सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून काहीना काही बोध मिळतो आणि तुमची बोलण्याची भाषा एकच नंबर..... मी तुमच्या सगळ्यांना व्हिडिओ पाहतो..... तुमचा मोबाईल नंबर भेटला तर बर होईला तुमच्याशी बोलायचंय मला 🙏🏻
Mi hi gan stej var ayakal ahe mityaveles19 varshacha hoto ata 40 varshacha ahe mi he gan sarkha manto te mazhya kadun kadhich visarnar nahi hi gan mi tyaveles talmit hoto mi he gan saglyana manun dakvaycho sarv pailvanana avdaych mala manaychi tuza abhyas ahe amibi tamashala hoto amchya lakshat kaskahi rahil nahi tu kas dhenat teval mast vataycha
बारा ज्योतिर्लिंग देव दिकाच लिंग तेरावा मानव जातीचं स्त्रीलिंग पुलिंग नपुसंकलिंग याची मी सांगतो कला लिंग तेरावा तेरावा दावतो तुला.. वर लिंग खाली साळुंखी मध्ये पिंड शोभे महादेवाची वरून धार पडते पाण्याची गोष्ट ध्यानात ठेवा मोलाची..छान रचना केली होती गाण्याची दत्ता महाडिक जी नी......
आज कालच्या पोरगळ पारगळ च्या स्टोरी ऐकण्यापेक्षा अनुभवी काकांच्या स्टोरी ऐका 😮
भाऊ तुमचा अभ्यास खूप छान आहे वरील विषयावर -: पावणे आठ, तृतीपंथी.
या विषयावर एक व्हिडिओ बनवा
खुप सुंदर आहे आजची कथा😅😅😅😅😅
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
दत्ता महाडिक पुणेकर " लिंग तेरावे" गाण्याची लिंक खाली दिली आहे👇👇👇
th-cam.com/video/wD7voEledU0/w-d-xo.htmlsi=g-qGvlUbCJF8kFE0
वास्तव समोर ठेवून योग्य मारगदर्शनअबद्दल धन्यवाद...
काका नमस्कार मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खूप छान असतात ... राम कृष्ण हरी
सुप्रभात साहेब सुरक्षित रहा सुखी रहा जय महाराष्ट्र
मामा खुप मस्त
राम राम मामा तुमची चर्चा खरोखर चागली आहे
Vachli re nahitr ticha correct karaykrm kela aasta...mamu fufa abbjan ne...mst story..👌👌👌
आभारी आहे साहेब जय महाराष्ट्र
@@rameshshelar1253 saheb udyala yetana tevd jangdjutta gheun ya...
Datta mahadikqnche guruchi Vidya gurula ettk bhannat loknatya ahe waouu 👍
अगदी बरोबर साहेब आत्ताच जग पाहता जून ते सोनं हेच म्हणावं लागेल जय महाराष्ट्र साहेब
Ata he Kay ithh stree lingach puling hotay 😂😂
Ye tr poranchya babtit zal pan porichya babtit pan sanga porgi kshi pahijel lagnasthi tichya babtit kshi mahiti kadavi
दादा तुमची भाषा रचना जी आहे ती मला खुप खुप आवडते धन्यवाद ❤❤
Lai bhari mama
🙏🙏🙏
छान 👍👍👍
खरच काका तुमच्या गोष्टी बोध घेण्या सारख्या आहेत 🎉
Ram Ram baba ❤❤❤❤
हे गाण अण्णा चे आहे अण्णा म्हणजे दत्ता महाडिक पुणेकर यांचे आहे हे गाणे आम्ही खूप वेळा ऐकले आहे
😮😮 जय हरी माऊली
मुलीने घेतलेला निर्णय छान होता.
पण अशी फसवणूक कोणीही करू नये
Kaka mast vidio ❤❤
खूपच छान कहानी मामा
सांगण्याची पद्धत खुपच छान काका
खूप छान वाटले
आमच्या गावात तमाशा आलेल्या असताना हे गीत मी ऐकले आहे. आमच्या गावातील आजोबांनी या गीताची फर्माईश केली होती.
गाव कोणते तुमचे
@@bharatdaundkar7510भेंडाळी.ता.निफाड.जि.नाशिक.
सर आपल्या स्टोरी पाहून मी पोलीस पाटील आहे मला खूप फायदा होईल
धन्यवाद साहेब कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्वपूर्ण काम आपण करत आहात त्यामुळे पोलीस दलावरील ताण थोडा कमी होईल जय महाराष्ट्र
🙏🙏🙏
Nice mama great adviser
Thank you so much
खुप छान माहिती दिलीत साहेब
काका मी ranjangaon गणपती शिरुर पुणे आपण पण शिरुर मधले गाव कोणते
11:55 great motivation speech.
बाबा अपन तुमचा फैन झालो
Super chan
Super
नमस्कार तात्या
Nice one kaka
बोलण्याची पद्धत आवडली आपल्याला 😅
No one sir Ram Ram
Courtacha nirnay kiti divsat lagla. Karan kahi veles 5 varsha lagtat.
जय हिंद शेळके सर
खूप छान माहिती
सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून काहीना काही बोध मिळतो आणि तुमची बोलण्याची भाषा एकच नंबर..... मी तुमच्या सगळ्यांना व्हिडिओ पाहतो..... तुमचा मोबाईल नंबर भेटला तर बर होईला तुमच्याशी बोलायचंय मला 🙏🏻
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
*दत्ता महाडिक पुणेकर एक महान कलाकार*
Chhanch❤
Ram ram🙏
*लोककलाकार दत्ता महाडिक*
छान व्हिडिओ काका ❤.
राम राम काका
Nice story 👏🏻 mulachya aai vadilana kalala pahije hot ki aaplya eka chukimule khup nuksan hou shakte
Mi hi gan stej var ayakal ahe mityaveles19 varshacha hoto ata 40 varshacha ahe mi he gan sarkha manto te mazhya kadun kadhich visarnar nahi hi gan mi tyaveles talmit hoto mi he gan saglyana manun dakvaycho sarv pailvanana avdaych mala manaychi tuza abhyas ahe amibi tamashala hoto amchya lakshat kaskahi rahil nahi tu kas dhenat teval mast vataycha
मी पाहिले आणि ऐकले आहे मी नारायणगाव ची आहे
सविता ताई नमस्कार असेच आशीर्वाद राहू द्या
Sir pan narayangav punyache aahet kay
जय हरी
Nice...............❤❤❤❤❤
Thanks
Good work and u
Thank you so much 😀
बारा ज्योतिर्लिंग देव दिकाच लिंग तेरावा मानव जातीचं स्त्रीलिंग पुलिंग नपुसंकलिंग याची मी सांगतो कला लिंग तेरावा तेरावा दावतो तुला..
वर लिंग खाली साळुंखी मध्ये पिंड शोभे महादेवाची वरून धार पडते पाण्याची
गोष्ट ध्यानात ठेवा मोलाची..छान रचना केली होती गाण्याची दत्ता महाडिक जी नी......
खूप छान 🙏 सुरुवात खतरनाक 🔥
Gud morning
नमस्कार दादा
❤
First time ekla hai song
तुम्ही जे सागता त्यातून खूप शिकायला भेटतं काका राम कृष्ण हरी
पाटील तुमचा फोन नंबर टाका आमच्याकडे एक सत्य घटनांवर घडलेली आमच्याच भावकीतली एक घटना आहे
तात्या भारी विश्लेषण
साहेब नंबर पाहिजे कुरपाया
Shewat chaan
😂👌👌👌👌👌
शेलार काकांच्या भाषेत पावणे आठ.
Aalo aaba ghost eakayla jaundya gadi 😂😂😂
एकच कथा दोन वेळा सागंता शेलार मामा
Pratek. Mulini sikave ashi kahani
Sex and gender madhala difference tumhala kalat nhi tyacha abhyaas kara ugach uchali jibh vavali tayala
मला पोरगी बघा ना काका लग्नासाठी
आधी लिंग दाखव तुझ🤣
आयोव😆😅😂🔫
@@Aman_jadhavओटीटी आहे 😂...पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो..
😂😂
👌👌👌👌👌👏👏👏🫡🫡Mama Mama Storich shevat khup sundar Mama utkrust Sambhashan 🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
Ghosht real nhi asel tar case law sanga. Muslim law vachala pan as kadhi kahi sapadala nhi. Katha sanga pan kharya ahe he sangun dishabhul karu naka.
Chaakyynaa naa Namardd naa ka changla porii bhetatat hitee Mard porii laa full khush karuu shaktoo amhii anhalaa kai nyy he baghun dokaa firata😡 kaii devachii kimayaa heiii kaii haa anyaay amchya varr haa 😌😔😄😥😥 pori chyaa Bapalaa gharchyancha pan akkal nahi ahe varun
Je baba ni sagital tyat kahi vishesh nahi samjal ka he saglya bharat roj ghatay ok 😅😅😅😅😂😂😂😊😊😊😊
मामा खूप छान