Kavitecha Paan | Episode 16 | Sanjivani Bokil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 103

  • @mepradnya22
    @mepradnya22 6 ปีที่แล้ว +15

    खूप खूप छान webisode! 'गुलबक्षी दिवस' मी पूर्वी वाचली नव्हती, खूपच आवडली. ती ऐकताना 'उद्या तुला भेटायचंय' नावाची माझी एक कविता आठवली. मा.बोकिल मॅडमच्या कुठेच जवळपास नाहीये, तरीही share करायचा मोह आवरत नाहीये, म्हणून खाली लिहितेय.
    उद्या तुला भेटायचंय, या विचारातही केवढी नशा असते,
    क्षणन् क्षण तुझ्या आठवणीत, दिवस आणि रात्र सरते.
    काय बोलू, किती बोलू, यादी नुसतीच वाढत जाते
    माहीत असतं, तू दिसताच स्वतःचीही शुद्ध नसते!
    उद्याच्या भेटीची स्वप्न पाहताना एकटेपणा वेड लावतो,
    खाण्यापिण्यात गोडी नसते, तू, तूच हवा वाटतो.
    तू मला खूप आवडतोस, हे तुला सांगावसं फार वाटतं,
    पण ओठांवर लाज आडवी येते, नी कवितेला पाझर फुटतो.
    उद्याच्या भेटीच्या स्वप्नांना, आता कुशीत घेऊन झोपायचंय,
    कशी सांगू, किती अधीर मी, उद्या तुला भेटायचंय! :)

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 ปีที่แล้ว +4

    संजीवनी बोकील यांच्या संवेदनशील कविता हलवून गेल्या.
    आर्जव मागील एका भागात मधुराणीनी ऐकवली होती परंतु रचयित्या कडून ऐकतांना ते भाव द्विगुणितझाल्यासारखे वाटले.
    तुम्हा दोघींचे खुप खुप आभार.

  • @vaishalibhagawat
    @vaishalibhagawat 6 ปีที่แล้ว +1

    अतिशय ह्रद्य। मनाला त्याच बरोबर विचारांनाही आंदोलित करणारी कविता। हा काव्याचा फुललेला व्रुक्ष मला त्याच्या बाळपणात(रोपाच्या स्वरूपात) दिसला होता, मन हरखून गेले होते, मैत्रिणी च्या गौरवाने, आज त्याचा पुनःप्रत्यय येत आहे.
    वैशाली भागवत.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 11 หลายเดือนก่อน

    Khupach chaan Kavita Madhurani Tai.Great job.keep it up.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 ปีที่แล้ว

    कवितेच पान, हा खूपच आनंददायक आणि संवेदनशील उपक्रम, आम्हा सारख्या काव्याप्रेमीसाठी तर सुवर्ण पार्वणीच आहे.
    कवियत्री संजीवनी बोकील यांच्या बरोबरचा हा भाग एकदम भावस्पर्शी झाला.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार, काव्य ह्या साहित्याच्या अविभाज्य अश्या कृतीवर आधारित मालिका काढल्या बद्दल.
    कवितेच पान, हे अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏🙏

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 ปีที่แล้ว

    फारच फार सुंदर .. संजीवनी ताई, मधुराणी..."हिरव्या माहेरी" हृदयस्थ झालं..माहेर हा शब्दच शांती, समाधान , समृद्धी, कोवळे हिरवेपण, प्रेम, माया, ऊब, आश्वासकता घेऊन येतो, ते एकाच शब्दात मांडले ताईंनी...आरपार🙏🙏🙏

  • @gourijadhav1938
    @gourijadhav1938 6 ปีที่แล้ว +4

    Very seamless editing and flow. Every moment captured is meaningful and beautiful.

  • @amrutaanita
    @amrutaanita 6 ปีที่แล้ว +2

    Wahhhh! Sanjivani taichya kavitechi me khup mothi fan aahe. Thanks k u so much for this treat 🙏

  • @mugdhakelkar4378
    @mugdhakelkar4378 6 ปีที่แล้ว +1

    फारच अप्रतिम. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द संपू नये अश्या वाटणाऱ्या कविता . फारच सुंदर.
    गुलबक्षी दिवस ...
    वडिलांचे मुलीस पत्र ...
    आर्जव...
    सुंदर माझं घर मधली कविता....
    तुझ्या आवाजातली...😊
    निरोप ....
    आणि सगळ्यात शेवटी कविता माणसाला काय देते....ह्याचे तुझ्यासारखेच मला पण मिळालेले उत्तर....😊
    तुला खूप खूप शुभेच्छा...
    असेच अजून भरपूर एपिसोड करत रहा आणि आम्हाला सुंदर सुंदर कविता ऐकवत रहा...😊

  • @Sandeep.Kulkarni
    @Sandeep.Kulkarni 6 ปีที่แล้ว +5

    Wah Waa...atishay sundar webisode.

  • @manseemarathey5684
    @manseemarathey5684 6 ปีที่แล้ว

    प्रिय संजीवनी मॅडम,
    आपल्या कविता अप्रतीम आहेत.
    खुद्द सरस्वती व वाग्देवतेचा आशिर्वाद आपल्याला आहे हे आपल्या रसाळ व परिपूर्ण कवितांमधून, लेखणीतून प्रकट होतेच यात शंकाच नाही. आपण कविता प्रेमींना असेच सुखावत रहावे ही व आपल्याला परत परत कवितेत भेटण्या सदिच्छा मनी बळगून माझा अभिप्राय संपवते. अशाच समृद्ध साहित्याची सहित्याला गरज आहे.

  • @vivekgokhale5803
    @vivekgokhale5803 6 ปีที่แล้ว +1

    Madhurani Ji, Itkya varshannatar mahnje 1996 nantar Bokil Madam yanchya kavita eikun khupach anand jhala. Tya amhala Apte Prashalemadhe Marathi ani Hindi vishay shikvaychya. Tenvhachya sarva athavani tajya jhalya. Dhanyavad. :) :)
    Kavitecha Paan ha apli Webseries sarvanna avadte ahech. Pudhil vatchalisathi shubhechcha.

  • @varsharajenimbalkar8987
    @varsharajenimbalkar8987 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता......खूप सुंदर कार्यक्रम.....खूप खूप धन्यवाद!!!

  • @varsha397
    @varsha397 6 ปีที่แล้ว +2

    What a beautiful voice you have madhurani... Just loved it..

  • @vidyashelake3383
    @vidyashelake3383 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाग. गुलबक्षी दिवस पहिल्यांदाच ऐकली.

  • @jayashritamboli5925
    @jayashritamboli5925 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम! सर्वच कविता छान बोकील मॅडम 👌🌹
    मधुराणी, फार सुंदर चाल, आवाज, सादरीकरण 👏👏👏🌹

  • @nitinjadhav6385
    @nitinjadhav6385 6 ปีที่แล้ว

    व्वा....क्या बात है! खूप दिवसांनी छान मैफील अनुभवायला मिळाली. एकदम १५-२० वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या वेळी बोकील मॅडमच्या कविता ऐकणे म्हणजे एक मोठी पर्वणी असायची. खूप वर्षांनी सुद्धा तुमच्या मधला तोच उत्साह, तीच उर्मी आम्हाला खूप आशा देऊन जातात. तुम्ही आणि तुमच्या कविता आम्हाला नेहमीच प्रेरणादायी होत्या आणि कायम राहतील. बोकील मॅडम तुम्हाला माझा मनापासून सलाम!

  • @divekarprachi
    @divekarprachi 6 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम कार्यक्रम!!!
    विचार करायला लावणाऱ्या उत्तम कविता, प्रभावी सादरीकरण, आणि ओघवत्या अनौपचारिक गप्पांच्या स्वरूपामुळे कार्यक्रम संपूच नये असं वाटलं! आयुष्याच्या सगळ्याच टप्प्यांना स्पर्ष करत जाणाऱ्या वैविध्यपूर्ण कवितांची निवड केल्याबद्दल विशेष कौतुक!
    मधुराणी, तुझं कवितेवरचं प्रेम तुझ्या कवितांना दिलेल्या प्रतिसादातून स्पष्टपणे दिसतं! तुझ्या आवाजातलं गाणंही कित्ती गोड आहे! कवितेच्या शब्दांवर कुरघोडी ना करता, त्यांचं सौंदर्य वाढवत गायलीस. खरंच दुधात केशर! अभिनंदन!
    खूप सुंदर कार्यक्रम पहायला मिळाला. मनापासून धन्यवाद, आणि खूप शुभेच्छा!

  • @alkajamkar7702
    @alkajamkar7702 3 ปีที่แล้ว

    संजीवनी बोकील यांच्या सर्व कविता मनांला भिडणार्या आहेत ....." आई ... माजी शाळा नगं सोडू " ही कविता फारंच आवडली .... कारण मी पण अशाच मुलांची शिक्षिका होते ....😒 आणि मधुराणी ... तू कवितेचा प्रत्येक शब्द ....प्राशन करतेस ...त्याची चंव तुझ्या .....ह्रुदयातून..... चेहर्यावर प्रकंट होते .....!!!😘 😘 😘 आपणां दोधींनाही सप्रेम नमस्कार ....!!!! 😄

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 2 ปีที่แล้ว

    किती सुरेख कविता लिहितात, तितकंच सुंदर बोलतात संजीवनी ताई
    वडिलांचे मुलीस पत्र, ही कविता खूप आवडली

  • @ujwalabhosale9746
    @ujwalabhosale9746 5 ปีที่แล้ว +1

    मधुराणी , तुझ्या अप्रतिम सादरीकरणामुळे मला कविता आवडायला लागली!!!

  • @vasudhasangameshwarkarkulk2875
    @vasudhasangameshwarkarkulk2875 3 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम....संजुताई आणि मधुराणी...

  • @prajaktagilbile7357
    @prajaktagilbile7357 2 ปีที่แล้ว

    Apratim, khup khup sanvedanshil man 🤩👌

  • @rama.chitalay
    @rama.chitalay 6 ปีที่แล้ว +1

    Sanjeevani mam chya kavita aikun khup chhan vatale.Apratim👌👌

  • @smieetaabhusey1617
    @smieetaabhusey1617 6 ปีที่แล้ว +1

    संजीवनी बोकील मॅडम नमस्कार... खूप दिवसांपासून वाटच पाहत होते कवितेच्या पानात तुम्ही कधी याल... कधी याल... खूप खूप छान वाटलं... किती वर्षे झाली तुम्हाला भेटून.... आता येतेच एक दिवस... पुन्हा पोहे हवेत हं... तुमच्या हातचे

  • @vijayamalarasal1452
    @vijayamalarasal1452 6 ปีที่แล้ว

    aple sagle bhag khup sundar zalet.... khup massst kavita asatat... thanks for this channel... thanks madhurani ji....

  • @aryansswati1922
    @aryansswati1922 4 ปีที่แล้ว

    आदरणीय कवयित्री संजीवनी बोकील मॅडम आपल्या सर्व कविता मला खुप आवडतात. आपला काव्यप्रांत असाच भरभराटीस येऊ देत याच शुभेच्छा

  • @advocate.jayvant.sonawane
    @advocate.jayvant.sonawane 6 ปีที่แล้ว

    कवयित्री संजीवनी बोकील यांचे शब्द नेहमीच भावतात....मधुराणीजी या पर्वणीबद्दल आभार...

  • @manjiribhagat5828
    @manjiribhagat5828 5 ปีที่แล้ว

    बोकील मॅडम , तुम्ही तारे स्वयंप्रकाशी ...👍
    अप्रतिम लेखन, सादरीकरण ..
    सगळ्याच कविता उत्कृष्ट आहेत...श्रवणीय आहेत.
    माये ग माये कवितेने तर अश्रूंना वाट मोकळी करून दिली .
    माझ्या हिरव्या माहेरा ऐकताना जणु ती मुलगी,तिचे माहेर समोर जिवंत झाले .
    अतिशय हृद्य वर्णन ...
    कृपया लवकरच आणखी एक भाग सादर करावा..ही विनंती.

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 6 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर. गाणे अतिशय मधूर तुमच्यासारखच ! त्या दुधात केशर म्हणाल्या ते खरंच आहे.सगळाच कार्यक्रम सुंदर.कविता खरोखरच माणसाला जगण्यासाठी प्रयोजन देते.

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 3 ปีที่แล้ว

    कविता फारच छान आहे.सर्वच कविता छान आहेत तुमच्या संजीवनी ताई.

  • @saurabhpendse5712
    @saurabhpendse5712 6 ปีที่แล้ว

    अतिशय हृदयस्पर्शी कविता..... परत परत ऐकूनही समाधान होत नाहीये....👌👌

  • @sanchitaprabhu2077
    @sanchitaprabhu2077 6 ปีที่แล้ว

    Bokil ma'am khup sunder Kavita...khup chhaan arthpurn... Nivval apratim👌👍

  • @manjiriendait9940
    @manjiriendait9940 6 ปีที่แล้ว +1

    सगळ्या कविता सुंदर, मधुराणी तुझे प्नश्न नेहमीच माझ्या अनेक प्नश्नांची उत्तरं मिळतात.
    अतिशय मनापासून आभार ,अनेक शूभेच्छा!

  • @bhagyashreeswarge2897
    @bhagyashreeswarge2897 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.... सगळ्याच कविता हृदयात जागा करणाऱ्या...
    मधुराणी चाल खूपच सुंदर आहे... आणि तू गायलीस पण छान...

    • @madhuranigokhaleprabhulkar2613
      @madhuranigokhaleprabhulkar2613 6 ปีที่แล้ว

      Bhagyashree Swarge thank you g

    • @supriyakulkarni671
      @supriyakulkarni671 6 ปีที่แล้ว +1

      सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर .कविता छानच .मधुराणीने लावलेली चाल अन् तिचा आवाज ही अगदी गोड .

  • @suvarnatonde1240
    @suvarnatonde1240 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता ..खुपच छान👌👌👌👌👌

  • @anjalitorgal2675
    @anjalitorgal2675 6 ปีที่แล้ว

    👌👌👌👌 Sunder ,khupach chhan

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 6 หลายเดือนก่อน

    व्वाह सुंदर अप्रतिम ❤❤❤

  • @minakshideore4859
    @minakshideore4859 3 ปีที่แล้ว

    Khupch sundar💐💐💐💐💐

  • @shubhakrutibymanasikhisty7461
    @shubhakrutibymanasikhisty7461 4 ปีที่แล้ว

    संजीवनी ताई,तुमच्या कविता हलवणाऱ्या आणि हेलावणाऱ्या सुद्धा, माझे हिरवे माहेर, कविता गाताना मधूराणी,तुझाही परकायाप्रवेश झाला होता, केवळ अप्रतिम, दोघींनाही सादर नमस्कार.

  • @prashcop
    @prashcop 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम काव्य आहे सर्व. मीसुद्धा आपटे शाळेत शिक्षण घेतले आहे. छान वाटली मुलाखत

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 5 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भाग. शब्द, कविता तर उत्तमच त्याबरोबरच मधुराणी तुमच्या आवाजात ऐकली की अजुनच छान वाटते

  • @madhuradarode3720
    @madhuradarode3720 5 ปีที่แล้ว

    Very well done madam ..👌🏻
    So Touching..☺️

  • @limayeshamika3938
    @limayeshamika3938 6 ปีที่แล้ว +1

    Khup chaan!!👌👌👌

  • @amitpathari5279
    @amitpathari5279 6 ปีที่แล้ว

    प्रिय मधुराणी ताई,
    तुझ्या कवितेच्या पानामुळे खूप शिकायला मिळतं, मी हल्लीच लिहिता झालोय आणि अशा वेळी कोणाला वाचावे हे कळत नाही. तू एकेका कवीच्या काही कविता ऐकवून त्यांच्या विचारांची खोली समोर ठेवतेस आणि मग कोणाला वाचावे हे कोडे सहज सुटते.
    संजीवनी ताईंच्या आणि या सर्व मंडळींच्या कविता ऐकल्याचा आणखी एक फायदा म्हणजे माझ्या लिखाणाला कविता वैगैरे म्हणायचा उद्दामपणा येत नाही....
    आणखी खूप शिकायचय याची लख्ख जाणीव होते.
    खूप एपिसोड घेऊन ये... संजीवनी ताई आणि गुरू ठाकूर यांच्या पुढच्या एपिसोड ची वाट आतुरतेने पाहतोय...
    शुभेच्छा💐
    लोभ असावा,
    अमित पाठारी.

  • @monicapatil2428
    @monicapatil2428 5 ปีที่แล้ว

    अति सुरेख. मंत्रमुग्ध

  • @rupaliphatak9841
    @rupaliphatak9841 6 ปีที่แล้ว

    Apratim , manala sparshun janarya Kavita.👌👌👌

  • @parineetagavade9884
    @parineetagavade9884 6 ปีที่แล้ว +1

    Khup sundar apratim kavita

  • @vidyashelake3383
    @vidyashelake3383 3 ปีที่แล้ว

    वडिलांचं मुलीस पत्र - भावस्पर्शी कविता. असे वडील प्रत्येक मुलीला मिळोत.

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 ปีที่แล้ว

    FRIST TIME LISTENING TO THE POET THANKS.

  • @aparnavarde7792
    @aparnavarde7792 5 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कविता....थेट भिडतात मनाला

  • @nehayeole5770
    @nehayeole5770 6 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan Madam :)

  • @savanivelankar936
    @savanivelankar936 6 ปีที่แล้ว +1

    Kavita khup chan👌👌

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 2 ปีที่แล้ว

    मधुराणी कवितेच पान एपिसोड सगळे बघते ऐकते आणि तल्लीन होऊन जाते. असं वाटतं संपूच नाही.असे किती तरी लोक कविता लिहितात.ते कळण्यासाठी माध्यम मिळत नव्हते.मी पण कविता लिहिते माझी आवड आहे.मी रमते.

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम रचना ताई
    आयुष्याचं सार आलंय

  • @Chaitaliwrites
    @Chaitaliwrites ปีที่แล้ว

    अंगावर शहारा आणणाऱ्या रचना खूपच सुंदर सादरीकरण..

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 3 ปีที่แล้ว

    मधुराणी किती गोड म्हणतेस गाणं . लिहिलं पण छान 🙏🏻🙏🏻

  • @madhavilele8066
    @madhavilele8066 5 ปีที่แล้ว

    सुरेख!! खुपचं छान कविता आहेत. 👌👌👌

  • @aparnaerande191
    @aparnaerande191 5 ปีที่แล้ว

    Too good... would like to hear more madam 👍👍

  • @gautamdange8668
    @gautamdange8668 4 ปีที่แล้ว

    Very nice. Thank you very much.

  • @priyajere2205
    @priyajere2205 4 ปีที่แล้ว

    Sundar...aprateem

  • @pradeepsant6504
    @pradeepsant6504 6 ปีที่แล้ว +2

    खूप छान कविता .ऐकायला खूप आवडले.एखादा कार्यक्रम अजून करावा

  • @vaishalighalsasi6594
    @vaishalighalsasi6594 6 ปีที่แล้ว +1

    Khoopch chan

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว

    वा, सुंदर. नमस्कार.

  • @manjiribadawe5355
    @manjiribadawe5355 6 ปีที่แล้ว +1

    Aprateem ma'am......

  • @priyadeshpande5729
    @priyadeshpande5729 6 ปีที่แล้ว

    khupp Chan atishay manala bhavlelya Kavita

  • @shivanimulay3687
    @shivanimulay3687 6 ปีที่แล้ว

    Apratimmmmm 👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌

  • @mandakinikhairnar4025
    @mandakinikhairnar4025 ปีที่แล้ว

    Wow nice 🙏🏻💐

  • @vaishnavmore2736
    @vaishnavmore2736 6 ปีที่แล้ว

    Kupach Chan...!!!

  • @sunitajoshi1494
    @sunitajoshi1494 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 ปีที่แล้ว

    कमाल! :)

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 4 ปีที่แล้ว

    Mast Sanjivani Tai😇

  • @prashantkulkarni7305
    @prashantkulkarni7305 6 ปีที่แล้ว

    Mastach. mastach. mastach.

  • @ankitaborchate8794
    @ankitaborchate8794 ปีที่แล้ว

    कवितेचे शिर्शक :- मैत्री
    उन्हात जशी
    शीतल सावली
    क्षणोक्षणी सोबतीला
    तू तशी राहिली
    असो मणी माझ्या
    कितीजरी गोंधळ
    शांत होते मन
    येताच तुझ्याजवळ
    ठेेच मला लागता
    कळ तुला लागते
    अशा मैत्रीचं नाव
    मी मनी गोंदते
    वेळ नसतो कुणाकडे
    धावपळीच्या या जगात
    पुसते तेव्हा मित्र
    मित्रांच्या दु:खात
    द्वेष, स्वार्थास नसे
    जागा या नात्यात
    अशी निर्मळ मैत्री मी
    जपते प्रत्येक श्वासात
    मैत्री वाचुणी राहते
    जिंदगी ही सुनी
    मैत्रीच्या परी
    या जगी ना कुणी
    --- कु अंकिता बोरचाटे

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 6 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👍😊

  • @preetibhamrenasik403
    @preetibhamrenasik403 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर wwbepisode.👌👌 'पण तू जागी होशील तर', हि कविता कोणत्या संग्रहात वाचायला मिळेल?

  • @nehagore6538
    @nehagore6538 7 หลายเดือนก่อน

    बाप असतो मुलीचा खराखुरा मित्र या कवितेची एक आठवण सांगावीशी वाटते. माझे १९९० साली लग्न झाले. थोडे दिवसांनी मी माहेरी गेले असता माझ्या वडिलांनी ही कविता पेपरात आली होती त्याचे कात्रण काढून ठेवले होते. ते मला दिले. त्यांच्या भावनाच या कवितेरुपी माझ्या हातात दिल्या. धन्यवाद.

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 ปีที่แล้ว

    uttam madam pleae continuewith new episodes.

  • @gourideshmukh5277
    @gourideshmukh5277 4 ปีที่แล้ว

    निशब्द करणाऱ्या कविता

  • @yoginivaidu439
    @yoginivaidu439 4 ปีที่แล้ว

    Madhurani apratim nivedan apratim god awaj

  • @kaustubhkadu291
    @kaustubhkadu291 6 ปีที่แล้ว

    खूप छान . मधुराणी तू गायलीसही छान.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 ปีที่แล้ว

    🌹🙏🙏🙏🌹

  • @sunitapansare9436
    @sunitapansare9436 4 ปีที่แล้ว

    Madhuranichya madhur aawajane kaviteche saundarya adhik gahire zale aahe

  • @onkargaikwad682
    @onkargaikwad682 6 ปีที่แล้ว +1

    Madhurani......plzz Jitendra Joshi sobat 1 bhag plz

  • @amitmali3009
    @amitmali3009 4 ปีที่แล้ว

    मधुराणी आपण फारच सुंदर दिसता

  • @vinayadani5713
    @vinayadani5713 3 ปีที่แล้ว

    "पण तू जागी होशील तर" पूर्ण ऐकायला आवडेल👍

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील महिलांना चान्स मिळाला तर खुप छान होईल.

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 ปีที่แล้ว

    if possible please bring episode with khasnisPARIVAR

  • @madhavilele8066
    @madhavilele8066 5 ปีที่แล้ว

    तुमचा अजून एक एपिसोड करा please 🙏🙏

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว

    दुधात केशर हे कधी खरय

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 ปีที่แล้ว

    कविता वाचनाच्या background ला music नको! शब्द ऐकायचे असतात कवयित्री चे !

  • @manseemarathey5684
    @manseemarathey5684 6 ปีที่แล้ว

    मानसी मराठे.

  • @amrutaanita
    @amrutaanita 6 ปีที่แล้ว

    Tyanchi kalate mala he Kavita tar faar aavadate pan ti yaat aali nahi😔

  • @priyajere2205
    @priyajere2205 4 ปีที่แล้ว

    Wadilanche mulis patra...wachtana....kayam dole bharun bharun wahtat

  • @TreatsNTravelsByJaaiPawar
    @TreatsNTravelsByJaaiPawar 6 ปีที่แล้ว

    Plz spruha Joshi sobat ek Bhat houn jau det

  • @ganeshpatil9290
    @ganeshpatil9290 5 ปีที่แล้ว

    mdurani ..kiti. god. .gates. g. tu

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903 3 ปีที่แล้ว

    हजारो कविता आजपर्यत ऐकल्या पण कवितेचं पान मधली प्रत्येक कविता बापाच्या काळजातलं पत्र बनून येते.कार्यक्रम मोनोटोनस बनवू नका

  • @prajaktagilbile7357
    @prajaktagilbile7357 2 ปีที่แล้ว

    Apratim, khup khup sanvedanshil man 🤩👌