अनुराधा ताई तुमच्या टिप्स व पदार्थ करण्याची पद्धत मला खूप खूप आवडते एखादी व्यक्ती जेवणार नसेल तर हे बघून च त्यांना भूक नसताना देखील खावंसं वाटेल या वयात तुम्ही खरंच खूप छान छान पदार्थ करून दाखवता मी पण त्या पध्दतीने करून बघीन
मी हल्ली हल्लीच तुमच्या रेसिपी बघायला सुरुवात केली आहे,पण खूप आवडते ,सर्वच,तुमची सांगण्याची पद्धत,अगदी कमी वेळात चविष्ट स्वव्यंपाक कसा करावा हे खूप छान सांगता आणि मुख्य म्हणजे हा ब्राम्हणी पद्धतीचा स्वयंपाक मला खूप भावतो😊
नमस्कार अनुराधा ताई खुप खुप धन्यवाद तुमच्या छोट्या पण खूप महत्त्वपूर्ण टिप्स नेहमीच उपयोगी पडतात काही काही गोष्टी माहीत नसतात त्या तुमच्या चॅनल वर समजतात परत एकदा धन्यवाद
Special मेनू सर्व दाखवतात. पण ते कधीतरी ठीक. रोजचे जेवण हे असेच साधे आणि पौष्टिक हवे. तुम्ही अजून असे रोजच्या जेवणाचे पदार्थ आणि टिप्स दाखवा. खूप खूप उपयोगी आहेत
ताई तुमचे सर्वच पदार्थ खुप छान असतात,तुम्ही जो कांदा मसाला फ्रीजरमध्ये ठेवला होता त्याची रेसीपी हवी होती,तसेच ग्रेव्ही रेसीपी सूद्धा दाखवा म्हणजे वेळ असेल तेव्हा करून ठेवता येईल,तुमची जेवण करण्याची पद्धत आमच्या सारखीच असल्याने मी प्रत्येक विडियो आवर्जुन बघते, त्यामुळे जे पदार्थ माहित नाहित ते बनवायला बरं पडतं, तांदळाच्या कण्या तुपावर परतून गुळ घालून एक पदार्थ बनवतात, त्याला आम्ही खांडपोळी म्हणतो, वरून ओलं खोबरं पसरून वड्या पाडतो,माझी आई दरवर्षी भावाच्या वाढदिवसाला बनवायची पण आईला जाऊन चार वर्ष झाली,त्यानंतर हा पदार्थ बनवला गेला नाही,मला साधारणपणे रेसीपी आठवते आहे पण नक्की प्रमाण आठवत नाही तरी आपण सांगितलं तर बरं होईल ,
नमस्कार मावशी फारच छान सांगितले आहे.फक्त एक गोष्ट अशी की आमटी करताना जर कोकम(आमसूल )घातले तर ती आमटी स्टील च्या टोपात करावी Aluminiumच्या पातेल्यात कोकम घालून उकळी आणू नये कारण तो पदार्थ शरीरास योग्य नाही. aluminium च्या भांड्याला जो राप बसतो तो स्वच्छ करण्यासाठी कोकमाचे उकळते पाणी वापरले जाते.
नमस्कार प्रियाताई , तुमचे म्हणणे पटले ,आपणं जे आमटीला पातेले घेतले आहे ते पितलेच आहे त्याचा क ल्ह ही केली आहे त्यामूळे ते तसे दिसत आहे , पणं अभिप्राय आवडला खूप धन्यवाद,,, तुमची सूचाना मी नक्की लक्षात ठेवीन
मस्त .... कुठेही timepass न करता पटकन रेसिपी दाखवली..असे व्हिडिओ बघायला छान वाटतं...thank you kaku
Ekdam perfect
खुपच छान...आमटी ची पद्धत खुपच आवडली.
खुपच साधा व सुंदर आईसारखा स्वयंपाक
आमटी साठी आधी फोडणी करून पाणी उकळून तयार करणे खूपच आवडली ही पध्दत आता मी असेच करणार
खूप सुंदर अप्रतिम पूर्ण थाळी
🙏🙏
All' your videos are very useful for me. Thanks mam.😀👍🙏
Khup chaan
खूप खूप सुंदर काकी तुम्ही सुंदर समजवून सांगता
खूप उपयोगी .धन्यवाद!
अगदी साधा रोजचा स्वयंपाक आपला असतो तसा पण चविष्ट मस्त
खूपचछान
Khup chan zhatkepat ani sutsutit kharach khup chnglya tips vel vachvavnarya🙏🙏
मी सगळा हा मेनू केला खूपचं मस्त जेवण खूपच आवडले जरा वेगळ चवीचे केल्यामुळे सगळे खुश होते
अनुराधा ताई तुमच्या टिप्स व पदार्थ करण्याची पद्धत मला खूप खूप आवडते एखादी व्यक्ती जेवणार नसेल तर हे बघून च त्यांना भूक नसताना देखील खावंसं वाटेल या वयात तुम्ही खरंच खूप छान छान पदार्थ करून दाखवता मी पण त्या पध्दतीने करून बघीन
खूप झटपट छान तूमी आमटी त्यालाआमी फोडणी चे वरण म्हणतो मस्त छान ताई
Khup Sundar .
छान च
Khup chhan tai
Are wa khoopach chhan. Satap pane banavta
आम्ही ही आमटी करून पाहीली ...खूप सुंदर झाली होती..तुमचा खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
मी हल्ली हल्लीच तुमच्या रेसिपी बघायला सुरुवात केली आहे,पण खूप आवडते ,सर्वच,तुमची सांगण्याची पद्धत,अगदी कमी वेळात चविष्ट स्वव्यंपाक कसा करावा हे खूप छान सांगता आणि मुख्य म्हणजे हा ब्राम्हणी पद्धतीचा स्वयंपाक मला खूप भावतो😊
नमस्कार अनुराधा ताई खुप खुप धन्यवाद तुमच्या छोट्या पण खूप महत्त्वपूर्ण टिप्स नेहमीच उपयोगी पडतात काही काही गोष्टी माहीत नसतात त्या तुमच्या चॅनल वर समजतात परत एकदा धन्यवाद
तुमचं सांगणं खूप छान आहे . पदार्थ खूप छान होतातच
खूप छान धन्यवाद
खूप छान वाटले
Khupch Chan aamtichya panyachi tayari aavdli.
स्वयंपाकाची झटपट पद्धत खूप आवडली
खूपच छान झटपट जेवण करण्याची पद्धत ...👌👌
अप्रतिम
अप्रतिम झटपट होणारा मेनू
सांगण्याची पध्दत तर सुंदरच
किती सुंदर. . स्वच्छ आणि साध्या भाषेत सांगितले
Tumcha chehera itka shanta sojwal ahe. Tyache pratibimba padarthat. Tyamule tumcha swaipak satvik asanar.
Looking delicious 😋very nice recipe yammi and teasty new friend 😋👌🤝🤝
झटपट सैपाक करावयाची पध्दत आवडलि
काकू खुप व्यवस्थित सांगता तुम्ही छान आहे तुमची पद्धत....
Khupch chhan 👌👌
मस्त एकनंबर👌👌👍🏻👍🏻
Mast6
Mastch
मावशी खूप छान प्रकारे समजावून सांगता. आमटी आणि गोड वरण करायची पद्धत मी पहिल्यांदा बघितली आवडली
😊👍 खुपच सुंदर स्वयंपाक👌😊
🙏🙏
Phar chhan bet kelat... Mast vatla
छानच छान आहे
कैरी कांदा आणि आमटी ची टिप्स एकदम झकास काकू
खुप खुप छान मेनू!!
खूप छान ,आमटी करण्याची पद्धत आवडली
मस्त.
Khup chhan bet जेवणाचा
Tumche goad bolne khupch chhan vatate, aiekat rahavese vatate, ani padartha tar khupch chhan ani soppe asatat
उत्तम 👌👌👌
आमटी आणि वरण ब्राम्हणी पद्धत 👌👌
वा खूपच छान वेळेची बचत
Chaan kaku
वा फारच छान मेनु.आणि वरण करण्याचा प्रकार आवडला.
ताई खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले
🙏🙏
Khup chan ani postik thali aahe kaku mi nakki tray karel
छान बेत
सुंदर
Mavshi kupch chan sagtat sopfya padhatine
वरणा साठी पाणी फोडणी टाकून मग वरण टाकणे ही पद्धत आवडली, कारण त्यामुळे वेळ वाचतो
खूप च छान
Khup Mstttt
Aaj Aamti sarvana aawadali thanks kaku
तुमची आमटी ची पध्दत खूप छान आहे किती नविन आयडिया देता आम्हाला. धन्यवाद 🙏🙏
खरचं अप्रतिम … खूप सुंदर सांगण्याची पद्धत तुमची … अगदी साधी सोपी सरळ भाषा .
खरच खुप छान सागत आहात
Very nice bhaji
आमटीची पद्धत खूपच छान मी पण अशीच करते आता
Special मेनू सर्व दाखवतात. पण ते कधीतरी ठीक. रोजचे जेवण हे असेच साधे आणि पौष्टिक हवे. तुम्ही अजून असे रोजच्या जेवणाचे पदार्थ आणि टिप्स दाखवा. खूप खूप उपयोगी आहेत
नक्की
Chan
Wow .kakubai khupch chan 👍
सौ अनुराधा ताई तुम्ही खूप छान छान रेसिपि दाखवता अन्नपूर्णा आहात असे मला वाटते खूप खूप धन्यवाद तुम्हाला
आजचा मेनू खूप आवडला टिप्सही खूप छान
काकू खूप छान साधा मेनू आमटीची पद्धत, वा मस्त, मी आज करणारच
आपले व्यक्तिमत्व खूप सोज्वळ आहे
खुप छान बेत 👌👌👌👍
सुंदर👌
खुप छान सांगितले...आमटी करायची पध्दत फार आवडली
ताई तुमचे सर्वच पदार्थ खुप छान असतात,तुम्ही जो कांदा मसाला फ्रीजरमध्ये ठेवला होता त्याची रेसीपी हवी होती,तसेच ग्रेव्ही रेसीपी सूद्धा दाखवा म्हणजे वेळ असेल तेव्हा करून ठेवता येईल,तुमची जेवण करण्याची पद्धत
आमच्या सारखीच असल्याने मी प्रत्येक
विडियो आवर्जुन बघते, त्यामुळे जे पदार्थ माहित नाहित ते बनवायला बरं पडतं,
तांदळाच्या कण्या तुपावर परतून गुळ घालून एक पदार्थ बनवतात, त्याला आम्ही
खांडपोळी म्हणतो, वरून ओलं खोबरं पसरून वड्या पाडतो,माझी आई दरवर्षी
भावाच्या वाढदिवसाला बनवायची पण आईला जाऊन चार वर्ष झाली,त्यानंतर
हा पदार्थ बनवला गेला नाही,मला साधारणपणे रेसीपी आठवते आहे पण नक्की प्रमाण आठवत नाही तरी आपण सांगितलं तर बरं होईल ,
याला आम्ही खांडवी म्हणतो .
खूप छान बनवला स्वयंपाक झटपट आणि टेस्टी कांडा कैरीची कोशिंबीर मस्त तोंडाला पाणी सुटलं
नेहमी प्रमाणे आजचा Video मस्तच होता आणि हो मेनू सुध्या अप्रतिम आहे आजचा
Khup ch chan j1
धन्यवाद
नमस्कार मावशी फारच छान सांगितले आहे.फक्त एक गोष्ट अशी की आमटी करताना जर कोकम(आमसूल )घातले तर ती आमटी स्टील च्या टोपात करावी Aluminiumच्या पातेल्यात कोकम घालून उकळी आणू नये कारण तो पदार्थ शरीरास योग्य नाही.
aluminium च्या भांड्याला जो राप बसतो तो स्वच्छ करण्यासाठी कोकमाचे उकळते पाणी वापरले जाते.
नमस्कार प्रियाताई , तुमचे म्हणणे पटले ,आपणं जे आमटीला पातेले घेतले आहे ते पितलेच आहे त्याचा क ल्ह ही केली आहे त्यामूळे ते तसे दिसत आहे , पणं अभिप्राय आवडला खूप धन्यवाद,,, तुमची सूचाना मी नक्की लक्षात ठेवीन
सुंदर।।।
खूपच छान सगळे फटाफट दाखवले जास्त लाबविले नाही
काकी खूप छान रेसिपी असतात
Wow khupch chan 👌👌
Kiti chan bolta tumhi....v titkach chan v pat pat swaympak pn....khupch mast
🙏🙏
Khup Chan Ajji
Wah nice
Kup chan
Khup chan mahiti
खुप मस्त
खुपछान आहे मला तुमचा स्वयंपाक खुप आवडतोटिपपणखुपछानआसतामीघरीकुरूनपाहतेअभिंनदखुपछानसांगतातुम्हीसिमा निरगुडे जेजुरी
Idea is very nice
Khup chaan recipe
काकू नेहमी प्रमाणेच ही रेसिपी खूपच सुंदर आमटी एकच नंबर शब्द च नाही खूपच सुंदर
खुप छान स्वयंपाकाची पद्धत आहे तुमची👍
छान .कुकर होईपर्यंत आमटीच्या पाण्याची तयारी आवडली.पाणी आधी तयार करून कुकर झाल्यावर वरण घालण्याची पद्धत आवडली😉
खुपच छान मार्गदर्शन....आपण गुलकंदाचाही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.
Ek number
खूप छान...