सर्व प्रथम जय लहुजी जय आणा भाऊ आणि गुजर sir यांचे आभार मानतो आण भाऊचा इतिहास समाजासमोर मांडला त्याच्या बद्दल आभार मानतो पण आणभाऊ चा पूर्ण चित्रपट काढावा अशी आशा बाळगतो jay लहूजी jay शिवाजी 💐💐💐💐👍👍👍
सर्वप्रथम जय लहुजी जय आणा भाऊ साठे आणि गुजर sir यांचे आभार , त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास चित्रपटातून समाजासमोर मांडत अहात , एक विनंती लवकरात लवकर चित्रपट लोक पर्यंत यावा
प्रथम आपणास जय भिम खुप सुंदर फिल्म बनवली आहे सर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात नेत्रत्व करनारे समाजसेवक राहिले नाहीत त्यामुळे महापुरुषांच्या विच्यारांना समाज माध्यमातून आपल्या सारखेच लोक आता या समाजाला दिशा देण्याचे काम करतील अशी अपेक्षा आहे आणि परत एकदा खुप खुप धन्यवाद
कॅमेरा, कॅरॅक्टर चे काॅस्ट्यूम, लोकशन, आण्णाभाऊंची बोली भाषा,(सातारी मराठी) मुंबई मध्ये आल्या नंतरचा बदद्ल त्यांच राहत घर फकिरा ची वेशभूषा, seens, camerasence आणि सर्वात मोठी कम्मी म्हणजे गाणी आण्णाभाऊ साठे यांचा म्हणजे एका श्रेष्ठ कलावंताचा चित्रपट आणि गाणीच नाहित हे खटकते..... ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे खुप गरजेचे होते चित्रपट करण्या आधी... असो तुम्ही चांगले कार्य करत आहात.. थोडा अभ्यास पूर्ण करावे येवढी अपेक्षा... आणि तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.... जय लव्हुजी
Tumhi film banvitana lagnar budget provide karal tr tumhala hashi mhanal tya level chi class film banvun devi sir budget mule problem yetat mg adjustment partay asto
सर आपण हा लघुपट काढल्याबद्दल आपले धन्यवाद परंतु अण्णाभाऊ साठे यांचा चित्रपट समाजासमोर आला पाहिजे, अण्णाभाऊ साठे यांनी काय समाज कार्य केले आहे काय साहित्य लिखाण केले त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि त्यातून जगण्याची प्रेरणा देणारे साहित्य. जगाच्या विद्यापीठातून त्यांनी कसे ज्ञान मिळविले. आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन कसे केले या सर्व गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत यासाठी त्यांचा चित्रपट लवकरात लवकर येणे आवश्यक आहे.
Jay lahuji Jay Anna bhau khup chan film banvali ahe pn mothya padyavar aali pahije te pn hd madye purn pane deep madye Anna Bhau cha vachan karun film banva kharch khup changala ahe film aata gane pn changale aale pahejet aapala samaj deva madye Veda zala ahe ,Kay te maramay ,kersuni mahne aase gane Nako gane kase pratek mansachya dokyala bhinle pahijet parat ek da Jay lahuji Jay Anna Bhau 🙏🙏🙏🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
लहुजी शक्ती सेनेचा विजय असो
जय फकिरा
सर्व प्रथम जय लहुजी जय आणा भाऊ आणि गुजर sir यांचे आभार मानतो आण भाऊचा इतिहास समाजासमोर मांडला त्याच्या बद्दल आभार मानतो पण आणभाऊ चा पूर्ण चित्रपट काढावा अशी आशा बाळगतो jay लहूजी jay शिवाजी 💐💐💐💐👍👍👍
खुप खुप धन्यवाद सर आपण अण्णा भाऊ यांच्या जीवन चरित्र थोडक्यात मांडले खूप खूप छान काम केले. धन्यवाद साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
सर्वप्रथम जय लहुजी जय आणा भाऊ साठे आणि गुजर sir यांचे आभार , त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास चित्रपटातून समाजासमोर मांडत अहात , एक विनंती लवकरात लवकर चित्रपट लोक पर्यंत यावा
आभार सर
❤
प्रथम आपणास जय भिम खुप सुंदर फिल्म बनवली आहे सर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात नेत्रत्व करनारे समाजसेवक राहिले नाहीत त्यामुळे महापुरुषांच्या विच्यारांना समाज माध्यमातून आपल्या सारखेच लोक आता या समाजाला दिशा देण्याचे काम करतील अशी अपेक्षा आहे आणि परत एकदा खुप खुप धन्यवाद
Thanx gujar sir आपल्या मुळे अण्णा भाऊ सर्वा समान्य पर्यत पोहचेल
अतिशय सुंदर साध्या आणि सोप्या भाषेत तयार केलेला हा छोटेखानी चित्रपट खरंच पुढील पिढीसाठी प्रेरक आणि दिशादायक ठरेल अशी मला अपेक्षा आहे
सर्व कलावंतांनी चांगला अभिनय केला आहे....! अभिनंदन..!!
अण्णाभाऊ वर चित्रपट बनवल्या बद्दल आपले हार्दिक आभार जय भीम
जय लहुजी जय आणा जय भीम
Tnx mitrano plz channel subscribe kara like pn
कॅमेरा, कॅरॅक्टर चे काॅस्ट्यूम, लोकशन, आण्णाभाऊंची बोली भाषा,(सातारी मराठी) मुंबई मध्ये आल्या नंतरचा बदद्ल त्यांच राहत घर फकिरा ची वेशभूषा, seens, camerasence आणि सर्वात मोठी कम्मी म्हणजे गाणी आण्णाभाऊ साठे यांचा म्हणजे एका श्रेष्ठ कलावंताचा चित्रपट आणि गाणीच नाहित हे खटकते..... ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे खुप गरजेचे होते चित्रपट करण्या आधी...
असो तुम्ही चांगले कार्य करत आहात.. थोडा अभ्यास पूर्ण करावे येवढी अपेक्षा... आणि तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.... जय लव्हुजी
Tnx
Tumhi film banvitana lagnar budget provide karal tr tumhala hashi mhanal tya level chi class film banvun devi sir budget mule problem yetat mg adjustment partay asto
Comments sarv kartat pn pudhe yevun budget koun provide karat jar aavshyk goshti rahilya tr film chan bnvita yeil
Aso yanantar changla praytan karata yeil
जय लहुजी जय अण्णा जय मातंग 🌹🌹
Jay lahuji🧡🧡🔥
Khupach chan Aabhinay dolyat pani alay bghun Aannabhau nchi prithithi😢😢... love you annabhau ❤
माज्या आण्णाभाऊचे कार्य एवढे जास्त आहे की ते अवघ्या 22 मिनिटात सांगता येत नाही तुमी खूपच चांगला प्रयत्न केला
डॉ साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा साठे
Jay lahuli Jay Anna bhavano 💛💛🙏
खूप खूप छान भाऊ अण्णाभाऊ साठे यांचा जीवन चारित्र्यावर एक छान आपल्या पिढीला मार्गदर्शन करणारी मोवी कडा भाऊ तुझा मनापासून अभिनंदन करतो
Thank gujar sir 🙏 jay aana Jay lahuji Jay bhim 🙏
सर आपण हा लघुपट काढल्याबद्दल आपले धन्यवाद परंतु अण्णाभाऊ साठे यांचा चित्रपट समाजासमोर आला पाहिजे, अण्णाभाऊ साठे यांनी काय समाज कार्य केले आहे काय साहित्य लिखाण केले त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि त्यातून जगण्याची प्रेरणा देणारे साहित्य. जगाच्या विद्यापीठातून त्यांनी कसे ज्ञान मिळविले. आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन कसे केले या सर्व गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत यासाठी त्यांचा चित्रपट लवकरात लवकर येणे आवश्यक आहे.
Thank so much very good.....
God bless you........
जय आण्णा
सर्वाना जय लहुजी जय आणा खूप छान असच समाजापूड आणाव आशे माझे नम्र विनंती
सर्व कॅरेक्टरचे कॉस्युम खटकले महाराज...
Tnx
सर अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन पट लघुपटात मांडता येत नाही परंतु आपण छान प्रयत्न केला त्याबद्दल आपले अभिनंदन सर
साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤❤
Ravi guruji thanks ...aplyamule samjala ek vegal valan nakkich milel....ekdam jas chya tass vatavarn dakhvnyat ale ahe...khup chan sir.....
Very nice
Jay Bhim...Jay Mulnivashi....
जय लहूजी जय अण्णा
खुप छान जय लहुजी सर
गुजर सर आपले मनापासून धन्यवाद सप्रेम जय लहुजी जय
जय लहुजी 💛😎🗡️☠️
जय अण्णाभाऊ, जय लहुजी
th-cam.com/video/YZL3dUZPt4M/w-d-xo.html&feature=shared
Nice jay lahuji jay aana
Very good direction badhiya
आगा वर काटा येतो फिल्म बगता ना💛💛💛💛जय लहुजी जय आण्णा
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
*शोषीतांचा कैवारी*
Very very good sir
अभिनंदन सर 🙏🙏
Jay Lahuji Jay Bhim Jay Shivaray
जय लहुजी जय आण्णा भाऊ 🙏💛
जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏
जय लहुजी जय आणा ❤❤❤❤
💛💛💛💛
जय लहुजी जय आणा 💛❤️💛
पुर्ण फिल्म पाठवा
Jay bhim Jay lahuji
My best wishes for the film made on Annabhau Sathe thanks
Jay bhim jay lahuji
B̊e̊s̊t̊❤❤❤😂😂😂❤
हसायला काय तोडाट बुली गेली काय बे
जय लहुजी🔥🔥
जय आण्णा जय लहु
जय लहुजी डॉ. अण्णा भाऊ साठे 🙏👍👌
*📝साहित्याचा धनी*
प्रयत्न चांगला आहे. डिटेल्स अभ्यास हवा. तो काळ उभा करणे गरजेचे असते. धाडसाचे स्वागत आहे. टेकनिकली स्ट्रॉंग पाहिजे सिनेमा.
Please watch everyone like & subscribe my channel friends
Khup chhan laghu chitrappat
Gujar sir 1no
, एक नंबर
Nice short movie bhau
Jay navji Dada
Jai.lahuji
लेखनिचा कोहिनूर
जय लहुजी
Saratri bhasha asti tr khup chan vathle aste baki chan ahe flim
जय लहुजी जय अण्णा❤😅😊
Jay lahuji Jay Anna bhau khup chan film banvali ahe pn mothya padyavar aali pahije te pn hd madye purn pane deep madye Anna Bhau cha vachan karun film banva kharch khup changala ahe film aata gane pn changale aale pahejet aapala samaj deva madye Veda zala ahe ,Kay te maramay ,kersuni mahne aase gane Nako gane kase pratek mansachya dokyala bhinle pahijet parat ek da Jay lahuji Jay Anna Bhau 🙏🙏🙏🙏
Jay lahuji🙏
जय लहुजी सर खुप छान
Bhau mi boudhh but maza swabhiman annabhau Sathe Jai lahuji 🫡❤️ jaibhim 💛💙
Jay lahuji jay aanabhau
हा चित्रपट दाखवल्या बद्दल खूप खूप आभार
खूप छान ,,
Jai lahuji jai Annabhau
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन..!
jay lahuji
Matang Denjer 😈🦁👑💛🦾😎💯👹☠️
Thanks sir ji Jay लहुजी वस्ताद साळवे
Jay lahuji
🔥🔥🔥👍👍👍🙏🙏🙏
खूप छान 👌
Thanks gujar sir
Sudhakar mujmule
Plz Ha sarv movie ya Madhi editing karun samaja parent geun java😁
❤
❤🔥🙌
भाऊ पूर्ण movie काढा
खूप खूप धन्यवाद देत आहे सर
Jay anna bhau sathe
जय लहुजी जय आना
💛˙❥˙♡ JAY lahuji ❥˙💛
🙏🙏🙏🙏🙏🙏
great job
Thank you sir jay anna jay lhuji💛💛💛
AaaaP loag film dekhte bt channel ko subscribe bhi karo
Sir lavkr film banva apeksha krto amhi
Please mitrano jastit jast lokan paryant hi film pohchava jyana annabhavu baddal kalav tyancha parichay vhava ek asa mahapurush jyani garibachya samanya mansachya gramin jivnachya vyatha aaplya kathetun kavyatun gitatun lokanparyant pohchvilya
Bhau anna bhau sathe chi movie nahi ka aali asel tr link pathav ki
❤❤❤❤
👍👍
Jay gujar
दैवत