaane
ताई खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी गाणी म्हटली ग तू 😘😘🥰🥰💕💕💖💖
🙏👌👌
खुप सुंदर आणि खुप गोड आवाज ग केतकी तुझा......👌😍.............
Very nice ........ketaki......
खुप खुप सुंदर
🙏 वाह ताई खूप आनन्द आला।
Wa ❤️🙏🙏🙏😘☺️☺️
खूप छान👌
Nice Bhajan.
Khup chan ket maam
Very nice spiritual bhajan, fabulous.🌷👌👌👌👌👌
Wow Khup chaan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kup sunder apratim voice super
Khup Sundar awaj ahe, 😊
Sarvach Gaani Chhan.Surel Goad aawaj.
अप्रतिम...फारच सुंदर आवाज...👌👌
Sakal sundar honar aaj pasun roj tumcha awajane ✨💗🎼🎙️💜💝
Thankyou nikhil 😇🙏
भाव ओतून गायले की भगवंत समोर ठाकतो तस झाले ऐकताना
❤beautiful singing ❤very nice ❤sab santan kee jay ❤ ketaki ❤ashirvad ❤❤
खुप खुप भारी 👍👍
KETKI BETA, BAHOOT KHOOB, SPECIALLY FOR ANANTA TULA KON PAHU SHAKE. ALL THE BEST FOR FUTURE
Apratim god gift
स्वर्गलोकचा आनंद मिळतो तुज्या आवाज ऐकून,,😍😍🙌🏻🙌🏻🙌🏻खुप आशीर्वाद केतकी
Khoop chaan Ketaki..👍
अप्रतिम सगळे स्वर अतिशय सुरेख लागले आहेत नितळ गाणे आहे
Thank you saglyanna😇🙏💜