Why millennials don't relate to Spirituality? |TATS EP 34| Shri. Pralhad Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Spirituality Millennials साठी आहे का?
    अध्यात्म म्हणजे फक्त म्हातारपणात करायची गोष्ट आहे का?
    देवपूजा करणे म्हणजे आपण spiritual आहोत असं होत का?
    प्रार्थना, श्लोक, मंत्र म्हटल्याने काय होत?
    धर्म आणि spirituality एक आहे का?
    आपण कुठल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असायला हवं?
    Spirituality बद्दल पडलेल्या सगळ्या प्रश्नांवर आपण श्री.प्रल्हाद वामनराव पै ह्यांच्याशी संवाद साधला आहे.
    Credits:
    Guest: Shri. Pralhad Wamanrao Pai, Jeevanvidya Mission ‪@jeevanvidya‬
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Mohit Ubhe.
    Edit supervisor: Tanwee Paranjpe.
    Edit Assistant: Shrutika Mulay.
    Intern: Sohan Mane, Mandar Alone.
    Social Media Intern: Sonali Gokhale.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.c...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Chapters | Spirituality
    00:00 - Introduction
    02:41 - What is spirituality
    08:27 - Spirituality and selfishness
    19:24 - Need of spirituality
    23:46 - Corporate culture and spirituality
    30:36 - Science behind spirituality
    36:49 - Religious practices and spirituality
    43:29 - Relationship between karma and spirituality
    46:53 - Atheist and spirituality
    49:18 - How to set your own journey to spirituality

ความคิดเห็น • 417

  • @MayuriGate
    @MayuriGate ปีที่แล้ว +69

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे.
    सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @sunilponkshe2441
    @sunilponkshe2441 ปีที่แล้ว +7

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे.
    सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 ปีที่แล้ว +23

    73 वर्षाचे तरुण❤🥳

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 ปีที่แล้ว +3

    मी आत्ता खूपच low feel karat hote ,n stroll kartanana mala tumche Chanel milale n mi akdam shant zale nk u so much mi आत्म परिक्षण करण्याचा प्रयत्न करेन,thaks from bottom of the heart 😊

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 11 หลายเดือนก่อน +2

    आपली विषय निवड बदलत्या काळानुसार योग्य प्रबोधनात्मक आहे धन्यवाद 🙏

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar ปีที่แล้ว +5

    जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा।
    सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥१॥
    विश्वप्रार्थनेचा झरा हृदयी प्रकटावा।
    सद्गुरूंच्या छायेत विश्वप्रार्थना वेल बहरावा ॥२॥
    प्राप्त हा मनुष्य जन्म सार्थ व्हावा।
    गुरु चरणांचा किंकर होता यावा ॥३॥
    सद्गुरूंचे ऋण फिटने अशक्य उमजावा।
    घेत राहावा जन्म सत्शिष्य होण्या ॥४॥
    सद्गुरु कृपा अपार आम्हा प्रेम मेवा।
    विश्वप्रार्थनेच्या गजरात देह त्याग व्हावा ॥५॥
    जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा।
    सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥

  • @saipriya1015
    @saipriya1015 ปีที่แล้ว +124

    अगदी भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवावा अश्या पद्धतीने अमुक तमुक platform कार्यरत आहे अशक्य भारी विषयांवर चर्चा केली जातेय त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी तुमची, 🙏तुमचे सर्व विषय खूप छान असतात भरभरून धन्यवाद

  • @pranita1405
    @pranita1405 ปีที่แล้ว +16

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @vaishnavishinde4554
    @vaishnavishinde4554 ปีที่แล้ว +23

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार तसा जीवनाला आकार, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, जीवन विद्येच तत्वज्ञान हे scientific आणि practical आहे..दादानां बोलवण्यसाठी खूप खूप धन्यवाद..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुल टॉप ला जाऊ दे सर्वांना उत्तम आरोग्य दे...😇

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 ปีที่แล้ว +19

    👌👌👌 🙏🙏 सद्गुरू
    वामनराव पैंची अनेक व्याख्यानं, प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी ही खूपसे तसेच आहेत. अतिशय उत्तम गोष्ट अशी आहे,की हे दोघेही उच्च विद्या विभूषित, वैद्यानिक दृष्टिकोन असलेले आहेत. डोळस श्रद्धा कशी असावी हे शिकवलं त्यांनी.....
    त्यांची प्रार्थना तर खूपच सुंदर आहे.....ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी विश्वकल्याण साधणारी.....🙏🙏🙏🙏🌹
    अमुक-तमुक ला नववर्षाच्या शुभेच्छा.....🌹🌹

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 ปีที่แล้ว +8

    तरुण वयात हे मार्गदर्शन लाभले तर काय होईल?
    तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय?
    आध्यात्मिक ज्ञानाची सर्वांना गरज आहे का?
    अध्यात्म म्हणजे काय?
    अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू दादा थॅंकयू सद्गुरू 🙌

  • @santoshtotre2008
    @santoshtotre2008 ปีที่แล้ว +9

    खूपच छान...
    अनमोल व दिव्य मार्गदर्शन...
    अगदी साध्या सोप्या भाषेत प्रल्हाद पै सरांनी केलेले हे मार्गदर्शन खरोखरच तरुणांनान नव्हे तर जगातील प्रत्येक मानवाला उपयोगी पडेल असेच वाटते.
    अमुक तमुकचे खूप खूप आभार...

  • @murkutetruptidinesh
    @murkutetruptidinesh ปีที่แล้ว +30

    खुप खुप धन्यवाद अमुक तमुक टीम❤❤
    तुमचे पत्येक भाग खुप सुंदर असतात...
    आज चा भाग तर बेस्ट चा बापच🎉🎉
    अजून काही विषय ऐकायला आवडेल प्रल्हाद सरा कडुन

  • @naynarege5146
    @naynarege5146 ปีที่แล้ว +11

    सद्य परिस्थितीत अचूक आणि उपयुक्त guidance देणारी एकमेव व्यक्ती आणि एकमेव अध्यात्म म्हणजे जीवनविद्या.

  • @sujataloke8240
    @sujataloke8240 ปีที่แล้ว +8

    Khup Chan margdarshan 🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 10 หลายเดือนก่อน +1

    जीवन कसे जगावे छान मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @advaitsamant1643
    @advaitsamant1643 ปีที่แล้ว +7

    इतक्या सिंपल टेक्निक्स आणि सिंपल कॉन्सेप्ट. थँक्यू Pai sir..

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 ปีที่แล้ว +21

    तरुण वयात जीवन जगण्याची दिलेली अचूक दिशा❤❤ कोटी कोटी वंदन

  • @pavanchavan9209
    @pavanchavan9209 ปีที่แล้ว +4

    मन करा रे शुद्ध सर्व सिद्धीचे कारण ❤❤

  • @purnimaparkar4103
    @purnimaparkar4103 ปีที่แล้ว +12

    दादांनी खूप छान सांगितले विचार तसं जीवनाला आकार त्यामुळे प्रार्थना सतत म्हटल्याने आपल्या जीवनात चांगला अनुभव येत राहतो, अंतर्मन बहिर्मन शास्त्र तर सांगितले शिवाय ही प्रार्थना म्हटल्याने आपण affiramation देत असतो हे ही छान सांगून आपली सर्वांप्रति भलं होऊदे ची भावना वाढते हे स्पष्ट केले आणि सर्वांमध्ये आपण आहोतच.. stress free life.. साठी मार्गदर्शन पण केले.. सर्वांनी ऐकावा अस मार्गदर्शन ...thank u दादा and all टीम..

  • @indiraa2022
    @indiraa2022 ปีที่แล้ว +1

    "Sarwanmule mi aahe ani sarvanmadhe mi aahe".... So deep

  • @umeshdharmatti6373
    @umeshdharmatti6373 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख विषय... तरुणाईने अध्यात्माकडे वळणे ही आता त्यांच्या उज्वल भविष्याची गरज आहे... आपल्याकडे स्वामी विवेकानंद जे अवघे 40 वर्ष जगले पण उत्तुंग काम करून गेले ते खरे आदर्श असेल पाहिजे... मस्त विषय आणि सुंदर चर्चा..

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 11 หลายเดือนก่อน +1

    किती साध्या सरळ सोप्या भाषेत दादांनी अध्यात्म समजून सांगितला, कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन दादा

  • @uttamgodase781
    @uttamgodase781 ปีที่แล้ว +4

    प्रल्हाद दादांना बोलविण्यासाठी खूप आभार 🙏

  • @rajshreedeokar8997
    @rajshreedeokar8997 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन ,दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder program 🙏🙏🙏

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 ปีที่แล้ว +1

    सर्वांनमुळे मी आहे, आणि सर्वांमध्ये मी आहे या एका अमृततुशारासाठी कृतज्ञतापूर्वक आभार.या एका वाक्यातच सारे आध्यात्म भरलेला आहे याची जाणीव करून दिलीत खूप खूप धन्यवाद.

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 ปีที่แล้ว +1

    ओंकार आणि शार्दुल तुम्ही दोघेही खूप छान विषय घेऊन लोकांसमोर मांडत आहात. तुमचे अगदी मनापासून अभिनंदन तुम्हाला जगातले सगळे सुख मिळो हिच मनापासून शुभेच्छा.

  • @gauri7378
    @gauri7378 ปีที่แล้ว +1

    अध्यात्म म्हणझे सात्विकता,अहिंसा आणि त्यासाठी सर्वांच भल कर रक्षण कर म्हणजे प्राण्यांचे पण रक्षण कर असे आहे..प्राणी कापून खाणार पण दुसऱ्यांचे भल होवो..हे म्हणणे चुकीचे आहे. तामसिकता...यावर पण आवडले असते सांगितले असते तर.आज नॉनव्हेज सोडा म्हटले तर लोक वेड्यात काढतात, चिडतात.. जैसा पाए अन्न वैसा पाए मन

  • @poonamkatkar5069
    @poonamkatkar5069 ปีที่แล้ว +7

    मुलाखत फक्त ऐकून मन खूप शांत आणि प्रसन्न. झालं.बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपसूकच समजली.धन्यवाद.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल, विठ्ठल देवांनो , खूप चांगला विषय तरुणांसमोर आणलात तुमच्याविषयी खूप खूप कृतज्ञता जीवनविद्या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणे ही आज काळाची गरज आहे.ते काम तुम्ही अमुक तमुकच्या माध्यमातून केलेत.अखंड कृतज्ञता देव तुमचं अखंड भलं करो

  • @smitamule2815
    @smitamule2815 ปีที่แล้ว +5

    Khupach chhan margdarshn 👌🏻👌🏻Thànks 🙏🏻

  • @vidyarj85
    @vidyarj85 ปีที่แล้ว +2

    अमुक तमुक चे खरंच खूप आभार...असे विषय आजच्या पिढी पर्यंत पोहचणे खूपच गरजेचे आहेत

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 ปีที่แล้ว +1

    अख्या विश्वाला फारच गरज आहे.

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 ปีที่แล้ว +10

    तरुण मुलाना योग्य मार्गदर्शन आहे Thank you so much DADA तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 ปีที่แล้ว +5

    Agadi yogya margdarshan Dada great...... krutdnyata puravak dhnyavad 🙏🙏🙏

  • @madhuriteli6245
    @madhuriteli6245 ปีที่แล้ว +2

    Thanks Shardul khup Anand zala tu mala have त्याच व्यक्तीला बोलावले🎉

  • @MadhuraDalvi-ub3yh
    @MadhuraDalvi-ub3yh ปีที่แล้ว +1

    Thankyou so much अमुक तमुक
    चेनल भरकललेल्या पिठी साठी योग्य मार्गदर्शन देवा यांचं भल कर, कल्याण कर, भरभराट हाऊ दे,

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम प्रश्न आणि पटतील अशी उत्तर ग्रेट एक उत्कृष्ट कार्यक्रम पहायला मिळाला थँक्यू अमुक तमुक थँक्यू प्रल्हाद सर

  • @pallaviraut5708
    @pallaviraut5708 ปีที่แล้ว +5

    देवा सर्वाच भलं कर 🌹
    देवा सर्वाच कल्याण कर 🌹
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹
    देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे 🌹

  • @sheetaltardekar4100
    @sheetaltardekar4100 ปีที่แล้ว +5

    खुप छान परमात्म्याची आता खूप गरज आहे तरुण पिढीला thanku parlad pai dada 🙏

  • @AshaSalunke-bd2wq
    @AshaSalunke-bd2wq ปีที่แล้ว +1

    सर्वांना उपयुक्त असे अप्रतिम मार्गदर्शन गुरू शिवाय गती नाही सतगुरू पाहिजेच थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @learnmarathieasily
    @learnmarathieasily ปีที่แล้ว +7

    Great सद्गुरू, great प्रल्हाद दादा आणि great जीवनविद्या! प्रल्हाद दादांना‌ बोलावल्याबद्दल टीम अमुक तमुक चे मनापासून आभार! 😊

  • @ankitajagtap831
    @ankitajagtap831 ปีที่แล้ว +1

    The अमुक तमुक show चे खुप मनापासून धन्यवाद! हा episode अश्या क्षणी आला जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती आणि श्री प्रह्लाद वामनराव पै यांनी खुप छान सध्या सरळ सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे the अमुक तमुक show चे मनापासून धन्यवाद 🙏 😊

  • @AnAtheist123
    @AnAtheist123 ปีที่แล้ว +1

    - एक गोष्ट आवडली की spirituality आणि religion मधला फरक ठळक केला, पण खूप कमी लोक खरंच actual spirituality आत्मसात करतात.
    - नास्तिक लोक नास्तिकता मानत नाहीत, ते नास्तिक आहेत कारण आजपर्यंत त्यांना देवाचा काही पुरावा मिळालेला नाही.
    - नास्तिक म्हणजे, फक्त विज्ञानाचा अभ्यास करून नोकरी मिळवणे नाही तर शिक्षणा नंतर जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जाणे आणि जाताना आपल्यामुळे कोणा व्यक्तीला, प्राण्याला, निसर्गाला हानी न करणे.
    This is basic thing to live a life. एवढं समजलं तरी खूप आहे.
    - नास्तिकतेवर एक conversation ठेवलं तर आवडेल.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 ปีที่แล้ว +2

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @ANANDI275
    @ANANDI275 ปีที่แล้ว +2

    धनश्री लेले यांना बोलवा ना please please 🎉🎉पॉडकास्ट खूप छान झाले आहे आजचे...... खूप मस्त..... 🎉🎉

  • @siddhiparkar2266
    @siddhiparkar2266 ปีที่แล้ว +1

    आपण जीवन कसे जगावे या विषयीचे बहुमूल्य मार्गदर्शन धन्यवाद दादा माऊली 🙏🙏👍👍💐

  • @varshaubale8915
    @varshaubale8915 ปีที่แล้ว +1

    प्रश्न सुद्धा खूप सुंदर विचारले आहेत तुम्ही❤❤❤❤❤

  • @vivekinamdar1412
    @vivekinamdar1412 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर संदेश दिला आहे

  • @vishwasjoshi7548
    @vishwasjoshi7548 ปีที่แล้ว +1

    खरे अध्यात्म म्हणजे काय जाणून घ्या जाणून घ्या....must watch... excellent

  • @dipalikulkarni213
    @dipalikulkarni213 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌 सगळ्याच वयोगटातील लोकांना उत्तम मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद. 🙏

  • @suvarnakarve5146
    @suvarnakarve5146 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल सुरेख विवेचन

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 ปีที่แล้ว +5

    दादा खूप छान मार्गदर्शन, सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @vardhanpotdar691
    @vardhanpotdar691 ปีที่แล้ว +1

    असे मार्गदर्शन म्हणजे आताच्या काळाची गरज.... सुंदर धन्यवाद

  • @rajshreetarde8358
    @rajshreetarde8358 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सांगितले आहे अशा वेळी मार्ग दर्शन केले आहे सर्वांना आता याची गरज आहे

  • @SAHILTheBestSUPERHERO
    @SAHILTheBestSUPERHERO ปีที่แล้ว +3

    अमूक तमूक खूप खूप God bless you.👍👍

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप खुप सुंदर मार्गदर्शन, प्रबोधन,आणि सर्व समाजासाठी व खासकरून तरुणांनासाठी प्रेरणादायी मुलाखत!आदरणीय दादांचे व TATS च्या संपूर्ण टीमचे शतशः धन्यवाद! कोटी कोटी प्रणाम!सद्गुरूं पै माऊलींच्या कृपेने आपणासर्वांना दिर्घ आयुआरोग्य लाभो, आपलं सर्वांचं खुप खुप भलं होवो व सर्वांची उदंड उदंड भरभराट होवो!❤💐👌👌🙏🙏🙏🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน +1

      🌺

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम, प्रल्हाद दादाना बोलव अमुक तमुक या टिम ने चॅनल वर आणलं हे फार पुण्याचं काम केले आहे.

  • @SmitaJawdekar
    @SmitaJawdekar ปีที่แล้ว +1

    Khup sunder samjavale
    Dadani
    Ani Shevat tyani preyer mhanu
    Ka
    Ase vicharun preyer mhantali
    Hyala mhantat vinay
    👌👌🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 ปีที่แล้ว +1

    दादांचे मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👌👌

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 ปีที่แล้ว +1

    अमुक तमुक टीमला खूप धन्यवाद.
    खूप छान विषय हाताळत आहात
    या कलियुगात माणसाने मनःशांती हरवली त्यातून अनेक मानसिक आजार निर्माण होत आहेत त्यासाठी आध्यत्मिक बैठक हवी व चांगल्या विचारांनी तुमचे मनही निरोगी राहील हा विचार खूपच आवडला. आपले खूप खूप धन्यवाद

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 ปีที่แล้ว +4

    Kupch chan खूप इच्छा होती दादां यावेत अशी प्रार्थना🙌👏🙏🙇 देवा सर्वाचं भलं कर

  • @dhirajwagh582
    @dhirajwagh582 ปีที่แล้ว +1

    अमुक तमुक टीम चं खूप खूप अभिनंदन. तुमचे सगळे विषय सध्या समाजात चाललेल्या परिस्थितीला जागृत करणारे आहेत (कौटूंबिक, सामाजिक,अध्यात्मिक) . तुम्ही सगळे उत्तम काम करताय. प्रल्हाद दादांना बोलावून तुम्ही खूप छान केलं. अमुक तमुक ला पुढील शो साठी खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @saundrayajadhav8149
    @saundrayajadhav8149 ปีที่แล้ว +3

    खूप छान,
    खरतर मी confuse होते काही गोष्टींसाठी ते सगळे doubts clear झाले माझे .. thank you so much.. ❤

  • @vivekbarge1902
    @vivekbarge1902 ปีที่แล้ว +1

    अध्यात्मासारखा अत्यंत महत्त्वाचा विषय इतके सोप्या पद्धतीने समजून दिल्याबद्दल पै दादा व team अमुकतमुकचे मनःपूर्वक धन्यवाद... 🙏

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम,खुपच सुंदर मार्गदर्शन.
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत ..!

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 ปีที่แล้ว +3

    नाव खुप छान आहे अमुक तमुक ❤

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 ปีที่แล้ว +1

    ❤❤ wa mastach....prahllad sir...khup chaan vatata....jeevan jagnyachi sangad....❤❤❤❤

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विचार म्हणजे हा पॉडकास्ट ऐकून ऐकणाऱ्याचे विचार पण 100% बदलणार....

  • @sudesharekar3641
    @sudesharekar3641 ปีที่แล้ว +1

    Khup sundar Margdarshan Dada 🙏🙏👏🌹♥️ Thank you Dada 👏🙏👏 Thanks both of you 😊 Satguru Mauli bless you all 🙏🙏🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว

    पै दादांना ऐकताना मला डॉ. वर्तकांना ऐकते आहे असेच वाटत होते.

  • @pappugavnang1952
    @pappugavnang1952 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🙏

  • @nitishcarandhome8648
    @nitishcarandhome8648 ปีที่แล้ว +2

    खूप छान काम करत आहे अमुक तमुक चॅनेल 👍

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा तुमचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असतं ❤❤🎉🎉

  • @SuperVinaycool
    @SuperVinaycool ปีที่แล้ว +1

    Omkar ani Shardul khup khup dhanyawad ha topic present kelyabaddal. Khup prashn hote manat spirituality baddal je aj sutle ahet.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 ปีที่แล้ว +2

    🙏💐प्रत्तेक तरुणांना आपलं आयुष्य कसं परफेक्ट जगायचं हे अनमोल मार्गदर्शन प्रल्हाद दादांनी केले आहे.🙏💐

  • @vidyarj85
    @vidyarj85 ปีที่แล้ว +5

    मी ३८ वर्षांची आहे...पण मला या सर्व गोष्टींची जाणीव व्हायला तसा थोडा उशीरच झालाय अस मला वाटत..जर या आधीच मला योग्य गोष्टींची जाणीव झाली असती तर माझ आयुष्य फार वेगळं असत..पण पुन्हा तेच आहे ना तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते..ती त्याचं क्रमाने होते..आपण पामर फक्त एक कटपुटली आहोत..कर्ता करविता तर तो आहे..युनिव्हर्स आणि कर्म आपल्याला आपल्या वाटणीच योग्य ते फळ देतच

    • @rohantanpure9114
      @rohantanpure9114 ปีที่แล้ว

      कोई बात नहीं... देर आए पर दुरुस्त आए...

    • @suhasphatak1916
      @suhasphatak1916 10 หลายเดือนก่อน

      अजून पण बरच काय समजायचं बाकी आहे...

    • @greenworld6865
      @greenworld6865 9 หลายเดือนก่อน

      आत्ता सर्व गोष्टींची शिका आणि आनंदाने जीवन जगा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kalpanajadhav864
    @kalpanajadhav864 ปีที่แล้ว +5

    खुप छान मार्गदर्शन thank you dada

  • @AMOL111222
    @AMOL111222 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान अमुक तमुक टीम ...अत्यंत सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत श्री प्रल्हाद पै यांनी...

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 ปีที่แล้ว +6

    देव ही संकल्पना आहे, हे थकलेले उगाच देवाचं देवत्व रंगवत बसतात, कारण तेंव्हा तेच जमत

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 ปีที่แล้ว +4

      बदलेल , बदलेल, तुमचही मत बदलेल. मी १००% तुमच्याच मताची होते. अनुभव आणि अभ्यासाने आपोआप बदललं. आयुष्यात अशी अशी वळणं येतील की सगळं त्या चैतन्यशक्तीच्याच हातात आहे. त्या परमोच्च शक्तीशिवाय आपलं महत्त्व मातीच्या कणाइतकंही नसतं, हे आपोआप उमगेल.

    • @sanketdeshmukh3427
      @sanketdeshmukh3427 ปีที่แล้ว +3

      @@sandhyakapadi4112 हो खर आहे. मी पण तसाच होतो. आता विष्णु चा खूप मोठा आहे भक्त आहे. त्याचाच नाव असतो तोंडात नेहमी

    • @sumitrabhagat9930
      @sumitrabhagat9930 7 หลายเดือนก่อน

      सृष्टीचे डोळे नीट उघडून निरीक्षण करा.. आणि अनुमान काढा.. म्हणजे कळेल...
      हवा, पाणी, सुर्य, चंद्र, वनस्पती, पाऊस,

  • @shitalkumar7908
    @shitalkumar7908 ปีที่แล้ว +1

    नास्तिकता याबद्दल देखील एक विशेष कार्यक्रम करावा ही विनंती

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, अमुक तमुक टीम.तुमची भरभराट होवो

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 ปีที่แล้ว +1

    आजचा विषय अतिशय सुंदर आणी श्रि प्र्ल्हद् दादानिअतिशय सोप्या पद्धतीने spirituality explain केलं आहे very ग्रेटफूल to अमुक अँड तमुक टीम ची

  • @ashokgosavi1644
    @ashokgosavi1644 ปีที่แล้ว +1

    Farch apratim chintniy aani Sundar thought aagdi sopya shabdat sangitle aahet Shri pralhad dada pai.nice great 🙏

  • @archanameher907
    @archanameher907 11 หลายเดือนก่อน +1

    Ekdam Sundar khup Sundar explain kelet hai ❤❤❤ spritual in simple and easy language.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 ปีที่แล้ว +1

    खूप अवघड विषय, खूप छान आणी सोप्या शब्दात सांगितला आहे. मुख्य म्हणजे म्हातार्‍या बरोबर तरुणांना पण योग्य दिशा आणी योग्य विचार ह्यांचे महत्व छान explain केले आहे. अमुक तमुक खूप thanks, वेगवेगळे topics ह्या प्लॅटफॉर्म द्वारे surface केल्याबद्दल!!!

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 ปีที่แล้ว +13

    खुप सुंदर मार्गदर्शन आता हे युवा ना खूप खूप गरज आहे. धन्यवाद दादा 👌🙏🏻 तुम्हा सर्वांची खूप खूप कृतज्ञता 🙏🏻

  • @missimperfectlyperfect22
    @missimperfectlyperfect22 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर एपिसोड... खूप सोप्या भाषेत समजावणं... तरी एका सामान्य मनुष्याच्या डोक्यात काही विचार सतावतातच... जसं की कर्म आणि त्यांची परतफेड ही फक्त आपल्या सारख्या कष्टकरी वर्गालाच का?
    खुनी, बलात्कारी, भ्रष्ट लोकांना कर्म लागू होत नाही का....
    वाट दाखवणार तत्वज्ञान जगात खूप आहे पण काही प्रश्न हे अंनुतारित राहतातच...

  • @dipeshpatil100
    @dipeshpatil100 ปีที่แล้ว +6

    Khup sundar guidance Thank you🙏

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 ปีที่แล้ว +1

    Very Nice!
    Jay Jivanvidya!
    Jay Sadaguru!

  • @Bhagatpranit456
    @Bhagatpranit456 ปีที่แล้ว +1

    स्वार्थ हेच सत्य आहे. मस्त ❤

  • @imro27becool32
    @imro27becool32 ปีที่แล้ว +5

    This episode going to viral and get more views...

  • @ranichoudhari107
    @ranichoudhari107 ปีที่แล้ว +1

    Kiti Sundar ani Sahaj shabdat samjavl ,Thank you dada 🙏deva sarvanch bhal karo😊🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 ปีที่แล้ว +2

    अतिशय सोप्या भाषेत विशद केलंय 💖

  • @sanketkadam1137
    @sanketkadam1137 ปีที่แล้ว +2

    आतापर्यंत पाहिलेला सर्वात भन्नाट असा पॉडकास्ट ❤ आदरणीय श्री. प्रल्हाद दादांनी केलेलं मार्गदर्शन हे खूपच भारी आणि दैनंदिन जीवनात खूपच उपयुक्त असं होतं. खूप खूप कृतज्ञता. आणि ज्यांनी हा पॉडकास्ट घेतला त्यांची सुद्धा मनापासून कृतज्ञता. तुम्हा सर्वांचे खूप खूप भले होवो हीच प्रार्थना ❤🎉

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 ปีที่แล้ว +1

    सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर जीवनविद्या शिवाय पर्याय नाही.👌👌

  • @MsSandhya15
    @MsSandhya15 ปีที่แล้ว +20

    He is explaining spirituality in simple and clear language. great experience

  • @hemantmandke9164
    @hemantmandke9164 ปีที่แล้ว +3

    खूप छान विषय 🙏 अजून असे विषय ऐकायला आवडतील - तरुणाई आणि अध्यात्म 👍