नमस्कार सर, यू ट्यूब मध्ये सर्वात उतकृष्ट चॅनल चालू केल्याबददल धन्यवाद सर. तुमच्या मुळे मी माझ्या जीवनात व इतरांच्या जीवनात जे चांगले वा खरे विचार सांगतात. खरी खुरी माहिती चांगला अभ्यास करून सांगता त्याबद्द आभारी आहोत. माझं जनतेला सांगणं आहे की आपण शेलार सरांचे विचार आपल्या आयुष्यात खूप मोलाचे आहे.
नमस्कार साहेब, तुमच्या गोष्टी मी नेहमी ऐकतो. तुमचे कथानक प्राथमिक शीर्षक पाहता अश्लील आणि गुन्हेगारी विषयक वाटत असले तरी कथानकाचा गाभा हा अत्यंत सात्विक असतो. तुम्ही कथानक मांडताना जनसामान्यांना गुन्हेगारीबाबत व मनातील कु-प्रवृत्तीबाबत सावध करता व कथाबोधसुद्धा उत्तम प्रकारे समजावून सांगता. तुमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!!!
साहेब मी सर्व यु ट्युब सर्व पाहून साफ केला पण तुमच्या सारखा आदर्श व्हिडिओ आणी राजकारणा वरचा बोलतील हे आदर्श तसाच कुलकर्णींचा व्हिडिओ तुम्हास सलाम वाह वाह
शेलार मामा आज रोजी ज्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावर सांगत आहात ही काळाची गरज आहे कारण सर्व काही दूषित झालं आहे आणि त्यातून वाचण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत पण यात ज्यांच संस्कार चांगले कर्म चांगल आहे तेच नीट सरळमार्गी आहेत
😂😂😂😂😂😂love you mamu 1 no. Tadnya manus
नमस्कार सर,
यू ट्यूब मध्ये सर्वात उतकृष्ट चॅनल चालू केल्याबददल धन्यवाद सर. तुमच्या मुळे मी माझ्या जीवनात व इतरांच्या जीवनात जे चांगले वा खरे विचार सांगतात. खरी खुरी माहिती चांगला अभ्यास करून सांगता त्याबद्द आभारी आहोत. माझं जनतेला सांगणं आहे की आपण शेलार सरांचे विचार आपल्या आयुष्यात खूप मोलाचे आहे.
खुप अभ्यास तुमचा साहेब
खरंच तुम्ही याव्दारे समाज सेवा करतात
नमस्कार साहेब, तुमच्या गोष्टी मी नेहमी ऐकतो. तुमचे कथानक प्राथमिक शीर्षक पाहता अश्लील आणि गुन्हेगारी विषयक वाटत असले तरी कथानकाचा गाभा हा अत्यंत सात्विक असतो. तुम्ही कथानक मांडताना जनसामान्यांना गुन्हेगारीबाबत व मनातील कु-प्रवृत्तीबाबत सावध करता व कथाबोधसुद्धा उत्तम प्रकारे समजावून सांगता.
तुमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!!!
😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😂
खुप छान माहिती दिली आभारी दादा आज समाज्याला गरज आहे 🎉🎉🎉
साहेब मी सर्व यु ट्युब सर्व पाहून साफ केला पण तुमच्या सारखा आदर्श व्हिडिओ आणी राजकारणा वरचा बोलतील हे आदर्श तसाच कुलकर्णींचा व्हिडिओ तुम्हास सलाम वाह वाह
बोलभिडु
🎉
Khup chhan margdarshan karatat mama
आतीशय सुंदर विचार मांडलेत ताई तुम्ही 🙏
Namaskar kaka good morning Jay dattaguru❤
नमस्कार दादा.
अतिशय सुंदर अगदी सोप्या सहज समजेल अशा भाषेत आपण स्पष्टीकरण देता
धन्यवाद पाटील मामा
Chan maeeti deeli Mama. ❤🎉
रामकृष्ण हरी शेलार साहेब 🙏😊
भारी वाटतं व्हिडिओ
जबरदस्त मार्गदर्शन 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Good advice.
खूपच छान मामा
सर तुम्ही रोज 2 ते 3 भाग दाखवीत जा
छान व्हिडिओ काका ❤❤❤❤❤
शेलार मामा आज रोजी ज्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावर सांगत आहात ही काळाची गरज आहे कारण सर्व काही दूषित झालं आहे आणि त्यातून वाचण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत पण यात ज्यांच संस्कार चांगले कर्म चांगल आहे तेच नीट सरळमार्गी आहेत
नमस्कार पाटील साहेब
हा ऐपिसोङ किमान महाराष्ट्रातील सर्व कुटुंबातील सदस्यांनी बघितला पाहिजे....🙏👍✌️
अतिशय सुंदर
Tumache Manas shashtra Khoop chaangale Aahe Anubhav pun
❤❤ मामा आपल्या विडीओ तुन खुप शिकायला मिळते
nice sir
Thanks and welcome
छान माहिती सांगितली
माझ्या अभ्यासानुसार स्री कधी चुकते त्याला दोन तिन कारणे आहेत
एक नवर्याची आर्थिक परिस्थिती
व्यसनाधीनता
आणी मुलिंसाठी शारीरिक आकर्षण हि कारणे असु शकतात
Good morning kaka Jay dattaguru❤ very good nice information you are very informational person keep it up
Thank you so much 🙂
@@aryanshelar9180 Allways welcome kaka
Suprabhat 🙏❤
चांगली माहिती दिलीत
राम राम मामा
जय श्री राम जय महाराष्ट्र
Nice video
मामा..... चान्गले सादरीकरण..,
ऊस कुठे आहे
1 namber
छान
साहेब नमस्कार. फोन नंबर पाठवा.
👍🏻👍🏻👍🏻
Nice...........
युगे युगे कलयुगे लय भारी
❤❤
नमस्कार दादा
RAM RAM
शेलार मामा ड्रायव्हर साठी जो नवीन कायदा काडला आहे सरकारने accident झाल्यास10 वर्ष कारावास त्याच्यावर 1 व्हिडियो बनवा
🌟🌟🌟🌟🌟
Ok
Aj lai late upload kla
खुप महत्त्वाची माहीती
Very good
Thanks
मामा तुमचा मोबाईल नंबर पाठवताका
संस्कार चांगले पाहिजे
Akdam ok
Okay
तुम्हाला सांगतो हे वाक्य आवडलं
खूप सुंदर सादरीकरण खुप हसलो आणि लवकरच पुढचा एपिसोड पाठवा वाट पाहत आहे
Mama tumch no kay
Mo no pathva ki saheb tumcha
त्यामुळे युपी बिहार मध्ये गुन्हेगारी वाढली
हे बाप्पु बोलतात ते आयका,जिवापासुन आयका.खरच बोलतात आणी जिवतोडुन बोलतात.
नंबर मिळेल का
बाबा ध्यान मेडिटेशन याच्यावर विडियो बनवा याच्या बद्दल खुप माहिती युट्यबर आहे पण मला ती समजत नाही तुम्ही खुप छान समजावून सांगता त्याबद्दल एक विडिओ बनवा
Roj.Roj.tech.techBhaji.khalli.tar.kas.watel.Maharaj.Asa.Ha.prakar.ahe.mag.Apal.man.he.Dusarya.Bhaji war..sahaj.jate.mag.Karyakram.Zalach.Samza.
आज काल बायांनाच भाजी पाला चमकदार टवटवीत लागतो त्याला चव ना धव
Boring video