मामा मी समाजकार्यामुळे गेल्या 20 वर्षापासून पोलीस प्रशासनाशी संबधित आहे.. सर्व शिक्षा जवळून पाहिल्या आहेत.. जुन्या काळी शिक्षा देताना बर्फाची कांडी वापरायचे ते पण ऐकून आहे.. पण हा गूळ आणि मुंगळा प्रकार तुमच्यामुळे पहिल्यांदाच समजला.. खूप खूप धन्यवाद.. असेच तुंबलेल्या तरुण पिढीला मार्गदर्शन करत रहा.. आणि त्यांना क्राईम पासून लांब ठेवा.. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
अतिशय उत्तम आणि बेजोड मार्गदर्शन....कारण असल्या मुलांना फक्त आभासी जगात राहण्याची सवय असते.... शाळेत असताना शिक्षकांचा माराने सुधरत नाही.. घरी लहान असताना आई वडील च्या माराने सुधारत नाही...आणि समाज सुद्धा आता भैगिरीला प्रोत्साहित करतो त्यामुळं मग त्यांसाठी" आकडाच" पाहिजे .... माझ तर प्रामाणिक मत आहे की, आपल्या मुलांना एकदातरी बालसुधारगृह दाखवलायच पाहिजे म्हणजे काय परिस्थिती असते ते कळेल....
काका तुम्ही खरंच रिटायर पोलीस आहात ना काल मी पहिल्यांदाच तुमच्या TH-cam channel पहिल्यांदा भेट दिली आणि चार-पाच एपिसोड सलगच पाहिले तुमचे निःसंकोचपणे बोलने जे खरं आहे रियालिटी आहे ते लोकांनपुढे मांडत आहात ते मला खूप भारी वाटलं तुम्हाला आणि तुमच्या youtube channel ला माझ्या कडून शुभेच्छा
लईच भारी मामा. तरुण पिढीच काय तर समाजातील त्या प्रत्येक व्यक्तीने वय मग कोणतेही असो त्याने याचा गंभीरतेने विचार करावा, व आपले जीवन आनंदी जगावे.
मामा मी समाजकार्यामुळे गेल्या 20 वर्षापासून पोलीस प्रशासनाशी संबधित आहे..
सर्व शिक्षा जवळून पाहिल्या आहेत.. जुन्या काळी शिक्षा देताना बर्फाची कांडी वापरायचे ते पण ऐकून आहे.. पण हा गूळ आणि मुंगळा प्रकार तुमच्यामुळे पहिल्यांदाच समजला.. खूप खूप धन्यवाद..
असेच तुंबलेल्या तरुण पिढीला मार्गदर्शन करत रहा.. आणि त्यांना क्राईम पासून लांब ठेवा.. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
खूप भारी संदेश दिला काका तुम्ही, वडिलकीच्या नात्याने जर प्रत्येकाने तुमचं ऐकल तर कोणीच गुन्हा करणार नाही...❤
खूप छान मादर्शन😊😊
खुपच मस्त मामा श्री
खरच काका आताच्या मुलासाठी योग्य माहीती दिलीत that's
जबरदस्त काका तुम्हें खूबसूरत प्रबोधन che kam hati ghetle ahe mast ek chb professor
अतिशय उत्तम आणि बेजोड मार्गदर्शन....कारण असल्या मुलांना फक्त आभासी जगात राहण्याची सवय असते.... शाळेत असताना शिक्षकांचा माराने सुधरत नाही.. घरी लहान असताना आई वडील च्या माराने सुधारत नाही...आणि समाज सुद्धा आता भैगिरीला प्रोत्साहित करतो त्यामुळं मग त्यांसाठी" आकडाच" पाहिजे .... माझ तर प्रामाणिक मत आहे की, आपल्या मुलांना एकदातरी बालसुधारगृह दाखवलायच पाहिजे म्हणजे काय परिस्थिती असते ते कळेल....
ढमढेरे साहेब आपण एक जबाबदार नागरिक आहात आपल्या मताशी मी सहमत आहे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांची मानसिकता बदलायला हवी
राम कृष्ण हरी
गुरू संदेश , साहेब तुमचे विचार भर चौकात सभा घेऊन ऐकवले पाहिजेत, वाया गेलेली निम्मे नक्कीच सुधारतील😊
खुप छान माहिती दिलीत युवापिढी करिता खुप गरजेची आहे
राम राम sir
खूप छान माहिती
असच कार्य करत रहा.....
काका तुम्ही खरंच रिटायर पोलीस आहात ना
काल मी पहिल्यांदाच तुमच्या TH-cam channel पहिल्यांदा
भेट दिली आणि चार-पाच एपिसोड सलगच पाहिले तुमचे निःसंकोचपणे बोलने जे खरं आहे रियालिटी आहे ते लोकांनपुढे मांडत आहात ते मला खूप भारी वाटलं
तुम्हाला आणि तुमच्या youtube channel ला
माझ्या कडून शुभेच्छा
सर्वात चांगली मोटिवेशनल स्पिकिंग आहे
Kaka khar ch khup khup aabhar aam chya saarkhya tarunanna saavadh kelya baddal.
शुभ सकाळ भावा जय महाराष्ट्र
लाख मोलाचा संदेश दिला
आताच्या युगासाठी अप्रतिम संदेश दिलात सर धन्यवाद 🙏👍🙏
Good work and u
Thanks
ज्ञानाचा अथांग सागर आहात काका तुम्ही 🙏🙏🙏
Very motivational speak
Ram Krishna Hari Kaka
1ch no
Khup chan video astat tumache mi darroj baghte
Mama🙏🙏🙏🙏he parmeshwara sarwanaa sadbudhi de💯💯💯💯 kupsundar mama kiti sundar samjaun sangitale mama 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌺🌺🙋🙋🙋🚩👌🙏💯💯💯💯
ह्या सगळ्या शिक्षा होतात त्याचे व्हिडिओ दाखवले पाहिजे
व्हिडिओ दाखवणे कायद्यात बसत नाही हे बेकायदेशीर आहे
Study hard and become a good police officer. No need to show video u can watch live in the police station.👍
राम राम आण्णा
18:02 😅😅 ek no mama
No 1 sir
खुप चांगली माहीती संदेश📩
आयकुणच एंडीकेटर लागले दादा तुमचा विषय च भारी आहे आता भंगारवाला बनतील पण Don बनायची ईच्छा होणार नाही कोणाची 2 पर स्त्री माता समान 🙏🙏🙏🙏💯💯💯
Khup chan vatla tumcha aikun ❤.
खूप छान माहिती.
सार्वजनिक रित्या मार्गदर्शन तरी करा खूप छान बोलता👍👍👍👍
नवीन खोंडांसाठी झकास डोस आहे राव😂
काका तुम्हला मुले काय आहे आणि ते काय करता सिल्लोडकर❤❤❤
Mst episode kaka..tumhi khup changl margdrashn krtat...👌👌udya tevd zangd.jutta gheun ya
सुंदर मागदर्शन.
राम कृष्ण हरी काका
लै भारी काका
Kaka tumhi khoop changle kam karat aahat katha aikun as vattay tumhala vachanacha dandaga anubhabh disato tasech tumhi tumachyaa ayushyaat dolyaa samor hyaa ghatana pahilelyaa vatatat
Ram krushna hari mauli.
सत्यमेव जयते ❤
Tatya you are great ,i like your method of explanation thank you.
You are welcome 😊
Salute kaka 🙋🏻♀️ mi pn rpf police aahe ...khup kadak karvayi aste department madhe ...
माने सर जय हिंद आपल्या पोलीस दलावर थोडीशी कायद्याची बंधने आहेत नाहीतर महाराष्ट्रातील गुन्हेगार दोन दिवसात सुतासारखे सरळ होतील
लय भारी ❤❤
Thumhi far changli Jan jagruti kartay sir
खुप छान 👌
Maharashtra police 🚔 salute, khup bhari Dada,
जय श्री राम राम राम❤
Kaka khup bhary sangta mala khup ❤❤❤awadte
काका खूप छान मार्गदर्शन केले
😢
पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब कोर्टात ग्राह्य धरला जात नाही.
Pan tya statement madhe power aste
Important information give to Mama thank you
मस्त व्हिडिओ आहे तात्या
Lokhande u r so young ,pl give respect to other !
Ok
Very nice message sir
nice
Thanks
नमस्कार काका सिल्लोडकर
वडगाव रासाई चे आहात का तुम्ही?
Nice 👍
Mobile battery saving mode Varun kadun taka video kadtanai..sarkha brightness adjust karaichi garaj nahi padnar
Ok sir thanks
मस्त व्हिडिओ बनवता तात्या
Good
Very nice video 👍👍
Thanks for visiting
मामा नंबर द्या
सर तुम्ही पोलीसात होता काय?
Nad khula apisod😂😢😮
Tumhi khup Chan mahiti dili
नमस्कार दादा
तुम्ही व्हिडिओ चांगलं बनवताय महातार बाबा
Lokhande u r so young ! PL GIVE RESPECT TO OTHER.
@@contemplate1090 right...👍
एक नंबर
🤭
9Y se we
आबा सगळ्यात पहिल्यांदा लाँक राजकारण्यांना लावला पाहिजे या पक्षातून त्या पक्षात ऊड्या मारणे कायमचे बंद झाले पाहिजे
Dada aajkal che gunhrgar sadesude nahit tyana rajashrya prapt aahe tar police la suddha noukari dhokyat yevu shakte tech gunhegar punha gunhe karayla ghabrat nahin samanya paristhi mule zhalela gunha kelyane tyala tyacha pashchattap suddha hoto pan rajashray prapt na kahihi farak padat nahi rajkarni tyanchya madatila.faujfatya sobat yevun tyachi sutka kartat
खूप चांगला वाटला एपिसोड
Chan
Thanks
नगरी भाषा आहे बाबा तुमची
Police ahet vattay kaka
Sir. Maaz. Haasun. Haasun. Pot. Dookhty. Aaplya. Boli. Bhasen. Jai. Bhim. Namo. Budhay. 🪔🌄🌈🌀🦾❤️
Chan video kaka.
Thank you 😊
काका काका असेच व्हिडिओ सांगत चला
❤❤
पोलीस चांगलेच असतात पण सींघम सारखे..
Aad khup yetat
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤
🤣🙏
कायद्याने पोलीस कोठडीत पोलीसांना आरोपीला मारहाण करण्याचा अधिकार आहे का ?
इंडियन पिनल कोड चा अभ्यास करा आपल्याला उत्तर मिळेल
गुन्हा कबुल केला तरी पोलीस मारतात का वो साहेब 😢
आज ओढ्याच्या कडेला
तुमच्या हाताचे पंजे बरेच कांही सांगुन जातात,
❤