या पाठीमागे एकच उद्देश असतो की त्यामुळे तुमचं मानसिक समाधान मानसिक आत्मविश्वास वाढलेला असतो त्यामुळे कामे होण्यासाठी आपणाला मदत मिळते आत्मविश्वास असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात वावरत असते आणि त्या सकारात्मक शक्तीमुळे आपली कामे होत असतात हा या प्रवचना पाठिमागचा या माहिती देण्या पाठीमागचा उद्देश आहे असे मला वाटते काठी किंवा आणि कुठली पूजा अर्चा हे फक्त आपल्या मानसिक समाधानासाठी असतं सर्व गोष्टी या मनातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यानंतरच घडत असतात जय बाळूमामा
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 महाराज खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपल्या माहिती नुसार ही काठी कुठे मिळेल ते समजलं तर खूप बरं होईल. आम्ही ठाणे दिवा रहिवाशी. आमच्या जवळ पास असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र ची माहिती मिळाली तर खूप बरं होईल.
श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रातुन आणली खुपच अनुभव आला असुन पांढरीवृक्षाचे रोप किंवा बी कुठे मिळते ते कळविले तर फारच उत्तम होईल महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
या पाठीमागे एकच उद्देश असतो की त्यामुळे तुमचं मानसिक समाधान मानसिक आत्मविश्वास वाढलेला असतो त्यामुळे कामे होण्यासाठी आपणाला मदत मिळते आत्मविश्वास असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात वावरत असते आणि त्या सकारात्मक शक्तीमुळे आपली कामे होत असतात हा या प्रवचना पाठिमागचा या माहिती देण्या पाठीमागचा उद्देश आहे असे मला वाटते काठी किंवा आणि कुठली पूजा अर्चा हे फक्त आपल्या मानसिक समाधानासाठी असतं सर्व गोष्टी या मनातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यानंतरच घडत असतात जय बाळूमामा
He aikdam barobar aahe, jari tumhi samudra kathcha dagad aanun shrdhene pujla tari tyache fall milte.
श्री स्वामी समर्थ आम्ही पांढरी काठी घरात ठेवतो आणि केंद्रातही माहिती सांगितली
ही वनस्पती तुम्ही आणून दिले खूप उपकार होईल
आमच्या इकडे मिळते पुणे जिल्हा मावळ तालुखा
Tumcha mo no dya
मी मावळ तालुका मध्ये रहातो
पांढरी काटी मिळेल का
मी गजानन महाराज शेगांव राहते, मला मिळेल का?
बहुतेक बऱ्याचशा गावांना श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या केंद्रात जाऊन ही पांढरीची काठी किंवा पांढरीचा मणी मिळतो
महाराज मी ऑनलाईन काठी मागवली होती त्यांनी मला स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितली असे पण ती काठी मी वाटीभर पाणी घेतले आणि त्यात टाकली तर ती बुडत नाही 🙏🙏
मला पण डुप्लिकेट दिली पांढरी काठी पाण्यात बुडत नाही
@@durgapatle33लहान तुकडे करुन बघा बिगर सालीचे तुकडे बुडतील मी ही चार दिवसांपूर्वी घैतली आहे पुर्ण काठी बुडत नव्हती तुकडे केल्यास बुडली.
अहो ही काठी मला पाहीजे पण ती कशी मिळवायची तेसांगा. आपला पत्ता किंवा फोन नंबर तरी पाठवा. एवढेच. प्लीज. ❤
पाढंरी ची काठी प्रत्येक गावात जीथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात मिळते
श्री स्वामी समर्थ
फक्त सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष काठी दाखवली असती तर खूप चांगलं झालं असतं.
🙏🙏Ramkrishna Hari Maharaj Rudraksha suddha panyat budato maharaj 😊😊😊😊
आमच्या घरात सुद्धा सगळ्याच्या गळ्यात पांढऱ्या काठीची मनी घातली आहे. खूप छान अनुभव आहे.
Kontya dhagyane bandlat
Panchrangi dhaga
कुठून आणले कोठे भेटतात मनी
Kuthe milel hi vanaspati.saheb.
कुठे मिळते
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 महाराज खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
आपल्या माहिती नुसार ही काठी कुठे मिळेल ते समजलं तर खूप बरं होईल. आम्ही ठाणे दिवा रहिवाशी.
आमच्या जवळ पास असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र ची माहिती मिळाली तर खूप बरं होईल.
Saga
ठाण्याला स्वामी समर्थ मठ आहे
@@rekhasonpawale9686कुठे आहे मठ
डोंबिवली वेस्ट ला कोपर रोड येथे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मठ आहे, तिथे मिळते
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र ज्या गावांना आहे येथे हा मनी किंवा काठी मिळते
Bal krunsh Hari.....shree swami samarth
Changli mahiti dilya baddal dhanyavad maharaj,
🙏🙏श्री स्वामी समर्थ, मला छान अनुभव आहे.
Very nice information Guraji
पांढरी काठी आम्हाला पण पाठवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रातुन आणली खुपच अनुभव आला असुन पांढरीवृक्षाचे रोप किंवा बी कुठे मिळते ते कळविले तर फारच उत्तम होईल महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थ डिंडोरी केंद्र कोठे आहे कहां पर है प्लीज हेल्प मी मोबाइल नंबर दीजिए
N@@AshokUpadhye-my7mo
Maharashtra dist-Ahmednagar Tahsil- Dindori
Dindori nashik mh
Kay anubhav aalay?
काय काय अनुभव आले ताई
ही पांढरीची काठी तुम्ही आम्हाला प्राप्त करून देऊ शकता का?
धन्यवाद,गुरूजी,माहीती,दील्याबदल
Nice inform.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन पांढरी काठी धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल धन्यवाद
पाढरी काठी कोठे भेटून
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी. पांढरी काठी आम्हाला पाठवा
ज्यांना अनुभव आला नाही त्यांनी नुसतं वापरून उपयोग नाही तय साठी आपले कर्म पण चांगले असावे लागतात तरच त्याचा उपयोग होतो
हे कुठे मिळेल तेवढे सांगा
माऊली चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊली
Are baba kuthe milati te sang na
Kesa upyog keracha te sanga
Kinjal vanspati aasavi
धन्यवाद महाराज
Thanku dada
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज 🙏
Pandhri chi kathi kiti rupaya la milte
श्री स्वामी समर्थ
माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
Kuthe bhetil on lion yeil ka kathi
Nice❤
खरच विठोबा भक्ताला याची गरज आहे
ओम नमशिवाय हर महादेव🎉
माऊली, Dhanyvad, 🕉🕉
खुप सुंदर माहिती
धन्यवाद🙏🙏🙏🌺🌹🌷
मी दिंडोरी च्या स्वामी समर्थ केंद्रातुन आणल्या त्या खोट्या निघाल्या त्या पाण्यावर तरंगतात पाण्यात बुडतच नाही असे होत रहिले तर कोण विश्वास ठेवेल माऊली
Shree swami samarth
Kiti vela ekach ek sangatay..... Ek vakya ekada bolala tari eknaryala samajate..
Video lahan karta zala asata.dhanyawad🙏
धन्यवाद महाराज मीनाक्षी चव्हाण
आमच्या कडे पुर्वजापासून काठी आहे, धनसंपत्ती वगैरे नाही पर्यंत घरामध्ये असलेली चांगली असते
आम्हाला ही काठी हवी आहे
दादा ही पांढरी काठी कोणत्या दुकानात विकत मिळेल
महाराज कुठे मीळते सांगा आणी ते तुमच्या कडे असतील तर पाठवा🎉
कोकण मध्ये मुळशी तालुका पुणे
येथे धनगर लोक सागतील तुम्हाला रत्याच्या कडेला मिळते
Dindori Swami Samarth gharajavlil kendrat milel 😊
Pune ite bhimashankar medicine grp ahe tite bhete
swami samarth केंद्रात
काही फरक होत नाही पाच वरशापासून आमी 11लोकांनी घेतली होती बिलकुल फरक नाही हे लोक आपल्या ल फसवतात
Shree Swami Samarth 👏
केंद्राच्या पूजा दूकाना आहे का कृपया सांगावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद
Pandhari kathichi olakh sanga
खूप छान माहिती धन्यवाद
GURU g nice video guru g me non vegetarian Ahe tar me dharan karu shakto ka
Uttar nahi milale Guru Yes/ No
महाराज पांढरी काठी मिळती कुठे
राम कृष्ण हरी
दादा ही पांढरी काठी कुठे मिळेल
Aabhar bandhu
Hi kathi swaminchya mathamadhye milate. Drushtihin mansanchya kathichya khalchya tokala asate. Mhanun tar hi manse chaltana adakhalat nahit.
Kuthe milel
Pandri Kanti Tum kya Karen Mel ka
याचे मेन फायदे तोटे कधी पूजा करायची........ मांस मटण खायचे का नाही ते पण सांगा
बरोबर आहे मला तेच मनायच आहे
Ahmi 2014 pasun aamhi galyat parsmadhe pandharichi kathi sobat theun aahe ki kadhina kadhi aaple nasib ujlel,pan Aaj dipawali ,Aaj aashi paristiti aali aahe ki jagawe ki marave
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
यासाठी काही पूजा पाठ करून गळ्यात वापारवी का?
Khoob Chhan Mahiti dile🙏🙏
Pandhrikathi ghrat jaminit puru skti ka
Mala pandri kati paije Kutty email vinanti karto
kote milte te sanga
महाराज कुटे मिळते ते जरुर कळवा
Chan mahiti
Aamala sag kote midte
I want this
कुठे मिळेल महाराज हि काठी
श्री स्वामी समर्थ महाराज
पांढरी काटे कुठे उपलब्ध होईल
❤राम कृष्ण हरी माऊली मी अमित महाराज धावडे आळंदीहून मला या काठीची खूप आवश्यकता आहे ❤
सुंदर महिती सांगितली हे माहित न्हवते 👌👌👌
Pandhri.kati.aakalkotla.milte
कोठे मिळती ते सांगा
पांढऱ्या काठीचे औषधी उपयोग काय आहे?
ही काठी कोठे मिळेल
Amhi akola jillat rahto
Nav sanga konte zad aahe
पां ढरी काठी कुठे भेटतात ते सांगा महाराज
श्री राम कृष्ण हरी
हे सगळं बरोबर आहे महाराज पन हे मिळेल कुठे महाराज
Shri Swami samartha kendrat milel
राम कृष्ण हर
कुठं मिळते हे सांगा
दिंडोरी केंद्रात मिळते
महाराज कुठं मिळेल तो ऍड्रेस पाठवा स्वामी समर्थ
कुठे मिळते गुरूजी.
मलापण हवी आहे
जय श्री राम कृष्ण हरि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामीसमर्थ कोठी बैठी एड्रेस 👏👏🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Pandhari kathie kuthe va kiti madhe milel
Bhetel to adress taka maharaj
Pandhri kathi kuthe milate😊
कुठे मिळते