9 : 24 : 24 मध्ये नायट्रोजन, फस्फोरस, पोटॅश , मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, झिंक आणि आयरन युक्त घटक आहेत , एकरी एक बॅग खूप झाली आणि त्याची किंमत सध्या मार्केट मध्ये 1850 पर्यंत आहे , जर तुम्ही यांनी सांगितल्या प्रमाणे जर प्रत्येक खत वेगळे वेगळे घेतले तर खूप जास्त खर्च होईल
9 : 24 : 24 : हे एकच खत दिले तरी चालणार आहे , यात सर्व काही शेतकरी मित्रांनो , ही लोकं कंपनीचा अजेंडा घेऊन छता आहे , यांना कंपनी कडून कट मिळत असतो , प्रत्येक खत जर वेगळी वेगळी घेतली तर एकरी खूप जास्त खर्च येत असतो , त्या मुळे हरभरा पिका वर जास्त खर्च करत बसू नका शेतकरी मित्रांनो
खूप छान माहिती मिळाली आपले खूप खूप आभार 🎉
जय गुरुदेव धन्यवाद
9 : 24 : 24 मध्ये नायट्रोजन, फस्फोरस, पोटॅश , मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, झिंक आणि आयरन युक्त घटक आहेत , एकरी एक बॅग खूप झाली आणि त्याची किंमत सध्या मार्केट मध्ये 1850 पर्यंत आहे , जर तुम्ही यांनी सांगितल्या प्रमाणे जर प्रत्येक खत वेगळे वेगळे घेतले तर खूप जास्त खर्च होईल
भाऊं चणा पेरतानी 181810 खत चालेल का. आणि एकरी किती ब्याग घ्यावं लागेल
9 : 24 : 24 : हे एकच खत दिले तरी चालणार आहे , यात सर्व काही शेतकरी मित्रांनो , ही लोकं कंपनीचा अजेंडा घेऊन छता आहे , यांना कंपनी कडून कट मिळत असतो , प्रत्येक खत जर वेगळी वेगळी घेतली तर एकरी खूप जास्त खर्च येत असतो , त्या मुळे हरभरा पिका वर जास्त खर्च करत बसू नका शेतकरी मित्रांनो
40kg ch ahe tayt?
Mahadhan ne sangle ki 11 30 14 taka
हरभरा पिकास आळवनी करावी का? कोणती करावी?
सर माझी हरभरा लागवड २४ नोव्हेंबर २०२४ ठिबक सिंचनावर कालच केली आहे पाणी सोडलेले नाही तर खते कोणती वापरू सांगा.
❤
मी dap आणि गंधक सल्फर हे दहा कीलो खत मिक्स करून पेरणी केली आहे
Dada 20 20 0 13 perani वेळेस दिले आता पिकाला खत कोणते फेकावे आणि पाणी नियोजन याची माहिती द्या दादा jk 92
वटाणा पिकविषय मार्गदर्शन करावे
चुनखडी जमिनीत ssp वापरले तर चालते का ??
सुपर फॉस्फेट चणा पिकात पेरणी करतांना एकरी १ बँग दीले तर चालेल काय, मार्गदर्शन करावे
एकरी 3बाग टाका एक बॅग मधी फक्त 5ते 7क्विंटल
दादा मी दुसरी फवारणी कुठली घ्यावी फुल लागत आहेत दोन-तीन कळ्या दिसत आहेत 🙏
दादा हरभरा पेरणी वेळी खत पडले नाही तर आता पाणी देण्याचा वेळेस देऊ का आणि कोणते देऊ..
Kadhi zali perni
@HelpingFarmers 21 दिवस झाले सर
27 दिवस झालं हरबरा mop आणि बेन्सल्फ आता टाकू शकतो का ...पहले
Dap 1 ssp ऐक 2 aikrat टाकल होत पेरणी ला
Nahi ssp madhe calsium phosphorus salfur ahe
हरभरा साठी 20-20-0-13 महाधन खत चांगले आहे का
14 28 0 dya Mahadhan
हरबरा पेरणी झाली. खूप पाऊस झाला. तरी उगवन शक्ती काही परीणाम होईल का.कृपया मार्गदर्शन करा
काही होत नाही फक्त पाणी साचायला नाही पाहिजे. उगवण झाल्यानंतर एखादी चांगली बुरशी नाशक ची फवारणी करावी
दादा डीएपी च नाही बाजारात ssp येकरी 2 poti पेरले तर चालेल का
हरभरा पिकामध्ये जैविक जिवाणू खताचा वापर उगवणी नंतर किती दिवसांनी करावे
10
@HelpingFarmers धन्यवाद साहेब
पेरतानी खत टाकले नाही सर 12 दिवस झाले आत्ता कधी टाकू
Mi tr ssp 3 bag fekat asto ekari
8.24.24 खत घेतला तर चालेल का
Ho
मीरा 71 मारून सोयाबीन काढले तर.हरबर्यात तणनाशक मारावे लागेल का भाऊ???
दादा....माझ्या शेतीचा Ph 8.5 आहे.... तर हे कॉम्बिनेशन चालेल का....
प्रश्नांच्या उत्तर देण्याची जबाबदारी घेतो म्हणले होते साहेब एक दिवस झाला उत्तर का दिले नाही मग , याच उत्तर माहीत नाही का
@india2783 आपला प्रश्न सांगवा
Uas madhi harbara Jamal ka
हरबऱ्याला सल्फर मुळे काय फायदा होईल ?
Hirawe thevate,mulya la majabut thevete ( nutrition chnagle bhete zadala), fule changale bantat,and yogya pramant zada chi grow hote
डीएपी आणि विश्व झिरो 13 मिक्स करून पेरले तर चालेल का
सल्फर दहा किलो टाका
11 30 14
15.15.15.9
Dap olsar aslamule praman kami jast hote
102626
दादा तुमचा फोन नंबर द्या मला तुमच्या सल्याची फार गरज आहे
पेरणी कधी करावी
सर आपला व्हिडिओ लेट पहिला आमची पेरणी झाली त्यामुळे आम्हाला कोणता खत टाकता आला नाही आता परत टाकायचं असेल तर कधी टाकू शकतो
आवशक्यता नाही सर,फक्त एकदाच खताचा डोज द्यावा हरभरा ला
@@HelpingFarmersआम्हि पेरणी सोबत 20 20 0 13 घेतल एकरी एक बँग नंतर काय घेउ . करण दादा