रमेश भाऊ तुमच वाचन जास्त झालेल आहे असं तुम्ही सांगितलेलं होत त्यामुळे तुम्ही प्रतिभावंत आहात त्यामुळेच वकृत्व तुमचं छान आहे प्युवर गावरान भाषेत स्टोरी सांगता ऐकणारे पोट धरून हसत असतील धन्यवाद भाऊ
मी ब्राम्हण समाजातील नाही पण पण माझ्या निरीक्षण व अनुभवातून मला एक गोष्ट जाणवली की प्रेम, लग्न, लैंगिकता या बाबतीत ब्राम्हण समाजातील मुली खूप हुशार व सावध असतात कारण जास्त करुन एक तर त्या आई वडिलांच्या मर्जितला मुलाबरोबर लग्न करतात, पण आजकाल बदलता काळ, सामाजिक बदल, राहणीमान व संस्कृतीमुळे जर त्यांच्यातील अनेक मुलींनी आंतरजातीय प्रेम विवाह केले तर चांगल्या वेल सेटल खानदानी मुलांबरोबरच लग्न करतात फालतू रोमियो टाईप छपरी पोरांना त्या स्वतःच्या अवती भोवती पण फिरकू देत नाही त्यामुळे शक्यतो त्यांच्या बाबाबित या भानगडीच होत नाही.
दादा आपल्या समाजाच्याच मुलीचं बिगडल्यात. आपली बहीण, मुली मुला सोबत फिरतात. आपण यांना काहीच बोलत नही. मुलीची आणी मुलाची दोस्ती होतच नसती. राम... राम.... 🙏🙏🙏
पण तात्या आजकाल सगळेच गुन्हे जास्त करून ठोकाठोकी मुळे घडताहेत असं वाटतं नाहीये का. पूर्वीच्या काळी तरी निदान दुसरे मॅटर पण असायचे पण आजकाल सगळ्याच्या शेवटी दोन अतृप्त जीवांची ठोकाठोकी हेच मूळ कारण दिसून येतयं असं का चाललय समाजात ?
सुशांत सिंग राठोड याचा तरी कुठे खूणाचा शोध लागलाय...? कुठे गेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज...? , लालबहादूर शास्त्री सारखी कितीतरी व्यक्तींचे खून झाले, काय उत्तर...?
Khup chhan...case prasentetion awesome n other information which u told that's more awesome
रमेश भाऊ तुमच वाचन जास्त झालेल आहे असं तुम्ही सांगितलेलं होत त्यामुळे तुम्ही प्रतिभावंत आहात त्यामुळेच वकृत्व तुमचं छान आहे प्युवर गावरान भाषेत स्टोरी सांगता ऐकणारे पोट धरून हसत असतील धन्यवाद भाऊ
मी ब्राम्हण समाजातील नाही पण पण माझ्या निरीक्षण व अनुभवातून मला एक गोष्ट जाणवली की प्रेम, लग्न, लैंगिकता या बाबतीत ब्राम्हण समाजातील मुली खूप हुशार व सावध असतात कारण जास्त करुन एक तर त्या आई वडिलांच्या मर्जितला मुलाबरोबर लग्न करतात, पण आजकाल बदलता काळ, सामाजिक बदल, राहणीमान व संस्कृतीमुळे जर त्यांच्यातील अनेक मुलींनी आंतरजातीय प्रेम विवाह केले तर चांगल्या वेल सेटल खानदानी मुलांबरोबरच लग्न करतात फालतू रोमियो टाईप छपरी पोरांना त्या स्वतःच्या अवती भोवती पण फिरकू देत नाही त्यामुळे शक्यतो त्यांच्या बाबाबित या भानगडीच होत नाही.
Far chhan mahiti dili dhanyawad mulichya aayi chi chuk mulichya khunas karanibhut hai
सुंदरा गेली चंद्रा आणू लय भारी तात्या
Lal sdra ..babo dhokyach nishan..shevt doodh deary wala gela mje gheun mst story...baba.👌👌👌👌✌✌✌✌
जीवन समाधानी कसं जगायचं यावरती एक व्हिडिओ बनवा मामा.
विषय सांगण्याची पद्धत खुपच भारी...👍🏻
सात्त्विक अहार घ्या धार्मिक वाड़मय वाचा सकाळी लवकर उठा आईवडिलांचे दर्शन घ्या जीवन धन्य होईल
दादा आपल्या समाजाच्याच मुलीचं बिगडल्यात. आपली बहीण, मुली मुला सोबत फिरतात. आपण यांना काहीच बोलत नही. मुलीची आणी मुलाची दोस्ती होतच नसती.
राम... राम.... 🙏🙏🙏
कोणत्याही स्टोरीचे परिणाम सर्वांना माहीत असतात पण या गोष्टी आपण कशा टाळू शकतो याच्यावर जास्त डिटेल मध्ये सांगत जावा
सुंदरा गेली ना आता चंद्रां आणतो 😜
इतके दिवस ऐश केले ना ,दे आता सोडून 😄
लय हसलो राव
Barobar sangital baba tumhi ayushya lavchik asal pahij 👍
सकाळी सकाळी स्टोरी टाकता गुड मॉर्निंग मी तुमचे दररोज स्टोरी ची वाट पाहतो
स्टोरि सागण्याची पधत खुप सुदर
खुप सुंदर आहे
👌👍👍👍👌👌💯💯💯🙋🙋Mama. Mama 🙏🌺💐💐🌹🙏🙏🙋🙏🙏🙏🙏
302 che case kuthey miltat tumhala
सुंदरा गेली तर चालते चंद्रा आणतो.
Dada ek no
वेळ बघून प्रियकर बदलणा-या मुली किंवा महिलेला यमसदनी जाण्याशिवाय पर्यायच नाही.धन्यवाद काका.
मस्त स्टोरी...
प्लिज रूतुजा हे नाव घेऊ नका..तिच्याबद्दल काही वाईट घडलं की माझा थरकाप उडतो..
Good work and u
Thanks
पूर्वी आई-वडील मुलींना म्हणायचे, "दिली तिथे मेली."
त्याच्या पाठीमागचे कारणच असे होते , जे तुम्ही आता वर्णन केले.
मस्त व्हिडिओ
Mama rashivr pn episode krnar ka ???
जय हरी ❤😊
स्वतंत्र भारतातील स्वतंत्र स्त्री
पण तात्या आजकाल सगळेच गुन्हे जास्त करून ठोकाठोकी मुळे घडताहेत असं वाटतं नाहीये का. पूर्वीच्या काळी तरी निदान दुसरे मॅटर पण असायचे पण आजकाल सगळ्याच्या शेवटी दोन अतृप्त जीवांची ठोकाठोकी हेच मूळ कारण दिसून येतयं असं का चाललय समाजात ?
😂😂1000%
बरोबर
100.. barobar..
Jabardast
Good morning Aaba
दादा दुधडेरी वाला मधीच मजा मारून गेला हे नाही सांगितलं.
Ott स्पेशल मामा 😂😅
शुभ सकाळ 🙏
छान व्हिडिओ काका ❤.
एकदम बरोबर
भाऊ तुमचं मिथुन राशी बद्दल काय म्हणणं आहे
मिथुन बद्दल सखोल अभ्यास नाही
Nice sar
❤
राम राम पाव्हणं..
भाऊ मला सांगा येवढे पोलिस सक्षम आहेत ना तर त्रिभोवांदास झवेरी वर दरोडा पडला त्याचे गुन्हेगार आज पर्यंत का सापडले नाहीत
करप्शन अँगल
सुशांत सिंग राठोड याचा तरी कुठे खूणाचा शोध लागलाय...?
कुठे गेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज...?
, लालबहादूर शास्त्री सारखी कितीतरी व्यक्तींचे खून झाले, काय उत्तर...?
Very very nice
मस्त स्टोरी. छान
कोणत्या मोबाईल ने विडिओ शूट करता सर
Vevo y 75
नमस्कार दादा
𝐋𝐚𝐢 𝐛𝐡𝐚𝐫𝐢
नमस्कार भाऊ
हिंदी में बोलिए ठीक रहता
डेअरीच्या चेअरमनचं काय झालं अटक वैगारे
तुळ राशीचा शुक्र राशीस्वामी त्या मुळे अतीशय सेक्स भावना
N̤i̤c̤e̤ s̤a̤r̤
Sar is rong sir is right
Rong is wrong, wrong is right
@@shindepradeep1947 you are 100% right 👍
Sundra nahi tar Chandra 😮
Phone no do
Aplya sarkha crime chanle baghat hota...😂😂😂😂