परमेश्वर म्हणजे काय? | What is the Lord? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 234

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 6 หลายเดือนก่อน +9

    अतिशय उत्कृष्ट व सुंदर प्रबोधन! प्रबोधनाच्या शेवटी, सद्गुरूंनी स्वतः लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाचे महत्व खूपच सुंदर पद्धतीने थोडक्यात सांगितले आहे, उदा: *विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* ह्या ग्रंथाबद्दल सांगताना सद्गुरू म्हणतात आपली मुलं किंवा *संतती ही संपत्ती आहे* हे जर लक्षात नाही घेतले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर, हीच संतती पुढे आपत्ती ठरू शकते!🙏🏻 सामान्य जीवनातील अडचणी दूर करणारा सद्गुरूंचा प्रत्येक ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे!🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️सद्गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम मार्ग दर्शन थाॅंकयु धन्यवाद कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल 🙏🙏🌹

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 5 หลายเดือนก่อน +8

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏🌹

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 ปีที่แล้ว +8

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏🙏

  • @manoharnalwade204
    @manoharnalwade204 2 ปีที่แล้ว +5

    सद्गुरु चे बोल हृदयातून येतात. धन्य आम्ही जे अमहास असे सद्गुरु भेटले.

  • @dattuvalavi8353
    @dattuvalavi8353 ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू . गुरूवर्य ब्राह्मण गुरूवर्य विष्णू गुरुवर्य देवो महेश्वरा सदगुरू साक्षात्:परब्रह्म आहे. तर मग एक तुमच्या चरणी निवेदन ठेवतोय अंतरीचा आत्माराम येताना आणि जाताना का दिसत नाही.याचेवरती निरुपण मांडावे

  • @madanthakur8542
    @madanthakur8542 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishanuKarale
    @VishanuKarale 2 หลายเดือนก่อน +2

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे , सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात
    ठेव . सर्वांचेच भलकर, कल्याणकर, रक्षणार्थ आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. 🎉

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌍🇮🇳WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🇮🇳🌍🙏

  • @avinashjadhav3443
    @avinashjadhav3443 5 หลายเดือนก่อน +2

    मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार कसा कारण सुख आणि दुःख आपल्याला भोगावच लागते कारण काय

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार महाराज प्रवचन करून ऐकून पोट कशी भरणार कामसुधा करायला पाहिजे ना पोट भरलं तरच देवाची भक्ती तुमचा प्रवचन ऐकणार आणि ते पोट भरण्यासाठी काम करायला पाहिजे

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 หลายเดือนก่อน +1

    फारच🌸 छान अति आवश्यक हो आम्हाना सर❤❤👏👏 खूप सुंदर👌👌💐🙏🙏 ❤❤❤❤❤🌹🥀🥀🥀🥀🌸🌸🌸🌸🌸👌👌👌👌👌🇨🇮🇨🇮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    घरदार सोडतात आई-बाप सोडतात आणि संन्यास घेतात पण अहंकार सोडत नाही

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 ปีที่แล้ว +3

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    विज्ञानानी प्रगती केली परंतू माणसाची बुद्धी तक झाली

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 ปีที่แล้ว +2

    माउली प्रत्येक वस्तुंची प्रत्येक प्राणी पक्ष्यांची जानीव करून दीली थाॅकयु खुप खुप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    दिव्यांची पंचायती तेथे पावलो पावलो आहे

  • @ujwalagawade5085
    @ujwalagawade5085 3 ปีที่แล้ว +82

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +2

    धर्मांतर साठी लौकिनी खूप छळ केला आहे

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +2

    एक वेडा किती धुमाकूळ करतो ते पहा

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +2

    परमेश्वर बदल अज्ञान आहे महणून प्रगती नाही

  • @sriradhakrishnamindbodythe2612
    @sriradhakrishnamindbodythe2612 ปีที่แล้ว

    शरिर हेच परमेश्वर नाही.. (काहीही संकल्पना का मांडता?)तर परमेश्वर हेच परमेश्वर आहेत...ज्यांचे शरिर सत- चित-आनंद आहेत तेच पुर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत.
    ही उदाहरणे पटवून देण्यासाठी प्रमाणे द्यायला हवीत..
    सिद्धांत.. नीट न मांडलेले संभ्रम तयार केले आहेत... मायावादी भाष्य वाटत आहे.
    कृपया स्वतः स सद्गुरू म्हणवून आपले मत देण्यापेक्षा श्रीमत भागवत,श्रीमत भगवत गीता .. भगवतांचे मत शास्त्र द्वारे द्यायला हवेत.
    👏👏संत, शास्त्र प्रमाणाचे कमीपणा खुप जाणवत आहे

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर हा दयाळू आहे ,करपाळूआहे ही लोकांची अंधश्रद्धा आहे

  • @sadhanabamne6970
    @sadhanabamne6970 10 หลายเดือนก่อน +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु वामनराव पै महाराज की जय❤

    • @VijayYadav-li7po
      @VijayYadav-li7po 2 หลายเดือนก่อน

      ❤❤very nice ❤❤

    • @tukaramnathe
      @tukaramnathe 2 หลายเดือนก่อน

      1111111121​@@VijayYadav-li7po

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 2 หลายเดือนก่อน

    अंधार अंध श्रद्धेचा तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    जीवन विद्या मध्ये सर्व जाती जमातीचे लोक आहेत

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    देवाच उपास करा हे परोहीताने सांगीतले आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 ปีที่แล้ว +3

    Body is God .We ignore at our own body.Speech is excellent, Om Ram
    Krishna Hari .Shri Swami Samarth.God is personalised.jai jai
    Raghuveer Samarthajaoi ho!

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 ปีที่แล้ว +2

    ग्रेट मार्गदर्शन परमेश्वरा विषयी thank u sadguru 🌹👌💯

  • @dattaraougale2929
    @dattaraougale2929 4 ปีที่แล้ว +7

    शरीर साक्षात प्रमेश्वर या बदल अनमोल प्रवचन मार्गदर्शन करून ईश्वर म्हणजे काय प्रमेश्वर म्हणजे काय या बदल सदगुर यांच्या अमृत वाणीतुन समजावून सांगीतल्या बदल गुरुवर्य आपनास अनंत कोटी कोटी
    🙏धन्यवाद🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    आगणी चांगला की वाईट आहे तुम्ही त्याचा उपयोग होईल

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว

    हवा महणून पहातो नको तो टाळ्यांचा हामणूसाचा धर्म म्हणजे हाव आणि धाव या कात्रीत सापडला आहे

  • @VarshaPatil-yg9mn
    @VarshaPatil-yg9mn ปีที่แล้ว

    Ishwara Sarvana Changli Buddhi De Arogya De Haryana se khata number Kaise hataye galat kar Kalyan ka Bachpan Ka Pani Mohabbat

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว

    सर्व निर्माण झालेले आहे परमेश्वरानी केले कि? नाही तिचे कडून होते

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +2

    परमेशवर जर समजला तर माणूसाची ही अस्वस्थतात झाली नसती

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 3 หลายเดือนก่อน

    सुरवातीला त्या MD डॉक्टर ला नावे ठेवली ती का? कारण तुम्ही सर्व निसर्गा मध्ये देव आहे असे सांगतात.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 ปีที่แล้ว +1

    * "देवा नाही रुप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कोठे काही " अगदी स्पष्टपणे संतांनी लोकांना मार्गदर्शन करूनही "सर्व धर्मातील लोकांना पुरोहित वर्गाने आडमार्ग दाखविला आणि माणूस त्यात त्याच्या कृपेसाठी आणि त्याचा कोप होईल म्हणून कर्मकांडातअडकला .
    'आपण त्याचे मूर्तिकरण, चित्रीकरण, व्यक्तीकरण केले आणि त्याच्या खऱ्या रूप-स्वरूपाला पारखे झालो. * जीवनविद्येने ज्ञानांजन घालून दृष्टी बदलली आणि खऱ्या, शाश्वत देवाचे दर्शन घडविले.
    Thanks ti jeevanvidya

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏विठ्ठल. विठ्ठल. Jay.sadguru.pandurang..hari.vasudevhari...jay.hari.vithhal🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saujanya5582
    @saujanya5582 4 ปีที่แล้ว +9

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    आपण आरशात कि पाहतो तर लोकांना आपण कसे दिसू म्हणून पहातो

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान सुंदर विचार 🙏🙏🌹🌹 माऊली 🙏🙏🌹🌹🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    परमेशवर हि कोणावर कृपा आणि कोप करीत नाही हा अमृततूषार माणसाने अवलंबला तर प्रगती होईल

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर, ईश्वर,विज्ञान म्हणजे काय खूप छान सांगितलं धन्यवाद.

  • @mayajadhav3680
    @mayajadhav3680 ปีที่แล้ว +1

    दिव्यात्वचि प्रचिती तेथे कर माझे जुळती .अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🌹🌹💐💐

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 6 หลายเดือนก่อน +1

    संत तुकारामाचे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग खुप छान सांगता...

  • @dds999india
    @dds999india 7 หลายเดือนก่อน +1

    Jai Sadguru Pai Maharaj, JAI JIVANVIDYA🎉🌺🎉🌾🌻🎊🙏🙏🌺🌺🌺🎆🎆🎆🌺🌺🌺🌺🎆

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 2 หลายเดือนก่อน

    अहंकार म्हणजे बाप अन्आईम्हणजेमाया

  • @rahulbhorkade6975
    @rahulbhorkade6975 ปีที่แล้ว +1

    Nice dialogue..tuch ahe shilpkr

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 9 หลายเดือนก่อน +1

    🎉😊 ते जाणणे म्हणजे ते होणें, Knowing itself is being.

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 หลายเดือนก่อน

    God is everywhere He is not visible his existence is in every living and non living substances

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    निसर्गाचे नियम म्हणजे ते महत्वाचे आहेत

  • @savitamohite6338
    @savitamohite6338 5 หลายเดือนก่อน +1

    शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांत जगाच्या पाठीवर फक्त सद्गुरूंनी च मांडला आहे 👍🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +2

    ज्ञान नको असते म्हणून प्रगती नाही

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    देवाला पहाणयाची दिषटी आहे त्यांना देव दिसेल

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    जीवन कसे जगायाचे हे फक्त जीवन विद्याने शिकविले आहे

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว +1

    Very.very.gret.thanks.,wamanro.pai.maulli

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว

    तुझे ठिकाणी अहंकार सोडशील का?

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 3 ปีที่แล้ว +4

    परमेश्वर सहज समजेल असं निवेदन

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @kisanjagtap309
      @kisanjagtap309 ปีที่แล้ว

      🙏 अगदी जवळ अतिजवळ, हेच अंतिम, सत्य 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    विज्ञानाचामाणूसाची प्रगती झाली आहे

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर कोठे नाही हे समजले पाहीजे तो सर्व ठिकाणी आहे

  • @bhagwannikam8943
    @bhagwannikam8943 ปีที่แล้ว +1

    पुस्तक कुठे मिळतात

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏💐 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏🙏💐 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले आरोग्य लाभु दे 🙏🙏🙏💐💐

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    आपले शरीर हे शरीर साक्षात परमेश्वर आहे हे जेव्हा समजेल तेव्हा माणसाची प्रगती होणारच आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 ปีที่แล้ว +1

    Anant koti Brahmand Nayak Rajadhi Raj,Yogiraj,Sachchidanand,Bhakta
    Vatsal,Bhakta Abhimani,Kripa Sindhu,Akkal kot Niwasi Swami S.M .ki jai.!

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 9 หลายเดือนก่อน +1

    🎉😊 सद्गुरू सारिखा आसता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हरिओम.

  • @SunilChavan-yo6vd
    @SunilChavan-yo6vd 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏 अनंत कोटी धन्यवाद सद्गुरू माउली 🙏🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 ปีที่แล้ว +1

    ATI Great Margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏❤️❤️

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 8 หลายเดือนก่อน +3

    Parmeshwar Sarv Thikhani Aahe Asa Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 4 ปีที่แล้ว +5

    Vitthal vitthal satguru mai Anni Dada thank-you

  • @SuvarnaShingane
    @SuvarnaShingane 2 หลายเดือนก่อน

    From which place we can buy these books?

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 9 หลายเดือนก่อน +1

    🎉❤ सद्गुरु सहवासाशिवय देव कळणार नाही हे त्रिवार सत्य. हरिओम.

  • @ashokgosavi1644
    @ashokgosavi1644 7 หลายเดือนก่อน +1

    Farch apratim chintniy aani Sundar ase prmeshwar sarv thikani bharlela aahe.. great thoughts 🙏

  • @prashantshende4581
    @prashantshende4581 ปีที่แล้ว +5

    Great practical Saint Late Shri Wamanrao Pai Sir. He cleared all concept related God (Parameshwar):-Prashant Shende

  • @AshaSalunke-bd2wq
    @AshaSalunke-bd2wq ปีที่แล้ว +1

    Khupch apratim margdarshan Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर म्हणजे काय दगड,झाडे, मंदिर इ.पाया.पडणे कीती योग्य यांचे मार्गदर्शन मिळाले नाही..कमरकाड चालू इ.आधुनिक विचार मौल्यवान आहे ते, आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @DreamlandUSA
    @DreamlandUSA 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much Satguru 🙏🙏

  • @sadanandmalore2531
    @sadanandmalore2531 3 หลายเดือนก่อน

    I realised Ur great principle of life ,vv thanks for changing the life of human mind.Again appreciate by my heart.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 หลายเดือนก่อน

      It's my pleasure

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    माझे पहाणे हे की हवे आणि नको तेथे आहे हाच संसार आहे

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सुस्पष्ट मौलिक विचार 🎉🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    ढग पाऊस ,माणूस ,पर्वत ,नद्या ,समुद्र प्रत्येक पक्षी ,दिव्यत्वाची प्रगती येते

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    जीवन हे निसरगिचे नियमाने बधद आहे

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 ปีที่แล้ว +1

    विज्ञानाने जीवन सुंदर केले आहे त्या चा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे, चांगले आणि वाईट करणे आपणावर अवलंबून आहे, म्हणून जीवन विद्या ची पार्थ ना आवश्यक आहे इ, विचार सादरीकरण चांगले प़कारे सांगितले आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर बदल कळल्याशिवाय शरीर कसे परमेश्वर आहे हे कळणार नाही

  • @priyankaraut9116
    @priyankaraut9116 11 หลายเดือนก่อน +2

    शरीर साक्षात परमेश्वर 🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 8 หลายเดือนก่อน +2

    Vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल सर्व ठिकाणी ठासून भरलेलि आहे

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌍🇮🇳🍎🥭🌺BLESS ALL MAAULI🌺🥭🍎🇮🇳🌍🙏

  • @ganpatade337
    @ganpatade337 ปีที่แล้ว +1

    एकदम छान प्रवचन जय सदगुरू

  • @krishnamasaya7782
    @krishnamasaya7782 ปีที่แล้ว +1

    70%लोकाना परमेश्वर समजलाच नाही.

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว +1

    kup.chan.thanks.maulli

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 ปีที่แล้ว +1

    जीवन विद्या हा परीस आहे

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 9 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏

  • @SavitaPatil-mp2fy
    @SavitaPatil-mp2fy 8 หลายเดือนก่อน +1

    Vitthl vitthl mavuli 🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 ปีที่แล้ว +1

    Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏❤️❤️❤️❤️

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @sgiradkar
    @sgiradkar 6 หลายเดือนก่อน +1

    Truth.is.god.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 10 หลายเดือนก่อน +1

    satguru maina Dada vahinina vandan deva sarvache bhale kar

  • @lalitapatil8538
    @lalitapatil8538 6 หลายเดือนก่อน

    ही पुस्तकं कुठे मिळतील

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 ปีที่แล้ว +2

    जय श्रीकृष्ण.

  • @aaditinfra
    @aaditinfra ปีที่แล้ว +1

    Very good 👍