मला एक बेसिक प्रश्न आहे की जेव्हा आपण कुठल्याही फूड ऑर्डर घेतो तेव्हा शिजलेल्या पदार्थांचे वजन धरले जाते की raw मटेरियल चे वजन धरले जाते? जसे हा उपमा ..एक किलो शिजलेला उपमा की एक किलो रवा + बाकीचे जिन्नस =एक किलो उपमा ..कारण कुठलाही पदार्थ शिजल्यावर त्याचे वजन वाढते ..एक किलो रवा घेऊन तयार उपमा दीड ते 2 किलो च्या जवळ गेला असेल ना?
अतिशय योग्य प्रश्न आहे :) जेव्हा आपण बिर्याणी किंवा पाव भाजी किलोवर विकत आणतो तेव्हा तयार भाजी किंवा बिर्याणी १ किलो वजनाची देतात. पण जेव्हा घरात छोटे मोठे सभारंभ असतात तेव्हा आपण सूचनेपूर्वक १ किलोचे पोहे किंवा १ किलो रव्याचा उपमा असं बनवून घेतो जे १५ ते २० जणांसाठी पुरेसे होते :)
मला असं विचारायचं आहे की सपोज एखाद्या व्यक्तीला लाडू बनवायला सांगितले १ किलो बेसनाचे .तर तो हरभरा डाळ १,किलो घेतो आणि इतर साहित्य पण त्यात add होतात ना तर साहजिकच वजन तर वाढतेच पण ते देताना मात्र १ किलो वजनाचे बेसन लाडू देतात. जेव्हा आम्हाला ते सांगतात डाळ इतक्या रू.किलोची तूप इतक्या रुपयाचे .काजू बेदाणे साखर इतकी तर साहजिक हे तर add होवून वजन वाढेल ना?पण आपण बघितला तर १ किलो बेसनाचे लाडू असतात आणि त्यात १७ लाडू च येतात .तर हे बरोबर आहे का?
@@manishamhatre9093 अगदी बरोबर मला पण हाच प्रश्न पडला होता..समजा आपण घरी एक किलो बेसन घेऊन त्याचे लाडू केले तर त्यात किमान 700 -800 ग्रॅम तूप, तेव्हडीच किंवा थोडी जास्त साखर,100 ग्रॅम सुका मेवा असे सगळे मिळून जवळपास 2 किलो मिश्रण तयार होते आणि त्याचे लाडू बनतात पण दुकानातून किंवा गृह उद्योग करणाऱ्या कडून लाडू घेतले तर यातील अर्धे च मिश्रण वापरून लाडू केले जातात..मधुरा यावर एखादा व्हिडिओ केला तर बरे होईल म्हणजे ज्यांना असे फूड ऑर्डर घ्यायच्या आहेत त्यांना खूप मदत होईल..
खुप छान 👌👌 मधुरा मला तुझी ही सवय, स्वभाव खुप आवडतो.. कोणीही कमेंट्स मध्ये विचारलेल्या प्रश्नाला लगेच उत्तर देतेस.. प्रत्येक रेसिपी खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगतेस.. ❤️❤️😘😘
मस्त मधुराजी उपिट काय भारी बनवलंय तुम्ही आणि मोहरी कडीपत्ता तेलात तडतड करताना काय सुवास येतो मी ऑफिसमध्ये असताना हा तुमची रेसिपी बघत आहे. मस्त सकाळी same असंच उपिट बनवणार.
ताई तूमि ना खूप छान बोलता तूमाला भेटायची खूप ईच्छा आहे आमचे सगळे फॅमिली तूमच्या रेसिपीज बघतात करतात मि तर सगळ्या रेसिपीज ट्राय केलेत आनि खूप छान होतात ऐकदम भन्नाट
Being a bachelor it is difficult for me to manage and arrange the cookings. I checked several videos on TH-cam but I found your videos more interesting they are easier, tasty and health friendly. Also the way you simplified the complexity behind the cooking is what makes a viewer like me to take interest in cooking.
मला एक बेसिक प्रश्न आहे की जेव्हा आपण कुठल्याही फूड ऑर्डर घेतो तेव्हा शिजलेल्या पदार्थांचे वजन धरले जाते की raw मटेरियल चे वजन धरले जाते? जसे हा उपमा ..एक किलो शिजलेला उपमा की एक किलो रवा + बाकीचे जिन्नस =एक किलो उपमा ..कारण कुठलाही पदार्थ शिजल्यावर त्याचे वजन वाढते ..एक किलो रवा घेऊन तयार उपमा दीड ते 2 किलो च्या जवळ गेला असेल ना?
अतिशय योग्य प्रश्न आहे :) जेव्हा आपण बिर्याणी किंवा पाव भाजी किलोवर विकत आणतो तेव्हा तयार भाजी किंवा बिर्याणी १ किलो वजनाची देतात. पण जेव्हा घरात छोटे मोठे सभारंभ असतात तेव्हा आपण सूचनेपूर्वक १ किलोचे पोहे किंवा १ किलो रव्याचा उपमा असं बनवून घेतो जे १५ ते २० जणांसाठी पुरेसे होते :)
@@MadhurasRecipeMarathi thanks😊🙏
मला असं विचारायचं आहे की सपोज एखाद्या व्यक्तीला लाडू बनवायला सांगितले १ किलो बेसनाचे .तर तो हरभरा डाळ १,किलो घेतो आणि इतर साहित्य पण त्यात add होतात ना तर साहजिकच वजन तर वाढतेच पण ते देताना मात्र १ किलो वजनाचे बेसन लाडू देतात. जेव्हा आम्हाला ते सांगतात डाळ इतक्या रू.किलोची तूप इतक्या रुपयाचे .काजू बेदाणे साखर इतकी तर साहजिक हे तर add होवून वजन वाढेल ना?पण आपण बघितला तर १ किलो बेसनाचे लाडू असतात आणि त्यात १७ लाडू च येतात .तर हे बरोबर आहे का?
@@manishamhatre9093 अगदी बरोबर मला पण हाच प्रश्न पडला होता..समजा आपण घरी एक किलो बेसन घेऊन त्याचे लाडू केले तर त्यात किमान 700 -800 ग्रॅम तूप, तेव्हडीच किंवा थोडी जास्त साखर,100 ग्रॅम सुका मेवा असे सगळे मिळून जवळपास 2 किलो मिश्रण तयार होते आणि त्याचे लाडू बनतात पण दुकानातून किंवा गृह उद्योग करणाऱ्या कडून लाडू घेतले तर यातील अर्धे च मिश्रण वापरून लाडू केले जातात..मधुरा यावर एखादा व्हिडिओ केला तर बरे होईल म्हणजे ज्यांना असे फूड ऑर्डर घ्यायच्या आहेत त्यांना खूप मदत होईल..
Raw material chech vajan pakadtat
खुप छान 👌👌
मधुरा मला तुझी ही सवय, स्वभाव खुप आवडतो.. कोणीही कमेंट्स मध्ये विचारलेल्या प्रश्नाला लगेच उत्तर देतेस.. प्रत्येक रेसिपी खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगतेस.. ❤️❤️😘😘
मनापासून धन्यवाद :)
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी उपीट अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब अफलातून लयभारी रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌 भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान
धन्यवाद 😊
मस्त मधुराजी उपिट काय भारी बनवलंय तुम्ही आणि मोहरी कडीपत्ता तेलात तडतड करताना काय सुवास येतो मी ऑफिसमध्ये असताना हा तुमची रेसिपी बघत आहे. मस्त सकाळी same असंच उपिट बनवणार.
मला काय वाटते भाजलेला रवा परत जर फोडणीत आणखी भाजून वरून गरम पाणी घालून रवा खुप छान फुलतो आणि चवीला खूप भन्नाट लागतो .
खूपच मस्त झाले आहे 👌👌👌👌
खूपच छान आहे रेसिपी. उपिट भारी आहे.👌👌👍😋🙏
धन्यवाद 😊
नमस्ते प्रणाम.मैडम.सुंदर.उपमा.सुंदर.रेसिपी.खमंग.चविषट.नाश्ता.ओम.अन्नपूर्णा.रेसिपी.श्री स्वामी समर्थ.
धन्यवाद 😊😊
अरे व्वा मस्तच खुप छान आहे उपमा धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
Khupch chhan disto upma👌👌😋😋
Mam meri dua hai... Aap isi tarah aage bdo... Aur bhot sara success aapko mile... Yahi dua krti hu... Aapke video ache rhte hai
शुक्रिया 😊😊
Nice upma racipe tai..👌👌🥰🥰
Thanks 😊
Upma ekdam mast ❤
खुपचं मस्तच 👌👌👌😋😋😋
ताई नेहमीप्रमाणेच टिप्स व सांगण्याची पद्धत तर त्याहून अप्रतिम 👍👍👍
धन्यवाद 😊
Khup upyogi recipe ahe hi. 1 kg lagtoch jevha pahune vagere astat👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 😊
एक कीलो च्या रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.
Thanks Dr madhura mam.
Welcome!!
ताई तूमि ना खूप छान बोलता तूमाला भेटायची खूप ईच्छा आहे आमचे सगळे फॅमिली तूमच्या रेसिपीज बघतात करतात मि तर सगळ्या रेसिपीज ट्राय केलेत आनि खूप छान होतात ऐकदम भन्नाट
Khup chigat kely...
Udid dal visarlat ki?
Hotel style ताक दाखवा, सोजीची पोळी पण दाखवा आणि घरगुती मसाला 5 किलो प्रमाणे दाखवा. नेक्स्ट recipe
Khoop Chhan recipe Ashe😋😋😋
धन्यवाद 😊
Yammi heldi and testy recipe Madhur Tai
Thanks 😊
Ekdam yummy upma
धन्यवाद 😊😊
खूप मस्त recipe.👌👌👌
धन्यवाद 😊
Khup mastach . 👌👌👍😋💖
धन्यवाद 😊
खूपच छान मधुरा ताई एक किलो प्रमाण सागितले खूप खूप धन्यवाद
😊😊
व्वा मस्त खुपच छान 😋
धन्यवाद 😊
मस्तच 👍
धन्यवाद 😊😊
मटार टाकून सुध्दा उपमा छान लागतो.
खूप छान उपीड झाली आहे....🌺🌺🌺
धन्यवाद 😊😊
खूप छान 1kg ch praman पाहिजेच होत so thank u... 😘
Welcome!!
Khup mast 👌
धन्यवाद 😊😊
Being a bachelor it is difficult for me to manage and arrange the cookings. I checked several videos on TH-cam but I found your videos more interesting they are easier, tasty and health friendly. Also the way you simplified the complexity behind the cooking is what makes a viewer like me to take interest in cooking.
Glad you think so!!
Khoop chhan. 🙏
धन्यवाद 😊😊
Malavni thali- fish करी,rava फिश fry,prawn masala,dried prawns sabji( jawala),sol kadi dakhva
खूपच चविषट झाले उपिट ताई
धन्यवाद 😊
Greetings from Turkey l love India indian food and you 🇮🇳❤️🇹🇷
Thanks...
Upma Sugandh yeth paryant yeto potbhricha lahan mule jesht nagrik yana giltana traas nahi mastch ya ver ole khore limbu fode baas asech Rice flour chi ukhad dakhva unhala Sukher recipes 🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹
खूप मस्त 👌 आहे ताई तुमच्या रेसिपी असतात,👍👍👍👍
धन्यवाद 😊
Nice recipe tai
Thanks 😊
Mastch 🤗👌👌👌👍
धन्यवाद 😊
Mst Tai 😋😋😋😋
धन्यवाद 😊
Khupach chhan recipe sangitali
धन्यवाद 😊
आपल्या छान आवाजात रेसिपी ऐकणे पहाणे म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा इतके सादरीकरण छान. आणि आपले पदार्थ मस्तच असतात
मनापासून आभार
Kontya company chi aahe kadhai
Madhra madam plz food order kashi ghayachi ani wt kase consider kartat ya var videos kara. Plz mazi request ahe.
Gharacha masala banavnyasathi Garam masalyache praman kiti asave te dakhava
खूप छान 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
Dhanyawad didi aapli recipe aflatoon aastat 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
Mast recipe tai
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌👍
धन्यवाद 😊
रवा फक्त गरम केला भाजला नाही तर कच्चा लागत नाही का ताई?
खरपूस भाजायची गरज नाही :)
@@MadhurasRecipeMarathi ok.. धन्यवाद 😊🙏
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
Thanks
खुप छान रेसिपी 👌
धन्यवाद 😊
मस्तच दिसतंय
धन्यवाद 😊
Hi steel chi kadhai vaparayal a changali aahe ka
खूप च छान रेसिपी मधुरा ताई😘
धन्यवाद 😊
Hing khallyane sharirawar kahi viprit parinam hote ka? Tai..
आमच्या घरात सगळ्यांना खुप आवडतो उपमा
😊😊
Taee khupach Chan....
धन्यवाद 😊
मस्त आहे
धन्यवाद 😊
छान 👌
धन्यवाद 😊
कढईच्या लिंक द्या ना 🙏किती लिटरच्या आहे ते पन सांगा
Madhura taai hi series kilo kilo chi havich hoti thank you so much❤❤❤
hahahaha :)
Khup khup madam dhanyavad
धन्यवाद 😊😊
1kgs ravya madhey kiti plate upma hoto please reply
खूप छान ताई😋😋👍👍💯💯🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mast
धन्यवाद 😊
Mast recipe aahe Tai 👌
धन्यवाद😊
25 janan sathi upmyach andaj sanga ... Rava , pani , kanda.
खुप छान
धन्यवाद 😊
Tai recipe khup chaan.mi fhodni madhe urad dal vaprte. khup chaan banto upma
धन्यवाद 😊
Usefull tips 🙏🏻
Thanks a lot
very nice recipe
Thanks a lot
Khup chan recipe ahe tai
धन्यवाद 😊
Nice First comment😊
🎉
Khup chan mala pan asach aavdto
धन्यवाद 😊
Khup chan 😋😋
धन्यवाद 😊
Yummy 😄 very nice recipe 😁
Thanks a lot
1 kg paynapal shira ksa banvacha plz recipe dakhva na. stoll sathi recipe pahije.
रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊
Khup ch chan 1 kilo che praman
धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिली 👍👍❤
धन्यवाद 😊
Khup mast recipe
धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi 😊😊
So yummy recipe Tai 👍👍.
Thank you 😊
I live in the US. I always watch your videos. You really explain very well. I would love if you make a garlic sauce video.
Thanks...
Will try 😊
खूब छान उपीड झाली 🌹🌹🌹🌹
Hi madhura mala na 60 plet uppit banvayache aahe tya sathi kiti rava ani oli lagel please 🙏 sang
Please ans
Very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏
Most welcome 😊
👌👍
😊😊
Jar 60-70 janan sathi upma banawayche aasel tar rawa Ani paaniche pramaan kiti asel? Pls reply
Thanx A Lot For Recipie.
Most welcome 😊
1 kg ravyacha upma kiti hoil.....
Madhura aata tu hya 1 kg upma kay kartes mahnje je tu roj padarth banvtes tycha kay kartes ...nakki sang
खूप छान 👌🙏
धन्यवाद 😊
Very nice recipe😋
Thanks a lot
Would you like to make recipe of mattha or chhas
Will upload soon
Mast 😋👌👌
Thanks 😊
Yummy😋
Thanks...
Very nice
Thanks
Please tell me amboshi sweet pickle recipe
Will try to post the recipe