Episode 01 Nilu Mang | निळू मांग | Annabhau Sathe | आण्णाभाऊ साठे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- निळू मांग ह्या विश्वरत्न साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबरी मांडलेली कथा आहे.
त्या निळू चा इतिहास या Video मध्ये दाखवला आहे.
त्याचा गावातला रुबाब,इज्जत, मान, दरारा, दहशत, वाखाणण्याजोगा आहे.
आलेल्या संकटावर मात कशी करायची वृती याची शिकवण मिळते.सुख दायी जीवन कसं भयंकर वळण घेऊन निळू च्या आयुष्यात येत आणि निळू कसा त्याच्याशी संघर्ष करतो.
या वर हा episode भाष्य करतो.
तशातच त्याची क्रांतिवीर रणमर्द "फकिरा मांग" यांच्याशी भेट कशी होते आणि बिघडलेली जिंदगी परत सरळं वाटेवर कशी येते. यासर्व घटना जाणुन घेण्यासाठी नक्की बघा हा 1st Episode निळू मांग
आणि आपल्या प्रतिक्रिया Comments करा .....
👍like करा
⤴️ Share करा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनेल नवीन आहे असेच नवनवीन विषयांवरचे महपुरुषांचे कार्य जाणुन घेण्यासाठी आपला
"समाज प्रबोधन " चॅनेल Subscribe 🔔करा....
आणि दर रविवारी सकाळी 9:30 वाजता
एक नवीन Episode पहायला विसरू नका.......
आणाभाऊ साठे यांच्या कथातील नायक हे वास्तव आहेत त्यांना जगासमोर आणण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे सलाम त्यांच्या लेखणीला
जात मांगाची औलाद हाय आम्ही कोणाच्या बापाला भीतच नाही जय आण्णा जय लहुजी
आमचे वंशज...आमचे पणजोबा निळु मांग
🙏🙏 जय लहुजी 🙏🙏
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅
@@sandeepthokal1791😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील वास्तववादी दर्शन असलेली निळुमांगाची कथा आपण दाखविल्याने प्रेरणा निश्चित मिळेल,..
खूपच सुंदर कादंबरी आहे, presentation अति सुंदर, खूप खूप छान आहे जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर उपक्रम हाती घेतला आहे खुप खुप शुभेच्छा
अशाच निळू सारख्या धाडसी वृती चा मातंग समाज आहे .....जय लहुजी
चाल चीत्याची डरकाळी वाघाची जात मांगाची ❤जय लहूजी❤
पूर्वचा मांग हा रागडाच होता आणि आता पण आहेच, पण काही लोक स्वाताचा ईतिहास विसऋण दुसरया चा ईतिहास नाचवतात
Khupch stutidayak upakram ahe.
Thanks so much.
Bhau chya lekh nila kuni naw
Theu shakat nahi.
Bhau chi vaicharik patalich tasi hoti.
आण्णाभाऊ साहित्य रत्नाला माझा मनाचा मुजरा
मातंग समाज पुर्वी पासून च पराक्रमी होता पण आता च काय झालंय रक्त उसळून का येत नाही...
Koni bota ghalat nai na ajun tasa, Saglyanna Mahitiye Gap Tavar Gap😜, Naitar Virodhakachi zindagi Narak...
*Jay Lahuji Jay Shivray Jay Bhim*
जय लहुजी जय भीम 🙏🏻🔥
prernadayi video ahe khup chhan asech annabhaunchi lekhani dakhwa
आयकून खुप समाधान वाटल 🙏
आम्ही.मांग.पहिल्यापासून.तळवरेन.लढवतोया.आमचे.काहे.हलकट.साथ..देत.नाही.नाही.महाराज.न्टनर.sityaryac.रर्श्यन.मांग.c.Karu.shakto.Jay.llahuji.Jay.shivray.
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव !
- अण्णाभाऊ साठे
जय लहूजी! जय भीम !
Very great story
Nais
खुप छान सर
Khup chhan aana baahu saatte yache kahhane
Khup chan video
जय लव्हुजी
Jay Lahuji🔥🔥🔥
जय लव्हुजी...
जर तुम्ही community दिली तर आम्हाला खुप मोठी मदत होईल...🙏🙏🙏
मस्त जय लहुजी जय आण्णा भाऊ
Nice
जय लहुजी जय आणाभाऊ
Kupch chan jay lahuji 🙏🙏
🙏🙏🙏🙏👌👌
Jay lahuji
Jay lahuji, keep it up
जय लहुजी साहेब अभिनंदन
जय लहुजी जय मातंग
जय लहुजी जय अण्णाभाऊ
👌💐✍👌💐
No 1 episodes super
जय लहुजी जय अण्णा भाऊ
जय लहुजी
छान कथा आहे
Jay Lahugi 🙏🙏🙏🙏💪💪💪💖💖💖👏👏👏
Super 👌👌👌👌👌
Faikira lover kar upload kara❤
Jai Matang 👌👌👌👌✌✌✌🤺🤺🤺
Super
जय लहूजी 🙏🙏
Nice
Khup chan mahiti
Chandu salve
Awesome sir.
Jay lahuji...Jay matang...Wah re fakdya,,
डॉ.आणाभाऊ साठे
Ui
् पण
Jay lahuji
जय लहुजी
जय लहुजी
जय लहुजी
Jay lahuji
Jay lahuji